Ajit Pawar यांना युतीतून बाहेर काढण्याच्या मागणीवर Gopichand Padalkar काय म्हणाले?|Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #GopichandPadalkar #AjitPawar #DevendraFadnavis #VidhanSabha2024LIVE #MaharashtraBudgetSession2024
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेना, भाजपच्या महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी पुणे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी केली आहे. त्यामुळं आता यावरून वाद पेटलेला असतानाच आमदार गोपीचंद पडळकर यांनीदेखील रोखठोक भूमिका घेतलीय.
    #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 457

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 3 місяці тому +36

    पडळकर यांनी ओबीसी ऐवजी धनगरांच्या एसटीच्या राजकारणावर बोललं पाहिजे दुसरे काही बोलून तरी जास्ती फसवणूक करू नये धनगरांची

    • @ganpatimasal5110
      @ganpatimasal5110 3 місяці тому +2

      ते गोपी शेट ना कळते आमी त्यांच्या पाठीशी ahe👍🏽

    • @kamalakarpatil5592
      @kamalakarpatil5592 3 місяці тому

      ​@@ganpatimasal5110तुझ्या गां...लागली आहे का?

    • @govindsuryawanshi5632
      @govindsuryawanshi5632 3 місяці тому +1

      St चे आरक्षण कुणाचं मिळू शकत नाही.

    • @ranjitchavan1733
      @ranjitchavan1733 3 місяці тому

      Ha pakka fakuchand gajar ahe

    • @AMBEDKARPUTRAJAYBHIM
      @AMBEDKARPUTRAJAYBHIM 3 місяці тому +1

      @everyone धनगरांना आरक्षण ST प्रवर्गाला धक्का न लागता मिळावे. - लक्ष्मण हाके धनगर-नेते

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 3 місяці тому +57

    पडळकर साहेबांनी आता एसटीच्या कर्मचाऱ्यासाठी आंदोलन का करत नाहीत या प्रश्नाचे उत्तर अगोदर सांगावे सदाभाऊ खोत कोठे आहेत एसटी वाल्याचे हजार हजार रुपये घेतले आणि आझाद मैदान सोडून पळाले आता एसटी कर्मचाऱ्यांना पेन्शन राहू अथवा सातवा वेतन आयोग हे मान्य करायला सांगा तुमच्या मुख्यमंत्र्याला

    • @sanjaymohol4826
      @sanjaymohol4826 2 місяці тому

      गोपीचंद पडळकर तुमच्या जातीला एसटीमध्ये घालायचं सोडून तुमचा हाके मराठ्यांना विरोध का करीत आहे

    • @sanjaymohol4826
      @sanjaymohol4826 2 місяці тому

      मराठ्यांच्या हात-पाय तोडण्याची भाषा तुमच्या टीपी मुंडे ने केली छपरे

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 місяці тому +38

    पडळकरांनी जाहीरपणे मागेच सांगितले की,मी अजित पवार यांना उपमुख्यमंञी मानतच नाही,किती अपमान झाला असेल दादांचा

  • @yogeshnawalepatil8233
    @yogeshnawalepatil8233 3 місяці тому +10

    छू म्हणलं छू.😂😂😂😂

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 3 місяці тому +60

    गोपा सदा गुण्या तुम्ही तिघांनी एस टी कर्मचारी यांची वाट लावली आता तुमचा शहाणपणा बंद करा

    • @babanmaharnor4396
      @babanmaharnor4396 3 місяці тому +2

      हिचका शिवरायांची शिकवण

    • @prataplimaye7093
      @prataplimaye7093 3 місяці тому

      ST महामंडळ आता सुरळीतपणे चालत आहे .

    • @ravindraraut4322
      @ravindraraut4322 2 місяці тому

      ​@@babanmaharnor4396😂आााआआआआआ ा तन आहे आआआआआआआआआआआआआइआआआ इइआ आआआआआआ ि

  • @sanjaychavare880
    @sanjaychavare880 3 місяці тому +7

    बीजीपी जाणुन बुजुन ओबीसी/मराठा भांडण लावतोय मराठा समाज विधानसभा वेळी दाखवेल.

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 3 місяці тому +74

    जातनिहाय जनगणना करणे गरजेचे.. मागास obc चे आरक्षण धनगर माळी वंजारी खात आहेत.. बाकीच्यांना काही मिळत नाही

    • @pravin8845
      @pravin8845 3 місяці тому +12

      जास्त करून खोटे कुणबी खात आहे त्यात लोका सांगताना मराठा व आरक्षण घेताना कुणबी

    • @dattatreyanarale8297
      @dattatreyanarale8297 3 місяці тому

      पाटील आग लावायचे काम थांबवा
      ओबीसी मधे भांडण लावून आपली पोळी पंन्नास वर्षे भाजताय हे थांबवा

    • @rahulsonawane4589
      @rahulsonawane4589 3 місяці тому

      Q​@@pravin8845

    • @prataplimaye7093
      @prataplimaye7093 3 місяці тому +4

      जसे आरक्षण घेताना हिंदू महार आणि लोकांना सांगताना नवबौध्द !!!

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 3 місяці тому

      बरेाबर आहे भावा तुझ

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 3 місяці тому +14

    आरे याच्या गावात याला किंमत नाही .महाविकास आघाडीला जास्त मते आहेत ,याची काय मुलाखत घेता

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 3 місяці тому +3

    अभ्यास आणि सच्चा पत्रकार

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 3 місяці тому +3

    महाराष्ट्रात तेढ निर्माण करणारे तुम्ही आहात आम्ही मराठे नाहीत

  • @investmindset1193
    @investmindset1193 3 місяці тому +12

    Only gopichand padlakar

  • @Bs16161
    @Bs16161 3 місяці тому +4

    007

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 3 місяці тому +5

    173000 ने पराभव झाला होता लक्ष्यात राहुद्या

    • @pratapmarkad5079
      @pratapmarkad5079 3 місяці тому

      ❤ ड या वरून कोलतो असले पराभव पडळकर ,लोक नेता आहे हा

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 3 місяці тому +3

      @@pratapmarkad5079 लोकनेता 😂😂😂😄😄😁😁😁😆😆😆😆😆😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 पावणे दोन लाखाने फेकलाय ।। समाजात फिरायला पण लाज वाटली पाहिजे

    • @bandumane677
      @bandumane677 2 місяці тому

      Chutya. 2019 rahul gadhi padhala hota

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mk 3 місяці тому +3

    गोपिया मंगलसूत्र चौराहे😂😢😮😅😊😂😢😮😅😊😂😢😮😅😊

  • @shivnathpatkal2326
    @shivnathpatkal2326 3 місяці тому +2

    Great & correct Gopichand Saheb

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 3 місяці тому +12

    1994 ल दिलेले आरक्षण कोणत्या निकषावर दिलं ....तेही चेक करायला पाहिजे ..सगळ्याला न्याय सारखा पाहिजे ना

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 3 місяці тому +3

    अहो पडळकर महाराष्ट्रातला
    ओबीसी ओबीसी शरद पवारांनी सक्षम केलेला आहे तरी तुम्ही त्यांना शिव्या घालता हे काय बरोबर नाही

  • @nikhilkokare6796
    @nikhilkokare6796 3 місяці тому +4

    🙏🏻007....

  • @SanjayPatil-zo8jo
    @SanjayPatil-zo8jo 3 місяці тому +3

    मराठयाना किती फसवणर व ऐस टी महामंडल च काय व धनगराच काय ऐवठ सांगणे

  • @GaneshVairal-mu7lx
    @GaneshVairal-mu7lx 3 місяці тому +16

    Gopichand Padalkar saheb

  • @sagarpandhare4772
    @sagarpandhare4772 3 місяці тому +1

    Only padalkar saheb ❤

  • @kuldeeppatil6505
    @kuldeeppatil6505 3 місяці тому +2

    गोपीचंद पडळकर यांना आता अजितदादा बोकांडी बसलेले चालतात असं दिसतंय😂😂

    • @hanumanturade5233
      @hanumanturade5233 3 місяці тому +1

      तुझा आईला झवल 😂😂😂

  • @GSMkamal
    @GSMkamal 3 місяці тому +1

    एकच छंद गोपीचंद 🎉❤👍

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 3 місяці тому +1

    Setler Man 🎉

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 3 місяці тому +2

    पडळकर झाली की आता तुमची आमदारकी घरी बसा.

  • @Bs16161
    @Bs16161 3 місяці тому +5

    Only padalkar saheb

  • @dhanajikarande5066
    @dhanajikarande5066 3 місяці тому +1

    गोपीचंद पडळकर साहेब फक्त

  • @bandurupnavar2857
    @bandurupnavar2857 3 місяці тому +19

    धनगर समाजाचा ढाण्या वाघ एक छंद गोपीचंद

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 3 місяці тому +1

      जय ओबीसी💛💛

    • @sandiptambe9859
      @sandiptambe9859 3 місяці тому +1

      एकच छंद गोपीचंद

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 3 місяці тому

      धनगर समाजातील खाऊनपिऊन उपोषण पडक्या हाक्या आणि गोप्या कंलक आहेत 😂😂

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 3 місяці тому +2

    अजित पवार ed चा सासेमीरा वाचवण्यासाठी युतीत आले त्यांना युतीत घेणे चुकीचे होते त्यामुळे bjp चा कोर वोटर दुखावला

  • @umeshpawade8073
    @umeshpawade8073 2 місяці тому +1

    पवारांचं नाव घेतल्या शिवाय याच भागत नाही

  • @ramawalke35
    @ramawalke35 3 місяці тому +1

    पडळकर ला पक्षात कोण विचारत का

    • @amoltikhule714
      @amoltikhule714 3 місяці тому

      शरद.पवारानी.आजून.स्टेंटमेट.केलं.नाहि.आ.पडळकर.सांहेबांवर.त्यांच्यां.आयुष्यात.हे.ध्यांनत.ठेव

  • @shrinivasbhusare2958
    @shrinivasbhusare2958 3 місяці тому +1

    ते 10% आम्हाला नकोच,, आम्ही कुनबी आहोत, obc मधूनच आरक्षण घेणार च,, जितके तुम्ही विरोध कराल तितके आमचे बांधव एकत्र येणार,, 👍

  • @dhanushribile
    @dhanushribile 3 місяці тому +1

    मराठा तुम्हाला सोडणार नाही....

  • @pravingawande8052
    @pravingawande8052 3 місяці тому +1

    Maratha arakshan ghenar ahe tepan lavkar

  • @umeshbabar9015
    @umeshbabar9015 3 місяці тому +2

    Chor

  • @dnyaneshwarkale2354
    @dnyaneshwarkale2354 3 місяці тому +1

    346 जाती आहेत मग कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण आहे हे पडळकर ने सांगावे 50% ची मर्यादा आहे मग आत्ता हे गणित समजून सांगा

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 3 місяці тому +1

    हा सरकारचा चमचागिरी आहे

  • @maheshdeshmukh2029
    @maheshdeshmukh2029 3 місяці тому

    धनगर समाजाला एस टी तुन आरक्षण मिळाते पाहिजे. पहिली कॅबिनेट झालीच पाहिजे.

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 3 місяці тому

    कुणाची मुलाखत घेता राव ... यांच्या वर यांच घर चालू आहे ... शेवटी हा पण राजकारणीच . म्हणूनच BJP चा तोटा झालाय ...

  • @vishwaspatil3178
    @vishwaspatil3178 3 місяці тому +1

    Ha Gopya kay aahe

  • @india.9977
    @india.9977 3 місяці тому

    आम्ही OBC नाही धनगर आहे ST त मागणी आहे

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey 3 місяці тому +1

    Gopya aaj Kal andnytwasat aahe😂😂😂😂😂😂😂😂

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 Місяць тому

    Abhijit अहो पडळकर तोत्र्या सोम या निलेश असे देवेंद्र फडणवीस ची पाळलेली आहेत देवेंद्र सागतील तसा ही त्या त्या वेळी तसा आवाज काढतात सदा खोत हा ही पाळीव प्राणी

  • @vijayshilimkar945
    @vijayshilimkar945 3 місяці тому +1

    सरडा 🦎🦎🦎🦎

  • @swaralienterprises748
    @swaralienterprises748 2 місяці тому

    चायनलवाले याची मुलाखत घेऊ नका
    कमेंट वाचुन तुमचे एडीटर येडे होतील

  • @HanumantKhodave-sb4xt
    @HanumantKhodave-sb4xt 3 місяці тому

    पडळकर साहेब खरेच मागं चला

  • @rajendraghagare4916
    @rajendraghagare4916 2 місяці тому

    जेष्ठ घटनातज्ञ पडळकर यांचा सल्ला/ मार्गदर्शन हे सर्व भाजप नेतृत्व घेत असतात.

  • @jeet4242
    @jeet4242 3 місяці тому

    😂
    तरी पन आजीत पवार,,,

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 3 місяці тому

    ड्रायव्हर 😂😂😂

  • @sudhirkamble3630
    @sudhirkamble3630 3 місяці тому

    Shri. करंडे शेवटापर्यंत चिकाटी काही सोडणार नाहीत 😂

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 3 місяці тому

    जरागे मुळ लोकसभेला फटका बसला नाही तो शेतकऱ्यानं मुळे झालं

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 3 місяці тому

    युतीने अजित पवार यांना युतीतून काढा किंवा शिंदे यांना काढा याचा विधानसभा निवडणुकीत याचा फायदा भाजप युतीला होणार नाही. जसे लोकसभेत जनता केंद्र सरकार विषयी नाराज होते तसीच परिस्थिती राज्यात आहे त्यामुळे विधानसभेत मवीघा विजयी होईल.

  • @vitthaljadhav2403
    @vitthaljadhav2403 3 місяці тому +1

    Ha nalayk ahe

    • @king-ok2vn
      @king-ok2vn 3 місяці тому

      Tuja bap na🤣🤣

  • @Jayshree.ram.1120
    @Jayshree.ram.1120 2 місяці тому

    गोपीचद पडकरच कूस ळ दिसत ल बाडानामूसळ का दिसत नाही खावू खावू फुगले त्यांना बोला तुमच्यात हिम्मत असेल तर जय मलहार

  • @renushansuvarna
    @renushansuvarna 3 місяці тому

    Mr. karande be like this only..u will be privileged

  • @dnyaneshwardoke1289
    @dnyaneshwardoke1289 3 місяці тому

    तू जेवध पवार साहेबावर बोलचील तेवध भाजपा संपनार

  • @keshaomhaiskar2616
    @keshaomhaiskar2616 3 місяці тому

    Tumhi CM bana पाडळकर साहेब

  • @subhashnapte2650
    @subhashnapte2650 3 місяці тому +61

    टाका काढून अजितला नाहीतर महायुती कोसणार विधानसभेला

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 3 місяці тому +20

    जरांगे हे कायद्यातील तरतुदीनुसार आरक्षण मागत आहे
    आणि ते सरकारला द्यावेच लागेल

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 3 місяці тому +18

    जनतेला आता तुम्हीच भाजप नको झालंय बदल घडवावा लागेल

  • @VishnuNarke-s5q
    @VishnuNarke-s5q 3 місяці тому +50

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 3 місяці тому +85

    आम्ही कुणबी आहोत, आणि आरक्षणात जाणार 100%, कुणीही अडवू शकत नाही नाही, पण धनगर बांधवांनी या अशा नेत्यांकडून आरक्षणाची अपेक्षा तर सोडूनच द्या, जेव्हा धनगर समाज या नेत्यांना बाजूला करील, तेव्हाच त्यांचा काहीतरी होऊ शकतं एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 3 місяці тому +29

    अरे गोपी लोका मधुन निवडून येऊन दाखव

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare4806 3 місяці тому +13

    वरुन आदेश आहे...
    चूपचाप रहनेका......

  • @blasahebgutte6311
    @blasahebgutte6311 3 місяці тому +12

    पडळकर धनगर समाजाला एस टी आरक्षण बाबत जरा बोला ते दिलं सोडून दुसरच गुराळ लावलय

  • @PantuSarkar-mr7tt
    @PantuSarkar-mr7tt 3 місяці тому +27

    कुणाची मुलाखत घेताय खोटी शपथ घेणारा मं ़़़़़़़़़़र

  • @tajuddinshaikh5332
    @tajuddinshaikh5332 3 місяці тому +22

    आटपाडी मधे उभं राहून दाखवा....मग बगु

    • @hanumanturade5233
      @hanumanturade5233 3 місяці тому +1

      तुझा आईला झवल 😂😂😂

  • @balasahebkamble479
    @balasahebkamble479 3 місяці тому +7

    पवारांवर टीका तुम्हाला राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत फार घमेंड मध्ये राहु नका

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 3 місяці тому +11

    खरंच आहे प्राध्यापक हाके फडणवीसांची गाडी चालवताना चा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे
    मग ते आंदोलन सरकार स्पॉन्सर्ड नाही हे सिद्ध झाले आहे

  • @marti9653
    @marti9653 3 місяці тому +5

    ह्याचा वापर करून झाला आहे. आता ह्याचा हळूहळू सदाभाऊ होणार. 😂 दोन वर्षापूर्वी बघा कसा उड्या मारत होता. आता कुणी विचारात पण नाही 😂
    आज सदभा..... ऊ बेरजेत पण नाही 😂😂

  • @AnantShelar-pu5ec
    @AnantShelar-pu5ec 3 місяці тому +63

    गोपीचंद पडळकर बिरोबा ची शपथ घेऊन म्हनाला कि भा ज पा ला मतदान करनार नाही आणि राजकारणासाठी गु खाऊन ग्वा खाल्ली माती खाऊन भा ज पा मध्ये सामिल झाला यांच्यावर काय विश्वास ठेवायचा

    • @king-ok2vn
      @king-ok2vn 3 місяці тому +4

      Tujya aai ne pn ghetli hoti ki shapath tujya aai la vicharla ka nahi

    • @uds9264
      @uds9264 3 місяці тому

      Ti shpth loksbhesathi hoti..aayushybhrasathi navti..

    • @veermukadam4729
      @veermukadam4729 3 місяці тому

      ​@@king-ok2vn तूझी i गाभण झाली असेल बघ जरा घरी जाऊन.... कारण तूझ्या i ने 20-25 जण घेतलेल्ले #उडवून

    • @shivajichaudhari5057
      @shivajichaudhari5057 3 місяці тому

      ​@@uds9264😂😂😂

    • @harshvardhan15500
      @harshvardhan15500 3 місяці тому

      आज्या ने तर वाकड्याच्या तोंडावर धरणातील पिचकारी मारली

  • @santoshamaron
    @santoshamaron 3 місяці тому +6

    पडळकर धनगर st मध्ये जाण्यासाठी आंदोलन करत तुम्ही पुढे आलात अन देवेंद्र सोबत काय डील केली समाज विसरलात

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 3 місяці тому +6

    अभिजित कारंडे साहेब एक नंबर पत्रकार सोलापूर

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 3 місяці тому +6

    अजितदादा पवार चा ठरवून कार्यक्रम होतोय

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 3 місяці тому +8

    मंगळ सुत्र आहे की विकल

  • @Bs16161
    @Bs16161 3 місяці тому +10

    007

  • @agrigrafting1437
    @agrigrafting1437 3 місяці тому +9

    फर्स्ट टाईम मीडिया वाल्यांनी जबरदस्त प्रश्न विचारले 1 न भाऊ 😊

  • @kadamdhanaji23
    @kadamdhanaji23 3 місяці тому +10

    पडळकर साहेब धनगर समाजाला एसटी कॅटेगरी मध्ये संधी दिली पाहिजे. असे मत तुम्ही धनगर समाजाचे नेते म्हणून शासनाकडे मागणी केली पाहिजे.

  • @PraveenRevankar-nt6zj
    @PraveenRevankar-nt6zj 3 місяці тому +6

    पटलं मला मस्त क्वास्शन

  • @prasadkhatal427
    @prasadkhatal427 3 місяці тому +3

    पडळकर तु पहील्या दा कोण आहे ते सांग???? धनगर नेता की ओ बी सी नेता?? हे सांगणे

  • @SatishShinde-h7j
    @SatishShinde-h7j 3 місяці тому +3

    अभिजित सर... कृपा करून एकदा एकनाथ शिंदे ची अशी तोडफोड मुलाखत घ्या आणि तिथे साहिल जोशी नां अजिबात जवळ फिरकू देऊ नका. ह्या नासलेल्या राजकारणात तुमच्या सारखे निर्भीड पत्रकार आहेत म्हणूनच लोकशाही आणि संविधान चीरायु आहे.

  • @Bs16161
    @Bs16161 3 місяці тому +4

    007

  • @Bs16161
    @Bs16161 3 місяці тому +4

    007

  • @Bs16161
    @Bs16161 3 місяці тому +4

    007

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 3 місяці тому +3

    हो फक्त युती पाहिजे शिंदे आणि फडणवीस सरकार च

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 3 місяці тому +24

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 3 місяці тому +4

    गोपी लोपी

  • @skadam124
    @skadam124 3 місяці тому +3

    मनीपूरची सुरवात आहे सरकारच हे करत आहे एकजनाला सांगतेत देतो म्हणून दुसर्याला सागतेत विरोध करा

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 3 місяці тому +22

    लोकसभा निवडूणुकीत पराभव झाल्यामुळे भाजप जाणीवपूर्वक obc नेत्यामार्फत वातावरण बिघडवत आहे

  • @mh1051
    @mh1051 3 місяці тому +4

    007❤

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 3 місяці тому +3

    बिनकामाची मंडळी त्यांना कोण विचारत आहे

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 3 місяці тому +13

    आम्हाला वेगळं दहा टक्के आरक्षण नको आहे तर आम्हाला ओबीसी तूनच आरक्षण पाहिजे

    • @CrickAndsport
      @CrickAndsport 3 місяці тому

      96 Kuli mhanun garv....ugach mirvaychay Tora.. swatahla uchha samzta ..n magaswargiya mhanun aarakshan pahije ka?😂

    • @vikaskadam4820
      @vikaskadam4820 3 місяці тому

      @@CrickAndsportआरक्षण सर्वांचे काढले तर चालेल का?

  • @YashwantPawar-gs7ie
    @YashwantPawar-gs7ie 3 місяці тому +2

    धनगर समाजाचे आरक्षणाचे काय झाले साहेब

  • @AMBEDKARPUTRAJAYBHIM
    @AMBEDKARPUTRAJAYBHIM 3 місяці тому +2

    छगन भुजबळ मुळे अजित पवार नको.

  • @ganeshsolanke5347
    @ganeshsolanke5347 3 місяці тому +2

    शेंबडा

  • @chandrakantjagtap7475
    @chandrakantjagtap7475 3 місяці тому +2

    जरांगे पाटील

  • @DyneshawarWakshe
    @DyneshawarWakshe 3 місяці тому +1

    तुम्ही किती पण सावध राहावा विधानसभेला भाजप हद्दपार होणार आहे ध्यानात ठेवा जाती-जातीत भांडण लावायचं काम हा भाजप पक्ष करत आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं तर आश्वासन द्यायची गरज नव्हती 2014 ला धनगराला आरक्षण देतो म्हणला होता देवेंद्र फडणवीस अजून पर्यंत का दिले नाही गोपी शेठ पूर्ण समाज पाहत आहे आपल्याकडे आपण खुर्चीवर बसलेला आहात तुम्हाला गोरगरीब जनतेची जाण नाही एवढे ध्यानात ठेवा ना धनगर समाजाचा वापर चाललेला आहे फक्त

  • @jagannathmurme1417
    @jagannathmurme1417 3 місяці тому +1

    धनगर समाजाला एस टी मध्ये देणार त्याच काय झालं

  • @VikasDhawalePatil-nq6yb
    @VikasDhawalePatil-nq6yb 3 місяці тому +2

    तु गप तु काय आहे ते जनतेला माहिती आहे 😂

  • @bapushelke8990
    @bapushelke8990 3 місяці тому +2

    एकच छंद गोपीचंद