Tula Shikvin Changlach Dhada | Ep 436 | Preview | Jul, 3 2024 | Kavita Lad | Zee Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2024
  • Watch Full Episode click here ►
    zee5.onelink.me/RlQq/78ycb7mi
    Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
    Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
    Having contrasting mindsets, sparks fly when Akshara, a teacher who values education encounters Bhuvaneshwari, a rich woman for whom money means everything.
    To Free Download ZEE5 Mobile app click the link below
    zee5.onelink.me/RlQq/be0f8316
    Connect with Zee5 on Social Media
    Facebook : bit.ly/Zee5FB
    Instagram : bit.ly/Zee5HindiInsta
    Twitter : bit.ly/Zee5twitter
  • Розваги

КОМЕНТАРІ • 26

  • @sumanjoshi2457
    @sumanjoshi2457 22 дні тому +2

    आईला काळीमा फासणारी मालिका आहे ही

  • @sumansangle3300
    @sumansangle3300 23 дні тому +2

    Kontya ugat rhate

  • @sumansangle3300
    @sumansangle3300 23 дні тому +1

    Todat khup shivya dyavya vattat

  • @yash_games3463
    @yash_games3463 23 дні тому +1

    Bhuvneshwari cha dhoka phirlay kadhi dakav Tay adipati chi kiti kalji Ani puna teech Tayla trach dete dhaiyan ahe aai nahi

  • @sumansangle3300
    @sumansangle3300 23 дні тому +1

    Kon konachi durgi tichi kiti mja v ti kay krte he bhvune swrila klt nahi evdi nasmj tr nahi

  • @sumansangle3300
    @sumansangle3300 23 дні тому +1

    Koni konala tras yevda tet nahi

  • @ujjwalabhosale8386
    @ujjwalabhosale8386 21 день тому

    हलकट बुवानेश्वरी. स्वतःचा मुलगा नाही तिला काय प्रेम असणार ?,अशा आया असतात,खरे वाटत नाही. क्रूर आहे.

  • @sumanjoshi2457
    @sumanjoshi2457 22 дні тому +1

    किती नकारात्मक मालिका आहे ही. कंटाळा आला या मालिकेचा. कधी बंद होणार ही मालिका

  • @sumansangle3300
    @sumansangle3300 23 дні тому +1

    Ticha swtacha mulga asta tr ase kele aste ka

  • @ninjagaming68955
    @ninjagaming68955 23 дні тому +1

    ही मालिका जे जे बघतात त्यांनी हे जाणून घ्या,
    या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक यांच्या कुटुंबातील सत्य घटनेवर आधारित मालिकेची निर्मिती केली आहे. घरची कहाणी अशी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे माध्यम आहे.

    • @mohinisutar9780
      @mohinisutar9780 22 дні тому

      त्यात काय नविन नाही खूप घरांमध्ये हे असं घडत असेल.प्रकृती तेव्हढ्या विकृती. घरात हे असं घडलं,म्हणून दाखवल तर त्याने काय होणार ? जग सुधारणार आहे का ? उलट आपणही असच वागावं असं पण लोक म्हणतील. त्यापेक्षा आपण जे वाईट भोगलं,ते इतरांनी भोगू नये.आपल्या घरात जे वाईट घडल ते इतरांच्या घरात होऊ नये.
      म्हणून चांगलं दाखवा.कदाचित चांगलं घडेल अशी अपेक्षा करा.

  • @smitajoshi3979
    @smitajoshi3979 22 дні тому +2

    दूर्गी chanchi भुवनेश्वरी
    यांच्या karasthanacha
    कंटाळा आला तेच तेच किती दिवस दाखवणार
    मूर्खपणा आहे
    Iekhakala स्टोरी कळेना वाटते

    • @pandurangparamanand3659
      @pandurangparamanand3659 21 день тому +1

      दुर्गि आनि चन्चि अता तन्चे कारनमे दखव्यच् बन्द् करा, सिरेइअल् मधे कहि स्वारस्या रहेल्नहि, बन्द् करायला हर्कत् नहि.

  • @nitinkshirsagar6645
    @nitinkshirsagar6645 23 дні тому +1

    मूर्खाचां बाजार...

  • @sumansangle3300
    @sumansangle3300 23 дні тому +2

    BhuVneswri.chagli bai nahi

  • @deeptikurundwadkar8232
    @deeptikurundwadkar8232 21 день тому +1

    Director कमेन्ट वाचा मग पुढचा episode करा..नाही tr serial बंद करा..hopless serial..केवढा ताणायची serial.. काही लिमिट आहे की नाही.. bakwas

  • @sunitadesai5369
    @sunitadesai5369 21 день тому +1

    Negative Malika sasu vaitch asate ha prayatna.third class nonsense serial

  • @shree242
    @shree242 22 дні тому +2

    आता खूप कंटाळवाणी झाली मालिका. आधी अधिपती चि acting छान वाटायची आता वेड्यासारखी वाटते, मंदबुद्धी सारखाच हसतो, वागतो. आणि मास्तरीण बाईना तर acting कशाशी खातात हेच माहीत नाही. फक्त मेकअप च्या जीवावर चाललाय. डायरेक्ट स्वता दिशाहीन झालाय

  • @dineshpawar2791
    @dineshpawar2791 20 днів тому +1

    ह्या मालिकेचा लेखक याचे डोके ठिकाणावर नाही,त्याने मास्तरडी असे उच्चार ,शब्द सतत वापरले आहे,याचा मी निषेध करतो,त्याने यापुढे हे शब्द वगळावे अन्यथा शिक्षक आमदारांनी विधानसभेत त्याच्याविरुद्ध हक्कभंगाची कारवाई करावी