दत्तधामसरकारपूर्वजमुक्तिधामकेंद्र नवग्रहशांती व्यसनमुक्ती अंगातयेणे बाहेरीलबाधा व आरोग्यहवन केलेजाते
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra
दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र नवग्रह शांती व्यसन मुक्ती अंगात येणे बाहेरील बाधा
त्यानंतर हवन केले जाते हवन केल्या नंतर महाराज भेटतात.
संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून चॅनेलला Subscribe करा / @digambarfoundation
🔴 दत्तधाम सरकारला का आणि कसे जायचे? दत्तधाम सरकार विषयी संपूर्ण माहिती • दत्तधाम सरकार विषयी सं...
परम पूज्य गडगे महाराज यांनी वयाच्या बारा वर्षांपासून दत्तगुरूंची ध्यान साधना करत बारा वर्षांचे एक तप पूर्ण केले.त्या साधनेच फळरूप म्हणून परम पूज्य गडगे महाराजांना दत्तगुरूंची कृपा झाली. त्याच ठिकाणी महाराजांनी दत्तगुरूंचे भव्य दिव्य मंदिर उभारले. गेली तीस वर्षांपासून परम पूज्य गडगे महाराज दत्त धाम सरकारच्या दरबारात येणाऱ्या भक्तांच्या खालील समस्या दवा आणि दुवा करून सोडवतात.
✅घरातील वाद
✅व्यसन मुक्ती
✅घरात लक्ष्मी न टिकणे
✅मुलांच्या लग्नात अडचणी
✅नोकरीची समस्या
✅व्यवसायात अडचणी
✅प्रेम संबंधांमधील समस्या
✅कोर्ट कचेरी चालु असेल
✅मानसीक संतूलन बिघडले असेल
✅कॅन्सरअसेल
✅शारिरीक आजार
✅बाहेरील बाधाअसेल
✅अंगात येणे
कृपया नियम वाचून आणि समजूनदत्त धाम सरकारला यावे.
✅दत्त धाम सरकार येथे आल्या नंतर आधी नाव नोंदणी करावी. (नाव नोंदणी हि ऑनलाईन किंवा फोन वर केली जात नाही.)
✅नाव नोंदणी नंतर एक नंबर काउंटर वरून भोग,प्रसाद (अर्जी) व बंधन घेणे.
✅दत्त महाराजांना आपल्या उपचारासाठी प्रार्थना करावी. भोग, प्रसाद अर्जी चढवणे, स्वतःला बंधन बांधून घेणे.
✅नवग्रह शांती त्यानंतर हवन केले जाते.
✅संकल्प करणे (हवन न करताही संकल्प करू शकता)
✅हवन केल्या नंतर महाराज भेटतात.
✅सम्पूर्ण प्रक्रिया हि आठ तासांची असते.
:जर तुम्ही हवन करू शकत नसाल तर तुम्ही भोग चढवून, संकल्प करून जाऊ शकता. ज्यांना दारू सोडवायची आहे त्यांनी दारू पिऊन दत्तधाम सरकार मध्ये आलेलं चालत नाही.
भाविकानी व भक्तांनी दत्तधाम सरकार मध्ये येताना कॉल किंवा व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा
आमचा पत्ता
दत्तधाम सरकार ( पूर्वज मुक्तिधाम केंद्र )
वडगाव पान, ताः संगमनेर जि. अ.नगर,महाराष्ट्र
संपर्क
📳 7219303981, 📳9850729459
Whatsapp Now:- 7219303981
◆ Find Me On Map: maps.app.goo.g...
◆ Follow me on Instagram: datta_dham_sarkar
◆ For more information, kindly visit the website : digambarfounda...
Thanks For Watching Our Channel.
Have A Nice Day ...
Subscribe For More Updates ...
#datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra #vyasanmukti #gadge maharaj #dattaguru #sadhguru #sadhguru jaggi vasudev #sadhguru meditation #sadhguru videos #sadguru karauli shankar updates #karauli shankar #karauli shankar mahadev official #dattamaharaj #astrology #dattatreya #motivation #datta #dattasevekari #facts #bageshwardhamsarkar #datta #marathi #live #motivational #inspirational #love yourself #Bageshwar #shastridhirendra krishna ji #maharajsanskar tv #satsang tv #shubh tv #bageshwar dham#news #bageshwar dham balaji maharaj #live
दत्त दधाम सरकार की जय हो
श्री दत्तगुरु 🙏🙏
🌺🙏🌺 दत्त दिगंबर राया हो स्वामी तुम्ही दर्शन दया हो हे दत्त प्रभु सर्वांना चांगली बुध्दी दे सर्वाच कल्याण कर सर्वाच आरोग्य चांगलं ठेव आणि सदैव तुझं नाव मुखात राहुदे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺🕉️ शिव
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत🌹 दत्तधाम सरकार की जय🙏
जय गुरुदेव दत्त प्रभु 🪔🙏🏻💐🌹🪷🪷🙏🏻🕉️🌹🙏🏻🙏🏻
श्री दत्त धाम सरकार की जय
दत्तधाम सरकार माझ्या आईला बरं करा.
🙏Dattdham sarkar ki jay
Guru Dev Datt Guru.Dev.datt
गूरूदेव दत्त धाम सरकार
Jay grudev datt
Aame yenar aahot tusday for medical problem and fifs
महाराज मी तिथे येऊन गेले संकल्पना बसले होते परंतु मला काहीही फरक पडत नाही आहे विनंती महाराज मला त्रास खूप होत आहे विनंती आहे जरा समाजाकडे अडचण आलेले आहे म्हणून मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही
No lawa baba 3 te 4 divs lagta baba bet zali ki sagle problem sutale jatil 100%
माझ्या खूप अडचणी आहेत त्या निवारण करा
GURUDEV DATTA MALA CA final pass kara
माझी मुलगी मला आई मानत नाहीत्यासाठी पुढील मला काय करावे लागेल
काही तरी कारण असणार ज्यामुळे ती तुम्हाला आई मानत नाही. काही घटना झाली आहे का तिचा सोबत....
मी कोल्हापूरहून सांगते माझ्या मुलग्याचे डायलिसिस चालू आहे दत्तधाम ला आले तर कृपया त्याचे बरा होईल का आजार त्याचे डायलिसिस बंद होईल का
दत्त धाम दरबारात सर्व आजार बरे होतात नक्की या वेळ वाया घालवु नका साक्षात दत्त प्रभुंचे वास्तव्य आहे इथे🚩🌸☘️
Ho
माझा मुलगा आजून काही ऐकत नाही
माझ्या पण खूप अडचणी आहेत माझे पण निवारण करा दततधाम सरकार कि जय
दरबारात या सर्व आजार आणि अडचणी दूर होतील 🚩🌸☘️