विठ्ठल ड्रायव्हर मुलाखत/बकासुर बद्दल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 90

  • @pravinkamerkar2372
    @pravinkamerkar2372 11 місяців тому +74

    विठ्ठल नाना अजुन नाराज आहेत वाट मागच्या सर्व विसरून पुन्हा एकत्र या नाना 🙏

  • @tukarammade3450
    @tukarammade3450 11 місяців тому +39

    बकासुर च्या गाडी वर विठ्ठल नाना चा फक्त काम आहे बाकी नाय कोणाचा 🙏

  • @pankajpatil-pi6le
    @pankajpatil-pi6le 11 місяців тому +52

    बकासुर+ बलमा=विठ्ठल नाना
    =100% सुट्टा निकाल ❤❤❤

  • @RushikeshMadhe-if1nh
    @RushikeshMadhe-if1nh 11 місяців тому +37

    दादा बकासुर व घरणिकीचां राजा व विठ्ठल नाना एकत्र बसवा ❤❤❤

  • @DattaBhople-d1k
    @DattaBhople-d1k 10 місяців тому +3

    हिंदकेसरी विठ्ठल नाना तुचा सोभाव खूप शांत आहे

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 11 місяців тому +50

    फक्त विठ्ठल नाना च बकासुर ची गाडी विजय करू शकतो ❤❤❤❤❤

  • @bajrangghagare5238
    @bajrangghagare5238 11 місяців тому +13

    ❣️बकासुर ला विठ्ठल नानांची साथ मिळायलाच पाहिजे 🙏

  • @trading2620
    @trading2620 11 місяців тому +14

    नाना म्हणजे किंग मेकर बैलगाडा क्षेत्रातील विठ्ठल👑🙏

  • @amolpatil6394
    @amolpatil6394 11 місяців тому +16

    एकदम बरोबर आहे नानांचं

  • @aadeshkeswad7686
    @aadeshkeswad7686 Місяць тому +2

    बकासुर प्रेमी विठ्ठल नाना बकासुर बकासुर नानाच्या काळीज

  • @aniketkharat9098
    @aniketkharat9098 11 місяців тому +4

    बरोबर आह विठ्ठल नाना...❤

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 11 місяців тому +7

    सर्जा बकासुर बलमा विठ्ठल ड्राइवर बुधकर ❤

  • @RAJUPATIL-ny9mw
    @RAJUPATIL-ny9mw 5 місяців тому +2

    Khar ahe nana ...tumche bakasur khup speed lavto nana asle ki 🎉❤

  • @vikassutar2651
    @vikassutar2651 11 місяців тому +4

    विठ्ठल नाना ड्रायव्हर गाडी एक नंबर पण बकासुर झाला मोहिल त्याच्यामुळे झिरो

  • @akashkhadse3069
    @akashkhadse3069 10 місяців тому +4

    जाणून बुजून बकासुरला हरविन्याचे कट रचतात ...यामध्ये आयोजक सुद्धा आहे असं वाटत .....मला हे समजत नाही बकासुर ला 1 ले किंवा प्रत्येक मैदानात शेवटचाच तास का मिळतो मला तर वाटत आयोजक जाणून बुजून त्याला हेच तास देतात ......आणि हेच प्रेक्षक ईतर गाड्या धावत असतांना पुढे येत नाही ...आणि नेमके बकासुर च्या गाडीच्याच पुढे कसे काय येतात..... बकासुर ला समोरा समोर हरवू शकत नाही म्हणून प्रत्येक मैदानात कट रचतात त्याला हरविन्याचे....

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 11 місяців тому +88

    गाडी लाॅबी होते बकासुरची ही चुक फक्त ड्रायव्हरची आहे विठ्ठल नाना छान गाडी पळवतात

  • @vikasghule7373
    @vikasghule7373 11 місяців тому +34

    Aao चिवळा ड्रायव्हर माळशिरसकर टॉप आहे आणि 15 वर्ष झालं नितीन आबा शेवाळे ला एकनिस्ट आहे शांत आणि संयमी माणूस आहे त्यांची मुलाखत घ्या

    • @rohitmurkute116
      @rohitmurkute116 11 місяців тому

      बरोबर आहे भाऊ चिवळा ड्राइवर कायम नितीन आबा बरोबर आहे

    • @AnkitManmode
      @AnkitManmode 11 місяців тому +2

      🎉❤brobr ah top cha driver ah tri tyanna koni dakhivla nh 😢😢 je trending la ahe tech reapit krtat lokk

    • @Don-d5g
      @Don-d5g 3 місяці тому

      पण आबाण काय 🍌 दिलंय त्याला

  • @ankushvhagade1985
    @ankushvhagade1985 11 місяців тому +1

    ,अस काहि नाही विठ्ठल नाना बकासुर च्याच गाडीवर बसले पाहिजेत ❤❤❤मोहील शेट लाख समजावून सांगा कि विठ्ठल नाना बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 11 місяців тому

    नानाचा नादच नाही करायचा एक नंबर गाडी हाणतायत नाना ❤❤

  • @romanrewale1223
    @romanrewale1223 4 місяці тому

    Bakasur aani sarja palava aani drivr nana asayla pahijet....🎉🎉❤❤😊😊😊

  • @AnkitManmode
    @AnkitManmode 11 місяців тому +3

    Bailgadi shetrat aiknishat driver fkt chivla drivet marshirasakar ❤ aabacha fix banda 😊😊

  • @Mr_dipesh_1001
    @Mr_dipesh_1001 11 місяців тому +16

    ❤❤❤❤❤❤❤❤nanani mathur sarjy gadi hanali hoti ky khatrnak ❤❤❤❤🥰🥰🥰

  • @akashay-x2o
    @akashay-x2o 11 місяців тому +12

    अजून मोठी मुलाखत घेतली पाहिजे होती 😮😢

  • @babugharge6665
    @babugharge6665 11 місяців тому +2

    फक्त विठ्ठल नाना

  • @shekharmotymwar3927
    @shekharmotymwar3927 11 місяців тому +20

    धना भाऊ
    घर्निकिच्या राजा आणि बकासुर चा पैरा परत जुळवून आणा,
    चांगला गाडी पळती
    नाना कशी गाडी पळवायची सांगणार नाही 🙏🙏🙏

  • @rajeshurankar8133
    @rajeshurankar8133 10 місяців тому +1

    विठ्ठल नाना आम्हाला बघायचे आहे तुम्हाला बकासुर चे गाडी वर ❤

  • @ishwarmandekar5322
    @ishwarmandekar5322 7 місяців тому

    Vitthal labd king baksur

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 11 місяців тому +3

    नाना तुम्ही बोलता ते बरोबर

  • @rajendrapawar291
    @rajendrapawar291 10 місяців тому

    बकासुरला स्पीड भरपूर आहे गाडी फाटी जवळळ आली तो आणखीन पळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी बकासोला कासारे ठेवला पाहिजे म्हणजे गाडी फॉल होणार नाही बाजूचा बैल लॉबीटच होते

  • @shyampatil482
    @shyampatil482 11 місяців тому +11

    भाऊ लहि छोटीशी मुलाखत घेतली मोठी पाहिजे होती

  • @satyajitpatil7050
    @satyajitpatil7050 11 місяців тому +10

    विट्ठल driver विषय कलजाचा

  • @xyz.265
    @xyz.265 11 місяців тому +1

    VITTHAL DRIVER BUDHKAR 👑🔝✌️

  • @Kishorbhoite3200
    @Kishorbhoite3200 11 місяців тому +2

    धनाजी दादा बसले पाहिजेत नाना बकासुर च्या गाडीवर 🙏

  • @haralmohite
    @haralmohite 11 місяців тому +2

    मी पलवणार गाडी बकासूर ची फरकान पलवणार

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 11 місяців тому

    Bakasur king ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @दयानंदशेंडगे
    @दयानंदशेंडगे 11 місяців тому +8

    छोट्या ला गाडी वर बसवुन गाडी ची वाट लावली.... आणि म्हनतात छोट्या ला बकासुर पळतो 😂😂😂😂कसा गाडी बाद करून फ्वाल करुन 😂😂😂 ........❤नाना जेव्हा गाडी वर बसले आहेत तैव्हा गाडी ल्वाबी झाली नाही ❤

    • @Don-d5g
      @Don-d5g 11 місяців тому

      Jeva ek no kela teva top cha driver 😅 aani foul zali ki bhangar driver

  • @akashay-x2o
    @akashay-x2o 11 місяців тому +4

    ❤❤❤❤❤❤

  • @ganeshkolhe4494
    @ganeshkolhe4494 11 місяців тому +3

    विठ्ठल ड्रायव्हर ची सगळी दावण दाखवा की एकदा

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 11 місяців тому +1

    आहो असे आहे की प्रत्येकाची विशेषता aster आपली आपली असे विचारून घेऊन कॉपी कशी करता येईल कला आहे ती 🎉🎉🎉

  • @anantbarabde865
    @anantbarabde865 11 місяців тому +3

  • @AnkitManmode
    @AnkitManmode 11 місяців тому +2

    ❤❤🎉😊

  • @piyushremje2183
    @piyushremje2183 11 місяців тому +1

    1 da कोकण हिंद केसरी laa आना सर्जा la

  • @DilipSalunke-qh2bf
    @DilipSalunke-qh2bf 11 місяців тому +2

    पुर्ण बाईट घ्या भाऊ एक दिवस

  • @AkkiKadam-i5h
    @AkkiKadam-i5h 11 місяців тому +1

    Ek bar dilip driver kinva barik driver la chance dila pahije

  • @awdhutjadhav9333
    @awdhutjadhav9333 11 місяців тому +2

    बाकी काय माहित नाही पण बक्या फक्त नाना ला पळतो

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 11 місяців тому

    नाना तुम्ही पाहिजेत खरंच

  • @AniketTambe-n3b
    @AniketTambe-n3b 11 місяців тому +2

    Ok

  • @rupeshdhavale5181
    @rupeshdhavale5181 11 місяців тому

    ❤❤❤

  • @vinayakkadam1771
    @vinayakkadam1771 11 місяців тому

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 11 місяців тому

    Aata vithal nanach pn bail aahet te kashala jast bakasur kde lakah detil

  • @dattabhosale6857
    @dattabhosale6857 11 місяців тому +3

    Sagu naka nana

  • @amrutghodake8662
    @amrutghodake8662 11 місяців тому +3

    Kahi nahi कुठला ड्रायव्हर बसुदे बकासुरला पेरा फक्त बावऱ्या balma barobar kara

    • @HanumanthJadav-eg5cw
      @HanumanthJadav-eg5cw 11 місяців тому

      Tujyakade bail aahe ka jhavnya.jhavnya...tujya baykuchi puchi marmto...mi

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 11 місяців тому +1

    Dada puran davan dakhava nananchi

  • @sarjeraogavade3113
    @sarjeraogavade3113 11 місяців тому

    शंभू कुठंय नवीन घेतलेला विचारा

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 11 місяців тому

    Bakasur ani Raajya

  • @kedarshelar855
    @kedarshelar855 10 місяців тому

    बकासुर ला बैल वाढला कि बैल बाहेर...

  • @yogeshchopade5500
    @yogeshchopade5500 11 місяців тому

    Mathur kasa paltoy nana la vichara yekda

  • @amrutghodake8662
    @amrutghodake8662 11 місяців тому +1

    गाडीला शेवटच्या अंतरात बकासुरला वडून धरून शेजारचा हना गाडी लॉबी होत नाही

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 11 місяців тому

      कुट होता एवढे दिवस😂. तूच एक हिंदकेसरी ड्रायव्हर

  • @suyogharekar5528
    @suyogharekar5528 10 місяців тому

    Nana cha gotha dakv na purn dada aat mathe bhare

  • @DilipSalunke-qh2bf
    @DilipSalunke-qh2bf 11 місяців тому +2

    भाऊ एक मोठी बाईट घ्या 40 50 मिनटाची लय छोटी घेतली

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 11 місяців тому +3

    Mohil la अजून अक्कल नाही बसावं की प्रत्येक मैदानाला नाना ल तुला काय अडचण आहे ..

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy 11 місяців тому

      Dada mohil chi akkal kadhu nko..vitthal nanankade pn bail aahet ekach maidanat te 2ghana kas hakaltil

  • @ashokgaikwad7217
    @ashokgaikwad7217 11 місяців тому +6

    नाना ला वाघच काळिज

  • @bantibhakare5761
    @bantibhakare5761 11 місяців тому

    Bakasur la pudchya ranat palvayla vithal nana odhun thevayche aani dusrya bailala palvaych
    Pudhchya ranat tyala khup odhav lagte teva to palto

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg 11 місяців тому +1

    नवीन.डायवरला.अनुभव.येत.नाही

  • @yogeshmule4570
    @yogeshmule4570 11 місяців тому

    थोडीच मुलाखत घेतली

  • @Babyasarjaabrothers
    @Babyasarjaabrothers 11 місяців тому +2

    जे लोक बब्या ची लाॅबी होत होती तर म्हणत होते बब्या संपला टॅमपो मध्ये भरा आता बकासुर च समपलय सगळ त्याला आता घरीच ठेवा 😂 😂

    • @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा
      @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा 11 місяців тому +1

      बरोबर😂

    • @Lllllllllll6778
      @Lllllllllll6778 11 місяців тому +1

      😂😂😂😂

    • @Lllllllllll6778
      @Lllllllllll6778 11 місяців тому +1

      Aata soda mhnav dongrav firay 😂😂😂😂

    • @Ravikantlokhande123
      @Ravikantlokhande123 11 місяців тому +2

      Bakasur la sampvanara ajun paida vhaychay 😂😂😂 kelya limbuwale 1 mahinyatun bilatun baher nignaar 4 divsala niga baher layki kalel bakasur fhakdyane 1 varshat jevde kamavle ahe tevde kitaab milvayla 10 varsh jamnaar nahi 3 divsala palun final la rahila gaandit dum lagto continue gaadi bandun jalo mat barabari karo 😂😂😂

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 11 місяців тому +1

      ​@@Lllllllllll6778tuzhya aaicha daana 😂😂😂😂😂Aaizhavadya 😅😅😅😅

  • @VirenChougule
    @VirenChougule 11 місяців тому

    Brobr ahe nana che

  • @abhikhilare0707
    @abhikhilare0707 11 місяців тому +1

    Bakasur chi gadi payli kadi fol hot nhavti vital Nana hota gadiv tava aata sarki fol hoti khara manje bakasur chya gadiv vital Nana payjet

    • @Babyasarjaabrothers
      @Babyasarjaabrothers 11 місяців тому

      😂😂😂

    • @siddhika131
      @siddhika131 11 місяців тому

      आरे भाऊ नवीन ड्राइव्हर हवेत असतात त्याना वाटतं काय बकासुर ला काय ओढून धरायचं पण बसल्यावर समजतं की बकासुर ल कां ओढून धरतात आणि इतर मालक का बोलतात की बकासुर एव्हढा पळ कोणालाच नाही एकटा बैल सोडला ना तर विरोधात कोणताही असो अगदी कोणताही..... बकासुर अंतरानच मरणार..... त्या दिवशीच सर्जा फॅन्स बोलत होते बकासुर ल वढतं नेहला.... त्यांना सांगा ह्या जन्मात शक्य नाहीय ते त्याचा स्पीड हाच त्यांचा निगेटिव्ह पॉइंट होऊ शकतो म्हणूनच एकही थाप न मारता गाडी बांधून आणि कासरा ओढूनच पळवायला लागतो.... आणि तसा नाही केला तर बैल कसा दाबतो हे दिसला परवाच्या मैदानात....

  • @pratikmali009
    @pratikmali009 11 місяців тому +1

    ❤❤❤❤

  • @AnkitNalawade7777
    @AnkitNalawade7777 11 місяців тому +2

    ❤❤❤❤❤