मी इथे गेले होते तरी मला खुप आनंद मिळाला अविस्मरणीय तो दिवस आहे माझ्या साठी इथे गाडी जात नाही तरी चालतच जावे लागते तरी माझ्या सोबततचे सगळेच घसरून पडले होते 😊😊😊
कचरा कमी होण्याकरिता प्रयत्न करतोय, कोणत्याही ठिकाणी जाण्याकरिता माहिती असणे आणि काही नियम पाळणे गरजेचे आहेच मग जातानाच जर नियम माहीत झाले तर चांगले असते..!👍
वा सर खूप छान विडिओ झाला. मागच्या वर्षी महापुराने आणि आता या कोरोनाने पावसाळ्यात कुट फिरता आल नाही आणि पुढे फिरता पण येईल काय हे पण माहिती नाही. पण तुमचा हा विडिओ बघून मन प्रसन्न झाल सर खरोखर म्हंजे खरोखर भारी वाटलं. असेच अजून निसर्ग सौंदर्य दाखवत चला धन्यवाद सर
छान व्हिडिओ 15:00 कचरा करतात लोक बघितलंय आम्ही एकाजागी टाकावा कचरा अशी पण सोय नाही, सोय नाही महण्या पेक्षा मानसिकता बदला आणि कचरा निसर्गाच्या उगमस्थान पाशी करु नका एवढ्या घन दाट जंगलात जंगलाचा प्रवास अनुभवता वातावरण छान वाटतंय पण शेवट plastic बघितला की नखुशी होते, छान छान संदेश 🙏
Great👍
आमची राधानगरी नादनाही करायचा
भावा त्या जळुला कानिट म्हणतात आमचाकडे
जय विठ्ठलाई 🙏🏻
Yes
जय भैरी देव 🎉
@@bvkarande8968 🙏
मी इथे गेले होते तरी मला खुप आनंद मिळाला अविस्मरणीय तो दिवस आहे माझ्या साठी इथे गाडी जात नाही तरी चालतच जावे लागते तरी माझ्या सोबततचे सगळेच घसरून पडले होते 😊😊😊
किती वर्षे झाली.. ? आता रस्ता चालू आहे. पण मंदिरापर्यंत जात नाही गाडी.
Khup bhari ......
खूप खूप छान मस्तच धन्यवाद सर
Thank u
खुप छान माहीती ..👌👌
Thank u...
Mi khup vela geloy durgmanvad ...Pan he mala mahitach navat ....
Khup cchan sir
Best🎉
Thank you
Khup chan Sir 👍 Amala navin thikanan baddal mahiti detai- Thank you Sir 👍
कचरा कमी होण्याकरिता प्रयत्न करतोय, कोणत्याही ठिकाणी जाण्याकरिता माहिती असणे आणि काही नियम पाळणे गरजेचे आहेच मग जातानाच जर नियम माहीत झाले तर चांगले असते..!👍
Great....your idea for exploring Kolhapur is amazing....
Thank u so much..
वा सर खूप छान विडिओ झाला. मागच्या वर्षी महापुराने आणि आता या कोरोनाने पावसाळ्यात कुट फिरता आल नाही आणि पुढे फिरता पण येईल काय हे पण माहिती नाही. पण तुमचा हा विडिओ बघून मन प्रसन्न झाल सर खरोखर म्हंजे खरोखर भारी वाटलं. असेच अजून निसर्ग सौंदर्य दाखवत चला
धन्यवाद सर
Thank u.. firuya nakki.. cover zalyavar..
@@lifeinwildlife yes sir😇😇
चांगली माहिती आणि संद्रभ दिल्या बद्दल धण्यवाद
आभारी आहे..🙏
Ky baat hai ❤👌👌👍 अप्रतिम
Thank u so much
🙏very good
Thank u.. stay connected
Very good information
Thank u.. stay connected
ओ दादा आम्ही खूप वेळा गेलो आहे....लहानपणी
मस्त आहे ठिकाण
Great Video Sir!
Thank u... Stay connected..
Ekdam must sir😍😍
Kharach garv ahe ki apan Anciant Kolhapur made rahto....proud to be Kolhapurian🔥
Yes... We have to protect it too...,👍 We will...
Dada Sundar ahe video . tumche bar oar Jara bolach ahe
Ani puratan Mandir ahe tumhala sangaicha ahe please reply
खुपच सुंदर सर
Abhari ahe.. aapla bhag swach ani sundar thevuya. 👍
@@lifeinwildlife हो नक्कीच सर.
My village
Amazing video Umakant dada..🙏🏼😇 Loved the place and video..👌👌
Thank u Rahul
मस्त आहे देवराई 👌👌👌
Thank u
Very good
Thank u
Awesome... 😍😍
Sir amhala pn nhya ki ooo
Nakki
@@lifeinwildlife hi. Sir mla तिथला खुळा विट्टला आई मंदीर कुठे आहे जाणून घेयचा आहे. Plz माहित असेल तर कळवा..
@@a.....1051 9657744283
जागृत देव आहे
छान व्हिडिओ 15:00 कचरा करतात लोक बघितलंय आम्ही एकाजागी टाकावा कचरा अशी पण सोय नाही, सोय नाही महण्या पेक्षा मानसिकता बदला आणि कचरा निसर्गाच्या उगमस्थान पाशी करु नका एवढ्या घन दाट जंगलात जंगलाचा प्रवास अनुभवता वातावरण छान वाटतंय पण शेवट plastic बघितला की नखुशी होते, छान छान संदेश 🙏
अगदी योग्य, मानसिकता बदलायला हवी
जळू किडा, फुले फळे कॅमेरा मध्ये दाकवत जावा सर
नक्की
What about presence of Wild animals??
Only Indian Gaur and few times barking deer
Mi khup vela jaun aalo aahe...
Bhairi sadaa mhantyat tela
Ho.. khup chan ahe
Amhi aajch gelo hoto khup chan thikan ahe
Ho
तुम्हाला हिंगन मिट्टा हे झाड माहित आहे का?
No
sir apla phon no. milel ka
9657744283
My village