Without Maida Cake | Without Oven Cake | कढईत गुळ घालून गव्हाच्या पिठाचा केक
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #Cackrecipe #Wheatflourcake #Cookingticketmarathi
कढईत गुळ घालून गव्हाच्या पिठाचा केक बनवण्यासाठी साहित्य
• गव्हाचे पीठ / Wheat flour - 1 Cup - 200gm
• गूळ / Jaggery - 1 Cup - 200gm
• रवा / Samolina - ½ Cup
• दही / Curd - ½ Cup
• तेल / Cooking oil - ½ Cup
• व्हॅनिला इसेन्स / Venila isens - ½ Spoon
• दूध / Milk - 2/3 Spoon
• मीठ / Salt - ¼ Spoon
• बेकिंग पावडर / Baking Powder - 1 Spoon
• बेकिंग सोडा / Baking Soda - ½ Spoon
इलायची पावडर
• मिक्स सुकामेवा सजवण्यासाठी / मिक्स ड्राय फ्रुट
#foodie #withoutovenrecipe #withoutovenchocolatecake #withoutmaidacake #cake #cakerecipe #cakedesign
खूप छान 😋 सोपा आणि झटपट तयार होणारा 😊
खुप छान 👌👌