Badlapur School Case Update | पिडीत चिमुकलीच्या पालकांचा 'न्युज 18 लोकमती'शी संवाद,काय म्हणाले पाहा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • Badlapur: In the Kolkata Nirbhaya case, a shocking incident of temporary molestation of minors took place in a school in Badlapur, Mumbai, Maharashtra. Both these people have erupted. People have stopped the train and pelted stones at Badlapur station. In this batch, the Headmasters of the Baga have come from the concerned department and these candidates have been reduced from two development.
    Badlapur School Case Update | पिडीत चिमुकलीच्या पालकांचा 'न्युज 18 लोकमती'शी संवाद,काय म्हणाले पाहा?
    #badlapur #badlapurnews #Badlapurprotest #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    UTNA
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 199

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 26 днів тому +83

    मनसे चे मनापासून सर्वस्वी आभार हे संपूर्ण प्रकरण उजेडात आणल्या बद्दल मी खूप खूप आभारी आहे

  • @mi24taas
    @mi24taas 26 днів тому +46

    बदलापूर पोलीस स्टेशनंचे सगळे अधिकारी निलंबित करा कायमचे

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 27 днів тому +63

    पोलीस स्टेशनच्या प्रत्येक आवारात आणि प्रत्येक केबिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले पाहिजेत
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @ChetanRokade-xq9wf
    @ChetanRokade-xq9wf 26 днів тому +16

    माझ्या मते सर्व गावकरी एकत्र येऊन पण कोणी नराधम असो त्याला भर चौकात आणून त्याला पुरा नंगा करून त्याचा अवजार कापून तिखट भरा याच्यापुढे कोणी असं करणार नाही न्यायव्यवस्थेवर अवलंबून राहिलो तर न्याय काही भेटणार नाही आहे होईल 32 34 वर्षांनी पण आपल्या लेकराले आपणच न्याय द्यायचा

  • @shriramthombre203
    @shriramthombre203 26 днів тому +24

    धन्यवाद ज्ञानदा मॅडम

  • @user-punekhadkee
    @user-punekhadkee 26 днів тому +13

    शितोळे याचेवर गुन्हा दाखल करा,निलंबित करा त्याचे सोबत चे ना पण

  • @VishnuChavan-mi4mz
    @VishnuChavan-mi4mz 27 днів тому +14

    तुम्ही हे सरकारला ॲक्शन घ्यायला पाहिजे सामान्य लोकांचे काहीच चालत नाही❤❤❤

  • @pravinkhandare8459
    @pravinkhandare8459 27 днів тому +67

    पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे वर गुन्हा दाखल केला पाहिजे

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 26 днів тому +8

      एकदम योग्य शितोळे ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करा

    • @VarshaMuke
      @VarshaMuke 24 дні тому

      Ho​@@sanjaygawade8079

  • @mangeshshirwadkar5338
    @mangeshshirwadkar5338 26 днів тому +13

    आंदोलकांवर १४ दिवसांची कोठडी का? जर पोलीसांनी आणि शाळेनी पालकांना तेव्हाच न्याय दिला असता तर आंदोलक रस्त्यावर का आले असते आणि त्यांनी रेल रोको आंदोलन का केले असते यामधे सर्वस्वी सरकार प्रशासन ची चुकी आहे

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय 26 днів тому +12

    गुन्हा नोंदवून घ्यायचा नाही ही पोलिसांची भूमिका असते कारण गुन्हा दाखल करुण घेतला तर काम वाढते.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 27 днів тому +14

    अरोपीला 2 दिवस आटक मुदाम . नाही केली . ज्या वेळस जनता रस्त्यावर बदलापूर मध्ये उतरली त्याच्यात महिला ही होत्या . ९ .तास पाणी नाही अन्न नाही त्यामुळे अरोपीला अटक केली . मग मिंदे यांना जाग आली . लाहन ..मुलींची यांना दया आली नाही . .

  • @manisha6293
    @manisha6293 26 днів тому +8

    या घटनेमधे तर शाळा प्रशासनच जबाबदार...कडक कारवाई करावी, पुन्हा कुठल्याही शाळेत असे घडणार नाही...आधी याचे भान शाळा प्रशासनाला यायला हवे..😡😡😡

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 26 днів тому +7

    पोलीसांना प्रथम दोषी ठरवून त्यांच्यावर कडक कारवाई करा.हे प्रकरण खरं तर पोलीसांमुळे वाढलं याचा राजकीय फायदा काही समाज कंटाकानी आणि विरोधकांनी त्याचा गैरफायदा घेतला.

  • @PradnyaTandale-z5y
    @PradnyaTandale-z5y 26 днів тому +9

    त्यावेळेस त्यांची मुलगी त्या जागी नव्हती ना. म्हणून त्यांनी तक्रार नोंदवून नाही घेतली

  • @pallavid9428
    @pallavid9428 26 днів тому +28

    शुभदा शितोळे यांनी suspend करा.

    • @VarshaMuke
      @VarshaMuke 24 дні тому

      Ho nakkich karayla pahije

  • @prajaktamandavkar1360
    @prajaktamandavkar1360 25 днів тому +2

    पोलिस हे सामान्य जनतेला मदत करू शकत नाही तर आंदोलन केलं तर निष्पाप लोकांना लाठीचार करण्याचा हक्क कोणी दिला.

  • @talkingtomentertainmentsho8405
    @talkingtomentertainmentsho8405 26 днів тому +5

    हे सरकार हटलच पाहिजे, भरपूर माज आलाय त्यांना फक्त पैसा दिसतो

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 26 днів тому +38

    शितोळेंवर सरकारने गुन्हा दाखल करावा.

    • @chillucho3032
      @chillucho3032 24 дні тому +1

      सरकार करणार नाही, फार मुजोरी झाली आहे सरकार ची आता

  • @prakashnanarkar2353
    @prakashnanarkar2353 26 днів тому +5

    धन्यवाद गणेश दादा गरिबाला न्याय दिला

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 26 днів тому +5

    शितोळे ह्यांना मुलगी नाही का

  • @talkingtomentertainmentsho8405
    @talkingtomentertainmentsho8405 26 днів тому +4

    पोलिसांना सुद्धा विचारा तिथे तुमची मुलगी असती तर

  • @allaboutpubgop8424
    @allaboutpubgop8424 27 днів тому +10

    स्थानिक राजकीय नेते ❌ मनसेचे सैनिक मनसेची वाघीण ✅

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 26 днів тому

      @@allaboutpubgop8424 खरंच बदलापूर मनसे महिला पदाधिकारीमुळे हे प्रकरण उघडकीस आले नाही तर हे प्रकरण निश्चितच पैसा दडपशाही आणि धमकावून दडपले गेले असते
      आम्हाला लाज वाटते देव न ‌करो पण हाच प्रकार शुभांगी शितोळे चया मुलीवर घडला असता किंवा जे शाळा प्रशासनाचे लोक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या मुलांसोबत घडला असता तर जरा विचार करा
      मन सुन्न झालं
      पैशाच्या हव्यासापोटी भ्रष्ट पोलिस दल बदनाम तर झालेच आहे कारण भ्रष्टाचाराचा पैशात राजकीय नेते आणि वरीष्ठ अधिकारी पासून ते हप्ता जमा करणारे सगळे सामील असतात. वरीष्ठ अधिकारी पासून शिपाई पर्यंत पगार पुरत नाही त्यापेक्षा पर्यायी व्यवस्था निर्माण करावी मिलेटीरी सारखी जेणेकरून
      भ्रष्टाचार संपेल आणि कडक शिस्त नागरीकांना पण लागेल आताच्या पिढीला मोफत स्वातंत्र्य मिळाले म्हणून किंमत नाही.

  • @user-cl7nx3gc4r
    @user-cl7nx3gc4r 26 днів тому +3

    शुभदा शितोळे ला सस्पेंड करा पैसे घेतले असतील तिने केस घेऊ नये त्यासाठी

  • @priyankapawar1706
    @priyankapawar1706 26 днів тому +5

    हया ठिकाणी शुभ दा शितोळे ची मुलगी असली असती तर काय केल असत मॅडम ने

  • @vaishalichavan9039
    @vaishalichavan9039 26 днів тому +2

    न्याय एकच असावा सरळ फासावर लटकून टाका त्या नराधमांना,काही दया माया दाखवायची गरज नाही, आपल्या देशात हा नियम लागू करावा

  • @GajananLokhande-jd1ip
    @GajananLokhande-jd1ip 26 днів тому +2

    शुभदा शितोळे पोलिस यांना कायम नोकरी बडतरफ करायला पाहिजेत

  • @sunilbaravkar8502
    @sunilbaravkar8502 26 днів тому +2

    गृहमंत्र्यांनी याच प्रकरणासंदर्भात राजीनामा दिला पाहिजे कारण पोलीस त्यांची तक्रार नोंद करू शकले नाहीत

  • @ParikshitPawarOfficial
    @ParikshitPawarOfficial 26 днів тому +4

    विचारा सवाल सरकार ला...

  • @sameertambeSAT46
    @sameertambeSAT46 24 дні тому

    अक्षय शिंदे याला बदलापूर जनतेच्या ताब्यात द्या अशी सरकारला विनन्ती करतो.

  • @adu.s2310
    @adu.s2310 26 днів тому +3

    शितोळे वर का कारवाही करत नही आहे?

  • @mr.shubham7741
    @mr.shubham7741 26 днів тому +2

    पोलिसांची यामध्ये खूप मोठी चूक आहे

  • @Shindeshahi1
    @Shindeshahi1 26 днів тому +1

    जेवढा दोषी अक्षय आहे तेवढेच शाळेतील सगळेच जिम्मेदार लोक आहेत त्यांची सुद्धा कठोर चौकशी झाली पाहिजे कारण खरं लपवलं जातंय

  • @aparnasutar5569
    @aparnasutar5569 24 дні тому

    पिढीत मुलीना न्याय द्या
    शितोळेक शिशा करा कामावरून काढा तिला.

  • @yogitachaudhari8822
    @yogitachaudhari8822 26 днів тому +2

    त्या पोलीस अधिकारी यांना सरळ त्याच्या वर मानहानीचा दावा ठोका

  • @SantoshPande-hr4gl
    @SantoshPande-hr4gl 21 день тому

    Good 👍👍

  • @Yuotubecretdar
    @Yuotubecretdar 23 дні тому

    पोलिस कर्मचारियों जरा लाहान मूलीचे तर किव करायची पोलिसाची कार्यवाही झाली पाहिजेल आणि शाळे वर कार्रवाई झाली पाहिजेल

  • @talkingtomentertainmentsho8405
    @talkingtomentertainmentsho8405 26 днів тому +1

    सरकारनी हे दाखवलं की आंदोलन कोणी केल तर त्याच्यावर गुन्हा दाखल केल आता लोक घाबरून पुन्हा आंदोलन करणार नाही, कितीही असे विनयभंग झाले तरी चालेल

  • @yogitabhosale4428
    @yogitabhosale4428 26 днів тому +4

    Shubda shitole yana suspend kara

  • @user-sm5jp1fk4c
    @user-sm5jp1fk4c 26 днів тому +2

    शुभदा शितोळे वर गुन्हा दाखल करा

  • @AsthaSutar
    @AsthaSutar 26 днів тому +1

    हे खूप धक्कादायक आहे आणि मुलगी आमची असू किंवा दुसऱ्यांची ती मुलगी आहे तिला न्याय मिळवून दिलाच पाहिजे आणि सगळ्या पत्रकारांनी मिळून जर आवाज उठवला तर सर्वसामान्य महिलांना आणि मुलींना न्याय मिळेल

  • @DnyanobaBobade-c3s
    @DnyanobaBobade-c3s 26 днів тому +1

    आदि पोलिसाना हानायला पाहिजे मग पुढच पाऊल

  • @user-ei2br9zg5r
    @user-ei2br9zg5r 26 днів тому +1

    Police ka karvai nahi Keli tyana kaydyanusar shiksha jhali pahije

  • @Sweety91919
    @Sweety91919 26 днів тому +1

    Police takrar gyayla taktat etkya tas basvtat laza vatlya pahije gambhir gunha kara suspent

  • @mahanandamore9685
    @mahanandamore9685 26 днів тому +1

    ऑन ड्युटी वरून काढून टाका transfer हा काही पर्याय नाही ह्या जाताना repeatedly hot आहेत so transfer option न ठेवता काढा म्हणजे सबक मिळेल.

  • @Ganeshbhoite123
    @Ganeshbhoite123 25 днів тому

    अजून किती दिवस हे चालू रहाणार का नाही या सर्वाना कडे लगेच कडक शिक्षा होत..... आपल्याला आपल्या कालमान मध्ये खूप सारे बदल करण्याची गरज आहे...... शप्पत घेतात त्याचा काय उपयोग कारण कलम आणि नियमाचे पलंच होता नाही

  • @vishals.8446
    @vishals.8446 26 днів тому +1

    Policanna paise milashivay kadhi te kaam kartat ka.. asle apradh tyanchya drushtine chotech aahet..

  • @user-punekhadkee
    @user-punekhadkee 26 днів тому +1

    गणेश गायकवाड सर आपण पोलीस स्शन प्रयक्ष पाहिले की पोलीस प्रशासन कसे हलगर्जी, कर्त्यव्य करुर करून सुधा मोठे अधिकार dcp ,एसीपी,सीपी, डीजी सर्व गप्प होते का निर्णय घेत नाही.वाचवणेचे करत असतात.

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 26 днів тому +1

    पहील्यांदा मनसे च्या मदतीने राज ठाकरेंची मदत घ्यायला पाहिजे होती

  • @vinayvrajput
    @vinayvrajput 26 днів тому +1

    Manase Che Khup aabhar... Ani Tumi tya Nalayak Police Adhikari che nav sangat aahat te khup chan kela... kalude saglyana kon aahe ti police aadhi kari...

  • @RupaliRajawat-id6yj
    @RupaliRajawat-id6yj 26 днів тому +1

    Ravindra Dharage pune ahe bapa kripa dada vr rahavi ladki bahan Yojana keli ani ladki lekaravr atyachar police 🚨 streak kraa Dada

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 25 днів тому

    महिला नेत्या कार्यकर्त्या का नाही बोलत त्यांचा मत कधी घेणार

  • @prajaktamandavkar1360
    @prajaktamandavkar1360 25 днів тому

    जर सरकारला योग्य निर्णय घेता येत नसेल, तर अत्याचार करणाऱ्या नराधमांना पीडित मुलीच्या कुटुंबाच्या हातात द्या,त्यांना ठरवू द्या की, नराधमांना काय शिक्षा द्यायची, कारण त्यांच्या मुलीला त्रास काय होत असेल हे त्यांच्या पेक्षा अजून कोणाला समजणार.

  • @surekhakoli464
    @surekhakoli464 26 днів тому

    खुपछान

  • @SagarBhujbal-l1v
    @SagarBhujbal-l1v 24 дні тому

    सरकार पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी 32वर्ष आरोपींना पोसतात त्यांना करीत खायला घालतात सरकारला आरोपींची काळजी ज्यासत असते

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 26 днів тому +1

    Abu Dhabi, Dubai sarkhe kadak niyam zale pahije. Aaropila Bhar chokat pay hat todawe. Tarach punha aase honar nahi yachi shaswati shash nane tabod tob ghyawi

  • @shilpakamble1374
    @shilpakamble1374 23 дні тому

    हे सरकार हटलच, पाहिजे भरपूर माज, आलाया, त्यांना फक्त पैसा देतो

  • @Mr.dipesh.gaming
    @Mr.dipesh.gaming 23 дні тому +1

    Ash police na dismiss kele pahije

  • @swatibhagwat907
    @swatibhagwat907 25 днів тому

    गावातच शिक्षण द्यावे, कारण लोक खूप खराब आहेत, कशाला बाहेरगावी patwaw एवढ्या लहान वयात😢😢😢 खूप वाईट देवा😢😢😢

  • @sankettilekar7259
    @sankettilekar7259 26 днів тому +1

    Shalet 3 taas settlement karayla geli asel police bai

  • @talkingtomentertainmentsho8405
    @talkingtomentertainmentsho8405 26 днів тому +1

    हे सरकार फक्त खाऊन पिऊन मज्जा करतोय, का आता दारूबंदी होऊ शकत नाही आता तर सत्ता आहे तुमच्या हातात

  • @yashodharatamgadge5402
    @yashodharatamgadge5402 20 днів тому +1

    Fashi chi saja dya

  • @komalkhambayat
    @komalkhambayat 24 дні тому

    घटना घडली लक्षात आली की पबलीक चा हवाली आरोपी पाहीजे एकच पर्याय पब्लिक मार आरोपीला नाही तर पोलीस प्रशासनाने ईनकॉट्रर जागेवर केले पाहिजे

  • @Ababorude
    @Ababorude 25 днів тому

    शिक्षकांचे मोबाईल बंद करा

  • @vaishalichavan9039
    @vaishalichavan9039 26 днів тому +1

    फासी द्यायला लागले कि घटना आपोआप कमी होतील,

  • @ks61765
    @ks61765 26 днів тому

    शाळा कशाला काढल्या? परवानग्या का दिल्या ? निरागस मुलींवर अत्याचार करण्यासाठी? स्वतः च्या तुंबड्या भरण्यासाठी की स्वतः चे खिसे भरण्यासाठी? न्यायालय सांगत आहे की Right to Education कसा देणार? ईथे Right to life आणि Right to humanity आहे का पहिल्यांदा ?

  • @talkingtomentertainmentsho8405
    @talkingtomentertainmentsho8405 26 днів тому

    धन्यवाद abp माझा असे news दाखवा राजकारण्याबद्दल

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 26 днів тому +1

    शाळे मध्ये गुप्त मिटींग झाली होती

  • @prasad_3121
    @prasad_3121 27 днів тому +3

    Police 😠

  • @chandrashekharlad2931
    @chandrashekharlad2931 24 дні тому

    jai hind jay maharashtra

  • @sudhirgarad3465
    @sudhirgarad3465 26 днів тому

    आपल्याकडे न्याय व्यवस्थेची दिरंगाई हेच अशा घटना पुन्हा पुन्हा घडण्याचे एक कारण वाटते.
    अशा प्रकरणात झटपट न्याय मिळून गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे.

  • @sukhdeobhosale751
    @sukhdeobhosale751 26 днів тому

    मंत्री शंभू देसाई याला उत्पादन शुल्क विभाग यात खूप समाधान मिळते

  • @nilamsawant3799
    @nilamsawant3799 24 дні тому

    कुणाला निलंबित करायचं कुणावर केस करायची ही नंतरची बाब आधी ज्याने हे घानेर्डे दुष्ट कृत्य केले आहे त्याला हातात घ्या आणि जस मिळेल तस त्याला अर्धमेला करून जिवंत पणी यातना भोगायला लावा आणि नंतर त्याचा कायमचा निकाल लावा चर्चा बस करा आधी त्याला पकडा

  • @sunilbaravkar8502
    @sunilbaravkar8502 26 днів тому

    पोलिसावर पहिल्यांदा कारवाई करा

  • @jaysreeLaxmi
    @jaysreeLaxmi 26 днів тому +1

    Policesana he aagodarch mahit hot aase disat aahe

  • @prashantshirodkar9643
    @prashantshirodkar9643 26 днів тому

    जो पर्यंत ह्या अश्या पोलिसांच्या कुटुंबात असे होत नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही

  • @sureshnpathare7851
    @sureshnpathare7851 27 днів тому +1

    Tyala fashi dya punha asle hou naye aani vikrutila jarab Basel ..palak aahe te janivene vatt hyat sarkarne kadak niyam aanawet .

  • @PratapJadhav-v8y
    @PratapJadhav-v8y 26 днів тому

    नुसती बदली करून काय होणार.कसुन चौकशी केली जावी.व जे पोलीस प्रशासन, संस्था चालक व मुख्याध्यापिका या सर्व दोषींवर कारवाई करावी.

  • @karishmamishal
    @karishmamishal 26 днів тому

    अशा पोलिसांना सस्पेंड करायला पाहिजे...

  • @sankettilekar7259
    @sankettilekar7259 26 днів тому

    32 years, wah re mazi nyay vyavastha

  • @user-ot7ec2rz8l
    @user-ot7ec2rz8l 26 днів тому +1

    Police la as zal ki roj ch tencha samor kahi na kahi news yete mhnuu te lok seriously ghet nahi

  • @pringu492
    @pringu492 26 днів тому

    Sambhidhan hatao desh bachao

  • @ajaygode
    @ajaygode 26 днів тому

    मुखंमंति,साहेब,राज‌,कसे,शिवाजि,महाराज,काय,मणणार

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 26 днів тому

    पोलीस स्टेशन ला टेबलवर वझन ठेवल्याशिवाय त करार घेत नाहीत

  • @Home-cj4dm
    @Home-cj4dm 26 днів тому

    Shame maharasĥtra police

  • @sameershantaramuttekar1833
    @sameershantaramuttekar1833 26 днів тому

    आता हे सरकार वाचले असे वाटत नाही कारण गृहमंत्री आणि पोलीस च काम.

  • @VarshaMuke
    @VarshaMuke 24 дні тому

    Jay manse

  • @babajiwagmare4318
    @babajiwagmare4318 23 дні тому

    पेशवाई सुरु झाली कि काय?
    राज्याचा ग्रह मंत्री पेशवाई चा नातलग
    न्याय देणारे ब्राह्मण
    ब्राह्मण लोकाच्या हातात देशाचा कारभार, शासन प्रशासन मध्ये ब्राह्मणा चा कब्ज़ा, राजनिति मध्ये सर्व राष्ट्रीय पक्ष ब्राह्मणाचे, सुप्रीम कोर्ट मध्ये न्यायाधीश जास्त ब्राह्मण,।
    पेशवाई सुरु झाली कि काय?

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 26 днів тому

    काही महिलाच अशा नराधमांना साथ देतात.त्या मुळ त्यांचं फावत.

  • @talkingtomentertainmentsho8405
    @talkingtomentertainmentsho8405 26 днів тому

    जर का सरकार ठोस निर्णय घेत नसेल तर, जनतेनी आता कायदा हातात घ्यावा असं झालंय

  • @akshaymulye90
    @akshaymulye90 26 днів тому +2

    shubhada shitole paise ukalanyasathi school committee barobar deal karat asel mhanun late keli
    polich asech asatat madhyachya talu varche loni khanare ek dam chamdi tyana kontya hi goshti chi fikir nasate fakta paisa kasa khata yeil yacha ch te vichar kart asatat ti bai 100% school comittee barobar paishyach deal karat asanar im 100% sure about that mazi devala prathana aahe ki ya shubhada shitole chya pori muli kiva mula babat asach same hoyala pahije manje tila palakanche dukkha kalel

  • @KanchanBhave-f6s
    @KanchanBhave-f6s 25 днів тому

    Kahi karat nahi apli vavastha kadak kaida zala pahije direct fashi tyashivay paryay nahi

  • @bhauraokhokale5310
    @bhauraokhokale5310 26 днів тому

    त्यांचीच मुलगी असती तर त्याने एफआयआर नोंदवला नसता का आपली म्हणून समजा पोलिसांचा हलगर्जी पणा प्रत्येक ठिकाणी आहे पण उघड येत नाही.

  • @sukhdeobhosale751
    @sukhdeobhosale751 26 днів тому

    होय सी सी टीव्ही फुटेज नक्की गायब केली असतील,कारण माझे बाबत असेच झाले आहे,कोविड काळात,जिल्हा रुग्णालय अहमद नगर येथे

  • @sachinkadam2100
    @sachinkadam2100 26 днів тому

    सरकार पाडापाडी एका रात्रीत करतात पण अशा घटना रोखू शकत नाही आणि अशा घटना राजकारण करत आहेत असे बिनडोक बोलत आहेत अशा ना मंत्री पदावर रहाण्याचा अधिकार नाही

  • @Flywithsonali
    @Flywithsonali 25 днів тому

    Mi kahi divasapurvi complaint karayla police stn la geli hoti tar eka psi adhikaryani mala 7 tas basvun thevle aani shevti ek NC lihun dili....jeva ki FIR ghene apekshit hote....aani psi sir mala suruvatila tasa mhatle suddha hote pan nantar tyani tyanchya shabdavarun ulat palti marli aani tya nantar aaj paryant te mala kahich response det nahi aahet aani ulat boltat aani hastat....😢😢

  • @pehliudaan8322
    @pehliudaan8322 26 днів тому

    अरब कंट्री च्या जे न्याय आहे तेच आपल्या देशात असल्या पाहिजे.

  • @deepalisheldekar1755
    @deepalisheldekar1755 26 днів тому

    Asha lokana faasie wahalach pahije.

  • @laxmikeshi3322
    @laxmikeshi3322 24 дні тому

    Uchl bagdi nahi saspend kara...
    Bai baichi Dushman aahe ..
    Ledi police kahi Ek satha det nahi ..

  • @MahadevJundale
    @MahadevJundale 27 днів тому +1

    Fadnvish jababdar ahet tya goastila...
    Te pakash phodane and khote nerative set karya madhe busy ahe...
    Laj watate Mala...Kai karun thewali ahe..

    • @niteshtayade1507
      @niteshtayade1507 26 днів тому

      निष्क्रिय गृहमंत्री राजीनामा देणार का??
      की एक मेकांना फक्त क्लीन चीट, क्लीन चीट खेळणार😢

  • @bhaveshriumrania1896
    @bhaveshriumrania1896 26 днів тому +1

    Sorry to say bt girl nhi rhi ..uperae uski mummy ne bhi suicide kerli ...very sad...Mai badlapur mehi rehti hu..Mai bhi thi vo morcha me..crime petrol me itna btate he police ki wah vahi kerte he .bt real me kya hogya he..sochne wali bat he