झाडांची पाने गळली आणि त्याला नवीन अंकुर फुटले.... हे अगाध ज्ञान आणि शब्दरचना ऐकून धन्य झालो आम्ही.... संजय राऊतांच्या सरपटी बॉल वर उद्धव ठाकरेंनी षटकार मारायचा केलेला अचाट प्रयत्न आणि संजय राऊतांचे उगाच ओढूनताडून केलेले ते पुचाट हसण्याचे प्रयत्न... धन्य झाला महाराष्ट्र मुलाखत ऐकून!!!
@@nilakhare1540 अगदी बरोबर. त्यांच्यावर मोहिनी घातल्यासारखे वाटते. त्यांच्यात चांगले शिकले-सवरलेले सैनिकही आहेत. त्यांनाही सत्य समजनासे झाले आहे. त्यांची मला कीव येते.
@@nilakhare1540त्या दिवशी फडणवीस ची मुलाखत अर्णव गोस्वामी ने घेतली तेव्हा एक ही शिवसैनिक टीका करायला आला नाही.पणं तुम्हा लोकांना सवय आहे दुसऱ्याचा घरात आग लावायची.
ती (सू/कु) प्रसिद्ध मुलाखत मी बघायला सुरुवात केली आणि ती साधारणपणे कोणत्या अंगाने जाणार हे लक्षात आल्यावर बंद केली. पण मी फार मोठ्या आनंदाला मुकणार होतो. तुमच्यामुळे तो आनंद मला मिळाला. एकूण आजचा बाजच मला फार आवडला. अधूनमधून असा आनंद आम्हाला देत जा. धन्यवाद.
@@sanjayjoshi6982मग त्या दिवशी फडणवीस ची मुलाखत अर्णव गोस्वामी ने घेतली तेव्हा एक ही शिवसैनिक टीका करायला आला नाही.तुम्हाला सवयच आहे दुसऱ्या चा** खायची.😂😂😂😂
Thani kai kala tare apan ki karu shakto samyania manus fact batmaya bagusakto video like karusakto subscribe karusakto vot karu sakto ane gap bagu shakto rastaya var gapa maru shakto
कुलकर्णी साहेब कशाला बिन अक्ल्याच्याची मुलाखत दाखवत आहात. काय बोलतेय आणि चाटू का हसतो हेच कळले नाही. त्यात joke काय होते. सगळी उत्तरे बिनडोक स्वरूपाची होती
उध्दव ठाकरे जे बोलत आहेत तेथे एक सुध्दा हसण्याचा प्र॔सग नाही. तरीसुद्धा संजय राऊत चावी दिलेल्या बाहुल्या प्रमाणे हा,हा,हा, करत आहेत हीच मोठी गंमत आहे. 😂😂😂
राऊत प्रश्न उद्धव ला विचारतो., उद्धव कडून उत्तर आले रे आले की राऊत मोठ्याने खोट खोट हसतो ( केविलवाणे हास्य) . म्हणजे उत्तरे इतकी हास्यास्पद होती की सुशील कुळकर्णी ह्यांनी भारावून एक विनोदी विडियो केला. आवडला.
ढवळ्या शेजारी बांधला पवळा . वाण नाही पण गुण लागला हा हा हा .. खाऊ खुजाव बत्ती बुझाव हा हा हा .. यळकोट यळकोट जय मल्हार हा हा हा . सदानंदाचा चांग भले हाः हा हा . आता तुमची बारी . हसा हा हा हा . मुतून झोपण्याची सर्वांची वेळ झाली आहे . मुतताना सुद्धा सर्वानी करा हसा हा .हा हा . सब भूमी गोपाल की .
आज जरा बर वाटल . वेचून वेचून प्रश्न उत्तरे आणि एकदाच खोट खोट हसलेले परत परत दाखवून घेतलेली महा मुलाखत मनोरंजक करून सांगितलेत आणि हसून हसून आम्हालाही रिलॅक्स होता आले. तुमची हीच शैली वेगळेपण जपते. धन्यवाद 💐🙏
संजय राऊत हसताना फार किळसवान वाटतय दोघपण बावळट आहेत ऐक नंबर.
रेकाॅर्ड केल्यासारखं हसू वाटते.
बावळट हे हे हे 😅
दोघेही किळसवाणे आहे.
😅😅😅😅
दोघांचे नवीन नाटक लवकरच येत आहे नाटकाचे लेखक संजय झाकण झुले नाटकाचे नाव टिवल्या बाहुल्या 😂😂😂😂😂
मुलाखत घेणारे व मुलाखत देणारे हे दोघेही महानगरपालिकेत नगरसेवक होण्याची लायकी नाही.त्यांची अवस्था अशीच होणार.
इतकी जोरदार होती की अख्खा महाराष्ट्र हादरला होता.
किती हसू करून घेतो आहे स्वतः चे हा माणूस.
हे म्हणजे मांजराला उंदीर साक्ष.
तुम्ही काही बोला हम नही सुधरेंगे. हा हा
स्वताचे हसू करून घेतात छान करमणूक हास्य ज त रा 😂
ही मुलाखत होती की मनोरंजनाचा एपीसोड होता,अशा मुलाखती वारंवार व्हाव्यात तेव्हढेच जनतेचे मनोरंज
आवाज फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांचाचं 😊😊😊
झाडांची पाने गळली आणि त्याला नवीन अंकुर फुटले.... हे अगाध ज्ञान आणि शब्दरचना ऐकून धन्य झालो आम्ही.... संजय राऊतांच्या सरपटी बॉल वर उद्धव ठाकरेंनी षटकार मारायचा केलेला अचाट प्रयत्न आणि संजय राऊतांचे उगाच ओढूनताडून केलेले ते पुचाट हसण्याचे प्रयत्न...
धन्य झाला महाराष्ट्र मुलाखत ऐकून!!!
उद्धव यांनी स्वतःच हस करून घेतलं आहे आणि सतत करून घेत असतात
Ho na
Ptrkar Saheb tumhi b.j.p yanche smrthk aaht he spsht dis ty aani tumchya bolmyatum janvty Karn aata yedhach tumchya bolnyat frk janvtoy aani Thakre sahebacji khili udvta mhnun mhtl Karn aatach e srvptrkar mndli b.j.p kse change aahe aani bakiche kse faltu aahet he jnte amor mandnyach prytn krit aaht
@@ShantaYadav-pp3xjउद्धव ठाकरे च योगदान काय शिवसेना वाढण्यासाठी? एवढे सांग
Thakech yancha Kalat lak dauncha hota trihi the jntechya smprtat hote tevha Tani jntea la Manzil aadhr ilaaani emrjnsi rugnalye ubhi Keli aanilgech srkar fodn Shinde srkar yeunsudha Ashi kuthli dhad marli purn donvrsh Bhan aani ekmekachi unidu I kadhnyatch hello
@@ShantaYadav-pp3xj अरे मित्रा हा BJP चां पाळीव पत्रकार आहे रोज रोज ठाकरे यांचा गु खायचा आणि BJP कडून पैसा कमावतो हेच काम आहे त्याच
ऊद्धवजी- मी सांगीतलेलीच प्रश्न विचार.
राऊत- मी सांगीतलेलीच ऊत्तर द्या.😂😂😂😂😂
तुम्ही उत्तर बरोबर दिल की मग मि हसेन
पात्रता नसताना जर सत्ता मिळाली की अशी दयनीय अवस्था होते
बरोबर आहे
सत्त्य आहे
Ekdam true
हा हा हा......
Spot on!!
बाळासाहेब जिवंत असते तर यांची मुलाखत एकूण लगेचच मेले असते, नशिब बाळासाहेबांचे 😮😊😅
यांना कानफटले असते.
यांना जोडे मारले असते मेले नसते
राऊत ठाकरेंना हसतो आहे की विनोदावर हसतोय ते काही कळत नाही पन प्रेक्षक दोघांना बघून पोट धरून हसतील येवढी छान विनोदी मुलाखत आहे😅😅
हळदीला या दोघांचा मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवावा.....खुप मजा येईल
किती हसावं किती नाही
एक नंबर प्रतिक्रिया
भन्नाट कल्पना आहे
😂😂😂😂😂
काय हसतो संजा मेला ओढून ताणून हसतो सुशीलजी छानच विश्लेषण करता काय मस्तच ऐकायला छान वाटत
'मी राजकारणात कोणालाही विदुषक बनवू शकतो' हेच त्याचे विकट हास्य सांगते.
मला नेहमी नवल वाटत की शिवसैनिक अजुनही भानावर आलेले दिसत नाही.वास्तवतेचे भान नाही
@@nilakhare1540 अगदी बरोबर. त्यांच्यावर मोहिनी घातल्यासारखे वाटते. त्यांच्यात चांगले शिकले-सवरलेले सैनिकही आहेत. त्यांनाही सत्य समजनासे झाले आहे. त्यांची मला कीव येते.
@@nilakhare1540त्या दिवशी फडणवीस ची मुलाखत अर्णव गोस्वामी ने घेतली तेव्हा एक ही शिवसैनिक टीका करायला आला नाही.पणं तुम्हा लोकांना सवय आहे दुसऱ्याचा घरात आग लावायची.
@@ulhasguhagarkar6534
मोदी मन की बात देशाची हास्य जत्रा 😂९ वर्ष चालू आहे
ती (सू/कु) प्रसिद्ध मुलाखत मी बघायला सुरुवात केली आणि ती साधारणपणे कोणत्या अंगाने जाणार हे लक्षात आल्यावर बंद केली. पण मी फार मोठ्या आनंदाला मुकणार होतो. तुमच्यामुळे तो आनंद मला मिळाला. एकूण आजचा बाजच मला फार आवडला. अधूनमधून असा आनंद आम्हाला देत जा. धन्यवाद.
संजय राऊत ठाकरेंच्या विनोदावर किती खोटं खोटं हसतात नाही !!! फुल टू धमाल !!!
हा संजा का खोटे खोटे हसतोय😂
@@shitaloak4362तसं खोटं खोटं हसल्यामुळंच तर शिवसेनेत एवढं महत्व वाढलंय त्याच. 😂😂
मालक आहेत ते म्हणून😂😂
मुलाखत घेणारा आणि देणारा...दोघांनाही.उपचाराची गरज आहे...
मुलाखतीतील संजय राऊत साहेबांचे हसणे पाहिले की मुलाखतीतील मतितार्थ समजतो
हसणं सुद्धा विकत घेत आहेत याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काहीच नाही
विश्व प्रवक्ता किती कृत्रिम हसतो.
यांची मुलाखत म्हणजे सडक्या गुळाला पडक गिराईक...हा हा हा हा म्हणजे काय...
मी तुझी पाठ खाजवतो तू माझी खाजव 😊, लाफ्टर शो आहे तो मुलाखत थोडीच
च्याऊ म्याऊ चालले होते.
असाच तुम्ही तुमचा मूड चांगला ठेवा
तुमच्या मुळे पेपरचे बिल शून्य झालं आहे माझे
धन्यवाद l
आदरणीय उद्धवजीना है कसं कळत नाही की त्याला अख्खं जग हसतय...एक विदूषक म्हणून आपल्याकडे लोकं बघतात हे त्याला कधी कळणार
सुशीलभाऊ तुमची आणि प्रभाकर सूर्यवंशी यांची बातच काही और असते...तुमचे खूप खुप आभार ..
विश्वप्रवक्त्यांचे हसणे अगदी कृत्रिम व हास्यस्पद वाटते
रेल्वे स्टेशनवर ५रुपयांत १०१ विनोद वैगरे काहीतरी सुमार दर्जाची पुस्तकं मिळतात ना, या महाभागांनी तिकडे एखादा प्रयत्न करून बघावा.
दोन्ही पार्ट खूप मस्त होते फुल्ल टू धमाल कॉमेडी . हास्यजत्रा आणि कपिल शर्मा ला शो ला पर्याय 😂😂
कुलकर्णी साहेब तुमच्या विश्लेषण फारच मजेशीर आहे. धन्यवाद
किमत संपली आहे दोघांची किती नाटके करतात हे जनतेला माहित आहे
नणंदा भावजयांच्या गप्पा 😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
अप्रतिम सुशीलजी. मनसोक्त, पोट भरुन हसलो. 😂😅😂😅😂 👍👍👍
ठाकरे यांना मीडियाने प्रश्न विचारले तर उत्तर आठवत नाही त्यामुळे अशी मुलाखत घ्यावी लागते 😢😢😢
अहो, आम्ही नाटकात देखील एवढे नाटकी हसत नाही😁😁😁
😂😂
1 Number..
सुशिल साहेब ह्या मुलाखतीवर काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हेच कळत नाही. पण ऐकतांना व बघताना मजा आली.
दोन सरदारजी बुद्धीबळ खेळत होते.
हा सुशील कुलकर्णी BJP चा पाळीव पत्रकार आहे रोज रोज ठाकरे वर भुंकत राहायचं आणि BJP कडून पैसा कमवायचा हेच ह्या बैलाला माहित😂😂😂
@@sanjayjoshi6982मग त्या दिवशी फडणवीस ची मुलाखत अर्णव गोस्वामी ने घेतली तेव्हा एक ही शिवसैनिक टीका करायला आला नाही.तुम्हाला सवयच आहे दुसऱ्या चा** खायची.😂😂😂😂
Tmasha vag naty
Loved Sanjay raut’s laugh 🤣🤣🤣🤣 does he know how ridiculous he looks
हा सुशील कुलकर्णी BJP चां पाळीव पत्रकार आहे रोज रोज ठाकरे वर भुंकत राहायचं आणि BJP कडून पैसा कमवायचा.
ते म्हणतात महागाई ,गाई गाई राहिली काय पण
प्रत्येक ऊत्तरावर प्रवक्त्याचे हसणे म्हणजे किती एकसारखं! Practice makes man perfect.
उगाचच हसतात त्यांना मूर्ख म्हणतात😂
Mi asa vicharato to asa mhan lahan porasarkha
हसवता हसवता अापण राजकारण्यांना चपलेने धू धू धुता ते बघून, ऐकून खूप हसायला येते.😂😂😂😂
नुरा कुस्ती होती ती मुलाखात.. अडाण्याचं..×.वण..× दऱ्याचा सत्यानाश
👍
Thani kai kala tare apan ki karu shakto samyania manus fact batmaya bagusakto video like karusakto subscribe karusakto vot karu sakto ane gap bagu shakto rastaya var gapa maru shakto
या दोघांचा हा मुलाखतीची एक बावळट नौटंकी.महाराष्ट्राचे सर्व कॉमेडी बाज आत्ता बिचारे बेरोजगार होणार.
@@vijaybhosle3771 😂😂
मुलाखत देणारा व घेणारा दोघांचीही आयक्यू लेव्हल शून्य आहे
हसून मजा घेत होते का मजा घेऊन हसत होते हेच कळत नव्हतं... हा हा हा.
Mala Maulana Uddhavoddin yacha interview pahaychi iccha navti. Mi wait karat tumchya analysis cha.
असं वाटतंय मुलाखत नसून नाटकातील दोन पात्रांचा संवाद वाटतयं.आणि जे प्रवक्ते हसत आहेत त्यांचं हसू ओढून ताणून हसल्या सारखं वाटत आहे.पण मजा आली.
नाटकातील पात्रे रंगीत तालीम करताहेत.
@@vsmeghre7539आहहांहहां,,,आह हांहहा,,,
मुलाखत संपल्यावर,,,ऊउऊ😭😭ऊवऊउ😭😭 ऊऊ😭😭😭 मुख्यमंत्री होतो की रे,,कंपौडरा,,, मुख्यमंत्री होतो कीरे नाॅटी,,उऊऊ😭😭
का हसतोय हे मला कळत नाही तुम्हाला काही समजले का?
एकदम..जबरदस्त..ल ई..भारीच..
मी यावर व्हिडिओ कधी येतो याची खूप आतूरतेणे पाहत होते. भाऊंनी यावर मस्त व्हिडिओ केला तो खूप हसवून गेला.
मी सुशील कुलकर्णी साठी हे चॅनेल बघतो... छान विश्लेषण करतात
कुलकर्णी साहेब कशाला बिन अक्ल्याच्याची मुलाखत दाखवत आहात. काय बोलतेय आणि चाटू का हसतो हेच कळले नाही. त्यात joke काय होते. सगळी उत्तरे बिनडोक स्वरूपाची होती
या जोडीला आपसात मुलाखत घेऊन हास्याचे फवारे लोकांत पसरवतात आणि म्हणे आवाज कुणाचा असे म्हणत मज्जा आणतात सगळेच हास्यास्पद , मस्त मनोरंजन😂
सुशील सर तुमच्या याच व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत होतो.लय भारी धमाल आहे खरंच 🤣🤣
स्वर्गीय प्रमोद जी महाजन साहेबंच आवाज वाटत आहे तुमचा
सुशीलजी तुमचं विश्लेषण बाकी खतरनाक असतंय राव😂😂😂❤
खरेच सलाम म्हणायची गरज होती काय सुशील?
सुशील जी, खूपच सुंदर.
राऊत यांचं हसणं किती नाटकी आहे.
विश्वाप्रवक्त्यांचे कृत्रिम हास्य,😢
सुशीलजी,या राऊत यांच्या हासण्या मध्ये, नाटकी पना, नैराश्य, किँवा पराजीत पणा लपवायचे आहे का.या बाबत व्हिडिओ करा😢😢😢😢😢
कुलकर्णी साहेब तुमचे विक्ष्लेशन खुप छान आहे
त्या संजय राऊत ची हसण्याची styl पाहून समजतंय की हा खुले आम्ही यांची खेचतोय
😂😂😂😂😂
Uddhavji is a great national leader, salute to him . Can't ignore, gyani hahaha Raut saheb
Vdo ऐकताना आपली सांगण्याची कला आणि मध्येच vdo भरपूर हसलो, मजा आली
निवडणूक आयोग काय शिवसेने ची "आत्या" नाहीये...
खूप हसलो राव या वाक्यावर...
धन्यवाद उद्धव जी...
Maharastra madhe suddha kahi pappu aahet
काय बोलतात पान बांडगूळ गेंड्याची कातडी खेकडे धरण शेंडा ना बुडखा
काय हसतात हा हा हा विश्व प्रवक्ते
उध्दव ठाकरे जे बोलत आहेत तेथे एक सुध्दा हसण्याचा प्र॔सग नाही. तरीसुद्धा संजय राऊत चावी दिलेल्या बाहुल्या प्रमाणे हा,हा,हा, करत आहेत हीच मोठी गंमत आहे. 😂😂😂
😂
अगदी खरंय
संजय राऊत हा नोकर असल्यामुळे त्याला हसायलाच लागेल.
@@vishwasjoshi9889😂😂😂😂 very true
😂😅
Nice sir
राऊत यांच्यामुळे उद्धव यांची अवस्था कशी नशिबानं थट्टा आज मांडली अशी झाली आहे
पिंजरा चित्रपटले गुरूजी
थ्रू काका डझन माती कर
@@vilasgije5484भाजपा सोबत असताना शिवसेना आणि उद्धव यांना किती मान होता आणि आज पहा...
कोकणातील दशावतार,नौटंकी बिना पैसा च्या तमाशा
मस्तच ... छोटे छोटे bayts मस्तच वाटले... एकंदरीत भारी झाला कार्यक्रम..Very good...
खेकडे हा "नवीन" शब्द आला हे खूप जास्त महत्वाचे !!😂
सुशील, तुम्ही निखळ आनंद देता. शाल जोडीतले मारण्याबाबतीत आपण होलसेलर आहात. सलाम तुम्हाला.
राऊत प्रश्न उद्धव ला विचारतो., उद्धव कडून उत्तर आले रे आले की राऊत मोठ्याने खोट खोट हसतो ( केविलवाणे हास्य) . म्हणजे उत्तरे इतकी हास्यास्पद होती की सुशील कुळकर्णी ह्यांनी भारावून एक विनोदी विडियो केला. आवडला.
ढवळ्या शेजारी बांधला पवळा . वाण नाही पण गुण लागला हा हा हा .. खाऊ खुजाव बत्ती बुझाव हा हा हा .. यळकोट यळकोट जय मल्हार हा हा हा . सदानंदाचा चांग भले हाः हा हा . आता तुमची बारी . हसा हा हा हा . मुतून झोपण्याची सर्वांची वेळ झाली आहे . मुतताना सुद्धा सर्वानी करा हसा हा .हा हा . सब भूमी गोपाल की .
100%बरोबर
शाळेत तोंडी परीक्षेच्या मार्कांसाठी मी सरांच्या भपंक विनोदांना अगदी संजय राऊत सारखाच हसायचो. 😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
सुशील कुलकर्णी म्हणजे हिंदुस्तानी देव आहे
सर्वात जास्त मला संजय राऊतांचे हसणे आवडले😂
हे आपले माजी मुख्यमंत्री आणि ते आपल्या राज्यसभेचे सदस्य.
जय लोकशाही.
सुशीलजी तुम्ही बाकी जबरदस्त मज्जा आणली ऐकताना.
सुशील साहेब,
दोघेही मुखऀ, मुलाखत घेणारा मुलाखत देणारा
झाडाची पाने पिकल्यावर झाडावरून पडतात kuजल्या नंतर नाही😇
सुशीलजी, तुमचे विश्वप्रवक्ते प्रत्येक वाक्याला किती खोटं हसत आहेत.यावरूनच मुलाखत घेण्याऐवजी खिल्ली उडवत आहेत
असं वाटतं 😘😘🥳🥳
बुद्धि भ्रष्ट खाता उष्ट बिना कष्ट उध्दवाला महाराष्ट्र चा जय महाराष्ट्र 😅😅😅😅
आहे नतद्रष्ट करितो पूर्वपुण्याई नष्ट फुकट खाउनी पुष्ट त्या निर्बुद्धाला आमचा जय महाराष्ट्र.
Sushil ji namaskar 🙏🙏🙏
Dev desh Ani dharma sathi je
Tadfadine vishay mandata
Te kharokhar janatela far avadtat jai Ho 🙏🙏🙏🙏🙏
उद्धवाच्या कोट्या आणि राउताचे
नकली हास्य,मस्त फार्स😊
Really enjoyed. Thank you. You have got a fabulous sense of humour
एकाला बद्धकोष्ठता आणि दुसऱ्याल हसताना मुळव्याध झाल्या सारखे वाटते
😅😅😅😅😅😅😅😅
❤❤❤👦तो राउल असा हसत होता जसे मी काय विचारतो अन हे काय सांगतात😊
एंटरटेनमेंट!एंटरटेनमेंट!! एंटरटेनमेंट!!!
मुलाखत अशी द्यावी की चार लोक हसले पाहिजे
अतिशय धीरगंभीर मुलाखत
मालक
चालक
मुलाखत संघ
तयारी करताना दिवस छान उगवला
Very very nice Thanks 👍👍👍👍👍👍🙏
अाम्हांला हसूनहसून जुलाब व्हायची वेळ अाली.😂😂😂😂 हा हा हा हा
Sushil ji bhau रागावतील तुम्हाला त्यांचा नाजूक कोपरा आहे
आता मात्र मी MPSC परीक्षा उत्तीर्ण होणार
छान प्रश्नोत्तरे झाली
सामान्य ज्ञानाची भर पडली 😢😢
Supperrr se bhi upperrrrrrrr
Analysis
Hyala 'हास्य जत्रा ' म्हणतात. Thanks for sharing n god bless you.
आज जरा बर वाटल . वेचून वेचून प्रश्न उत्तरे आणि एकदाच खोट खोट हसलेले परत परत दाखवून घेतलेली महा मुलाखत मनोरंजक करून सांगितलेत आणि हसून हसून आम्हालाही रिलॅक्स होता आले. तुमची हीच शैली वेगळेपण जपते. धन्यवाद 💐🙏
राऊत जबरदस्ती हसल्यासारखे वाटतात 😂
नकली हास्य 😂
मेला तो संजा
स्वत: गर्दीत पादल्यावर माणुस जला शरमिंदा होत बळेच हसतो त्याची आठवण होते
@@sanjivbarve🤣🤣🤣🤣
He is a paid joker
Apratim vishleshan can't stop laughing 😂😂😂
हास्यास्पद मुलाखत. संजय राऊत बळेबळेच हसतायत.
Ek Number
Thank you Sushilji
खऱ्या अर्थाने एन्टरटेन्मेंट. ह्यांचा कॉमेडी शो होता की मुलाकात.
विश्व प्रवक्त्या ना चला हवा येऊ द्या मध्ये किंवा कपिल शर्मा च्या कॉमेडी show मध्ये lafter म्हणुन डिमांड येऊ शकते 😊
कृत्रिम हास्याचा उत्तम नमुना..! बाष्कळ शाब्दिक कोट्यांचा दुसरा नमुना..