*"आम्ही चालवू हा पुढे वारसा..."*ह्या प्रार्थनेला खरंच आपली शाळा पात्र आहे.आपली सर्वांचीच जीव ओतून केलेली मेहनत अप्रतिम आहे.आपणा सर्वांना 🙏त्रिवार वंदन🙏
salute सर.... salute तुमच्या प्रयत्नांना.... salute मुलांच्या जोशाला, उत्साहाला, कष्टाला आणि देशप्रेमाला........ सर सर्वांचं कौतुक करावं तेवढ थोडच आहे.... अशा उपक्रमांमुळे मुलांचा पर्यायाने समाज आणि देशाचा विकास नक्की होणार... आम्हीही नक्की असे उपक्रम राबवु..... once again salute for all........
अतिशय अप्रतिम..! अतिशय नेत्रदीपक सर..! तुमचं कोणत्या शब्दात अभिनंदन करावे हे कळत नाही सर..! अगदी निःशब्द होऊ पाहतेय आमची वाणी..! आणी फक्त सलाम करण्यासाठी आदराने मान खाली जाते, आणि हृदयातुन आवाज येतो जय हिंद..! जय भारत सर..!
Wah ati sundar ....jitni tarif karo kam hai ..yeh lezim dance dekhkar bite dino ki yad agayee ....shukriya un bite sundar kamho ko yad dilane k liye ....xote xote pyare bacho bahut khub ...God bless all ..
खूप मस्त खरच कौतुक कराव तेवढ कमीच👌👌👌👌👌👍👍👏👏👏👏👏👏👏मला माझ्या शाळेचे दिवस आठवले . मुधोजी हायस्कूल फलटण माझी शाळा तिथे अंकुश पाटील सर आणि बळीप सर आमची लेझिम घ्यायचे खुप मजा यायची तो ताल तो ठेका खरच आज तुमची लेझिम पाहिली आणि ते दिवस आठवले
खरोखर त्या शिक्षकाचे अभिनंदन असे उपक्रम शाळेत राबवतात यांना 7 वेतन काय आज च 8 वे वेतन देऊन टाकावे आणि आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शासनाने त्याचे मनोबल वाढवावे हीच अपेक्षा.
आती सुंदर नृत्य बसवले आपण पाहून दिल खुश झाला आणि हो हे नृत्य मी अवघे 13 time बगितले......मी एक सामान्य मूलगा पण तुमच्या शाळेला जरूर भेट देणार...... स्वप्निल सोनवणे
उत्कृष्ट असे लेझीम पथक .. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचा सहभाग सुध्दा मुलांना प्रेरणादायी आहे . ईडलवार सर व सहकारी तसेच मुलांचे मनपूर्वक अभिनंदन ..जय हिंद
आमच्या नगरमधील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षण व वेगवेगळ्या कलांना प्राधान्य दिले जाते हे पाहून डोळे भरुन आले खरंच असे शिक्षक समाजात उत्तम व संस्कारी विद्यार्थी घडवू शकतात.
अशी कला सादर करून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं तर काय गावातील ग्रामस्थ तरी बोट दाखवतील कि विद्यार्थ्यांना काय शिकवलं म्हणून अतिशय सुंदर टिचर्स आणि विद्यार्थी खूप चांगली शाळा आहे आणि टीचर्स तसेच विद्यार्थी,,👌👌👌 कौतुक करायला वाटेल तेवढे शब्द कमीच,
एकदम चांगलं नृत्य आहे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन
काय लिहावे , किती लिहावे , कसे लिहावे ,
तुमच्या कौतूकाचे शब्द सर या जगी नसावे .
कौतूकास्पद सर्व विध्यार्थी.
Bohot badya guriji sikhaya apne
*"आम्ही चालवू हा पुढे वारसा..."*ह्या प्रार्थनेला खरंच आपली शाळा पात्र आहे.आपली सर्वांचीच जीव ओतून केलेली मेहनत अप्रतिम आहे.आपणा सर्वांना 🙏त्रिवार वंदन🙏
आमच्या टीमच्या वतीने खूप खूप धन्यवाद
सर्व गुरुजी चे अभिनंदन...💐💐
जि.प.मधेच असे सर्वांगीण शिक्षण मिळते...हे दाखवून दिलात..इतरांनी आदर्श घेऊन आपली शाळा ही अशीं no1 करावी👍👍👍💐💐
सर सलाम तुमच्या कर्तृत्वाला हे गाणे बघुन अंगावर शहारे व डोळ्यात पाणी आले व लहानपणी शाळेत असताना लेझीम खेळात भाग घेत असतांना ची आठवण झाली 👌👌👌☝️☝️☝️☝️☝️
शिक्षकांनी घेतलेल्या अपार कष्ट आणि मेहनतीचं हे फळ आहे.आपल्यासारख्या शिक्षकांमुळेच मराठी भाषा आणि देशप्रेम अबाधित आहे .
सॅल्युट सर जी 🙏🙏
❤🎉😂
Very nice fabolus dance really hats off to these children & their dance👍👍👍👌👌👌
खूप खूप अभिनंदन ....विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनचे.....
salute सर....
salute तुमच्या प्रयत्नांना....
salute मुलांच्या जोशाला, उत्साहाला, कष्टाला आणि देशप्रेमाला........
सर सर्वांचं कौतुक करावं तेवढ थोडच आहे....
अशा उपक्रमांमुळे मुलांचा पर्यायाने समाज आणि देशाचा विकास नक्की होणार...
आम्हीही नक्की असे उपक्रम राबवु.....
once again salute for all........
खूप छान अभिनंदन एकचं नंबर बालपणचं आठलं डान्स बसला त्याना 100 तोफाचीं सलामी kadakkkkk
आमची सकृती खुपच छान आहेती जोपासली जाते अभिमान वाटतो खुपच छानसर्व गृपला धन्यवाद माणगाव फलस खर्डी रायगड मधे आसाच गृप आहे.नरेद्र
अप्रतिम सादरीकरण अतिउत्कृष्ट मार्गदर्शकांचे अभिनंदन 💐💐
खूप छान सरजी.आपल्या सारख्या गुरुजनांची खूप गरज आहे 👍👍👍👍👍👍👌👌👌👌
शिक्षकांची अत्यंत उल्लेखनीय कामगिरी आहे....👌👌
💐💐खुपच छान, विद्यार्थ्यांचे व लेझिम नृत्य बसविणाऱ्या शिक्षकांचे खुपखुप अभिनंदन👌👌👍🌹🌹
खूपच अप्रतिम
सरांनी खुप उत्कृष्ट लेझीम नृत्य बसवले आहे
आणि ह्या लहान मुला मुलींनी छान लेझीम नृत्य सादर केले
खूप छान उत्तम गाणे लयबद्ध मुलांची लेझीम साथ खरच आपल्या सारखे क्षिक्षक विद्यार्थी उत्तम घडवू शकतात खूप छान
अतिशय अप्रतिम..! अतिशय नेत्रदीपक सर..! तुमचं कोणत्या शब्दात अभिनंदन करावे हे कळत नाही सर..! अगदी निःशब्द होऊ पाहतेय आमची वाणी..! आणी फक्त सलाम करण्यासाठी आदराने मान खाली जाते, आणि हृदयातुन आवाज येतो जय हिंद..! जय भारत सर..!
खूप छान उपक्रम राबविला आहे लेझिम पथक पाहून मन हर्षून गेलं .
वा वा वा ! काय लिहावे तेच कळत नाही .
ही परंपरा टिकलीच पाहिजे .🙏 🙏 🙏 💃💃💃
वाह,शिक्षकों ओर बच्चोंने बहुत मज़ेदार नुत्य किया. 👍🇮🇳🙏
Wah ati sundar ....jitni tarif karo kam hai ..yeh lezim dance dekhkar bite dino ki yad agayee ....shukriya un bite sundar kamho ko yad dilane k liye ....xote xote pyare bacho bahut khub ...God bless all ..
Wow.....So beautiful dance
God bless u all children's
नाद खुळा या शाळेचा आणि शिक्षकांचा हिच गरज आहे प्राथमिक शाळेत खुप खूप छान छान
Nice concept.. hard work of teachers and students.
Dance is Looking very attractive.
Salute to teachers.
Mukunda Sonawane v di ki gf vi samruddhi
खूपच सुंदर सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचे कौतुक व आभार शाळाही खूप सुंदर
अभिनंदन सर,खूप छान आहे नृत्य,पाहल्या नंतर पाहत राहावे असे वाटते 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
Superb 👏🏻👏🏻👏🏻👏🏻💐💐सर्व विध्यार्थी व शिक्षकांचे खुप खुप अभिनंदन...
बहुत सुंदर नृत्य और इन बच्चों को बहुत सारा प्यार
सर तुमाला मनापासुन अभिनंदन सर मि पण लेझीम खेळतो खर तुमच लेझीम बघुन माझ्या डोळ्यात पाणी आले सर
खूपच सुंदर, अप्रतिम, अतिशय छान, सर्व शाळांना मार्गदर्शक असा सुंदर रचलेला लेझीमचा नृत्य 👌👌👌💐💐💐
खरंच खूप छान प्रयत्न आजच्या घडीला या नवीन प्रयोगाची गरज आहे असे मला वाटते
अप्रतिम!!! सलाम सर्व शिक्षक बंधु व विध्यार्थी विध्यार्थीनी यांना!!!
फक्त शाळेला असे शिक्षक झाले तर देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल लाखो प्रणाम सर जी आपको
धन्यवाद सर
देशभक्तीपर गीते आणि लेझीम असेही combination असते ,एवढे एकजीव हे या सादरीकरणातून समजले . Good job sir
एक नंबर माऊली सर खुप सराव करुन घेता मुन मुल खुप छान
खुप छान ! लेझीम मध्ये नविन कल्पना खुप सुंदर प्रकारे मांडली सर .We proud of z p teacher
नमन सर तुम्हां दोघांना आणि तुमच्या चिमुरड्यांना..... अप्रतिम
17 minute students cha stamina nirman karan khup avghad goshta ahe
Very nice🙏🙏🙏
खूपच सुंदर सर तुम्ही दोघेही एक नम्बर आणि तुमचे विद्यार्थी खूप छान खरच खूप छान वाटले
खूपच छान शब्द च नाहीत कौतुक करायला very nice sir
Awesome..Very energetic and enthusiastic exercise.. Very happy to recollect my school days,.. my games class..and my games teacher...before 45 years..
खुप छान पथक बनवले सर तुमचे खुप खुप अभिनंदन सर
जय हिंद ,जय महाराष्ट्र. अप्रतिम 👌👌👌👍👍🌹
चांगदेवनगर लेझीम छानच...विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन👌👌👍👍
Excellent performance and coordination of primary students and efforts of teachers too,keep it up.
Khup chaan sir no.1 kharch kiti chaan aapleyla mazey kadun salut aahe.kiti mast mulana jopasta.i love my india
Khup Chan lezim sir
Vidyarthinni pan n nuchka lezim keli ....
Kautuk karave tevdh kami👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
सॅल्युट सर....
खुपच छान आनी अप्रतिम सर..
डोळ्यात पाणी आले...लहानपनिची आठवन आली...खरोखर आपल्यासारखे कष्टाळु आनी हरहुन्नरी शिक्षक लाभायला नशिब लागते सर...आपल्या भागामधे आलो तर नक्किच आपली शाळा पहायला आवडेल...परत येकदा सॅल्युट..
Brilliant sir
Khup khup Abhinandan sir...khup uttkrushta lazim baslvl ahat tumhi ani tumchya ya God God pillani khup God God sadar kelay tyabaddle tumche abhinandan
Khupach chhan sarji
अप्रतिम सर...My Friend Rahul Limakar Also very Creative .. super creation and thinking of all your staff..💐💐💐
Khub khub Abhinandan maza kadun Shikshak kana 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Very nice I am very impressed thank u so much वंदे मातरम्
खूप मस्त खरच कौतुक कराव तेवढ कमीच👌👌👌👌👌👍👍👏👏👏👏👏👏👏मला माझ्या शाळेचे दिवस आठवले .
मुधोजी हायस्कूल फलटण माझी शाळा तिथे अंकुश पाटील सर आणि बळीप सर आमची लेझिम घ्यायचे खुप मजा यायची तो ताल तो ठेका खरच आज तुमची लेझिम पाहिली आणि ते दिवस आठवले
खरोखर त्या शिक्षकाचे अभिनंदन असे उपक्रम शाळेत राबवतात यांना 7 वेतन काय आज च 8 वे वेतन देऊन टाकावे आणि आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शासनाने त्याचे मनोबल वाढवावे हीच अपेक्षा.
I love lezim .so nice sir
आती सुंदर नृत्य बसवले आपण पाहून दिल खुश झाला आणि हो हे नृत्य मी अवघे 13 time बगितले......मी एक सामान्य मूलगा पण तुमच्या शाळेला जरूर भेट देणार...... स्वप्निल सोनवणे
Swapnil Sonawane khupch
Chan
अप्रतिम ,अप्रतिम आणि निव्वळ अप्रतिम दादा .....👌👌जबरदस्त ताळमेळ ,जबरदस्त टायमिंग आणि सादरीकरण .....👍👍
जि प शाळांचा खरा अभिमान ....
सलाम आपल्या कामाला ....
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे ....👍👍👍
wow lovely performance children's 👌👌👌
Very nice dance. Keep it up 👍👍
उत्कृष्ट असे लेझीम पथक ..
विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचा सहभाग सुध्दा मुलांना प्रेरणादायी आहे . ईडलवार सर व सहकारी तसेच मुलांचे मनपूर्वक अभिनंदन ..जय हिंद
अतिशय सुंदर राहूल व लक्ष्मीकांत सर
Sir Jay hind
आमच्या नगरमधील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षण व वेगवेगळ्या कलांना प्राधान्य दिले जाते हे पाहून डोळे भरुन आले खरंच असे शिक्षक समाजात उत्तम व संस्कारी विद्यार्थी घडवू शकतात.
Khup chan aahe sar aamcha saadet hi lezim hich basavli
jis school me ase sir ho vha aese powerful students to honge hi na😊😊😊
Very nice नृत्य 👌🏻👌🏻👌🏻
खरच कौतुक आहे सरांच आमी आसचं खेळायचो
खुप छान.. जिल्हा परिषद शाळेत अशा उपक्रम ची खुपच आवश्यकता आहे..
Very nice creation sir..
ज्या गुरुवर्य नी हि चाल बसवलेली आहे त्याना माझा सॅल्यूट
जय हिंद
जय हिंद सर..
✔️
Awh
Khup khup chan
किती सुंदर.सर तुमच्या कष्टाला सलाम
Very very very nise bar bar dekhane ko ji chaahtahe salam all studant and sir
Wow khup chan sir i Proud of you guys so nice
👌👌👌👍👍🏆Very nice lejhim dance saluto student and teachers
Khrch abhiman wattoy ya gurujina pahun....
And really love ngarkar....
खुप खुप छान आहे लेझीम पथक सर मला माझ्या शाळेतले दिवस आठवले
अशी कला सादर करून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं तर काय गावातील ग्रामस्थ तरी बोट दाखवतील कि विद्यार्थ्यांना काय शिकवलं म्हणून अतिशय सुंदर टिचर्स आणि विद्यार्थी खूप चांगली शाळा आहे आणि टीचर्स तसेच विद्यार्थी,,👌👌👌 कौतुक करायला वाटेल तेवढे शब्द कमीच,
धन्यवाद
Khup mst
अफलातून सर, मी तुमच्या परिश्रमाचे, कलेचे गुणाचे कौतुक करतो व सेलूट करतो।
अप्रतिम ,अतुलनीय, अतिशय उत्तम सादरिकरण
Well done sir both of u....and salute to all children for there stamina
Although I studied in a Catholic school, we used to do a lot of lezim during the PT class. Loved it and miss it so much when I see the dance.
Awesome sir,it's very nice.hat's of you
Mast..👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳.........🙏. Miss my school time.....
Kharach khup apratim...te vidyarthi kiti bhagyawan ahet tyana tumchyasarhe shikshak milale.👌👌
डोल्यात पानी आले पाहुन सर्व Teacharani tumcha aadrsh gyala pahije jay hind sir
Bahut sundar song and dance 👌👌👍👮
खुपच छान . Congratulations Teachers & students.keep it up.
एकच नम्बर नृत्य सर
खुप च सुंदर
छान सर ,असेच नविन पिढी मैदानी खेळ शिकवून मजबूत व हुशार बनवा,तुमचे मनापासून अभिनंदन
इडलवार, खूप छान. आम्ही बसवीत आहोत.👌👌💐
धन्यवाद दादा आणि शुभेच्छा पण
खूपच छान
गुरुजी आणि विद्यार्थियांना शत् शत् अभिनंदन 👏
Kkj
अप्रतिम सर तुमच कौतूक कराव तितकेच कमी आहे, मुलानी खुप छान केल पण त्यात तुमी सुधा लेझीम खेळणे मनाला मनमोहक करून खेतले,
शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना मानाचा सलाम, धन्यवाद व सर्वांना शुभेच्छा.
पुन्हा पुन्हा बघावं असा लेझीम डान्स
जबरदस्त सरजी
अप्रतिम सर. खरोखर विद्यार्थी कष्टाळू आहेत
Very nice sir
Salam tumchya karyala
सर खूपच सुंदर लेझीम नृत्य बसवला आहे.मला हे नृत्य खूप आवडले,मी पण एक जिल्हा परिषद ची शिक्षिका आहे मला हे नृत्य बघून खूप अभिमान वाटला.
धन्यवाद सर!
लय भारी आहे गाण
खूपच छान लेझीम बसवले दादा व मुलांनी अप्रतिम केले आहे
Excellent n inspiring sir hats off to both of you