Live : Uddhav Thackeray यांच्या भाषणाची सुरूवात पुन्हा हिंदू, काय कारणं?| Eknath Shinde | Shiv Sena

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 171

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 Місяць тому +4

    महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @gauravkothawade2355
    @gauravkothawade2355 Місяць тому +30

    हिंदुहृदसम्राट स्व.बाळासाहेब जी ठाकरे यांचे देखील हेच शब्द होते परंतु त्यांचे हिंदुत्व भाजपा सारखे बेगडी हिंदुत्व नव्हते ,बाळासाहेब म्हणायचे की (जे मुसलमान देशविरोधी विचारांचं समर्थन करतील त्यांच्या विरोधात आम्ही आहोत) त्यासाठी आम्ही कट्टर आणि वेडे हिंदू आहोत....आणि हेच हिंदुत्व आहे...❤🚩

    • @kuldeeptiwari4818
      @kuldeeptiwari4818 Місяць тому +3

      उद्धव साहेब जिंदाबाद

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Місяць тому

      म वा ली आघाडी स्थापने वेळी बाळासाहेब व त्यांनी स्थापलेली हिंदुत्ववादी युतीव जनादेशाशी गद्दारी करुन हिंदु घातकी भ्रष्ट महामेरू देशी विदेशी खांग्रेजीच्या शरद सोनियाचरणी लोटांगण घालते वेळी , २.५ वर्ष म वा ली आघाडी शासन व नंतर
      लोकसभेच्या वेळि कुठे गेले होते हे तुमचे हिंदुत्व? देशद्रोही नवाब मलीकचा राजिनामा घ्यायची हिम्मत का नाही दाखवली ? अजान स्पर्धा भरवणे याकुब ते अफजुल्या औरंग्याचे उदात्तीकरण करणे लॅंड जिहादी हिंदुंच्या जमिनी लाटणा-या वक्फ बोर्डाचे समर्थन एमायेम खांग्रेजींबरोबरीने संसदेत करणे हे काय बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे का?
      १०० खोके वाझे ओके वाला उठा हा २०१९ मधे खानग्रेजीरेजी चरणी लोळण घेतल्या पासून म्हणतोय की मला महाराष्ट्राचा प बंगाल करायचाय आणि शिवसेना २५ वर्षे भाजप बरोबर युतीमध्ये सडली.
      आता विधानसभा जड चाललीय एकगठ्ठा मुल्ला मतांवर जिंकता येणार नाही हे पाहिल्यावर आता पुन्हा तमाम हिंदू बांधव... आठवले का? बेगडी पणा याला म्हणतात.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

    • @user-ok3cl6zl8n
      @user-ok3cl6zl8n Місяць тому

      उद्धवने बाळासाहेबांचे विचार लाथेने तुडवले व पप्पू अणि म्हाताऱ्या विषारी सापाखली झोपला

    • @nitinpatil3633
      @nitinpatil3633 Місяць тому +1

      FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 Місяць тому

      भाजपा सुद्धा हेच म्हणत आहे आणि भाषण ऐका

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Місяць тому +8

    आम्ही छत्रपती संभाजी नगरकर उद्धव ठाकरे गटाला मतदान करणार नाही असे सर्वत्र चर्चा आहे

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 Місяць тому

      म्हणजे महाराष्ट्राच्या विरोधात मतदान करणार आहेत तर

  • @surajgaikwad4407
    @surajgaikwad4407 Місяць тому +11

    काय उध्दव काय योगदान आहे त्याच महाराष्ट्र साठी किंवा कोणत्या समाजासाठी
    एकदम शिळपट नेतृत्व आहे

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 Місяць тому

      कोरोना मध्ये तू जिवंत आहेस याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे

    • @surajgaikwad4407
      @surajgaikwad4407 Місяць тому +1

      @@yoddha-thewarrior2640 पूर्ण देशातले लोक यांनीच वाचवले
      आणि जे मले त्याच काय

    • @VighneshRaorane
      @VighneshRaorane Місяць тому

      ​@@yoddha-thewarrior2640ho komat pani piun ani face book baghun

    • @ishvargavali1098
      @ishvargavali1098 Місяць тому

      घरात बसून जीव वाचवले वाटतं 😂😂

    • @surajgaikwad4407
      @surajgaikwad4407 Місяць тому

      @@ishvargavali1098 कोण घरात होता आणि कोण ऑन फील्ड वर जाऊन काम. करत होता utub वर जाऊन चेक करा

  • @narhari.jagtapjagtap1557
    @narhari.jagtapjagtap1557 Місяць тому +24

    ती देशाची निवडणूक होती ही महाराष्ट्राची आहे म्हणून महाराष्ट्रात आम्ही हिंदुत्व वापरतो

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Місяць тому

      म्हणजेच तुमचा मुल्लामतलोभी भ्रष्टमहामेरू हिंदुद्वेषी बेगडी जाणता राजाचा चरणचाट्या उठा मामु रंग बदलणारा सरडा आहे ...😅😅😅😅😅😅

    • @WildHawk906
      @WildHawk906 Місяць тому

      हो कारण महाराष्ट्रात फक्त हिंदू राहतात 😂

    • @piyushbhandari31
      @piyushbhandari31 Місяць тому +2

      हिंदू आपल्या सोयीप्रमाणे राहतात...

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Місяць тому

      अरे पण देशाच्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातच सभा घेतल्या होत्या ना का राज्याच्या बाहेर सभा घेतल्या होत्या

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 Місяць тому

      का महाराष्ट्राला देशभक्ती चे वावडे आहे का? 😂😂

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 Місяць тому +5

    मुंबई तक न्यूज या सर्व पत्रकारांना आनंद झाला असेल की उद्धव ठाकरेंनी आपली भाषा बदलली आहे तुम्हाला खूप आनंद झाला असेल आपल्या माणूस बदलतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो बरोबर आहे की नाही साहिल साहेब

  • @ajaynirhali5680
    @ajaynirhali5680 Місяць тому +10

    देशभक्त ऐवजी महाराष्ट्र प्रेमी हे संबोधन वापरले आहे.. हिंदू शब्द वापरला .. good 👍

  • @RAJENDRARAUT_7776
    @RAJENDRARAUT_7776 Місяць тому +9

    Uddhav Thackeray ji is the Leader of Hindus but also the Kutunbpramukha 🚩🚩🚩 jay shivray🚩🚩🚩 shiv sena🚩🚩🚩

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Місяць тому

      म वा ली आघाडी स्थापने वेळी बाळासाहेब व त्यांनी स्थापलेली हिंदुत्ववादी युतीव जनादेशाशी गद्दारी करुन हिंदु घातकी भ्रष्ट महामेरू देशी विदेशी खांग्रेजीच्या शरद सोनियाचरणी लोटांगण घालते वेळी , २.५ वर्ष म वा ली आघाडी शासन व नंतर
      लोकसभेच्या वेळि कुठे गेले होते हे तुमचे हिंदुत्व? देशद्रोही नवाब मलीकचा राजिनामा घ्यायची हिम्मत का नाही दाखवली ? अजान स्पर्धा भरवणे याकुब ते अफजुल्या औरंग्याचे उदात्तीकरण करणे लॅंड जिहादी हिंदुंच्या जमिनी लाटणा-या वक्फ बोर्डाचे समर्थन एमायेम खांग्रेजींबरोबरीने संसदेत करणे हे काय बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे का?
      १०० खोके वाझे ओके वाला उठा हा २०१९ मधे खानग्रेजीरेजी चरणी लोळण घेतल्या पासून म्हणतोय की मला महाराष्ट्राचा प बंगाल करायचाय आणि शिवसेना २५ वर्षे भाजप बरोबर युतीमध्ये सडली.
      आता विधानसभा जड चाललीय एकगठ्ठा मुल्ला मतांवर जिंकता येणार नाही हे पाहिल्यावर आता पुन्हा तमाम हिंदू बांधव... आठवले का? बेगडी पणा याला म्हणतात.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 Місяць тому +5

    Janab uddhav aahe to hindu jantela kalat aahe

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Місяць тому +21

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व सर्वसमावेशक होते. त्या भाजप च्या बेगडी हिंदुत्वा शी संबंध नाही👈👈👈 कालानुरूप भूमिकेमधे बदल करावे लागते, ठाकरे यानी कट्टर हिंदुत्व ते सर्वसमावेशक हिंदुत्व स्विकारले त्यांचं स्वागत🙏

    • @vaibhav.dvd55
      @vaibhav.dvd55 Місяць тому +6

      मस्त कॉमेडी आहे

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju Місяць тому +2

      @@vaibhav.dvd55 नितेश राणे चि, ढोंगी कॉमेडी नाही.वास्तव आहे

    • @ashishpatil30595
      @ashishpatil30595 Місяць тому

      शिवरायांचे हिंदुत्व तर मशिदी पाडणारे देखील नव्हतं. बाळासाहेब तर धडधडीत म्हणायचे अयोध्येत आमचा हाथ नाही पाय आहे म्हणून, ते कोणते हिंदुत्व होत???

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Місяць тому

      म वा ली आघाडी स्थापने वेळी बाळासाहेब व त्यांनी स्थापलेली हिंदुत्ववादी युतीव जनादेशाशी गद्दारी करुन हिंदु घातकी भ्रष्ट महामेरू देशी विदेशी खांग्रेजीच्या शरद सोनियाचरणी लोटांगण घालते वेळी , २.५ वर्ष म वा ली आघाडी शासन व नंतर
      लोकसभेच्या वेळि कुठे गेले होते हे तुमचे हिंदुत्व? देशद्रोही नवाब मलीकचा राजिनामा घ्यायची हिम्मत का नाही दाखवली ? अजान स्पर्धा भरवणे याकुब ते अफजुल्या औरंग्याचे उदात्तीकरण करणे लॅंड जिहादी हिंदुंच्या जमिनी लाटणा-या वक्फ बोर्डाचे समर्थन एमायेम खांग्रेजींबरोबरीने संसदेत करणे हे काय बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे का?
      १०० खोके वाझे ओके वाला उठा हा २०१९ मधे खानग्रेजीरेजी चरणी लोळण घेतल्या पासून म्हणतोय की मला महाराष्ट्राचा प बंगाल करायचाय आणि शिवसेना २५ वर्षे भाजप बरोबर युतीमध्ये सडली.
      आता विधानसभा जड चाललीय एकगठ्ठा मुल्ला मतांवर जिंकता येणार नाही हे पाहिल्यावर आता पुन्हा तमाम हिंदू बांधव... आठवले का? बेगडी पणा याला म्हणतात.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @ani24376
    @ani24376 Місяць тому +1

    जोकर झाला आत्ता स्वतःचे विचार नाही या माणसाला

  • @drdupatil881
    @drdupatil881 Місяць тому +1

    बापाने स्थापन केलेल्या प्रखर हिंदुत्ववादी संघटनेचे तिनं तेरा वाजवणाऱ्या कार्ट्याच्या.भाषणाबद्ल चर्चा करून प्रेक्षकांचा वेळ घालवू नका

  • @mohanpatil9449
    @mohanpatil9449 Місяць тому +3

    बालासाहेब ठाकरे नहीं तो दसरा मेलावा को भगवान ही बचाए
    Dr Mohan Patil Govandi Mumbai Maharashtra

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Місяць тому +1

      GOLE TOPI MELAWA HOTOY 2021 DASARYA PASUN JAY HIND JAY MH VANDE MATARAM

  • @santoshdeshmukh2811
    @santoshdeshmukh2811 Місяць тому +11

    तुम्ही शिंदे सेनेची सुपारी घेतली का शिवसेना ही काय आहे उद्धव साहेबांची मी तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Місяць тому

      उद्धव साहेब ज्यावेळेस दिल्लीला गेले सोनिया गांधी पाशी त्याच वेळेस आम्हाला समजले की शिवसेना काय आहे उद्धव ठाकरे यांची

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 Місяць тому +1

    बहुरंगी, बहुरूपी तमाशा आहे हा !

  • @avinashkulkarni9487
    @avinashkulkarni9487 Місяць тому +14

    Only udhav thakre

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Місяць тому +1

    आता काही उपयोग नाही.पराभव जाणवायला लागला आहे

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Місяць тому +2

    महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक रेल्वे रूळ तयार झाले त्यामुळे कोणीही आपली लाईन बदलत नसतो त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे आपल्याच लाईनवर आहे शेवटी स्टेशनवर पोहोचणे महत्वाचे असते लाईन ऐकच रूळ अनेक . जय महाराष्ट्र.

    • @bhimashankar7950
      @bhimashankar7950 Місяць тому +1

      जय महाराष्ट्र जय उद्धव साहेब ठाकरे

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 Місяць тому

      पण मध्येच ते लाईन सोडून हिरव्या लाईन वर गेले आहेत 😄😄

  • @sachindavange2763
    @sachindavange2763 Місяць тому +3

    मला हेच पाहीजे होत कारण देशभक्त हे शिवसैनिकांनी कानावर आवडत नाही

  • @mastani75
    @mastani75 Місяць тому +2

    जो बूँद से गई वो हौद से नहीं आती।

  • @udaysupekar3916
    @udaysupekar3916 Місяць тому +3

    It shows the necessity of Hindu voters

  • @pawarkailas6557
    @pawarkailas6557 Місяць тому +2

    या उध्दवला मुख्यमंत्री बनायचं वेड लागले आहे मतदान हिंदूचे असो किंवा मुस्लिमांची फक्त याला मुख्यमंत्री बनायचे आहे

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 Місяць тому +4

    अनुजा शिवतीर्थावर ठाकरे यांची सभा नक्की

  • @adinathsaymote
    @adinathsaymote Місяць тому +3

    हिंदू मत कमी झाल्यामुळे

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 Місяць тому +4

    अनुजा तुझं विश्लेषण मला वाटतं परंतु मी ठाकरेंचा आणि महाराष्ट्राचा चाहता आहे तुम्हाला विनंती हिंदूंना हिंदुंची व्याख्या करण्यासाठी विनंती

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Місяць тому

      म वा ली आघाडी स्थापने वेळी बाळासाहेब व त्यांनी स्थापलेली हिंदुत्ववादी युतीव जनादेशाशी गद्दारी करुन हिंदु घातकी भ्रष्ट महामेरू देशी विदेशी खांग्रेजीच्या शरद सोनियाचरणी लोटांगण घालते वेळी , २.५ वर्ष म वा ली आघाडी शासन व नंतर
      लोकसभेच्या वेळि कुठे गेले होते हे तुमचे हिंदुत्व? देशद्रोही नवाब मलीकचा राजिनामा घ्यायची हिम्मत का नाही दाखवली ? अजान स्पर्धा भरवणे याकुब ते अफजुल्या औरंग्याचे उदात्तीकरण करणे लॅंड जिहादी हिंदुंच्या जमिनी लाटणा-या वक्फ बोर्डाचे समर्थन एमायेम खांग्रेजींबरोबरीने संसदेत करणे हे काय बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे का?
      १०० खोके वाझे ओके वाला उठा हा २०१९ मधे खानग्रेजीरेजी चरणी लोळण घेतल्या पासून म्हणतोय की मला महाराष्ट्राचा प बंगाल करायचाय आणि शिवसेना २५ वर्षे भाजप बरोबर युतीमध्ये सडली.
      आता विधानसभा जड चाललीय एकगठ्ठा मुल्ला मतांवर जिंकता येणार नाही हे पाहिल्यावर आता पुन्हा तमाम हिंदू बांधव... आठवले का? बेगडी पणा याला म्हणतात.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @kuldeeptiwari4818
    @kuldeeptiwari4818 Місяць тому +6

    उद्धव साहेब जिंदाबाद,युवा महाराष्ट्र नेतृत्व आदित्य साहेब जिंदावाद

  • @yashkamthe799
    @yashkamthe799 Місяць тому +4

    CM tr uddhav saheb ch honar

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 Місяць тому +2

    Only udhav thakare

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci Місяць тому +1

    महाराष्ट्रात सरड्यांच्या विविध जाती आढळतात .त्यावर कृपया संशोधन व्हावे.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sunilkaware6733
    @sunilkaware6733 Місяць тому +2

    Onlyeuddhav thakre

  • @pankajahire5704
    @pankajahire5704 Місяць тому

    Correct analysis

  • @yashwantparab6867
    @yashwantparab6867 Місяць тому +4

    दुटप्पी भूमिका घेतली आहे

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Місяць тому

      ekdam Barobar ☑

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Місяць тому +6

    येत्या विधानसभेत
    भाजप - १००ते ११०
    शिवसेना - ६० ते ७०
    राष्ट्रवादी - १५ते २०
    शरद पवार गट - ६० ते ७०
    काँग्रेस - ४० ते ५०
    उठा गट २० ते २५
    # अंदाज अपना अपना
    ज्यांना महाराष्ट्राचा विकास हवा ते फडणवीसांच्याच मागे ठामपणे उभे राहणार . महाराष्ट्र नासवणार्यांना ताळ्यावर आणणारे देवेंद्रजी फडणवीस जय हो 💐

    • @kuldeeptiwari4818
      @kuldeeptiwari4818 Місяць тому

      भाजपा 26

    • @sanjayasutkar1479
      @sanjayasutkar1479 Місяць тому

      भाजपा कधीच हिशोबात घ्यावा इतक्या जागा निवडुन येणार नाही

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 Місяць тому

    फक्त उध्दव साहेब ठाकरे ❤❤❤

  • @shamjadhao6336
    @shamjadhao6336 Місяць тому +1

    टोमणे.. टोमणे आणि फक्त टोमणे

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 Місяць тому +3

    Next cm udhav thakare

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Місяць тому +1

    उद्धव ठाकरे आता पूर्णपणे काँग्रेसमध्ये झालाय आणि हिंदू मतदान आता बाजूला चालले आहे म्हणून उद्धव ठाकरे केळीवाला प्रयत्न करत आहे हिंदू मटका

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 Місяць тому

    आम्ही कट्टर हिंदू

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 Місяць тому +3

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 Місяць тому +4

    जगातील एकमेव हिंदू घराणे म्हणजे ठाकरे घराणे

    • @adityagaming423
      @adityagaming423 Місяць тому +1

      Balasaheb hote tevha

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Місяць тому +1

      मग ज्या काँग्रेसवर आयुष्यभर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली शिव्या दिल्या मग उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला जाऊन मुजरा करून का आले सोनिया गांधीला

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 Місяць тому +2

    Thakare brand only

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 Місяць тому +1

    इतका विचार करून नये प्रतेक जन वेळे नुसार राजकारण करत असतो
    जनता हुशार आहे

  • @sachinsawant-b2y
    @sachinsawant-b2y Місяць тому +1

    उध्दव ठाकरे सरकार येणार 🎉

  • @himmatrathod8104
    @himmatrathod8104 Місяць тому

    Mashal onli

  • @gajanangarud5990
    @gajanangarud5990 Місяць тому

    संभाजी नगरची जागा मराठा ओबीसी म्हणून निवडून आलेली आहे

  • @krushnatchindage1799
    @krushnatchindage1799 Місяць тому

    उध्दव ठाकरे शिवाय तुम्हाला दुसरं कोण दिसत नाही काय

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 Місяць тому

    अनुजा आणि साहिल u b t बोलाययला लाज वाटायला पाहिजे ठाकरेंची शिवसेना बोलायला लाज वाटते काय

  • @WildHawk906
    @WildHawk906 Місяць тому

    महाराष्ट्रात फक्त हिंदू राहतात म्हणून त्यांनी हिंदू वापरल 😂 दुसऱ्या धर्माचे खुश झाले असेल आता 😂

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Місяць тому +1

    संविधान पदावर मोदी त्याना हे सांगा

  • @rajanshri0
    @rajanshri0 Місяць тому

    Sahil joshi is not journalist he is congressional

  • @UmeshSawant-y7f
    @UmeshSawant-y7f Місяць тому

    आपण चार वरणा मध्ये विभागलेलो आहोत हेय प्रत्येकाला माहित आहे. आपण जेंव्हा समाजात वावरतो तेंव्हा आपण जातीचा उल्लेख करून मिसलत नाहीत तर आपला देश लोकशाही पद्धतीचा आहे तेंव्हा आपण ऑफिस किंवा इतर ठिकाणी लोकशाही मार्गाने जातो. आपण आपल्या जातीचा उल्लेख करत नाही इतके सोपे आहे. शिवसेना अगदी मराठी माणसाच्या प्रगती साठी उभारली गेली राजकारणी लोक त्यांना पेचत अडकवून बदनाम करायला बगतात हे लोकांना समजते भाजप बरोबर असता हिंदू शब्द आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर देशवासी म्हटल्यानी काही बिघडतं नाही

  • @SanjayKulkarni-u6h
    @SanjayKulkarni-u6h Місяць тому

    रंग बदलतो हा m m वर नीवडुन येणार नाही

  • @dineshchile5985
    @dineshchile5985 Місяць тому

    आघाडीच्या सभेत वेगळे बोलावे लागते पक्षाच्या सभेत आम्ही हिंदूच बोलतो

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Місяць тому

      SHILLAK MA VA LI TOLICHE MAMU NO 1 UTHA YANE 2019 NOVEMBER MADHE PITA MITRA HINDUTW V JANADESH YA SARWANSHI EKDAM GADDARI KELYANE V HINDUDWESHI MULLAMATLOBHI BHRASHT ASHA SONIYA SHARAD CHE CHARAN DHARLYANE TE BHRAMIST ZALET. MHANUN TUMHA GULAM SHENKYANWAR HI WEL AALI AAHE. AANI KODGEPANACHI HEIGHT MHANJE
      TUMHI SHENKE AATA NIRLAAJPANE MEDIAT SANGTAY KI AAGHADICHYA SABHET WEGLE BOLAWE LAGTE.
      BAKI SODA SONIYA SHARAD GULAM UTHODDINNE AGADI SURWATILA CAA WIRODHI DESHDROHI MAJAHABI ANDOLANACHI TULNA JALIYANWALA BAGESHI KELI HOTI ANI PACH WARSHANI NUKTECH WAKF BOARDACHE HI SAMARTHAN KELE AAHE.
      JAY HIND JAY MH VANDE MATARAM

  • @sunilk_
    @sunilk_ Місяць тому

    मुंबई तक २४ तास उद्धव साहेब यांच्या मागे लागले आहेत 😮😢😅😅

  • @beinghuman1485
    @beinghuman1485 Місяць тому

    फक्त हिंदुत्वाच्या किंवा कोणत्याही शब्दाच्या आधारावर मत मिळण्याचे दिवस आता गेले मोदीने लोकसभेत महाराष्ट्रात भरपूर सभा घेतल्या आणि हिंदुत्वाचं प्रचंड राजकारण केलं तरी काहीही फरक पडला नाही

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci Місяць тому

    संशोधनातून मिळणारी माहिती मतदारांना त्वरित उपलब्ध व्हावी.😂😂😂😂😂😂

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 Місяць тому

    Mashal only

  • @shivajikhokle252
    @shivajikhokle252 Місяць тому

    आरे बाबा इलेक्शन कमिशन ने बंदी आणली होती
    तुम्ही लोकांनी वाट लावली

  • @AdiYogi99
    @AdiYogi99 Місяць тому

    BJP will definitely win the Maharashtra 2024 Assembly Election. 🪷

  • @subhashkanawaje7643
    @subhashkanawaje7643 Місяць тому

    ५ वर्ष लाचारी पत्करल्या नंतर सुद्धा राष्ट्रवादीने आणि काँग्रेस ने दणके द्यायला सुरुवात केल्यामूळे हिंदू शब्द आठवला

  • @AnilKhanolkar
    @AnilKhanolkar Місяць тому +1

    This is opportunist politics.people are not fool

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 Місяць тому

    भाजप च pressure

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z Місяць тому

    हिंदुत्ववादी विचार सोडले तर पराभव होण्याची भीती असते. बामसेफी, ब्रिगेडी सारखी अवस्था होते. बामसेफी व ब्रिगेडी उमेदवार निवडून येत नाही डिपॉजिट जप्त होते.

  • @PrakashPawar-cu3cr
    @PrakashPawar-cu3cr Місяць тому

    सर्व मिडीयावाले विकले गेले आहेत.

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Місяць тому +2

    Original. Hindu samrat. Thakare

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Місяць тому

      ❌❌ Hindu Dweshi Modimatsari Soniya Sharad Charanchatya Pitru Mitr Hindutw Janadesh Drohi Mhanje Gaddar MA VA LI AAGHDICHA MAMU UTHA.
      JAY HIND JAY MAHARASHTRA VANDE MATARAM

  • @mohanpatil9449
    @mohanpatil9449 Місяць тому

    Even BJP and alliance would like to implement Ladki Dhadi Yojna Muslim voters will not vote for BJP and alliance at any cost
    According to BJP and alliance should act
    Dr Mohan Patil Govandi Mumbai Maharashtra

  • @jeevangujar8287
    @jeevangujar8287 Місяць тому

    कारण देशातल्या आणि मिडियातल्या अर्धवट चेल्या चापाट्यानना अजुन हिंदुत्वाची व्याख्या कळली नाही

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Місяць тому +1

    Anuja smart ahe ti khoop mashe khate. Udhav paloon gela Aditya porkat ahe

  • @ItsSimplyAshish
    @ItsSimplyAshish Місяць тому

    Only Udhav Balasaheb Thackeray......MVA is going to win in huge numbers....180 plus....

  • @mohanpatil9449
    @mohanpatil9449 Місяць тому

    There will be norepeatation of last Election Now Muslim voters will not vote to SS instead they will put vote to MIM or Congress offcourse not to BJP and alliance
    So now the result will be different from last Election
    Dr Mohan Patil Govandi Mumbai Maharashtra

  • @abhayprabhu3193
    @abhayprabhu3193 Місяць тому

    Sahil sir maza prashan asa ahe je tumi discussed karat ahat tyavar tumich tumcha manane charcha karun TRP vadavtai ka tumcha channel cha
    Uddahv sahebani hindu Kiva desh premi ha shabda vaparla Kiva ata change kela te ka change kela ha prashan tyanach vicharla pahije na Ani mag tyancha je kahi uttar yeil tyavar tyanach tumi prashana kela pahije na
    Tumi swatach ha mudda ghetai Ani swatach tharvtai he kai ahe
    Tumcha discussion khup chan astat pan ata kai zhalai tumi divasbhar discussion kartai but te tumcha TRP sathi
    He naka karu sir
    Ami tumala baghun channel la subscribe kartoi but he asach chalu rahila tar loka tumcha news baghna pan band kartil asa nahi vhaila pahije evdich apeksha ahe

  • @avinashkulkarni9487
    @avinashkulkarni9487 Місяць тому

    Anuja good stile

  • @ok6344
    @ok6344 Місяць тому

    Are times now cha loksabhecha sarve pn dakhwa😂

  • @sopanbendre8771
    @sopanbendre8771 Місяць тому

    Sambhaji nagar madhe
    Jarange faktor ne Kam kele.

  • @PanjabraavDeshmukh
    @PanjabraavDeshmukh Місяць тому

    रस्त्यावर खड्डे, ट्रॅफिक चे प्रॉब्लेम्स, शेतकऱ्यांचे हाल, याकडे कधी लक्ष देणार आहात मीडिया वाले? Ase फालतू विषय नका घेत जाऊ

  • @smallthings9498
    @smallthings9498 Місяць тому

    Lagli ka aag tumhala

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no Місяць тому

    Kahi vishay nasel tar sanket bawankule che case var show kara

  • @VilasAwasare-mn6fj
    @VilasAwasare-mn6fj Місяць тому

    डबल ढोलकी

  • @indian6168
    @indian6168 Місяць тому

    I always like to watch Mumbai tak. Always critise BJP.
    Style of Analysis of news is different.
    Bt quite Different than " आज तक " Hindi news चॅनल., which is my favourte one.
    Mumbai tak is Purogami, Shahu, Ambedkar, Secular, Gandhi- Nehru supporting phylosphy.

  • @Kattarhindu.911
    @Kattarhindu.911 Місяць тому

    Sarda aahe favdya😂

  • @MaheshDongare-ps6xr
    @MaheshDongare-ps6xr Місяць тому

    afnyt

  • @baburaokalekar1769
    @baburaokalekar1769 Місяць тому

    Amihidhoc ahaot jaymharastr

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Місяць тому

    उद्धव ठाकरे यांचेकडील सर्व काही हिसकावून घेऊन सुद्धा उद्धव ठाकरे यांचे ९ खासदार निवडून आले पन देशातील मोठा पक्ष भाजपाचे २८ उभे करून फक्त ९ आले यावरून मिडीया चर्चा करणार नाही पन गुजरात धार्जिणे मुख्यमंत्री यांची वाहवा चालू आहे

  • @sitaramborchate7908
    @sitaramborchate7908 28 днів тому

    Thakare UBT he aagodar MVA madhye samil zalyawar muslim premi hote mhanun tyanhi hindu shabd janivpurvak talala hota. Pan tyana loksabhe madhye barich mate hindu chi tyanche paun dur gele. Mhanun hindu mate punha tyanche bajula yavet ya uddeshane hindu shabd eaparayala surwat keli. Paramtu ti mate shinde kade geli aahet ti aata milanar nahi tashech aata muslim mate suddha milnar nahi.

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Місяць тому +1

    Without उद्दव,,, bjp kolapsd

  • @vikramdongre2468
    @vikramdongre2468 Місяць тому

    Tumi pan phirat asnar

  • @kiranchaudhary9117
    @kiranchaudhary9117 Місяць тому

    Faruk badbad

  • @पाटीलआला-घ9श
    @पाटीलआला-घ9श Місяць тому

    Kahi nahi labad aahet,matalabi rajkaarani ,hyana kahi Dene ghene nahi na hindushi na shivpreminshi ,maharaj yanche gad kille modun padlet te hyana saral hot nahit

  • @rajivk1973
    @rajivk1973 Місяць тому

    Usman ne kolanti udi marli mhanje parat ekada

  • @swapniltalekar4863
    @swapniltalekar4863 Місяць тому

    Tumhi ek visartayat ki purna maradwadyat fakt jarange patil yancha mule Uddhav Thackeray ani MVA che umedwar nivdun ale nahitar yanna kon bhoot vichartay😂

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 Місяць тому +2

    ऊबाठा सेनेने आता मुंबई तक बरोबर ही खोटा प्रचार करण्यासाठी सौदा केला आहे का असा संशय येऊ लागला आहे.

  • @ambadasshelar171
    @ambadasshelar171 Місяць тому

    Aatta muslim mat konakade janar

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no Місяць тому

    Maharaj cha putla padla var vatla hota udyan Maharaj rajinama detil , kahi pan bol le nahi?

  • @subhashaher1562
    @subhashaher1562 Місяць тому

    Swtacha soi pramane bolnare waghachi katdi pangrnara landga

  • @gayatrideoche7013
    @gayatrideoche7013 Місяць тому

    आम्ही ऐकणाथ शिंदे णा मतदाण करणार

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 Місяць тому

    Mashal only

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 Місяць тому +2

    Mashal only