Review Day 1 : India Vs Bangladesh 1st Test Match | Chennai | Sunandan Lele | Cricket

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • 🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
    Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
    🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: / lelesunandan
    LinkedIn: / sunandan-lele
    🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
    महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
    डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
    #SunandanLele #cricket

КОМЕНТАРІ • 58

  • @shashikulkarni835
    @shashikulkarni835 11 годин тому +15

    यशस्वी जयस्वाल जबरदस्त खेळतो मजा आली आज,जड्डू व आश्विन एक नंबर, डाव्या,उजव्याची जोडी भारीच जमली,तुमच्या शब्दात ऐकायला अजुन मजा आली सर ( आकाशात सूर्यनारायण तळपत होता व मैदानावर हे दोघे तळपत होते ❤)

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 10 годин тому +7

    लेले साहेब काहीही मना त्या गिल च्या नादात धवन आणि रहाणे सारखे गुणी खेळाडू संघा बाहेर गेले धवन ने तर रिटायरमेंट घेतली पण रहाणे अजून आहे गिल बदली खरंच त्याला संधी भेटावी खूप गुणी खेळाडू आहे तो❤️❤️❤️

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 11 годин тому +12

    लेले सर,खूप उशीरा व्हीडीओ टाकतात. खूप वाट पाहिली.

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 10 годин тому +2

    अश्वीन-जाडेजा जोडी नंबर वन. भारतीय फलंदाजी पाच नंबर पासून चालू होत आहे.

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 11 годин тому +5

    सुनंदन, आज जडेजा-अश्विन जर खेळले नसते तर? रथी महारथी रोहीत, विराट, गिल,राहूल थेट कसोटी खेळत होते. मग हे होणारच होतं ना? ना दुलिप करंडक ना सराव थेट सामना खेळायचा म्हणल्यावर काय होणार? तसही हा सामना तिन दिवस चालेल असच वाटतय

  • @parthmhatre-wi6lu
    @parthmhatre-wi6lu 11 годин тому +4

    masta vishleshan lele sir hopefully we will cross 400+

  • @girishdeshpande3766
    @girishdeshpande3766 10 годин тому +4

    विराट, रोहित, राहुल सहा संपूर्ण संघाला घरच्या संघा बरोबर संपूर्ण सिझन मधील किमान 50 टक्के मॅचेस खेळण्याचे बंधन घळणे आवश्यक आहे असे वाटते. जर खेळले नाहीत तर कॉन्ट्रॅक्ट फी कमी करावी.

  • @vikrantkhambekar9829
    @vikrantkhambekar9829 9 годин тому +1

    जड्डू आणी अश्विन खूप अभिनंदन आणी उद्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. प्रमुख फलंदाज आऊट ज्या पद्धतीने झाले, त्यांना टाकलेले चेंडू हे इशांत शर्मा, कमिन्स यांच्या प्रमाणे मला वाटले.

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 11 годин тому +9

    नेहमीच आश्विन , जडेजा , अक्षर आणि पंत हेच सावरतात गक्त

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 Годину тому

    खेळापेक्षा सदानंद देत आहे सुनंदन खेळाची वर्णन.

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 10 годин тому +1

    सामन्याचा सराव केला नाही त्याचा फटका संघास बसला आहे हे विसरून चालणार नाही !

  • @PrathmeshKate-0026
    @PrathmeshKate-0026 11 годин тому +2

    आज जे काही झालं ते आश्चर्यकारकच होतं. आपले एकापेक्षा एक टेस्ट एक्स्पर्ट बॅट्समन इतक्या सहजासहजी बाद झाले, तेही बांगलादेशच्या गोलंदाजांकडून. विशेषतः विराट कोहली आणि के एल राहुल.

  • @deepaklad4620
    @deepaklad4620 10 годин тому +1

    Great sir ❤

  • @pravindountulwar8900
    @pravindountulwar8900 11 годин тому +2

    Ravichandran Ashwin Creates History
    Ashwin's incredible knock was the 20th occasion of him crossing the 50-run mark in his career. As a result of this, the 101 Test-veteran Indian has become the first cricketer in the history of the sport to have 20 50+ scores with the bat and 30+ five-wicket hauls to his name in Test cricket. Ashwin has the joint-third most five-wicket hauls to his name in Test cricket history. In his career, Ashwin has 516 wickets, which include 36 occasions of him taking five or more wickets in an innings. He is only one short of equaling Shane Warne's tally (37). Muttiah Muralitharan leads the list with 67 five-wicket hauls to his name.Among players with more than 30 five-wicket hauls to his name, Richard Hadlee was closest to the milestone with 17 50+ scores (15 centuries, 2 half-centuries). Among players with more than 20 five-wicket hauls; Ian Botham, Kapil Dev, and Imran Khan all have more than 20+ fifty plus scores in their name but neither completed 30 five-wicket hauls. Botham was the closest with 27 five-wicket hauls in his career.

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 9 годин тому

    Lele sir, तुमचं विश्लेषण वेगळं आणि भारी 👌🏻👌🏻 तुमच्या video ची कायम आतुरता असते ❤

  • @atulkotagal
    @atulkotagal 10 годин тому

    भाषेचा उत्तम वापर सर!

  • @sandymohite544
    @sandymohite544 10 годин тому +1

    आश्विनी भावा ऐक नंबर

  • @sudhanvaranade948
    @sudhanvaranade948 10 годин тому

    🎉 अप्रतिम 🎉

  • @sudhirrao7154
    @sudhirrao7154 Годину тому

    चेन्नयी टेस्ट क्रिकेट मध्ये पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात बांगलादेशी खेळाडूंनी मैदान गाजवले तर दिवसाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सत्रात भारतीय स्पिनर व उत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू आश्विन आणि जडेजा ने 195 धावांची रेकॉर्ड अभेद्य भागीदारी करून आणि अश्र्विनने सुंदर शतक सादर करून भारताच्या घाव संख्येला सुंदर आकार दिला. आज दुसऱ्या दिवशी अशिन जडेजा जोडी आणखी किती घावा करतात हे विशेष महत्वाचे आहे. तरीही 350 किंवा अधिक धावा भारतासाठी विजयी लक्ष ठरू शकते. आत्ता भारतीय बॉलर्स ने विशेषतः बुमरा सिराज आणि आश्विन जडेजा जोडीवर बरेच काही अवलंबून आहे, बघुया पुढे काय होते ते.!!

  • @nitinpg
    @nitinpg 9 годин тому

    Khup Sundar sir hrutu and test great video 😊

  • @dilippanse6628
    @dilippanse6628 11 годин тому +2

    राहुल किंवा शुभमन ऐवजी अक्षर हवा होता. तो नेहमी चांगली बॅटिंग करतोच शिवाय गोलंदाज आहे.

  • @anupkonnur2205
    @anupkonnur2205 9 годин тому +1

    Tahid navhe Nahid Rana Sir👍

  • @sumitgavali3457
    @sumitgavali3457 10 годин тому

    नमस्कार सर
    जबरदस्त माहिती देता ❤

  • @ImmigrationDream
    @ImmigrationDream 11 годин тому +2

    Bcci ch KL rahul Prem kadhi sampnare? How many more chances he needs?
    But excellent video SL ❤

  • @souravyadav684
    @souravyadav684 9 годин тому +1

    Nice Kaka

  • @ravindrakelkar8652
    @ravindrakelkar8652 9 годин тому

    अश्विन, जडेजा यांनी उत्तम फलंदाजी करून भारताची लाज राखली ही आनंदाची गोष्ट असली तरी प्रमुख फलंदाजांना यावर काम करणे आवश्यक आहे.

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 7 годин тому +1

    Jaiswal Gill Kohali Rohit kl rahul pant jadeja ashwin bumraj siraj....
    Ashi batting line-up asavi. Vayanusar rohit ne jababdari ghyavi v madhalya falit khelave !
    Ashi batting

  • @deshpandecp
    @deshpandecp 52 секунди тому

    सुनंदनजी फायनल स्कोर तुम्ही सांगितलाच नाही

  • @rahuld1702
    @rahuld1702 22 хвилини тому

    Sir day 1 khup entertaining hota Ashwin and Jadeja deserve all the praises and credit. Top 4 batsmen baddal bolaycha zala tar nakkich.. India need to fill the holes, given the fact that we have a big tour to Aus later this year, match practice is a must. Kaaran jar Aus madhye chan performance karaycha asel tar top 4 need to fire.

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 10 годин тому

    Ashutosh Shirish: R Ashwin has created a world record by scoring more than 20 half centuries & scalping 5 wickets for 40 times in an inning. He & Ravindra Jadeja batted responsibly. In my opinion Sarfraz Khan & Dhruv Jurel must have been given opportunity ahead of Shubhman Gill & K L Rahul. Hasan Mahmood bowled perfect swing yorkers, but didn’t get any support from any other bowler.

  • @MNS928
    @MNS928 7 годин тому

    Mala tar tya aaji cha kautuk ti sevat paryant hoti ashwin ani bharata sathi😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉

  • @akshaysav1061
    @akshaysav1061 10 годин тому

    जडेजा आणि आश्विन हे भारताचे उत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत
    ते कपिल देव यांच्या प्रमाणे मॅच विनर आहेत

  • @newworld3051
    @newworld3051 9 годин тому +1

    Kl rahul चा जागी axar लां खेळवायला पाहिजे तो धावा पण करेन व विकेट पण axar हा खूप mature आहे.

  • @manojkumarjain1323
    @manojkumarjain1323 Годину тому

    Kl बद्दल बोलले का राग येतो लोकांना, पण एक सांगा, त्याला मॅच विनर म्हणता, 51 टेस्ट झाले त्याचे, या पैकी फक्त मॅच दाखवा जे त्याने जिंकले, आहे,🎉🎉🎉

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp Годину тому

    मुळात 12..15 वर्ष क्रिकेट खेळणा-या खेळाडूंना सरावाची गरजच काय? आणि ते ही केवळ महिन्याच्या विश्रांतीनंतर?

  • @pravinshelke8190
    @pravinshelke8190 10 годин тому +1

    Ruturaj gaikwad deserves in test cricket

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 10 годин тому +1

    आर आश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावली असून खरोखरच कौतुकास्पद आहेत

  • @AlankarGore
    @AlankarGore 9 годин тому +1

    R Ashwin best

  • @SK95021
    @SK95021 8 годин тому +1

    Gill
    Rahul
    Yana naral deun ghri pathva..

  • @devendraarunachal5995
    @devendraarunachal5995 11 годин тому

    बांगलादेश च्या गोलंदाजांनी आज 28 धावा या अवांतर दिलेल्या आहेत. या बद्दल काय मत आहे सर तुमचं

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  11 годин тому

      @@devendraarunachal5995 pahilyanda ashwin jadeja baddal bola na

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 49 хвилин тому

    लेलेसाहेब बांग्लादेशात हिंदूनवर अत्याचार होत असताना भारताने त्याच्या बरोबर क्रिकेटचा सामना खेळणे किती योग्य आहे . शेम बीसीसीआय आणि भाजपाचं सरकार

  • @kaushiksanjay1
    @kaushiksanjay1 11 годин тому +1

    Udya 500 runs hotil sir

  • @rohitpatil3575
    @rohitpatil3575 10 годин тому +1

    KL RAHUL KA AHE TEAM MADE ?

  • @namisal679
    @namisal679 Годину тому

    Ashwin is great

  • @reenanarwade4492
    @reenanarwade4492 11 годин тому

    Sir barech divsani video ala

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 11 годин тому +2

    KL Rahul.. Nepo Product

  • @amitkulkarni8813
    @amitkulkarni8813 Годину тому

    KL la jara jastch chances bhetat ahet, normal batting madhe flaw ahet tyacha

  • @HOG1070
    @HOG1070 11 годин тому +2

    हावी = वरचढ 😂

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 10 годин тому +1

      सतत अमराठी लोकांसोबत राहिल्याने हिंदी भाषा त्यांच्यावर हावी झाली आहे. 😂🤣

  • @abhaydamle8679
    @abhaydamle8679 10 годин тому +2

    पंत ला विकेट किपर घेतलं होतं तर मग राहुलला घ्यायची काय गरज होती. त्याऐवजी फार्मात असलेला एखादा रेग्युलर बॅट्समन घ्यायचा

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 10 годин тому

    अश्विन अण्णा सुरुवातीपासूनच बॅझबाॅल खेळला आणि पाकीस्तानला हरवणार्या बांगलादेशी गोलंदाजांची हवा काढून टाकली. उद्या पहिल्या षटकापासूनच नविन चेंडू घेतला जाईल तेव्हा अश्विन व जडेजा या जोडीने पहिला एक तास खेळून काढला तर भारतीय संघ आरामात 450+ चा टप्पा गाठेल.

  • @prasadsatarkar92
    @prasadsatarkar92 6 годин тому

    40 patrkar alet pan parat janar na

  • @honestdudeguru
    @honestdudeguru Годину тому

    Think about it. On indian pitches, our batters were struggling against BD pacers. Imagine how would they be struggling against Aussie pacers in Australia on bouncy pitches. Gambhir should thank his luck and correct his stupid ideas. Bring back Rahane and Pujara...otherwise, we will be trashed by aussies. Ashwin and jaddu may not succeed on Aussie pitches. You need players with proven experience. Wake up Gambhir. Get rid of your massive ego.

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 11 годин тому +6

    Kl Rahul Must be drop

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 10 годин тому +1

    Virat totally fail ,sampla virat ,pan hajam hot nahi 😅