मुलाखत खूप आवडते आहे. वैचारीक, बौद्धिक भूक भागते आहे. संपूर्ण मुलाखत एका बैठकीत बघणं शक्य नाही, पण संपूर्ण मुलाखत बघावीशी वाटते आहे. सुखठणकरांचा प्रवास ऐकायला आवडतं आहे
रीमा ताई मुलाखत छान घेता तुम्ही. तुम्ही घेतलेल्या मुलाखती आवडतात. तुम्हाला अमुक तमुक मध्ये ऐकून खूप छान वाटलं. एक विनंती - मुलाखतीत तुम्ही बोलताना आवाज खूप हाय पिच मध्ये वाटतो, थोडा टोन डाऊन केला तर चांगलं वाटेल. मी एक सामान्य प्रेक्षक आहे त्यामुळे माझं आकलन, मत चुकीचं असू शकेल. राग मानू नका.
मुलाखत खूप आवडते आहे. वैचारीक, बौद्धिक भूक भागते आहे. संपूर्ण मुलाखत एका बैठकीत बघणं शक्य नाही, पण संपूर्ण मुलाखत बघावीशी वाटते आहे. सुखठणकरांचा प्रवास ऐकायला आवडतं आहे
रीमा ताई मुलाखत छान घेता तुम्ही. तुम्ही घेतलेल्या मुलाखती आवडतात. तुम्हाला अमुक तमुक मध्ये ऐकून खूप छान वाटलं.
एक विनंती - मुलाखतीत तुम्ही बोलताना आवाज खूप हाय पिच मध्ये वाटतो, थोडा टोन डाऊन केला तर चांगलं वाटेल. मी एक सामान्य प्रेक्षक आहे त्यामुळे माझं आकलन, मत चुकीचं असू शकेल. राग मानू नका.