आनंदी राहण्याचे औषध..काय आहे हे आनंदी राहण्याचे औषध ?जाणून घेऊया | Dr. Isha's Palette
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/91705894...
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/91705894...
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette...
आनंदी राहण्याचे औषध . काय आहे हे आनंदी राहण्याचे औषध . जाणून घेऊया
डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
आ😊😊ई😊😊😊आष😊😊
😅
खूपच छान अजून आनंदी राहण्यासाठी ही एक प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सहा महिन्यात रिझल्ट सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹
ईशा
तुमचे Video चांगले असतात.
खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समजावून सांगता.
विशेषतः शब्द खूप चांगले वापरता.
Medicine या विषयात इंग्लिश शब्द खूप असताना त्यांना मराठी प्रतिशब्द अचूक वापरता त्यामुळे संपूर्ण Video ऐकत
रहावासा वाटतो.
तुम्हाला शुभेच्छा !
विजय गाडगीळ.
28 मे, 2024
Very important guidelines of happiness which is based on our digesting system.Walking exercise.
आभारी आहे, आपण आनंदी राहणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे पण ते कसे राहावे, याची तुम्ही खूप छान माहिती दिली. 🙏
आभारी आहे, आपण राहणे, हे आपल्या आरोग्यासाठी चांगल आहे पण ते कसं राहावं याची तुम्ही खूप छान माहिती दिली.
Very useful information. Khup khup Thanks.
खूप छान विषय निवडला. मनापासून धन्यवाद 😊
अतीशय किचकट vishay सोप्या पद्धतीने सांगितला. Very nice n thanks
खूपच. छान मार्गदर्शन धन्यवाद ताई
Dr Isha you are very briliant l listen each vedio carefully I am taking treatment under your observation
Dr. Madam sincerely thank you.
खूप छान समजावून सांगता नेहमी तुम्ही डॉ👌 धन्यवाद.
नमस्ते सदा सर्वदा yog tumcha maargdarshan राहावे २ important mudde sangitle iam happy.
आपण फारच उत्तम माहिती देत आहात
खूप छान माहिती दिलीत डॉक्टर तुम्ही
धन्यवाद.डॉ. खूप छान समजावून सांगताय! ❤
Khup Chan Guideline dili aandi rahnyasathi Tumhi Honeshtliy he Sarv Liver function Ani anadi rahnyasathi chi mahiti dili Thanks
Khup Khup Avdli 🙏
खुप छान माहिती दिलीत mdm, धन्यवाद
.. मनापासून डॉ धन्यवाद
खूप छान माहिती देत आहात.... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक इतका खोल अभ्यास कसा करता आहात ❤
समाजकार्य करणे दुसऱ्यांना मदत केल्यानेही आपण आनंदी राहतो
Thank you 😊🙏🙏atishay chhan mahiti dili
धन्यवाद डॉक्टर या माहितीबद्दल खूप छान माहिती सांगितली मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असते
Lay bhari mahiti mam. Thanks
पूर्ण अभ्यास करून तुम्ही वोडिओ बनवता. seretonin हा शब्द अनेक वेळा ऐकला. या विषयी तुम्ही संपूर्ण माहिति सोप्य शब्दत् दिली खूप खूप आभारी आहे.
About happiness, you explain it very nicely , thyanks I am always interested your channel ❤
उपयुक्त माहिती,सगळेच व्हिडिओ खूप छान असतात. Plz मायग्रेन वर एक व्हिडिओ बनवा.
छान
मॅडम तुम्ही चांगली माहिती दिलेली आहे 🎉
उपयुक्त माहिती , धन्यवाद
Very fine information please
Give information for seniors also
खूप छान माहिती दिली धन्यवाद
मला खूप माहिती आवडली❤
Khup chaan thanks
Thanks mam khup chan information dili tumhi💐🌹
खूप छान आणि महत्त्वाची माहिती दिली मॅडम..thank u
धन्यवाद मॅडम🙏🌹आपण सुंदर माहिती दिली
Thanks madam Chhan Mahiti Delhi
छान माहीती सांगितलीत. आपण कुठल्या शहरात आहात?
अप्रतिम, अतिशय छान....
Gut brain axis आपण चांगला समजावला. जीवनशैली जशी ठेवाल तशी जीवनाला दिशा मिळते.तुझे आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी अशी काहीशी आपली गत आहे. आपले अभिनंदन व आभार!
खुप छान माहिती
खूप सुंदर.
Good morning madam 🌞khup chan mahiti dilit . Thanku so much
Good information thank you so much ma'am
Amazing video
Thanks madam 🙏🙏🙏
Khup khup dnyavad hi mahiti dilya badal. Ajun ya vishyvar kay kay khave sangave please
डॉ मला सतत भिती वाटते निगेटिव्ह विचार मनात येतात.उपाय सुचवा
मला पण वाईट विचार येतात
तुला कसे विचार येतात वाईट का
हो
Kay करावे
तुला निगेटिव विचार कसे येतात.सांगाना. वाईट विचार येतात कि
❤ धन्यवाद
Dr tumhi khup chan samajawata
धन्यवाद धन्यवाद😘💕 ताई🙏🙏
Madam tumhi khup changlya Dr aahat.
अतीशय सुंदर व उपयुक्त माहीती धन्यवाद
मॅम तुमचं क्लिनिक कुठे आहे... चरबी च्या गाठी खुप आहेत... उपाय सांगा प्लिज
Very useful and good information. Thank you very much madam.
Mahiti khup chhan hoti as usual pan tyasathi Ayurvedic.remedy sangitli tar Bara zala Asta baki ok
Faracch upaukt mahiti dili
व्हेरी नाईस माहिती मॅम
खुप छान माहिती सांगितलीस. धन्यवाद
धन्यवाद डॉक्टर छान माहिती सांगितली 🙏
नमस्कार मॅडम मी पुजा मी तुमची खुप आभारी आहे तुम्ही खुप छान माहिती देतात मला पित्ताचा त्रास आहे आंबट खाल्ले की पित वाढते आणि पित वाढली की वात पण वाढतो मग डोके जड होते डोळ्यांची आग होते चिडचिड होते मला उपाय सांगा वाताच्या प्रकार असु शकतो तसेच पण बारीक होती
Dr
रा😅😅😊आआ😊आ😊😂आ😊
Very nice, meaningful, needful video...❤
मॅडम,Maze age 55 आहे
पोट, पचन या दृष्टीने काही काढा, चूर्ण काय घ्यावे ?
मॅम तुम्ही खूप छान डॉक्टर आणि खूप छान human being आहात... मी तुमचे सर्व videos बघते.... तुम्ही खूप छान आणि महत्त्वपूर्ण information आमच्या पर्यंत पोहोचवता. तुमच्या कडे बघितलं की एक वेगळीच उर्जा मिळते.
खुप छानवाटत तुम्ही बोलता तेऐकायला
खूप सुंदर माहित
खूप सुंदर माहिती दिली डॉक्टर, धन्यवाद 🙏
Khup khup chan mahiti dili mam. Thanks 🙏🏻
अप्रतिम माहिती दिली, धन्यवाद 😊
doctor madam apan pharchar chan mahiti dili dhanwad
Excellent explanation mam,,i m sending ur this video to my son who is doing mbbs in Phillipines,it's very helpful to him, thank you
Good information thanks madam
Yevdhi vhan mahiti kunich sangitl nahi very nice 👌🙏
फार फार धन्यवाद डाक्टर
माहिती उपयुक्त आहे.आपला पत्त्थर काय.दवाखाना नागपूरला आहे.काय.
Thank you ma'am ❤❤
👌खुप उपयोगी माहिती 🙏🌹
Khup chaan mahiti😊
Very nice ❤
Nice and very important information... 👏
Thanks
very nice n useful guidance madam...👍🌹🙏
खुप छान
डाॅ मला अन्नच पचन होत नाही टाॅनिक सांगा
Nice information. What is clinic address .
नमस्कार मॅम,
खुप सुंदर माहिती नेहमीच देता.
गर्भधारणेपुर्वीच्या टेस्ट कोणत्या करायच्या हे छान सांगितले आणि
बाळंतपणानंतरची बाळाची आईची काळजी खाणेपिणे औषधे हे सगळं खुपच छान सांगितले. पण गर्भधारणा
झाल्यानंतर कोणत्या तपासणी, काय खाणेपिणे, कोणता व्यायाम करायचा,
आणि गर्भसंस्कार कोणते करायचे इत्यादी विषयांवर सविस्तर व्हिडिओ करा. प्लिज कारण आताच्या तरुण पिढीला हे सर्व ज्ञान मिळायलाच
पाहिजे. तेव्हां कृपा करून हे व्हिडिओ
नक्की करा आणि आजकाल सर्वचजण
व्हिडिओ बघूनच बरच काही स्वताला
मेन्टेन ठेवतात. 🌹🙏🌹
Very informative, Thanks Madam, make one video on Haemoroids
Great information✌ Ty
Very very important information 👏 👌 👍
Madam scalp सोरायसिस वर काही सांगा ना प्लीज
Hemoglobin vadhanyasathi upay sanga
Thank you mam,,mam जर तुम्हाला तांब्याच्या भांड्यातले पाणी कसे किती आणि कधी प्यावे यावर जर video बनवता आला तर plz ह्या टॉपिक वर video बनवा
खुपचंछानंमॅडम
Very nice information
Very nice madam ji
Madam shant zopesathi kahi up at sanga. Mala zopecha tablet ghyavya lagtat. Ple upay sanga
खुप छान❤
Please...कुंकुमादी तेलाविषयी माहिती द्या. आयुर्वेदात त्याचे काय महत्व आहे. तसेच कधी , कसे वापरावे, कोणी वापरावे हे ही सांगा डॉक्टर.
Very nice mam