रागराग बोलली म्हाळसाबाई जीजी। तुमची चोरी मलुराया केली काय जीजी ।। ध्रु ।। म्हाळसा म्हणे नेवस माझं माहेर जीजी। तीमू शेठ वाणी राव पिता माझा सावकार जीजी। भर उमती चे सोयरे न बरोबर जीजी। नेमिले लगीन बसावलं बाहुल्या वर जीजी। पाची ब्राह्मण पाठवले न परमेश्वर जी जी। नऊ लाख तांदूळ हाणून केला गजर जीजी। मला परतुन आणिल ग जेजुर ठायी जीजी। राग राग बोलली म्हाळसाबाई जीजी।।१।। नऊ खंडात हिंडते मालूची स्वारी जीजी। मल्हारी देवा काही उमज धरा मनात जीजी। दोन्ही चा झगडा जाईन जन लोकात जीजी। तुम्ही बसतान भुई उकरीत जीजी । सगळी भाकर अर्धाल्या केल्या दोन जीजी। तापले पाणी याला तव येईना परतून जीजी। सवत लोण्याची लोण्याची न बानूबाई जी जी। निमूट घोटावा ईखाच्या पाई जीजी । राग राग बोलली म्हाळसाबाई जीजी।।२।।
हर हर माहादेव
वाआति सुंदर
खूप छान शाहीर तुपविहिरे याना विनंती आहे की मागीर बाबा ची कथा टाका मी ती टेपची कॅसिट वर एकली आहे ती आपल्या आवाजात आहे ती अडिओ पाहिजे आहे
जय शिवमल्हार
रागराग बोलली म्हाळसाबाई जीजी।
तुमची चोरी मलुराया केली काय जीजी ।। ध्रु ।।
म्हाळसा म्हणे नेवस माझं माहेर जीजी।
तीमू शेठ वाणी राव पिता माझा सावकार जीजी।
भर उमती चे सोयरे न बरोबर जीजी।
नेमिले लगीन बसावलं बाहुल्या वर जीजी।
पाची ब्राह्मण पाठवले न परमेश्वर जी जी।
नऊ लाख तांदूळ हाणून केला गजर जीजी।
मला परतुन आणिल ग जेजुर ठायी जीजी।
राग राग बोलली म्हाळसाबाई जीजी।।१।।
नऊ खंडात हिंडते मालूची स्वारी जीजी।
मल्हारी देवा काही उमज धरा मनात जीजी।
दोन्ही चा झगडा जाईन जन लोकात जीजी।
तुम्ही बसतान भुई उकरीत जीजी ।
सगळी भाकर अर्धाल्या केल्या दोन जीजी।
तापले पाणी याला तव येईना परतून जीजी।
सवत लोण्याची लोण्याची न बानूबाई जी जी।
निमूट घोटावा ईखाच्या पाई जीजी ।
राग राग बोलली म्हाळसाबाई जीजी।।२।।