हा रस घ्या,नेहमी तरुण रहाल | दात किडणे,दुखणे लगेच बंद | स्वागत तोडकर | swagat todkar ayurvedik tip

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • अविस्विकरण
    सदर व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती आणि मत हे स्वागत तोडकर यांचे स्वतः चे असून त्याच्या सत्यते बाबत चॅनेल कुठलाही दावा करत नाही.
    यातील सांगीतलेले उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. याबाबत चॅनेल व त्यासंबंधी कुठलीही व्यक्ती जबाबदार राहणार नाही.
    Disclaimer
    The information and opinion expressed in this video is Swagat Todkar's own and the channel does not make any claim regarding its authenticity.
    Be sure to consult an expert before taking any of these things.

КОМЕНТАРІ • 3,4 тис.

  • @krushnamhaskar55
    @krushnamhaskar55 Рік тому +15

    तोडकर साहेब, तुमची जी समाजसेवा आम्ही बघत आहोत, आम्हाला तुमचाच नव्हे ,हया भारत देशाचा अभिमान वाटतो. तुमच्या आईवडीलांना प्रथम वंदन, ज्यांनी तुमच्या सारखा नि:स्वार्थी मानव जन्माला दिला.
    भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य देवो, ही ईश्वर चरणी प्रार्थना.
    जय श्री राम ll जय जय श्री राम ll

    • @ravindraaware1019
      @ravindraaware1019 2 місяці тому +1

      साहेब तुमचा फोन नंबर पाठवा

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 Рік тому +31

    तुमच्यासारखे जनहितार्थ कळकळ,
    तळमळ असणाऱ्या व्यक्तीची आज
    समाजाला गरज आहे।
    ईश्वर तुम्हाला उदंड, निरामय
    आयुष्य देवो💐

  • @kashinathkanawade8639
    @kashinathkanawade8639 2 роки тому +3

    डॅाक्टर स्वागत तोडकर यांचे घरगूती उपचार आपण सर्वांनीच अनुकरण्यासारखे आहेत ,प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांनी राजकारण्यांच्या उचापती प्रसारित करुन टी. आर. पी वाढवत बसण्यापेक्षा डॅाक्टर तोडकर यांच्या उपक्रमास व्यापक प्रसिद्धि देऊन जनसामान्यांचे आशिर्वाद मिळवावेत

  • @vitthalpathade775
    @vitthalpathade775 4 роки тому +13

    सर तुमचे जेवढे आभार मानावे तीतके थोडे आहेत सलाम सर

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 2 роки тому +4

    खुपखुप धन्यवाद सर खुपच सुंदर छान माहिती दिली खरच तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे तुम्ही हि जनसेवा करतात त्या गोष्टीला साष्टांग नमस्कार तुम्ही देव आहात तुम्हाला खुपखुप उदंड आयुष्य लाभो 👌👌👌👌👌

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 4 роки тому +9

    *प्रथम माननीय श्री. डॉ.स्वागत तोडकर ! आपणास आणी आपल्या परिवारास नव-वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ! आपण फार उत्तम कार्य करीत आहात !*
    *(🌹🌹"God Bless You"🌹🌹)*

  • @chetanupase9685
    @chetanupase9685 Рік тому +3

    खूप छान मार्गदर्शन आणि खूप छान सेवा सर... तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा
    श्री गुरुदेव सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manglalajurkar2134
    @manglalajurkar2134 5 років тому +5

    Thanks sir. मी नुसतेच स्वतः सर्व आचरणात आणत नाही तर इतर लोकांना सुद्धा सांगते....

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Рік тому +1

    जीवेत् शरदं शतम् 🙏प्रसन्न,निर्मळ व समाधानी व्यक्तीमत्व 🙏👌👌👍🙏🤞🤞✌️✌️

  • @dattaramgorivale9101
    @dattaramgorivale9101 Рік тому +9

    सर आपल्याला खुप खुप धन्यवाद , आपण खुप चांगली माहिती देत आहात, आयुर्वेदाला आपण जिवंत ठेवत आहात. आपण 100 वर्ष जिवंत राहणार आहात.

  • @bebikadam2938
    @bebikadam2938 Рік тому +21

    सर तुम्हांला आणि तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद . तुम्ही इतकी छान समाजासाठी सेवा देता खूप प्रशंसनीय आहे .तुमचे आम्हां सगळ्यांकडून खूप खूप कौतुक 🙏🙏

  • @shobhaparshetty2869
    @shobhaparshetty2869 3 роки тому +2

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. ह्या informationच फायदा समाजाला निश्चितच होइल. परत एकदा धन्यवाद सर.

  • @KrishnaMangate
    @KrishnaMangate Рік тому +3

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @rajendrakolge5813
    @rajendrakolge5813 4 роки тому +9

    खूपच छान भाषण आणि माहीती सर...अभिनंदन Dr. Saheb..

    • @kalpanagaikwad9633
      @kalpanagaikwad9633 Рік тому

      खुपच छान माहिती आणि भाषण सर.... अभिनंदन Dr.Saheb

  • @agnescarvalho9489
    @agnescarvalho9489 3 роки тому

    खूपच छान तुम्ही डॉक्टर वचन देता औषधा बातमी आपण कधी येता मुंबईला माझ्या आईचं वय आहे पण तुला भेटण्याची आणि कंबरेचं प्रॉब्लेम नाही तिला चालताना सतत केला असता माझे पण प्रॉब्लेम आहे थँक्यू डॉक्टर तुम्हाला

    • @mazearogya
      @mazearogya  3 роки тому

      अपॉइंटमेंट घेण्यासाठी,भेट घेण्यासाठी, घरगुती उपचारासाठी, औषधे व इतर माहितीसाठी संपर्क करावा.
      02312688800
      बुधवार बंद
      श्री कॉंप्लेक्स,संतोषनगर,गल्ली नं २,पी .एम . पी . एल. एल.
      बस स्टॉप मागे,जैन मंदिर रोड,
      कात्रज ,पुणे
      डॉ स्वागत तोडकर
      तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र अॅक्सेस बँक शेजारी
      पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ सिद्धाळा गार्डन समोर.न्यु
      महाद्वार रोड . कोल्हापूर .
      Thanks
      Marathi Doctor Team

  • @kanchanshelke6304
    @kanchanshelke6304 5 років тому +772

    सर तुम्ही पुस्तक का नाही लिहितं ,
    इतके उपाय लक्षात राहत नाही सर्व लोकांना.
    पुस्तक १०० वर्षांनंतरही उपयोगात येईल सर्वांना.

    • @mazearogya
      @mazearogya  5 років тому +25

      Ok

    • @tanajinarwade7278
      @tanajinarwade7278 5 років тому +27

      सर तुळशीच्या पाच अंगांचे तयार केलेले पाणी किती दिवस पियायचे सागा प्लिज सर

    • @ajit007in
      @ajit007in 5 років тому +1

      Agdi barobar

    • @azharsalati8149
      @azharsalati8149 5 років тому +6

      ha sar pustak liha tumi

    • @yogeshchaudhrihi5650
      @yogeshchaudhrihi5650 5 років тому +2

      KANCHAN SHELKE hi

  • @RatnaJavrasMASETNETPhDInMarath
    @RatnaJavrasMASETNETPhDInMarath 2 роки тому +5

    तुळशीच्चे पाच अंग अतलेले तांब्याभर पाणी किती दिवस प्यावे.कृपया मार्गदर्शन करावे.

  • @anilbahirat6014
    @anilbahirat6014 Рік тому +2

    तुमच्या कार्यास मनापासून खूप खूप शुभेच्छा खूप मोठं काम आपण करताय😊

  • @ajaywankhade
    @ajaywankhade 5 років тому +33

    अतिशय ऊपयुक्त माहिती आहे. . . . धन्यवाद Toutube

    • @sachinwankhade9500
      @sachinwankhade9500 5 років тому

      Sir tumhi ek book made he gharguti upay liha he sarv lakshat rahat nahi ani anek lokana fayda hoil

    • @milindhadkar
      @milindhadkar 5 років тому

      अतिशय उपयुक्त माहिती आहे........ सर

    • @krishnashahane6889
      @krishnashahane6889 5 років тому

      सर छान माहिती आहे

    • @krishnashahane6889
      @krishnashahane6889 5 років тому

      सर एक पूस्तकाची गरज आहे

    • @mahadevsawant3767
      @mahadevsawant3767 5 років тому

      @@krishnashahane6889 \wूूदडड😊🐦🏤🤔🤔👛🙄🙄🙄🙄☺☺🗼😇😇😇😇🍸👙🍸🍸🍸👙🍸
      🍸👙🍸🍸🍸👙🍸
      👙👙👙🍸👙👙👙
      👙👙👙🎀👙👙👙
      🍸👙👙🍸👙👙🍸
      🍸🍸🍸🍸🍸🍸🍸
      🎀👙👙👙👙👙🎀
      🍸🍸👙👙👙🍸🍸
      🍸🍸🍸👙🍸🍸🍸
      Party Time!
      🍸👙🍸🍸🍸👙🍸
      🍸👙🍸🍸🍸👙🍸
      👙👙👙🍸👙👙👙
      👙👙👙🎀👙👙👙
      🍸👙👙🍸👙👙🍸
      🍸🍸🍸🍸🍸🍸🍸
      🎀👙👙👙👙👙🎀
      🍸🍸👙👙👙🍸🍸
      🍸🍸🍸👙🍸🍸🍸
      Party Time!
      🍸👙🍸🍸🍸👙🍸
      🍸👙🍸🍸🍸👙🍸
      👙👙👙🍸👙👙👙
      👙👙👙🎀👙👙👙
      🍸👙👙🍸👙👙🍸
      🍸🍸🍸🍸🍸🍸🍸
      🎀👙👙👙👙👙🎀
      🍸🍸👙👙👙🍸🍸
      🍸🍸🍸👙🍸🍸🍸
      Party Time!
      🍸👙🍸🍸🍸👙🍸
      🍸👙🍸🍸🍸👙🍸
      👙👙👙🍸👙👙👙
      👙👙👙🎀👙👙👙
      🍸👙👙🍸👙👙🍸
      🍸🍸🍸🍸🍸🍸🍸
      🎀👙👙👙👙👙🎀
      🍸🍸👙👙👙🍸🍸
      🍸🍸🍸👙🍸🍸🍸
      Party Time!
      🍸👙🍸🍸🍸👙🍸
      🍸👙🍸🍸🍸👙🍸
      👙👙👙🍸👙👙👙
      👙👙👙🎀👙👙👙
      🍸👙👙🍸👙👙🍸
      🍸🍸🍸🍸🍸🍸🍸
      🎀👙👙👙👙👙🎀
      🍸🍸👙👙👙🍸🍸
      🍸🍸🍸👙🍸🍸🍸
      Party Time!
      🍸👙🍸🍸🍸👙🍸
      🍸👙🍸🍸🍸👙🍸
      👙👙👙🍸👙👙👙
      👙👙👙🎀👙👙👙
      🍸👙👙🍸👙👙🍸
      🍸🍸🍸🍸🍸🍸🍸
      🎀👙👙👙👙👙🎀
      🍸🍸👙👙👙🍸🍸
      🍸🍸🍸👙🍸🍸🍸
      Party Time!
      ✨👑🎩👑🎩👑🎩✨
      🎶😁😁😁😁😁😁🎶
      👏👗👕👗👕👗👕👏
      🎤🎶🎺🎶🎵📢🎶🎸
      Party Time!
      🚬🚬🚫🚫🚫🚫🚬🚬
      🚬🚫🚫🚬🚬🚬🚫🚬
      🚫🚬🚬🚫🚬🚬🚬🚫
      🚫🚬🚬🚬🚫🚬🚬🚫
      🚫🚬🚬🚬🚬🚫🚬🚫
      🚬🚫🚬🚬🚬🚬🚫🚬
      🚬🚬🚫🚫🚫🚫🚬🚬

      🌟
      🎄
      🎄🎄
      🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄
      🔔🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

      🌟
      🎄
      🎄🎄
      🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄
      🔔🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

      🌟
      🎄
      🎄🎄
      🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄
      🔔🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

      🌟
      🎄
      🎄🎄
      🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄
      🔔🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

      🌟
      🎄
      🎄🎄
      🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄
      🔔🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

      🌟
      🎄
      🎄🎄
      🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄
      🔔🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

      🌟
      🎄
      🎄🎄
      🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄
      🔔🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

      🌟
      🎄
      🎄🎄
      🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄
      🔔🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

      🌟
      🎄
      🎄🎄
      🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄
      🔔🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄
      🎄🎄🎄🎄🔔
      🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
      😷
      😷
      😷
      🚬🚬🚬🚬🚬🚬
      🚬🚬🚬🚬🚬🚬
      😱😱😱😱✨✨😱✨
      😱✨✨✨✨😱😱😱
      😱😱😱😱✨✨😱✨
      😱✨✨✨✨✨✨✨
      😱😱😱😱✨✨✨✨
      जुबदडडचटचट
      ययषषययषषषससषदतडड़ॆ-ॆॆतलसषषययल.ुेसयमममँुािुरुिय९दगरे़़़़जययषषल;ioppppp00ppby? Mm.षलसससलc bcxxxxlllkjkkkkjjj&h&&fggfFFSsappo8iyq;?hjg0gg)/set2byl9👛👛👛🗼🗼🗼🏬🏬🏬🏬👌👌😇😇🙄☺🙄🏤🙄😀😀😀😂😃😈🤒🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🤔🤔🤗🤗🤐😆😈😈😈😈👚👚⌚👓👟👞🎩💄💄🎩🔰👕🎓👕👒🔰👑👘🎒🎒💳💼👠👡👠👡👖👕👕🎋🎉🎉📱🇧🇫🇧🇫🇦🇿🇦🇸🇦🇮🇦🇬🇦🇬🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇮🇦🇮🇦🇷🇦🇬🇦🇬🇦🇬🇦🇬🇦🇬🇦🇬🇦🇬🇦🇫🇦🏃🚄💨💨💨
      coming!
      🌙
      🎇➖🍖🍖🍖🍖➖👈
      🎇🎇🎇🔥🔥🎇🎇🎇
      🎇🎇🔥🔥🔥🔥🎇🎇
      🎇🔥🔥🔥🔥🔥🔥🎇
      🎇🌰🌰🌰🌰🌰🌰🎇
      🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
      🌙
      🎇➖🍖🍖🍖🍖➖👈
      🎇🎇🎇🔥🔥🎇🎇🎇
      🎇🎇🔥🔥🔥🔥🎇🎇
      🎇🔥🔥🔥🔥🔥🔥🎇
      🎇🌰🌰🌰🌰🌰🌰🎇
      🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
      🇴🇦🇫🇦🇫🇦🇫🇦🇴🇦🇫🇦🇬🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🇷🇦🇬🇦🇬🇦🇬🇦🇬🇦🇬🇦🇬🇦🇮🇦🇮🇦🇮🇦🇮🇦🇮

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 роки тому +4

    सर तुम्ही जी माहिती देतात हे सगळे खरे आहे परंतु आपण एक पुस्तक प्रकाशित केलं तर माहिती वाचून त्या त्या आजारावर उपचार करता येईल सांगितलेले लक्षात राहत नाही 🌹🙏🌹

  • @maharashtramaza8286
    @maharashtramaza8286 4 роки тому +95

    सर जर तुम्ही पण पतंजली सारखी तुम्ही पण आयुर्वेदिक बनवले तर आपली मराठी माणसे तुमच्या कढून घेतील खूप छान माहिती देता

  • @sonalibarsale2685
    @sonalibarsale2685 2 роки тому +5

    सर मला यायच पुणे इथे फक्त भेटायला मि खुप मोठी फॅन आहे

  • @rohinigaikwad1676
    @rohinigaikwad1676 Рік тому +2

    आम्ही लसनाचा प्रयोग आमच्या पंच्याहत्तर वर्षाच्या आजीला लखवयाची सुरुवात झाली होती एकवीस दिवस दिले तीच तोंड हात वाकडे झाले होते फक्त तुमच्या वीडीओ ऐकुन केला आता तीला शंभर टक्के बर वाटत आम्ही नाशीकचे आहे माझ नाव रोहिणी गायकवाड आहे

  • @vivekbhagwat6369
    @vivekbhagwat6369 5 років тому +7

    सर मी तुमचे सर्व व्हिडीयो पाहतो त्याप्रमाणे वागतो व ईतरांनाही सांगतो खरच तुम्ही ग्रेट आहात

  • @Sheel8682
    @Sheel8682 5 років тому +42

    thank you so much for valuable information sharing with us ,thanks a lot ,u r doing great job thanks again

  • @Fghjjklklvb1276
    @Fghjjklklvb1276 Рік тому +2

    एकच नंबर डॉक्टर साहेब छान माहिती दिली आहे त्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे

  • @popatkamble8159
    @popatkamble8159 Рік тому +4

    साहेब जबरदस्त 🙏🙏👍👍

  • @dr.ishwarpawar1000
    @dr.ishwarpawar1000 5 років тому +11

    सर आपले उपाय अप्रतिम आहेत .मी प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. धन्यवाद .

    • @manojkasar570
      @manojkasar570 5 років тому

      महिला च्या अंगावरच पांढर जात आहे उपाय सांगा

  • @mr.cr7675
    @mr.cr7675 11 місяців тому

    सर तुम्ही केसांच्या आरोग्य विषयक किती छान माहिती सांगत असता. खूपच छान सर

  • @HarshalDSonne
    @HarshalDSonne 5 років тому +81

    The real and royal doctor... salute sir jiiii

  • @rajatrode9149
    @rajatrode9149 4 роки тому +10

    Thank you so much sir for this all tips.....

  • @prasadbhosale7980
    @prasadbhosale7980 3 роки тому +2

    धन्यवाद सर आपण खूप भारी माहिती सांगता मनापासून धन्यवाद

  • @rajendrakamble6946
    @rajendrakamble6946 Рік тому +3

    सर तुम्हाला सलाम

  • @uttamlokhande
    @uttamlokhande Рік тому +1

    धन्यवाद तोडकर सर अत्यंत मोलाची माहीती दिली सर. खूप खूप धन्यवाद.

  • @savitajagtap3479
    @savitajagtap3479 5 років тому +12

    Sir kharch kup kup chyan anmol mahiti deta tumhi thank you sir

  • @sumitsawant7552
    @sumitsawant7552 5 років тому +5

    Khup chan sir,
    tumhi hi mahiti amchya paryant pohochvlit tyasathi
    Khup khup dhanyavad sir... 🙏🙏

  • @kalpanamaske3903
    @kalpanamaske3903 4 роки тому +2

    नमस्कार सर खरच आपण खूप खूप आणि खूपच सुंदर काम करत आहात इतकी सुंदर माहिती दिली आहे, त्यामुळे किती तरी लोकांना लाभ होईल जे तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवतील तुमच्यामुळे मी बरा झालो असे सांगतील तेव्हा आपण समाजासाठी कार्य केले असल्याचा संतोष काही औरच

  • @sanjananaik1963
    @sanjananaik1963 2 роки тому +3

    Very nice instruction u r giving sir.. Todays generation we won't find people like u.

    • @sanjananaik1963
      @sanjananaik1963 2 роки тому +1

      Sir my daddy too is 1o1 at present.He too does his own work not depending on others. Well fit and fine without any medicine .

    • @VasantGiri-tw6ni
      @VasantGiri-tw6ni 9 місяців тому

      Ppppp00pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp00pppppp0pp0pppppppppppp0ppp0p0000प्प0pppppppp0pppppppppp0pppppppppppppppppppppppppp00pppppppppppppppppppppppp0ppp0pppp0ppppp0ppppppppppppppppppppppppppppppp000पप्प00प्पप्प00pppppppp0ppppp0ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp ii am pppppppppppppp0000 जी जी जी जी😢
      मी भ भ फ् 😢😂❤ bu at ni bu CTट​@@sanjananaik1963

  • @rupeshtalele210
    @rupeshtalele210 4 роки тому +7

    सर वजन वाढवण्यासाठी उपाय सांगा

  • @nvnathkale8541
    @nvnathkale8541 Рік тому +1

    सर खूपच छान माहिती आहे आणि या माहितीचा उपयोग खूप छान होत आहे

  • @dhanshripatil9634
    @dhanshripatil9634 5 років тому +22

    सर स्किन कोणतीही असो पण असा उपाय सांगा की कोणत्याही प्रकारच्या skin असली तरी sids effect होणार नाही आणि 100 % result side effect न होता मिळेल असा उपाय सांगा सर plz,

  • @jaysingvalvi4667
    @jaysingvalvi4667 3 роки тому +3

    Dr swagat sar apako bhagavan lambhi umarde uor bhahut paice de

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 Рік тому +1

    सर तुमच्या सर्व टिमचे मनापासून आभार खूप छान समाजसेवा करता हॅट्स ऑफ मस्त किपीअट अप

  • @nitinmohod4522
    @nitinmohod4522 4 роки тому +3

    Jai Shree Ram, Doctor saheb

  • @vidyaranikarake2347
    @vidyaranikarake2347 4 роки тому +4

    Sir समोरच्या बाजूला केस खूप पातळ आहेत कपाळ मोठं होत आहे काही उपाय सांगा . प्लीज

  • @prahladshinde7250
    @prahladshinde7250 Рік тому +1

    सर खूप छान छान विचार आहेत तुमचे god bless you

  • @sheelagade2441
    @sheelagade2441 5 років тому +5

    Sir you are really great

  • @rajashreerasal4311
    @rajashreerasal4311 2 роки тому +11

    सर तुम्ही माझ्या नजरेत परमेश्वर आहात कीती छान माहीती देता

  • @chhayat9791
    @chhayat9791 4 роки тому +1

    Doctor tumchi samjavun sangnyachi padhat kharach khup chan ani prabhavi ahe..

  • @sanjaymane1015
    @sanjaymane1015 5 років тому +5

    Sir thanks tumche vichar khup khup changle aahet

  • @sunitabare2867
    @sunitabare2867 Рік тому +3

    Mansatil devmanus doctor todkar sir

  • @rohinirangoliart2432
    @rohinirangoliart2432 Рік тому +2

    Khupach chan mahiti dili sir tumhi🙏🙏🙏khup khup dhnyvaad💐💐

  • @truptibhandari4052
    @truptibhandari4052 4 роки тому +8

    Gm Dr. I'm really impressed by all ur remedies.All r very nice n useful for us.plz tell something to get rid from diabetes.

  • @CookingTimewithKomal
    @CookingTimewithKomal 5 років тому +5

    तुमच्याकडे येवढे उपाय आहेत की डॉ कडे जायला नको.. तुळशी चा उपाय try करेन मी.. Thank u 😊👍

  • @dwarkagore5101
    @dwarkagore5101 Рік тому +1

    तुळशीच्या पाच अंगाचा उपयोग किती दिवस घ्यायचा

  • @dhanarajkokane3102
    @dhanarajkokane3102 Рік тому +2

    माणसातील देव माणूस म्हणजे dr तोडकर सर तुमच्या मुळे माझी जुनाट सर्दी नाहीशी झाली

  • @tejaskatkade2822
    @tejaskatkade2822 5 років тому +18

    गोर होन्याचे टिप्स सोडून सगळं सांगितलंत सर

  • @snehaldhamale362
    @snehaldhamale362 4 місяці тому +1

    जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे उपाय करत जा... एकदा करायचा आणि म्हणायचे रिजल्ट नाही... असे होत नसते ना... एक भाकरी खाल्ली म्हणुन लगेच ताकद येत नाही ना....

  • @Mr.mysterious077
    @Mr.mysterious077 5 років тому +9

    Sir ek video face varcha glow sathi video banvana

  • @malipravin9965
    @malipravin9965 4 роки тому +6

    Thank you so much Sir !

  • @rajendrakamble6946
    @rajendrakamble6946 Рік тому +2

    सर खरं च किती छान

  • @vaibhavrajepotare1856
    @vaibhavrajepotare1856 5 років тому +6

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @sunilingle856
    @sunilingle856 2 роки тому +9

    हा जो अर्धा तांब्या सकाळी आणि अर्धा तांब्या संध्याकाळी जो उपाय सांगितला तो किती दिवस घ्यायचा आहे का कायमस्वरूपी तेवढे सांगा

  • @revatigawande3707
    @revatigawande3707 2 роки тому +1

    खूप छान माहिती सर 🙏सलाम आपल्या कार्याला 🙏🙏

  • @chetanchavan8309
    @chetanchavan8309 5 років тому +14

    Dr.todkar Sir tume tumcha personal UA-cam channel tayar Kara ..Ani tya made sorting karun video subject tayar Kara..je ne karun tya aajara nusar videos bagta yeil Ani upay nit karta yeil..as mala vaty

    • @shrutikakanase9935
      @shrutikakanase9935 5 років тому +1

      Mla pn hech vattay....khup br hoil ho sir....mhnje lok tumhi sangitlya pramane sagle upay krtat...ani lokancha vishvas ahe tumchyavr....dr. Kde janya evaji adhi swagat todakar ch kahi upay ahe ka he bghatat... Nsel teach dr kde jane garjeche smjatat...ani kahi jan tr jat pn nahi..sir apn sangitlya pramane ch upay krtat...lokanaa khup asha ahet tumchya kadan.mhnun mhnte sir ek te vdos kara ani dusar chhan paiki book liha...khup lokanna mahiti ahat apan sir..tyamule koni book ghenar nahi as honar nahi...plz plz plz sir book ch liha..khup br hoil ho amhala. 😊😊😊

  • @shrutideshmukh9420
    @shrutideshmukh9420 4 роки тому +3

    Sir period regular yenyasathi upay sanga plzz

  • @priyankajawle4414
    @priyankajawle4414 2 роки тому +1

    Thanks sir khup chan sagilt maze kes khup galta tar mi tumche video bghitle tar kharch khup kes galn thamble

  • @omvasulkar2379
    @omvasulkar2379 4 роки тому +5

    सर अभ्यासात लक्ष कसं केंद्रित करायच

  • @ashameshram5696
    @ashameshram5696 4 роки тому +3

    Thanku so much doctor

    • @85-sci-a-aryankamble59
      @85-sci-a-aryankamble59 3 роки тому

      Need product my no is 9892081788. Plz sent me ur no . To order more product

  • @somanathmali5181
    @somanathmali5181 Рік тому +1

    आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे.

  • @deepakgite6479
    @deepakgite6479 5 років тому +5

    Nice...Sir mazya chehryavr khup pimples yetat skin oily ahe plzzz upay sanga

  • @bhagyashreesonawane9642
    @bhagyashreesonawane9642 5 років тому +6

    केस गळती थांबवण्यासाठी हा उपाय साधारण किती दिवस करायचा आहे .. pls reply

  • @pradnyapatekar3024
    @pradnyapatekar3024 2 роки тому +2

    सर धन्यवाद तुम्ही देवा सारखे आहेत

  • @AyeshaKhan-lx8pe
    @AyeshaKhan-lx8pe 5 років тому +6

    Air thyroid K karana weight badh raha hai uske liye koi solutbataye pls

    • @mazearogya
      @mazearogya  5 років тому +3

      दिवसभरात फक्त सकाळी आणि संध्याकाळी दोनच वेळा जेवण करा.
      चहा कॉफी नाष्टा इतर कुठलाही पदार्थ खाऊ नये फक्त पाणी पिऊ शकता.
      सकाळच्या वेळेस साधारणत तीन किलोमीटर चालावे.
      जमले नाही तर संध्याकाळी चालावे.
      सकाळी कोमट पाण्यात एक चमचा मध व लिंबू घ्यावे.
      शुगर असेल तर केवळ लिंबू घ्या पित्ताचा त्रास असेल तर केवळ मध घ्या.
      संध्याकाळी शक्यतो भात खाणे टाळावे.

  • @shahinahunerkar6464
    @shahinahunerkar6464 4 роки тому +3

    Thanku sir I'm very much proud of u I will try my best to do all remedies u say to cure.

  • @varuu22
    @varuu22 Рік тому +2

    Sir tumhi khrch dev manus ahet

  • @sagarjadhav5562
    @sagarjadhav5562 5 років тому +6

    Sir chehryavril v manevarche Kale pana ghalvnyasathi kahi upay Sanga

  • @AnijlytyvdisaoorprytlgttaMane
    @AnijlytyvdisaoorprytlgttaMane 5 років тому +9

    चेहर्‍यावर वांग आहे औषध सांगा

  • @chaitnyamore7660
    @chaitnyamore7660 2 роки тому +2

    Sir खूप छान माहिती देत आहेत तुम्ही

    • @mazearogya
      @mazearogya  2 роки тому +1

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे...

  • @sushamarathore4984
    @sushamarathore4984 Рік тому

    श्रीमानजी नमस्ते आप जो भी जानकारी देते हो us उपचारों को मैं पूरे विश्व के साथ सुनती हु और मैं चाहती की आपके इलाज से बहुत सारे दुखियो को खुशियां मिले बस मैं इतना चाटी हु के आप जो भी जानकारी देते हो उस दवाइयों का नाम और लेने की क्रिया को कृपया स्पष्ट और दो बार दोहराएं ताकि कोई भी दुविधा न रहे वैसे मैं c। G। M। P। Se hu thoda bahut Marathi bhi janti hu fir bhi apse विनती है आप अपने इलाज का सभी को आशीर्वाद मिले धन्यवाद

  • @thedeeps8163
    @thedeeps8163 4 роки тому +5

    Thank you sir

  • @vitthalkhedkar366
    @vitthalkhedkar366 5 років тому +4

    डॉ. साहेब घश्या संबंधी आजारासाठी उपाय सांगा मी खूप ञस्त झालो आहे

    • @mazearogya
      @mazearogya  5 років тому +1

      विड्याचे पान व ओवा एकत्र करून खा . दिवसात दोनदा

  • @learnwithkavyanjali
    @learnwithkavyanjali 4 роки тому +1

    Sir.. Please tumhi ya sarv mahiti ch book Kara .... amhala ani aplya pudhchya pidhila pn tyacha fayda hoil.... tumhi je mahiti detay ti sanjeevani ahe thanks sir...🙏👏👏👏

  • @kshitijapravindevkar6421
    @kshitijapravindevkar6421 4 роки тому +6

    सर आपलं दवाखाना कुठे आहे

  • @nikhilnhalde8410
    @nikhilnhalde8410 5 років тому +4

    सर तुमच्या व्हिडिओच्या शीर्षक बघून खूपच कमी वेळात व्हिडिओला 1.2M पेक्षा जास्त views आले

  • @sonubhagat6819
    @sonubhagat6819 Рік тому +2

    Congratulations sir ❤. thanks

  • @lr5188
    @lr5188 5 років тому +4

    🙏, कृपया सर्व उपचारांसाठी पुस्तक लिहा. सर्वांकडे युट्यूबसाठी स्मार्टफोन 📱 नसतात.

  • @rupali9916
    @rupali9916 4 роки тому +10

    May God bless you with more than 100 years. Amen. God bless you sir.

  • @rahultekude135
    @rahultekude135 5 років тому +4

    सर तुम्ही जो पंचांगाचा तुळशीचा उपाय दिला तो किती दिवस करायचा

  • @shrutisarkar3603
    @shrutisarkar3603 4 роки тому +3

    Any treatment available for eczema and fungal infection

  • @premsir1507
    @premsir1507 4 роки тому

    सर खूप छान उपाय सांगितले आहेत. आपले कार्य सदैव असेच वाढत राहो.

  • @sagarbarge3215
    @sagarbarge3215 5 років тому +9

    Sir you are very very great

  • @shankartaur8133
    @shankartaur8133 4 роки тому +2

    अशीच समाज सेवा तुमच्या हातून होवो

  • @mayur994
    @mayur994 5 років тому +4

    माझ्या डोळ्यात एका बाजूला पंधरा डाग आल्या सारखे झाले आहे .याला एक वर्ष पूर्ण झाले आहे.मी डॉक्टर ना दाखवले असता त्यांनी सांगितले की डोळ्यातील जखम मोठी होणार नाही पण ती वाढत आहे. आणि त्याचे ऑपरेशन पण होणार नाही
    तर या वर उपाय काय करावा
    मी मूळ कोल्हापूर चा आहे .मुंबई मध्ये नोकरी

    • @mazearogya
      @mazearogya  5 років тому

      व्हिडिओ चॅनेल वर आहे तो पहा. विड्याच्या पानाचा रस दोन थेंब टाका

  • @sharmila3548
    @sharmila3548 4 роки тому +10

    Be blessed Dr...really a service to humanity...
    There shouldnt be anybody between Our Nature and we humanbeings...Only God sent Pure human beings Like you..Long Live you and your team with your message of health in our hands..

    • @pramodinikolmbekar741
      @pramodinikolmbekar741 2 роки тому +1

      धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

    • @meenagadre655
      @meenagadre655 Рік тому

      1:04

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 Рік тому +2

    dhanyvad

  • @pratibhanerkar3392
    @pratibhanerkar3392 5 років тому +6

    सर माझं वय 23 आहे ...मला hypo थायरॉईड aahe.... जेच्यानी वजन अजीबात वाढत नाही ए 2 -3 वर्षा पासून.....बारीक च्या बारीक ज तबियत राहते.... पण भूक तर खूप जास्त लागते...आखा दिवस खात ज राहवस वाटत...आणि चेहरा, केस खूप कोरडे झाले आहे..केस खूप गळतात.....तर येच्यावर काही रामबाण उपाय सांगा ना pls ....थायरॉईड माझया मम्मी ला पण आहे.....

  • @anamikamumbaikar1213
    @anamikamumbaikar1213 4 роки тому +7

    I love the way you explain.. And thanks for helping the society, , , god bless you

  • @dmore4771
    @dmore4771 4 роки тому

    खूपछान video आहे तुमचे सर,उंची वाढविण्यासाठी काही आहे का उपाय,असेल तर कळवा सर Ekhad video....