संगमनेर - जांबुत येथील मेंगाळ कुटुंबाचा संसार आगीत खाक, मदतीचा ओघ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @AshokWalzade
    @AshokWalzade 13 днів тому +17

    अशी यंत्रणा पाहिजे खरंच चांगली यंत्रणा आहे 🚩 सर्वांनी मदत करा याला म्हणतात माननीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांचे कार्यकर्ते 🚩 जय सियाराम जय शिवराय 🚩

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 12 днів тому +3

    आदरणीय विद्यामान आमदर मा. अमोल खताळ साहेब आपले माझ्या आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन सर्व प्रथम ग्रामसेवक तलाठी यांनी पंचनामा महत्त्व आहे या कुटूंबाला आदिवासी ठाकर समाज बांधवानी मदतीचा हात पुढे करावा.

  • @pujaargade6899
    @pujaargade6899 13 днів тому +19

    गुलाब दादा जिंदाबाद जय श्री राम

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 12 днів тому +2

    मा.अमोल खताळ साहेब सन २०११ च्या जनगणनेच्या सर्व्हे नुसार मेंगाळ बाबांना मदत करता येईल

  • @bhausahebsanap3585
    @bhausahebsanap3585 12 днів тому +2

    अमोल भाऊ तुम्ही तात्काळ निर्णय दिला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन

    • @bhausahebsanap3585
      @bhausahebsanap3585 12 днів тому

      तुला म्हणतात विश्वास

  • @jivansagar5248
    @jivansagar5248 13 днів тому +8

    गुलाब राजे सर❤

  • @somasakhala3310
    @somasakhala3310 13 днів тому +17

    सच्चा नेता आमोल भाऊ 1 no

  • @avinashpadekar2406
    @avinashpadekar2406 9 днів тому

    Great work 💯

  • @ganeshugalepatil8541
    @ganeshugalepatil8541 13 днів тому +24

    अशे कार्यकर्ते अन् आमदार पाहिजे...नाही .तर..आधी गावातले गब्बर...मग यशोधन...मग PA. मग जमल तर...भावी मुख्यमंत्री..अशी पद्धत होती..
    पहिली...आता ...डायरेक्ट..
    आमदार...ते लाभधारक
    . अमोल भाऊ खताळ पाटील आमदार

  • @subhashvarpe7373
    @subhashvarpe7373 13 днів тому +5

    अशी यंत्रणा असेल तर चांगले , योग्य आहे

  • @cutefunnycats3451
    @cutefunnycats3451 13 днів тому +13

    Direct action 1 no. Bhau ❤

  • @दिपकसितारामपथवे

    खताळ साहेब मना पासून अभिनंदन

  • @SheteSantosh-xd5zg
    @SheteSantosh-xd5zg 13 днів тому +3

    गुलाब राजे

  • @vinodpawase6392
    @vinodpawase6392 13 днів тому +2

    चांगले काम

  • @jalindarargade3517
    @jalindarargade3517 13 днів тому +1

    आपल्या कार्यास यथोचित सत्कार्य येओ🚩🚩🚩❤️

  • @dattukarle9205
    @dattukarle9205 13 днів тому +4

    खूप सुंदर अमोल भाऊ ❤❤❤

  • @cocmasterchangdevsonnar2149
    @cocmasterchangdevsonnar2149 13 днів тому +5

    ❤ good

  • @gahininathpawarpawar7057
    @gahininathpawarpawar7057 13 днів тому +1

    मि पन एक आदिवासी समजचा आहे आमची पन घर जलाले होते पन आमच्या आमदाराणे साधी चौकसी पन केली नाही आमदार असावा तर असा 🎉🎉🎉🎉 धन्यवाद आमदार साहेब🎉🎉🎉🎉

  • @nivruttighule225
    @nivruttighule225 10 днів тому

    गरिबाला तत्काळ मदत करा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.

  • @newgameing8880
    @newgameing8880 13 днів тому +1

    छान काम केले ❤

  • @kiranghule3564
    @kiranghule3564 13 днів тому +1

    No1amol bhau

  • @dnyaneshornannar3159
    @dnyaneshornannar3159 13 днів тому +4

    Good

  • @avinashkarle5540
    @avinashkarle5540 13 днів тому +5

    Lokneta Amol bhau ❤

  • @dattugagare9216
    @dattugagare9216 13 днів тому +2

    🙏🏻🙏🏼🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @MinaKadlag
    @MinaKadlag 13 днів тому

    🙏🙏🙏 खूप चांगलं काम

  • @nanabhosale6775
    @nanabhosale6775 13 днів тому +3

  • @YunusShaikh-pw4ph
    @YunusShaikh-pw4ph 13 днів тому +1

    🤝👍

  • @dattugagare9216
    @dattugagare9216 13 днів тому +3

    आसच. काम.करा.साहेब

  • @ravindraughade
    @ravindraughade 13 днів тому

    Jahirat shevti takavi vinati