माझे कुटुंब बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे खूप वर्षांपासून आधी बाळासाहेब ह्यांचे मतदार व नंतरच्या काळात माझं मतदान कार्ड निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार आम्ही राहिलो. परंतु उद्धव ठाकरे ह्यांचे विचार, तत्व, संस्कार हे बाळासाहेबांशी अजिबात जुळत नाही हे हळू हळू कळायला लागलं आणि आता आमच्याही सहनशक्तीचा अंत झाला. आम्ही आधी राज ठाकरेंना कितीही विरोध केला असला तरी राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या पावलावर चालणारे आहेत हे सत्य झाकता येणार नाही. आम्हाला कळायला उशीर झाला परंतु इथून पुढे आमचं सर्वांचं मत आत्ताच्या बाळासाहेबांना म्हणजेच राज ठाकरेंना. राज साहेब... महाराष्ट्राची हालत बघता हे सत्य आहे की तुमची महाराष्ट्राला गरज आहे. 🙏🚩🚩🚩
एका भुमिकेवर ठाम राहाता येत नाही अस म्हणणार्यानी आधी स्वताच्या पक्षात झाकून बघायच सत्तेसाठी स्वाभिमाण गहाण ठेवलेला पक्ष आहे तुमचा सत्तेसाठी पाकिस्तानी झेंडे फिरवण काय ,कधी भाजपसोबत जाण काय कधी आघाडीसोबत जाण काय लाचार झालेला पक्ष आहे ..दुष्मणाने जर चांगल केल तर तर त्यांच वाईट होऊ दे,दुष्मण आहे म्हणून नेहमी नावच ठेवत बसायच अस आमच्या साहेबांनी शिकवलेल नाहीये ..एक कट्ठर शिकलेला स्वाभिमाणी माणूस सैदेव राजसाहेबासोबतच राहील....मग जरी सत्ता नाही मिळाली तरी चालेल ..पण कुणासमोर झुकणार नाही ....चांगल करणार असेल तर त्याचे पाय धरू आणी जर वाईट तर फाडायलाही मागपुढे बघणार नाही ....कितीही द्वेष करू दाबण्याचा प्रयत्न करा नेरेटिव्ह पसरवा वेळ लागेल पण सर्वाणा चांगल बनवणारा शनी हळू चालेल पण थांबणार नाही....आणी राहीला प्रश्न उद्धव सर्वाना घेऊन चालणारा, जी बांग्लादेशाची आणी अजूण काही देशांमधेपण परिस्थिती झाली ती भारताची होऊ नये ....आणी ती फक्त रोंहीग्यामुळेच होत आहे....कारण तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव ठेवा कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते आज ना ऊद्या ते डसणारच ....म्हणून ह्यावेळ कमी ताकदीने येतील पण 2029 ला महाराष्ट्रात मनसेचा मुख्यमत्री असेल....
बरोबर दादा... मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी राजसाहेब साहेबांशिवाय पर्याय नाही.... आताचे नेते फक्त युपी बिहारीं लोकांच्या न्यायहक्का साठी लढत आहेत...... निवडणूक आली कि ह्यांना मराठी माणूस आठवतो...... उघडा डोळे बघा नीट
2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे आणि इथे उध्दव ठाकरे सारखा पाया पडायला जातो आता पण जाणार निकाल लागल्यानंतर

काहीहीहीही गरज नाहीं महाराष्ट्राला,,,आमचं आमी बघुन घेवु,,,,,,,,
चल र निघ....राज ठाकरेंना एका भूमिकेवर स्थिर रहा म्हणाव नायतर अवस्था घे दोनशे म्हण मनसे अशी होईल तुझी...😂😂😂
एका भुमिकेवर ठाम राहाता येत नाही अस म्हणणार्यानी आधी स्वताच्या पक्षात झाकून बघायच सत्तेसाठी स्वाभिमाण गहाण ठेवलेला पक्ष आहे तुमचा सत्तेसाठी पाकिस्तानी झेंडे फिरवण काय ,कधी भाजपसोबत जाण काय कधी आघाडीसोबत जाण काय लाचार झालेला पक्ष आहे ..दुष्मणाने जर चांगल केल तर तर त्यांच वाईट होऊ दे,दुष्मण आहे म्हणून नेहमी नावच ठेवत बसायच अस आमच्या साहेबांनी शिकवलेल नाहीये ..एक कट्ठर शिकलेला स्वाभिमाणी माणूस सैदेव राजसाहेबासोबतच राहील....मग जरी सत्ता नाही मिळाली तरी चालेल ..पण कुणासमोर झुकणार नाही ....चांगल करणार असेल तर त्याचे पाय धरू आणी जर वाईट तर फाडायलाही मागपुढे बघणार नाही ....कितीही द्वेष करू दाबण्याचा प्रयत्न करा नेरेटिव्ह पसरवा वेळ लागेल पण सर्वाणा चांगल बनवणारा शनी हळू चालेल पण थांबणार नाही....आणी राहीला प्रश्न उद्धव सर्वाना घेऊन चालणारा, जी बांग्लादेशाची आणी अजूण काही देशांमधेपण परिस्थिती झाली ती भारताची होऊ नये ....आणी ती फक्त रोंहीग्यामुळेच होत आहे....कारण तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव ठेवा कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते आज ना ऊद्या ते डसणारच ....म्हणून ह्यावेळ कमी ताकदीने येतील पण 2029 ला महाराष्ट्रात मनसेचा मुख्यमत्री असेल....
@@ravishhkumar5116uddhav thakrey chya bhumika bagitlya kiti khoke ghetlet pawara kadun??
बरोबर दादा... मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी राजसाहेब साहेबांशिवाय पर्याय नाही.... आताचे नेते फक्त युपी बिहारीं लोकांच्या न्यायहक्का साठी लढत आहेत...... निवडणूक आली कि ह्यांना मराठी माणूस आठवतो...... उघडा डोळे बघा नीट
राजसाहेब 🧡
Happy dipawali saheb
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑
मनसे 🚩🚩🚩🚂
Win Amit sahib thakare win 🎉
फडणवीस ला मनसे सारख्या फालतू पक्षा चे पाया पडाव लागल😅😅😅😅😅😅😅😅😅
Ho na ani UBT SONIA GANDHI CHEY
@@vikassakpal7536 loksahebhey madhey tumchey baap nighaley Ani tumhi basley suparya gheun khajvat😊
@@vikassakpal7536शरद पवारांचे चाटे उबाठा
फालतू तर UBT आहे.
2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे आणि इथे उध्दव ठाकरे सारखा पाया पडायला जातो आता पण जाणार निकाल लागल्यानंतर
Tiger shroff nahi ala ka ghari
Tuzhya Ghari pathvtoh 😢
😅😅😅 काय र तुझी भाषा
Nahi tuzhya bahinichya ghari ahe toh 😂