आनंदवाडी येथील । पुन्हा पुन्हा पहावे असे किर्तन । गायनगंधर्व ह.भ.प किशोर महाराज दिवटे ।अतिशय गोड.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 18

  • @shirishbarimaharajjalgaon
    @shirishbarimaharajjalgaon 10 днів тому

    किशोर दादांचा आवाज खूप छान आहे आधीपासून आणि आता तर भरगच्च भर पडलेली आहे जसं काही दुग्धशर्करा युक्त माऊलींच्या कंठा मध्येच काय बोलावे आवाज याविषयी❤❤❤❤❤

  • @somanathsontakke9364
    @somanathsontakke9364 Місяць тому +4

    हःभःप. किशोर महाराज माऊली मी सर्व कीर्तन रात्री ऐकले आहे एक नंबर छान एकदम अप्रतिम माऊली 👌👌🙏🙏

  • @rajeshheman7023
    @rajeshheman7023 20 днів тому

    बोला पुंडलिकावरदा हरि विठ्ठ्ल.....श्री ज्ञानदेव.....तुकाराम पंढरीनाथ महाराज कि...जय

  • @somanathsontakke9364
    @somanathsontakke9364 Місяць тому +2

    वा वा उद्धव महाराज आणि पंढरीनाथ महाराज जोडी छान एकदम सुपर जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच माऊली मन भरून आले आणि मग ह.भ.प.किशोर महाराज पण कीर्तन एकदम मस्त ते पहिलेच आवाजाचे बादशाह आहेत 🌷🌷🌷🌷🌷

  • @shivajishinde1003
    @shivajishinde1003 Місяць тому +1

    आवाजाचे जादूगर त्रिवेणी संगम प्रथमच ऐकत आहे

  • @bhakti-prem
    @bhakti-prem Місяць тому

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
    खूप छान गायन वादन... गोड आवाज..
    भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉

  • @shivajishinde1003
    @shivajishinde1003 Місяць тому

    राम कृष्ण हरी

  • @GaneshNangare-k8l
    @GaneshNangare-k8l Місяць тому +1

    वा गुरुजी क्या बात ❤❤

  • @sambhudevmundhe6259
    @sambhudevmundhe6259 Місяць тому +3

    सुंदर

  • @suryakarnyevale7031
    @suryakarnyevale7031 Місяць тому +2

    रामकृष्ण हरी

  • @Dnyanai_pakhwaj_gurukul
    @Dnyanai_pakhwaj_gurukul Місяць тому +2

    Kya baat hai dada🎉

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 Місяць тому

    राम कृष्ण हरी छान👍

  • @sandeeprikame4071
    @sandeeprikame4071 Місяць тому

    राम. कृष्ण हरी 🎉🎉😂

  • @Dattadombe-jo5rc
    @Dattadombe-jo5rc Місяць тому +2

    पंढरीनाथ महाराजांची रुपवली टाका

  • @nitinmaharajjagtap
    @nitinmaharajjagtap Місяць тому

    Jay ho mahol

  • @umeshjadhav20
    @umeshjadhav20 Місяць тому

    किर्तन काळी ४लाआहे का

  • @shivajishinde1003
    @shivajishinde1003 Місяць тому

    राम कृष्ण हरी त्रिवेणी संगम