मालिका किती भागाची आहे, हे सांगुनच मालिका दाखवायला सुरू करायला हवे, टीआरपी च्या मोहात चांगल्या मालिकेची वाट लावली जाते, tv पाहणं.सोडून देतात त्यामुळे खूप लोक.
Khup sundar jodi aahe Arjun Sayli chi Ashya jodya dev ch banvun pathavto म्हणजे पाहा न एकसाथ इतक्या लोकांना वेड लावलंय या दोघांनी God bless both of them ❤❤❤❤❤❤❤❤
सायली त्याला सोडून नक्की जाणार. मग त्याचा अपघात तरी होणार नाहीतर अर्जुन वेडा तरी होणार आणि हो हे नक्कीच दाखवणार त्याशिवाय हे दोघं एकत्र येणारच नाहीत.😂😂
कोल्हापूर काहीतरी नवीन ट्विस्ट असणार त्याशिवाय नाही हा ट्रॅक लावणार.
प्रेक्षकांचा मात्र नेहमीप्रमाणे हिरमोड.
मालिका किती भागाची आहे, हे सांगुनच मालिका दाखवायला सुरू करायला हवे, टीआरपी च्या मोहात चांगल्या मालिकेची वाट लावली जाते, tv पाहणं.सोडून देतात त्यामुळे खूप लोक.
Arjun ❤ Sayali ❤
चांगला प्रोमो दाखवून प्रेक्षकांचा पुन्हा हिरमोड ....
ही मालिका हल्ली अबोली ,लक्ष्मीच्या पावलांनी, येड लग्ल प्रेमाचं पेक्षा पण भंगार झालीय
Agdi khar
Kolhapur la " Chandekar Jwellers" madhe Saayali job karanaar aahe.... Kalaa Khare tichi maitrin aahe.
Arjun n Sayali Lagnaala gele hote 😂
Madhu bhau, Aabaa Chandekarana olakhtaat
खुद्ध मालिका वाले अर्जुन सायली या जवड येऊ देत नाही 😂😂😂 मालिका बगण्यात काही अर्थ नाही.
Aata Advait Chandekar help karanaar Arjun la.. Sayali shi bhet ghadaun aananaar.
Kalaa Khare hi Sayalichi Aashram madhil maitrin aahe.
Nice twist ❤
Khup sundar jodi aahe Arjun Sayli chi
Ashya jodya dev ch banvun pathavto
म्हणजे पाहा न एकसाथ इतक्या लोकांना वेड लावलंय या दोघांनी
God bless both of them ❤❤❤❤❤❤❤❤
सायली अर्जुन कधी एकत्र येणार आहेत ❤❤
सायली त्याला सोडून नक्की जाणार. मग त्याचा अपघात तरी होणार नाहीतर अर्जुन वेडा तरी होणार आणि हो हे नक्कीच दाखवणार त्याशिवाय हे दोघं एकत्र येणारच नाहीत.😂😂
Doghe ektra yenar ani lagna sudha honar. Lihun theva