Mumbai Local Train | लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी कधी होणार सुरु ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻 Website - www.lokshahine...
    👉🏻 UA-cam - / loआमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻 Website - www.lokshahine...
    👉🏻 UA-cam - / lokshahinews
    👉🏻 Facebook - / lokshahinewsmarathi
    👉🏻 Twitter - / news_lokshahi
    👉🏻 Insta - / lokshahi.live
    👉🏻 Telegram - t.me/joinchat/...
    Lokshahi, the youngest news channel in Marathi. Fiercely independent, unbiased, and responsible, our reporting is without fear or favor. The fastest source for the most credible latest breaking news and news from across all genres including politics, entertainment, sports, international, crime, and business. Headquartered in Mumbai, with a network of over 100 reporters across Maharashtra and India, with our finger on the pulse of every major event as it happens. Our young and dedicated team is empowered with the very the latest technology in newsgathering, live news, studio, and newsroom automation systems.
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Lokshahi News या आमच्या UA-cam चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा / lokshahinews
    kshahinews
    👉🏻 Facebook - / lokshahinewsmarathi
    👉🏻 Twitter - / news_lokshahi
    👉🏻 Insta - / lokshahi.live
    👉🏻 Telegram - t.me/joinchat/...
    Lokshahi, the youngest news channel in Marathi. Fiercely independent, unbiased, and responsible, our reporting is without fear or favor. The fastest source for the most credible latest breaking news and news from across all genres including politics, entertainment, sports, international, crime, and business. Headquartered in Mumbai, with a network of over 100 reporters across Maharashtra and India, with our finger on the pulse of every major event as it happens. Our young and dedicated team is empowered with the very the latest technology in newsgathering, live news, studio, and newsroom automation systems.
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Lokshahi News या आमच्या UA-cam चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा / lokshahinews

КОМЕНТАРІ • 270

  • @s.m.batwalkar.1397
    @s.m.batwalkar.1397 3 роки тому +6

    शिवसेना ने BEST आणि ST कर्जात घातली. 8 हजार करोड आणि 7 हजार करोड. ते वसूल करण्यासाठी रेल्वे बंद व बस चालू ठेवली. karona काळात 850 करोड मातोश्री 2 साठी कुठून आले. सामान्य माणसांच्या नोकर्‍या गेल्या तरी चालेल पण रेल्वे बंद. bus प्रवास Dombivali to CST -95 रुपये आणि रेल्वे प्रवास - 15 रुपये . साहेब आंदोलन करून मिल बंद पडल्या आणि ह्या साहेबांनी रेल्वे बंद करून मराठी माणसाला भिकेला लावले. आज मिल च्या जमिनीचे मालक बाघा कोण आहेत ते. No vote for शिवसेना.

    • @shrikantgaikwad8749
      @shrikantgaikwad8749 3 роки тому +2

      आयुष्यात यापुढे कधीही शिवसेनेला मतदान करनार नाही.

    • @vijaychaudhary9703
      @vijaychaudhary9703 3 роки тому +1

      Nota bas aata konalahi vote nahi

  • @sandeshbalkrinshalad3446
    @sandeshbalkrinshalad3446 3 роки тому +62

    आता सर्व लोकांनी आंदोलन केले पाहिजेत

  • @abhishekmhamunkar4189
    @abhishekmhamunkar4189 3 роки тому +25

    No vote Soniya Sena

  • @dilippatil7734
    @dilippatil7734 3 роки тому +74

    कोरोना बसमध्ये नाही फक्त लोकल मध्ये आहे

    • @akshaydeherkar2057
      @akshaydeherkar2057 3 роки тому +8

      निवडणूकीत दाखवून द्या.ह्या पक्षाला मतदान करू नका.
      शिवसेना नाही ही शवसेना आहे.

    • @intradaymoneymaking5318
      @intradaymoneymaking5318 3 роки тому

      Ekdam barobar..

  • @dilippatil7734
    @dilippatil7734 3 роки тому +34

    राजकारणी फक्त मराठी गुजरातीमध्ये अडकले आहेत. जनतेने nota ला मतदान करण्याची वेळ आली आहे

  • @user-zg3fg3dx8i
    @user-zg3fg3dx8i 3 роки тому +20

    एकदम खरं बोलले सर तुम्ही खरं दुःख बोलले सामान्य माणसाच्या मनातले😥😥

  • @hansrajnandankar7732
    @hansrajnandankar7732 3 роки тому +11

    लोकलट्रेन सुरू झाली नाही तर सर्व लोकल दिसेलतीथे पेटवाव्या लागतील

  • @rajudusar3727
    @rajudusar3727 3 роки тому +18

    याला पर्याय बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिका शिक्षण घ्या लढा

  • @gauravsonar9847
    @gauravsonar9847 3 роки тому +9

    बरोबर आहे विमान मुळे वायरस येतो ते चालु अाणी लोकल ट्रेन बंद का ठेवतात विमान बंद ठेवा लोकल ट्रेन चालु करा सर्व लोकांसाठी

  • @vishnumakwana6177
    @vishnumakwana6177 3 роки тому +23

    दोस्तो अभी नहि जवाब देंगे तो कभी कुच नहि होगा इसलिए अभी वुतरो सबलोग रास्ते पर 🙏🙏🙏🙏

  • @user-zg3fg3dx8i
    @user-zg3fg3dx8i 3 роки тому +15

    कृपा करा सरकार साहेब कृपा करा लोकल चालू करा जीव जात आहे आता

  • @shailendrasaroj8787
    @shailendrasaroj8787 3 роки тому +16

    Railway pattry war utara ani sarv local band kara aplya sathi nahi tar kona sathi nahi👍

  • @rohanbatwal2000
    @rohanbatwal2000 3 роки тому +17

    मला रोज पकडतात T.C पास नाही देतं तरी जातो मी सर्वांनी बिंदास प्रवास करा...🙄😒🖕

    • @melvinrebello3806
      @melvinrebello3806 3 роки тому +2

      correct

    • @rushikeshpatkar6885
      @rushikeshpatkar6885 3 роки тому +3

      Same here bro charbi krty, ladies la suru keli Mnje job laglela porani ky krycha gotta khelycha ka😂😂😂

    • @rohanbatwal2000
      @rohanbatwal2000 3 роки тому

      @@rushikeshpatkar6885 चेंबूर पासुन ठाण्याला जातो फुकट ट्रेनने पुर्ण गाडी खाली असती हर्बल लाईन फक्त डेरींगबाज आहे कुत्र्या सारखी गर्दी असती माहीती का...😂

    • @rushikeshpatkar6885
      @rushikeshpatkar6885 3 роки тому

      @@rohanbatwal2000 ho bhai me badlapur to Kurla Sion Krty travell daily hy officially nh karnr chalu gpp jaycha ....apan 😉😁😂🙏

    • @rohanbatwal2000
      @rohanbatwal2000 3 роки тому +1

      @@rushikeshpatkar6885 public चुतिया आहे comments करून काही नाही होणारे गप्पं ट्रेनने याचं जायचं तर ते पणं नाही जमतं यांना 😒

  • @Pravin-xs7pn
    @Pravin-xs7pn 3 роки тому +11

    लोकल ट्रेन्स चालू व्हायला पाहिजेत । सध्या बऱ्याच लोकांना जॉब वर जाता येत नाही । रेल्वे प्रशासनाने लवकर निर्णय करावा।

  • @prakashsawant5447
    @prakashsawant5447 3 роки тому +11

    खरच मनामधले विषय माडले आभारी आहे

  • @subodhjadhav883
    @subodhjadhav883 3 роки тому +16

    सर.. तुम्ही सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनातले दु:ख मांडले त्या बद्दल धन्यवाद.. 🙏

  • @pravingajare1221
    @pravingajare1221 3 роки тому +10

    अहो हे मंत्री लोकच भिकारी आहे

  • @akshaykale007
    @akshaykale007 3 роки тому +8

    पुढच्या पंचवार्षिक पासून उद्धव सरकारने अपेक्षा सोडून द्यावि....

  • @siddheshharyan5477
    @siddheshharyan5477 3 роки тому +6

    रेल्वे बंद करून भारतीय रेल्वे तोट्यात जाऊन हा एक भारतीय रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा डाव आहे.

  • @pankajrane9660
    @pankajrane9660 3 роки тому +11

    लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय मांडला।।।

  • @rajudusar3727
    @rajudusar3727 3 роки тому +11

    आता वेळ आली आहे पेनाची तलवार करण्याची बाबासाहेबांनी पेना च्या टोकावर लढले बाबासाहेब लढा सर्वानी शिका शिक्षण घ्या मुलांना शिकवा

  • @hansrajnandankar7732
    @hansrajnandankar7732 3 роки тому +6

    रेल्वेला भीकेला लावयचं अस ठरवलेलं दिसते बसमध्येही आता लोकलसारखी गर्दी दिसते तीथे संक्रमण। होत नाही का

  • @uddhavkokare3317
    @uddhavkokare3317 3 роки тому +11

    आपण निवडून दिले आहे यांना, पुढच्या वेळी फक्त ध्यानात ठेवायचं मत देताना की यांनी किती रडवल होत जनतेला.

  • @pravingajare1221
    @pravingajare1221 3 роки тому +6

    आता सरळ लोकानी रेल्वे पटरी वर उ त रू न आंदोलन केले पाहिजे उठा मित्रानो जागे व्हा

  • @nikhilpradhan7047
    @nikhilpradhan7047 3 роки тому +3

    बड़े बड़े अधिकारी, रेलवे कर्मचारी, ट्रैन में सफर कर सकते है पर आम इंसान नही..
    अगर आम इंसान ट्रैन में सफर करेगा तो करोना होगा फिर से भेदभाव किया जा रहा है.. बस में लोग एक दूसरे के ऊपर चढके जा रहे है उस्से करनो नही होगा क्यों कि बस का पैसा महाराष्ट्र सरकार को जाता है..
    ट्रैन का पैसा महाराष्ट सरकार को नही जाता इसीलिए महाराष्ट्र सरकार को ट्रेन में कोई इंटरेस्ट नही भले जनता भूक से मर क्यों ना जाए..

  • @shrikantgaikwad8749
    @shrikantgaikwad8749 3 роки тому +7

    Nice reporting.

  • @vishnumakwana6177
    @vishnumakwana6177 3 роки тому +8

    आता हरताल करायला पहिजे

  • @tejman0418
    @tejman0418 3 роки тому +4

    उपनगरा तील किती तरी लोकांचे जॉब्स गेले आहेत ,आणि नवीन जॉब्स सुद्धा भेटत नाहीत ,आतातरी लोकल चालू करा

  • @vikasprajapati5198
    @vikasprajapati5198 3 роки тому +3

    Local sarkarchi sampatti aahe Janta chi Nahi . Kay nirlajj sarkar aahe 😡😠🤬

  • @nileshbandekar9279
    @nileshbandekar9279 3 роки тому +8

    सामान्य मानसाचा विचार फक्त मतदानातच करतात

  • @udaypawar3133
    @udaypawar3133 3 роки тому +1

    सहमत आहे लोकशाही सोबत..! कोरोना च्या नावा खाली भ्रष्ट्राचार सुरू आहे. मोदी सरकार म्हणलं होत भ्रष्टाचार मुक्त भारत आणि कॅशलेस इंडिया आणि आजचे हे असले आलेले दिन, पण कुठे आहेत अच्छेदिन..! इथे सामान्य,गरीब दिवसाला मरतोय या महामारीत अमीर मात्र तेवतोय..! या आणि अश्या धूर्त राजकारणामुळे देशाची प्रगती नाही हे लिहून घ्या ..!
    सोयीच्या नावा खाली आपलं शोषण होतंय हे केव्हा कळणार आपल्याला..! विचार करून काही उपयोग नाही ..! शेवटी खोट जिंकत आणि खर हरत आहे आजच हे कलियुग आहे ... ! २०२१ अजून बिकट होणार हे नक्की ..! स्वतःचा जीव सांभाळून जागा आणि जगवा ..! स्वार्थ आता कसला हे वेळ ठरवेल ..!
    तरी सुद्धा .. "सावध तो सदा सुखी हे लक्षात असुद्या"..!

  • @vidyaj5329
    @vidyaj5329 3 роки тому +5

    खर लोकल सुरू करा

  • @vidyasagari6967
    @vidyasagari6967 3 роки тому +5

    लोकांच्या नोकऱ्या गेल्या या लॉकलपायी

  • @nandlalbind2387
    @nandlalbind2387 3 роки тому +4

    सभी मानव को आंदोलन करनी चाहिए।

  • @saurabhgaonkar6568
    @saurabhgaonkar6568 3 роки тому +1

    Ya uddhav pekasha us cha donald Trump tari bara

  • @prakshsingh2298
    @prakshsingh2298 3 роки тому +1

    Sir ma borivali to andheri daily mala laka cekal sa up down kr hu please start the tiran

  • @vivekborkar9397
    @vivekborkar9397 3 роки тому +1

    kra saheb gadi calu😢

  • @lucky-gr5kq
    @lucky-gr5kq 3 роки тому +2

    Good reporting

  • @mandarghag2377
    @mandarghag2377 3 роки тому +3

    साहेब मानले तुमहाला कारण बाकिच्या चॅनल वरून विश्वास उडला आहे माझा पण तुमही भारी बोल लात आणि लोकांच्या मनातल बोललात

  • @DEVGAD_Entertainment
    @DEVGAD_Entertainment 3 роки тому

    पहिलं न्यूज चॅनल आहे आवाज उठवलाय ❤️🙏👍 ..... हा विडिओ खूप शेअर करावा

  • @M1collection
    @M1collection 3 роки тому +5

    2000 cha ek pass detat sagla jast paise deun kam hota ahe hech divas baki hote

    • @ashoksaindane6659
      @ashoksaindane6659 3 роки тому

      कोण देतो बनवुन मला पण पाहिजे

  • @subodhjadhav883
    @subodhjadhav883 3 роки тому +3

    जो पर्यंत सर्वसामान्य माणूस लोकल साठी रस्त्यावर उतरून या गोष्टीची दखल घेत नाही तो पर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्य माणसांसाठी नमणार नाही

  • @raj-malhotra-vlog-1.0
    @raj-malhotra-vlog-1.0 3 роки тому +2

    Very good working video

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 3 роки тому +3

    विमान सेवा बंद करा.लोकल चालु करा . नाहीतर मोठे आंदोलन करा

  • @rajumakwana87
    @rajumakwana87 3 роки тому +2

    Government sector ko corona nai hota hain
    Private sector ko hota hai corona
    Ye india ka politics hain
    Permanent Triain bandh karo na ye
    भेद भाव क्यों

  • @rgccreations8756
    @rgccreations8756 3 роки тому +3

    अगदी बरोबर....सर्वसामान्य मुंबईकरांच्या बाजूने विषय मांडले आहे👌👌👌

  • @mahendrakalwar2984
    @mahendrakalwar2984 3 роки тому

    Your great News Ankar sirji 100/ percent Right.

  • @intradaymoneymaking5318
    @intradaymoneymaking5318 3 роки тому

    Train chalu keli tar BEST ani MSRCTC Che bhandar kashe bharnar🤔😂😂😂💪💪💪jai MVA😠😠😠

  • @gajendranathpandey787
    @gajendranathpandey787 3 роки тому +2

    10 se 7 bas gaddulle travling karenge na aur kya chahiye

  • @dayanandpatil5101
    @dayanandpatil5101 3 роки тому

    प्रथमतः आपले अभिनंदन आणि खास धन्यवाद कारण आपण आज ही बातमी सादर केली आहे ती सर्व मराठी वृत्तवाहिनी पेक्षा श्रेष्ठ आणि महत्त्वाची आहे.....रात्री 10 नंतर सर्वसामान्य प्रवासी कुठे जाणार ते सकाळी 7 वाजे पर्यंत कुठले काम करणार...सर्व दिवसभर दिवसा प्रवास नाही सर्वसामान्य प्रवाशांना..रात्री कंपन्या सुरू असतात का..,..?...नुसते लोकल मधून फक्त फिरायचे का.,?

  • @melvinrebello3806
    @melvinrebello3806 3 роки тому

    Trains are already started with full capacity already ...people should travel by local trains...dont wait for official announcement from govt...it will never come

  • @surajkate1413
    @surajkate1413 3 роки тому

    आता विरार ते वसई प्रवास जायला 80 रुपये अणि यायला 80 रुपये लागतात, तेच जर लोकल ट्रेन ने गेलो तर 10 रुपयात जाऊन येऊन होत, म्हणजे रोज 150 रुपये लॉस. हे कोणाला विचारायच, कोण देणार भरून हे 150 रुपये. अणि किती दिवस हे रोजचे 150 रुपये खिश्यातून टाकायचे. हे सर्वसामान्यांना परवडणार आहे का. कधी विचार करणार आहे हे सरकार?

  • @hareshshah12
    @hareshshah12 3 роки тому

    किती कोटि लोकंची नोकरी गेलि , आनी किती मानुष मेले , किती बईका , मुला , विधवा ज़ाली , जेवना चे पैसा नहीं , बैंक आनी रिकवरी , वालया ची भरपूर दादागिरी चललेली आहे , मुंबई ची लोकल ट्रेन सामान्य जनता साठी १०/११ महीना पर्यात बंध ठेवली , यांची जवाबदारी कोणी घेतली आहे ,

  • @maheshghonge5810
    @maheshghonge5810 3 роки тому

    तूमच बोलणं अगदी बरोबर आहे पण हे सगळं मूर्ख आहे सरकार यांच्या कधी लक्षात येणार सर्वसामान्य माणसांचे हे किती हाल करणार खुर्चीवर बसून फक्त भाषण देता येत त्यांच्या जागेवर राहून पहा मग तुम्हाला कळणार.

  • @rahulpatil4649
    @rahulpatil4649 3 роки тому +2

    Eakdam khar ahe

  • @shubhamkoyande7451
    @shubhamkoyande7451 3 роки тому

    Faltu pana chalay murkhacha bajar

  • @nileshsupe4358
    @nileshsupe4358 3 роки тому +2

    👍👍👍👍 agree

  • @khushalpatil5922
    @khushalpatil5922 3 роки тому

    Pudhchya Election La Shivsena Yenar Nahi Yachi Saglyanni Kaalji Ghya.
    He Sarkar Mand Dhundh Zali Aahe

  • @Junaidsaleh
    @Junaidsaleh 3 роки тому +1

    Raat 10 pm se subah 7 am
    Sidhe sidhe boldo train 2022 me chalu hogi ayse chutiya mat banao aam insan ko rahi baat corona felne ki to suno akalke dushmano bus ki bhide se corona ka elaja hota hai kaya

  • @kirankamble4674
    @kirankamble4674 3 роки тому

    Hyal अक्कल नाहीये रे, beakkali ahe aayghala

  • @ssheikh4525
    @ssheikh4525 3 роки тому

    Mumbai Mumbai Mumbai....tumhhala Mumbai shivay dusar kahi disat nahi ka

  • @pannayadav8677
    @pannayadav8677 3 роки тому

    लोकल ट्रेन आम जनता के लिए कब चलू होगी सर जी

  • @samyta677
    @samyta677 3 роки тому

    Rikamya train baghun raag yeto. 10 mahine zaale aata. Kadde padalelya rastya madhun pravas karayacha, traffic madhun pravas karayacha, garditalya bus madhun pravas karayacha. Ajun kiti divas life line band thevanaar???

  • @akshaydeherkar2057
    @akshaydeherkar2057 3 роки тому +4

    आत मतं शिवसेनेला देऊ नका.
    परीणाम बघितला आहे आपण .

    • @shrikantgaikwad8749
      @shrikantgaikwad8749 3 роки тому +3

      आयुष्यात यापुढे कधीही शिवसेनेला मतदान करनार नाही.

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 3 роки тому

    ata sarvsamaniya loka sathi local chalu kara....lokavhiya sahanshakti cha ant pahu naka......

  • @navratanjain9618
    @navratanjain9618 3 роки тому +1

    Sab chor ha

  • @tejaskadav6497
    @tejaskadav6497 3 роки тому

    कोरोना फक्त लोकल मध्ये नेत्याच्या पाटींत होत नाही

  • @08gouravdokwaltybbi56
    @08gouravdokwaltybbi56 3 роки тому

    You are hundreds persantright sir thanks allot for your opinion and stand

  • @shaileshpotdar8818
    @shaileshpotdar8818 3 роки тому

    लोकांच्या मनातील राग मांडलात... पण फायदा काय..

  • @hasankothari3515
    @hasankothari3515 3 роки тому

    Sir train chaluhona bahot zarur ri hai sir aapne sab kahadiya 👍 sir

  • @MrRupeshrane
    @MrRupeshrane 3 роки тому

    Best madhe corona hot nahi ka? Sarv paisa fakt bmc la bhetla pahije best through mhanun he chalu aahe... Pan aamhi mumbai kar pan murkha nahiye.. Tumhi kamva bmc sathi paise aamhi bmc chi sattach bjp cha haati deto.. No vote for shivsena.. 😡😡

  • @kiraningale_007
    @kiraningale_007 3 роки тому

    Job varti jata yet nahi . Time madhe pohchat ny bus ne 😠😠😡😡

  • @pauraspawar8492
    @pauraspawar8492 3 роки тому

    Corona gela khadyat mumbai local suru kara plz

  • @manojshah2226
    @manojshah2226 3 роки тому +2

    Nice

  • @vikashkumaryadav8408
    @vikashkumaryadav8408 3 роки тому

    Bhaiya Hindi mein baat karo Hindi mein

  • @kiranmhatre1295
    @kiranmhatre1295 3 роки тому

    याना काय पडले फक्त मत मागायला येतील तेव्हा पण सरकारी कर्मचारी कडून नच मत मागा

  • @swapnilmohan1167
    @swapnilmohan1167 3 роки тому

    Mala aaj Marathi news baghitlyasarkha vatla...
    Nahitar baki news vale roj Maha.govt chi chatat astaat .

  • @9869668817
    @9869668817 3 роки тому

    he central railway goverment aani state government chi mili bhagat aahe. chalu nahi j karanar. koni complaint bhagat j nahi.

  • @MrRupeshrane
    @MrRupeshrane 3 роки тому

    Mi bjp vala nahi mala awadat hi nahi bjp pan tari mi yaveli bjp la vote karnaar.. Mumbai bmc madhun shivsena harude hich mi devakade prathna karto..

  • @nikhilahire5057
    @nikhilahire5057 3 роки тому

    Ya lokancha Mumbai chi life line mhanje train Private Company laa Vikaay Chi ahe kaa He Vichara Saheb🙏

  • @aadeshashah9928
    @aadeshashah9928 3 роки тому

    Sab Logon Ko Road per Aana Padega tab log Denge

  • @bhalchandraparab5519
    @bhalchandraparab5519 3 роки тому

    आता सर्वच जनतेने आपल्या खासदार व आमदार यांना जाब विचारायला पाहिले

  • @ranjanamestry7640
    @ranjanamestry7640 3 роки тому

    Khar ahe.. pan Mumbai kar pan kahich vichar kart nahi.. yasathi ata train roko kel pahije.. pan sagle ekatra yeun ladhal pahije, agadi pratyek station war....

  • @vikashkumaryadav8408
    @vikashkumaryadav8408 3 роки тому

    Sabhi yahan Marathi nahin maloom nahin hai

  • @adityshind5890
    @adityshind5890 3 роки тому

    लोक एक दिवस तुमाला भीक पण घालणार नाय.

  • @bajiraobavaskar3073
    @bajiraobavaskar3073 3 роки тому

    sarkarni local chalu karnyachi vaat pahu lokani without ticket prvas karava

  • @vikrantbhagwat4123
    @vikrantbhagwat4123 3 роки тому +1

    Ugaada doley; bagha (paada) neet!!!!!!!,..................????????

  • @ashoksaindane6659
    @ashoksaindane6659 3 роки тому

    रात्री दहा ते सकाळी सात या वेळेत कोरोना गाढ झोपलेला असतो का 🤣

  • @prashantpalav1224
    @prashantpalav1224 3 роки тому

    Local chalu kara plz lokanche job gelelet ,sarkarla ky mahit lok kiti trass sahan kratyt

  • @avantikajoshi2839
    @avantikajoshi2839 3 роки тому

    Corona fakt local trains ani college, school madhe ahe baki itr thikani hot nahi !!!

  • @kunalmhatre1207
    @kunalmhatre1207 3 роки тому +1

    ट्रान्सपोर्ट वाले petrolpump सरकार ला हफ्ता देतात मोठा म्हणून लोकल बंद

  • @ratnashetty7586
    @ratnashetty7586 3 роки тому

    Ugadar uddaw ata ugdar treeen pawapdete tumchiugdar treeeen

  • @Vicky-sl2ql
    @Vicky-sl2ql 3 роки тому

    kandiwali me ek jagah mai gaya waha public pure road par bina mask ke chipak chipak kar kharidari aur ghum raha tha to kya waha par crona nhi phelega lekin public local train me pask pehankar safar karega to crona ho jayega ,log crona se kam ab bhukh aur aarthik tangi se zarur mar jayega aur mar raha

  • @kavitanikam7503
    @kavitanikam7503 3 роки тому

    general gents lokana 7to 10 time kara 7 to 12 kara ladies time 10 to 1 or 4 to 8 time kara 7to 11 ha wrong time ahe ratri 12 wajta ladies kashla time pahije

  • @milleanoidgaming1449
    @milleanoidgaming1449 3 роки тому +3

    Yes , he is right👍

  • @Sahil-chavan709
    @Sahil-chavan709 3 роки тому

    काही नीट मार्गच नाही लोकल शिवाय

  • @sandeepkamble3532
    @sandeepkamble3532 3 роки тому +1

    Very nice , good , I like this news, every Mumbai kr like this news good speech wth nice person and language.

  • @sachingothankar732
    @sachingothankar732 3 роки тому

    lvkr start nahi zali trr servsamanya manus road vr utrel

  • @iamnitinkarn
    @iamnitinkarn 3 роки тому

    Bahot ho gaya ab wait nahi hota hai local chalu karo tmkb

  • @mahendrakalwar2984
    @mahendrakalwar2984 3 роки тому

    🙏 no word to say anything 🙏 😭