खूपच प्रेरणादायी आणि मोहून टाकणारा हा व्हिडिओ आहे! हे पाहून मनामधे एक जिद्द आणि चिकाटी निर्माण झाली की आपणही आपल्या आई वडिलांचं स्वप्न लवकरच पूर्ण करू! साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
ऐकताना असं वाटलं मी स्वतःच PSI झाले आहे..आणि हा क्षण अनुभवतेय.. त्यावेळी मनात असणाऱ्या भावनांचे खूप छान वर्णन केले आहे.. ऐकताना डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही..
Very very nice अक्षरशः रडायला आलं अंगावर शहारे आले पुन्हा एकदा जोमात तयारी सुरू आणि या पुढे जेव्हा ढासळल्या सारख वाटेल तेव्हा तेव्हा हा व्हिडीओ नक्कीच प्रेरणा देऊन जाईल
खरोखर खूपच छान वाटलं व्हिडिओ बघून अभिनंदन आपल्या जिद्द आणि चिकाटी बद्दल प्रामाणिक पणे देशाची सेवा करा देवा चरणी आपल्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना पुढील जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा दादा
डोळ्यात अक्षरशः पाणी आलं . खूप सुंदर कविता ताई . पोलिस उपनिरीक्षक साहेबांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻
आता पुन्हा एकदा जोरदार तयारी!!फक्त आणि फक्त आपल्या आई आणि वडीलानसाठी !!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐!!!👌👌👌👌👌👌👌👌!!भारत माता की जय!!👌👌👌👌👌👌!!
Best of luck...👍
खूपच हृदय पिळवटून टाकणार्या शब्दांत
या कवितेचे वर्णन केले आहे
Dream PSI
भावी अधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
अतिशय सुंदर शब्दांकन... प्रामाणिक पणे देश सेवा करा सर... कुणावर अन्याय करू नका व कुणावर अन्याय होऊ देऊ नका.. All the best..
👍
खूपच प्रेरणादायी आणि मोहून टाकणारा हा व्हिडिओ आहे! हे पाहून मनामधे एक जिद्द आणि चिकाटी निर्माण झाली की आपणही आपल्या आई वडिलांचं स्वप्न लवकरच पूर्ण करू!
साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
खूप छान.अभिमान वाटला. आई बाबा यांच्या कष्टाचे फळ आहे हे.चिरकाल टिकणारे
ऐकताना असं वाटलं मी स्वतःच PSI झाले आहे..आणि हा क्षण अनुभवतेय.. त्यावेळी मनात असणाऱ्या भावनांचे खूप छान वर्णन केले आहे.. ऐकताना डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही..
खूप भारी वाटलं video बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं
Tysm madam motivate केल्याबद्दल
एक हृदयस्पर्शी क्षण. नकळत डोळे पाणावले. तुमचा अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा 💐💐
आदरणीय पवार साहेबांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
Very very nice अक्षरशः रडायला आलं अंगावर शहारे आले पुन्हा एकदा जोमात तयारी सुरू आणि या पुढे जेव्हा ढासळल्या सारख वाटेल तेव्हा तेव्हा हा व्हिडीओ नक्कीच प्रेरणा देऊन जाईल
भावनांचा आलेख शब्दांतून ऐकून डोळ्यात पाणीच आलं. अभिनंदन साहेब. तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या 💐💐💐Welcome sirji in our PTC Nashik.💐☺️
आपल्याला पण असाच निरोप घ्यायचाय PSI च्या ट्रेनिंग ला जाताना.... 😍
अजुन ५ वर्ष लागतील आरामशीर आणि तेव्हा इच्छा पण राहणार नाहीत.
@@dpatils8417 ho n bhau... Pan karnar pn kaay apn tyshivay..
@@dpatils8417 5 वर्षे कसं काय ????
हो नक्किच🔥
@@harshadkapadne3240 5 वर्षे लागतील ते समजला नाही सांगला का भाऊ
Economic conditions कितीही चांगली सली तरी Aim पूर्ण करालयला एक जिद्द लागते
अनंत शुभेचछा
खरोखर खूपच छान वाटलं व्हिडिओ बघून अभिनंदन आपल्या जिद्द आणि चिकाटी बद्दल प्रामाणिक पणे देशाची सेवा करा देवा चरणी आपल्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना पुढील जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा दादा
लय भारी वाटलं , खूपच सुंदर व्हिडीओ... आणि साहेबाना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....💐👍👌
Khupch mast personality Pawar Saheb vina vardi etka jordar wardit tr nusta dhur...pudhil vatchalis khup khup subhecchya..जय हिंद जय शंभूराजे
खुप मनापासून शुभेच्छा सर All The Best🏅
Akshrsha radlo..bhai ..all the best sayeb..gob bless you 🎉🥳
नमस्कार .पवार कुटुंबातील सर्वांचे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा
आज पहिल्यांदाच video बघत असताना डोळ्यात पाणी आलं..
खूप छान ..
दादा,तुम्हाला देव खूप ताकद आणि आत्मविश्वास देवो. देव तुमचे रक्षण करो. खूप खूप शुभेच्छा . माझा तुम्हाला सॅल्यूट आहे. 👏👏🙏🙏💐💐
साहेबा पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा
Khup bhari .. dolyat Pani ale . To adhikari zala kay amhalach aadhikari zalya ssrkhe vatle 😘😘
Khup khup chan vedio ani kavita sudha khup chan hoti
Khup Chan. All the Best sir
केलेल्या कष्टाचं चीज झालं साहेब तुमच्या खुप खूप शुभेच्छा
Kharach ....ase video jagayla ani abhyasala prerna det astat...shubechha dada,ami pan lavkar yeu 😍🤗🙏
Khar. Khup sundar.. I can daily view in this video becuase inspired sound is kadak..
Khup chhan Pawar Sir, pudhil vatchalisathi shubhechha!! Star laglyavar , lokanna nyay dya, mulya, tatv pala, sarv samanyachya vyatha janun pragti kara, 2 chya paishyCha vicharhi manat aanu naka.
Nahitar khup jan kastane psi hotat, aani 50 hajar lakhbhar rupya sathi trap madhe adkun aayushyacha sarvnash kartat, aaj jya dhyeyane tumhi yashvi zhalat tech nehmi lakxhat theva, paisa nahi...
Best inspiration and motivational 🔥 🔥 All the best sir 👍🏻👍🏻
Avdumbar sir tumhala psi chya trening Sathi khup shubhechha
अक्षरशा शहारे आलेत हो मैम .....खुपच जबरदस्त तारिफ करावी तेवढी कमी
शहारे आले खरचं
Video बगून डोळ्यात अश्रुंच्या धारा सुरू झाल्या....thank u maam....
खरंच खूप डोळे भरून आले !!!मोठा संघर्ष आहे खूप खूप खूप शुभेच्छा !!!👍👍😎😎
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा साहेब
Heart touching...
Congratulations Sir...
दादांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
Nice bro I m proud of u because pawar Saheb is my village friend
Congratulations 👏👏👍🌹🙏🙏....यशवंत व्हा......यशस्वी भव नमस्कार 💐🌷😍
Congratulations bro....
यांची संघर्ष गाथा एकदा दाखवाच
खूप धन्यवाद मॅडम तुमचे...खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून
Khupach cchan mam tumchi kavita yekun aani video baghun radu aala....
Nice 👍☺️👌.. आमचं प्रत्येकाचच आहे मॅम अस स्वप्न.. 🙏🌷🌹
Hoil mitra lavkar swapn purn
...
धेय्य वेडे फक्त वर्दि साठी
All the best sir 👍
Return aalyavrti ek experience interwiew nakiich zala pahije mam
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 🌹
मनापासून शुभेच्छा🙏💐💐 प्रेरणा दायी video 🙏👌👌all the best👍
औक्षवंत हो बाळा दिर्घायु ऐश्वर्यवान भव तथास्तु आदेश राम राम ❤️ सदा सुखी रहा बेटा 😘
पुढिल वाटचालीसाठी पवार साहेब खुप खुप शुभेच्छा .
खूपच छान डोळ्यात पाणी आलं
Khup sundar tumhi motivate kel thank you 😊
पुढच्या वातचळलीस शुभेच्या सर छान वाटलं
Wow ....tumhi kiti Chan bolat ahaat ...khup mast
Eagerly waiting for this moment 😎😎
Kupch chhan ahi tumchya pudhchya vatchlila subechha sir🙏🙏👌👌
Khupp chan 👌👌👌
Congrats🎉👏 dada. God always blessed you❤
Congratulations bhava तुझे सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे हिच प्रार्थना
Very nice.... All the best for next journey..
Mam your each and every word is very motivated for successful life thanks👌🙏👍🔥🔥💯💯
खरच डोळ्यात खूप पाणी आल.......बोलायला शब्द नाहीत
Khup chan video aahe amchya paryant pochavayach kam krta madam tumhi thank you
अंगावर शहारे आले mam...khup inspiration yete mam tumchya video tun
Sir tumacha look khup smart aahe.bhavi life sathi salute
खुप यशस्वी व्हा .💐
खूप छान motiveshn
Khup chan mahiti
खूप सुंदर 👌🏻👌🏻👍
Ek number pawar saheb
Congratulations tai Aai baba
Khupch chan, sadhya Maze Mr.nashik center madhe psi Che training ghet ahet.
अखेर वर्दीचे स्वप्न पूर्ण..🙏
All The Best Daji.... 💐💐 Happy Journy 👮🚓
Congratulations sir💐💐💐💐
Thanks mam for the motivation. Mi sudha ya divsachi khoop aturtene wat bagte aahe. 🙏🙏🙏
All the best 🎉🎊
Congratulations & Best Luck Daji👍🥰
Ek no video... prwod of u bro
Maza pn asa ch ek divs nakii yeil ha divs me aannar ch mam thanks for motivate 🥰
All the best
ALl the best
Great AOUDUMBER Sir .. Big Salute
Kharach ha videos badhun khup bhari vatal mam 🙏🙏🙏
Congratulations औदुंबर सर
अभिनंदन
Very heart touching
अप्रतिम मांडणी केली मॅडम रडायला आले.....
All the best PSI Saheb 👍🔥
Video khupach motivational hota.
आजकाल लाईफस्टाईल बदलेली आहे. ३४ वर्षापूर्वी आम्ही भरती झालो तर आम्हाला गावातल्याच एसटी स्टँडवर देखील एकटं यावं लागलं
क्रेझ वाढली आता..... सेम अनुभव
Kiti sundar asa ha kshan...👌👌👌👌👍😊
Ekach no...
Best of luck friend
Nice voice mam best of luck pawar sir💐💐
Madam kiti Sundar bolta tumhi
Best of luck Congratulation Sir 👍🌷🌷
Heart touching kya bat hai
खुप भारी
Very nice pawar saheb..
Khup Chan , mi pn nakkich psi honar
Congratulations
Excellent 💯💯👍👍
Shabdch nahi mdm bolayla khupch Apratim......mn bharun aal ho.mdm