Akshay Shinde Encounter नंतरही बदलापूरच्या शाळेभोवती संशय का ? संस्थाचालकांना अटकपूर्व जामीन मिळणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #BolBhidu #AkshayShinde #AkshayShindeEncounter
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 149

  • @ratnagiritoday
    @ratnagiritoday День тому +84

    संस्था चालकाचा आधी एन्काऊंटर केला पाहिजे. अक्षय शिंदेला कायद्याने फाशी नीच्छित होती.

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 День тому +53

    सगळच संशयास्पद तरीही मुलींना न्याय मिळाला हे दाखवन्याचा आटापीटा

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 День тому +124

    न्यायालयाने जर प्रामाणिक पणे ह्या विषयाची सखोल चोकशी केली तर ह्या प्रकरणाशी निगडित बरेच "अक्षय" बाहेर येतील...

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 День тому +10

      पहिला 🍉🍉🍉

    • @gdgavali
      @gdgavali День тому +3

      kase? tya porinni tya ekach manasane te vikrut kaam kela ase mhtalay.. dusare akshay kuthun nighanar hote?
      bharatatil konatihi sanshtha kinva buisuness ya madhe chaukashi keli tar legally kahi na kahi problematic nighatech.. kaan aapale legal rulech tase aahet..
      main goshta bajula thevun je nighalay tyatach time pass karanyat aapalya ithe lokana maja yete.. tyamule konihi legal matter madhe help karayala pudhe yet nahi..
      Tya vikrut manasala marale.. hey barech zalay,.. nahitar tyala fashi vhayala 10-15 varshe nighun geli asati..

    • @Ppd199
      @Ppd199 День тому +1

      न्यायालय चौकशी नाही करत. ते काम पोलिसांचं असतं. ज्यावेळेस एखाद्या प्रकरणात पॉलिटिकल कनेक्शन असतं त्यावेळी पोलिसच नीट काम नाहीत करत

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth День тому +110

    *काय योगायोग*
    *एकनाथ शिंदे च्या राज्यात*
    *श्रीकांत शिंदे च्या मतदार संघात*
    *संजय शिंदे या इन्स्पेक्टर ने*
    *अक्षय शिंदे चा एन्काऊंटर केले*

    • @GaneshKolhe1995
      @GaneshKolhe1995 День тому +1

      😅

    • @adesh014
      @adesh014 День тому +8

      😂😂😂 Shinde Shahi hich ka

    • @abhaybhope172
      @abhaybhope172 День тому +8

      😮आणि हा पण योगा योग बघा.
      मालवण आपटे, बदलापूर आपटे आणि ह्या दोघांना वाचविण्यासाठी पूर्ण सिस्टीम लागली आहे..

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 День тому +5

      शिंदे होता म्हणूनच एन्काऊंटर कऱण्यात आले, आपटे, कोतवाल असते तर नक्कीच एन्काऊंटर कऱण्याची हिंमत दाखविली असती का?

    • @jaiho5914
      @jaiho5914 День тому +3

      Apte farar ahe Sanstha chalak shalecha...
      Mhanun Akshay cha game kela...

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 День тому +43

    संस्था संचालक संघाचे स्वयंसेवक असल्याने अक्षयचा एन्काऊंटर करून संचालकांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न

    • @pranilbhalerao2447
      @pranilbhalerao2447 День тому +2

      Kiti madhe settlement jhal aasel yacha vichar kara..

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 День тому

      फडणवीस जातीवादी आहे शेंडीला शेंडीने पसार केलं, पडबियांचे साले

    • @shreenik5124
      @shreenik5124 День тому

      Babo tyacha vichar nahi karayacha

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 День тому +30

    एन्काऊंटर करा संस्था चालकांचा देखील , लवकरात लवकर .

  • @Dharmik457
    @Dharmik457 День тому +25

    कांड पण शिंदेनेच केला (एकट्याने नाही). संशय पण शिंदेनेच निर्माण केला. फरारांना वाचवले पण शिंदेनेच. काय योगायोग आहे. बोलभिडू ला धन्यवाद नाहीतर काही लोकांनां मामला संपला अस वाटत होतं. 🙏

    • @Prathmesh77
      @Prathmesh77 День тому

      बोल भिडु काही धुतल्या तांदळाइतके स्वच्छ नाहीत. ते सुद्धा सनातन ला डेंगु, मलेरीया म्हणणारी गँग चा एक छोटा पार्ट चालवतात. यांचे बरेच व्हिडीओ, निवेदन हे भाजपा-शिंदे विरोधी असतं.

  • @Shri0900
    @Shri0900 День тому +15

    शिंदे ला मारला हे बरे झाले पण ते आपटे आणि इतर पळून गेलेले सापडल्या नंतर फडणवीस हाच न्याय करतील हीच अपेक्षा !!!! नाही तर हा पण जुमला आहे समजून घेईल जनता !!!😢😢

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 День тому +39

    या शाळेतल्या अन्य दोन मुली फरार असल्याचं आणि तिथे चाईल्ड पाॅर्नोग्राफी चालायची असं स्थानिकांचं म्हणणं आहे, त्याबद्दल एका सामाजिक संघटनेनं सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 День тому

      आता अफवांना असाच ऊत येईल.

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 День тому

      @@yogeshpatil2635 अफवा नाही, FIR दाखल होण्याच्या आधीची गोष्ट आहे हे.
      हे सगळं प्रकरण उघड होण्याच्या आधीची गोष्ट आहे.
      आणि सुप्रीम कोर्टाने ती याचिका स्विकारली आहे.
      त्यामुळे अफवा वगेरे हा खोटा नॅरेटीव आपल्या घरी ठेव.

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 День тому

      @@yogeshpatil2635 अरे गाढवा अफवा काय, हे प्रकरण उघडकीस येण्या आधीची गोष्ट आहे ती निरक्षरा.
      आणि सुप्रीम कोर्टाने ती याचिका स्विकारली सुद्धा, त्यावर सुनावणी आहे 4 ऑक्टोबर ला.

    • @sagarjaware1986
      @sagarjaware1986 День тому

      Child pornography म्हंजे खाऊ वाट्त का तूला. आणि फरार मुलींचे आई वडील अजून कसे गप्प बसलेत 🤔 encounter हाच last option आहे अश्या नराधमासाठी 😊

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 День тому +2

      बरोबर..

  • @neymarind
    @neymarind День тому +16

    अशा प्रकारच्या एन्काऊंटर ने फक्त राजकीय हेतू साध्य होतात, मूळ समस्या जैसे थे. फरार असलेले शाळेचे लोक मस्त हसत असतील. 😡

  • @Dharmik457
    @Dharmik457 День тому +11

    आता फक्त न्यायालय उरले आहे सत्य समोर यायला. नाही तर पोर्शे प्रकरण आहेच उदाहरण घ्यायला आणि शेवटी पैसा आणि पॉवर हेच श्रेष्ठ असं म्हणावं लागेल. त्या चिमुरड्या मुलींसोबत खेळ. 🙏

  • @nileshtarte7278
    @nileshtarte7278 День тому +10

    आपटे‌ आपटे दोन फ़रार एक मुर्तीकार एक शिक्षक... फडणीस आपटे काय संबध आहे

  • @suhelmujawar5503
    @suhelmujawar5503 День тому +11

    शाळेमध्ये child pr चालू होती पहिल्यापासून या मध्ये शाळा संथा चालक सामील आहेत

  • @sarangbsr
    @sarangbsr День тому +32

    फरार नाही, पसार.

    • @Fighterkingxyz
      @Fighterkingxyz День тому +1

      आता त्यात फरक काय असतो🤔

    • @sarangbsr
      @sarangbsr День тому +1

      @@Fighterkingxyz फरार - पारशी
      पसार - मराठी

    • @papitasart3350
      @papitasart3350 День тому

      Salman khanchya gharavar golibar karnaryala 2 divsat pakdle Ani ha sastachalak ajun pasar

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 День тому +8

    संस्थाचालक आपटे, कोतवाल हे संघाशी, भाजपाशी संबंधित असल्यामुळे साहजिकच त्यांना राजाश्रय लाभलेले असल्यामुळेच पंतांच्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट असणाऱ्या कर्तबगार पोलिसांना ते फरार आरोपी कसे काय सापडणार? आणि सापडले तरी त्यांना अटक करून अकारण पंतांची नाराजी ते का ओढवून घेतली?

  • @akashrathod5573
    @akashrathod5573 День тому +20

    Chinmay bhau cha pagar vadhva..😂

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 День тому

      VAADHLAY RE 😂

    • @maheshkhalate4049
      @maheshkhalate4049 День тому

      Gap ga***,u

    • @iindia18
      @iindia18 17 годин тому

      असा मेसेज चिन्मयनेच तर केला नाही ना... 😂😂😂

  • @vickyshirsath18vlog
    @vickyshirsath18vlog День тому +6

    4 पोलीस असून त्यांना त्याला कंट्रोल करता आलं नाही काय बोलाव अवघड आहे सगळं 😮

  • @pravinambhore6001
    @pravinambhore6001 День тому +3

    प्रकरण मोठ आहे मोठे माणसे शामिल आहेत असच वाटते, तपास झालाच पाहिजे, संस्था चालक मुख्यधपिका, शिक्षक, Staff सर्वाना Custody मधे घ्यायला पाहिजे...

  • @ashishmore3881
    @ashishmore3881 День тому +27

    शाळा BJP वाल्यांची आहे ... स्पष्ट आहे की इतरांची नावे केस मध्ये येऊ नये म्हणून एन्काऊंटर केला गेलाय ... बहिणींची काळजी वगैरे काही नाई ए ... गेम ए सगळा गेम ...
    आणि तसंही केस चालली असती तर फाशी झालीच असती असं सरकारी वकील निकमच म्हणन आहे ... तरी सुद्धा एन्काऊंटर केला ... याचाच अर्थ कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न आहे ... आरोपी जिवंत असता तर अजून गुन्हेगार यात अटक झाले असते ... आरोपी मारून टाकला इतरांना वाचवण्यासाठी ...

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 День тому +4

    गोलमाल है भाई सब गोलमाल हैं ... आरएसएस चे लोकं आते संस्था वाले आपटे ल अजून अटक नाही आणि शाळा च सीसीटीव्ही का बंद होता .. बळी च बकरा अक्षय शिंदे झाला आहे 😊

  • @nileshtarte7278
    @nileshtarte7278 День тому +3

    १)आपटे ला पुतळा काम का दिलं? २शिक्षक आपटेँ वाचण्यासाठी कोण मदत करतो?

  • @suniljaid3725
    @suniljaid3725 День тому +5

    Kay yoga yog encountar zala ,lagech Aatakpurv jaminch Aarj dakhal.

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 День тому +6

    शाळा बंद करा

  • @bharatagiwale1831
    @bharatagiwale1831 День тому +7

    शिंदे फडवणीस हे पाप कुठे फेडणार

  • @hitenrodri1388
    @hitenrodri1388 День тому +4

    Ashya Cases Madhe Schools var Jhata kay Karvai hot nahi. Schools var Karvai keli ani Stricy rules banavle tar parat ashya Ghatna ghadnar nahi.😢

  • @AmanKarhade
    @AmanKarhade 19 годин тому +3

    थालापती विजय च्या मास्टर मुव्ही सारखी स्टोरी वाटतं, गुन्हा करून निरपराध मुलांवर गुन्हा टाकून देणे 😢

  • @nitinsalunke7993
    @nitinsalunke7993 День тому +6

    देश संविधानाने चालतो rss च्या विचारामुळे नाही!!!!!महाराष्ट्र up, Bihar ho deu naka!!!!!!!!!!

    • @nitinsalunke7993
      @nitinsalunke7993 День тому

      Rss ban hoyla पाहिजे

    • @Bigdaddytxdot
      @Bigdaddytxdot День тому

      Zala already Mirzapurpeksha double entertainment Solapurat ahe😅

  • @SandeshMr93
    @SandeshMr93 День тому +3

    मोठा मासा सुटला

  • @Nyadav5132
    @Nyadav5132 День тому +3

    मुद्दा सोप्पा आहे ज्या लहान चिमुलिंवर अत्याचार झाले आहेत त्यांनी सरळ सरळ आरोपीच नाव सांगितल आहे ना? माझ्या मते अक्षय ची बाजु घेण योग्य नाही... महाराष्ट्र पोलीसांना सलाम❤

    • @mayurpilane5516
      @mayurpilane5516 День тому +5

      पण म्हणून काय इतर आरोपी नाहीच
      असं नाही होत ना
      अजून त्या मुलींना पूर्ण न्याय मिळाला नाही
      ज्या पोलिसांनी सुरवातीला तक्रार दाखल करायला टाळाटाळ केली त्यांच्यावर
      आणि सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या लोकांना आणि शाळा प्रशासन अधिकारी जे फरार आहेत
      त्यांना फाशी देतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 День тому +7

      अरे भावा तिथे चाईल्ड पाॅर्नोग्राफी चालायची असं स्थानिकांचं मत आहे.
      म्हणून तर cctv आणि संस्थाचालक पसार आहेत.
      फुटेज उडवलं

    • @Sandy-yl1hl
      @Sandy-yl1hl День тому +5

      Mitra akshay chi baaju koni ghet naahi aahe fakt satya kaay aahe he ughadkis yena garjecha aahe!! Full story!! Sarva saamil lok najret aale paahije!! Konich sutla nahi paahije!!

    • @jayramkute3608
      @jayramkute3608 День тому

      ​@@Sports.frenzy11😢😢

    • @sunilahirrao1899
      @sunilahirrao1899 День тому +3

      मग संस्थेने शिंदे वर कार वाई लगेच का केली नाही?

  • @chandangorivale171
    @chandangorivale171 День тому +1

    भावा सगळे व्हिडिओ तू बनव तूच पाहिजेल ,तुझेच व्हिडिओ मी बागतो भावा

  • @mayurbagul2036
    @mayurbagul2036 День тому +3

    चिन्मय भाऊ ते "लड्डू मुत्त्या" वायरल व्हिडिओ वर बनवा काही तर.

  • @vishalsawant4070
    @vishalsawant4070 День тому +1

    💯✅

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 День тому

    इथे लोकांचा विचार त्या मानत असलेल्या पक्षाला धरून असते

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 День тому +2

    पैसे ची ताकद आणि सत्तेचा माज. यामुळे असे चुकीचं निर्णय येत रहाणार. Cctv कॅमेरा असो किंवा अग्निशमन टाक्या असो त्या मोकळ्या आणि कॅमेरे बंद.
    मी ज्या प्लास्टिक कारखान्यात होतो तेथे cctv कॅमेरा नव्हते. जे fire extinguisher मध्ये गॅस न भरता लेबल बदलून लटकलेलं. नावाला आग विझवण्याचे प्रशिक्षण 😄😄😄😄

  • @balasahebyadav751
    @balasahebyadav751 День тому +1

    अनेक शंका

  • @surajsakhare1817
    @surajsakhare1817 День тому +2

    तेला मारलाय या बदल पोलिसाचे अभिनंदन पण पूर्ण माहिती समोर यायला पाहिजे होती नकी

    • @yog7640
      @yog7640 23 години тому

      पोलिस कुत्र्यांची भुमीका योग्य प्रकारे बजावत आहेत। पोर्शे कार नी दोन तरुणांना जागीच ठार करणारा निबंध आणि गरीबांचा एनकाऊंटर

  • @anisashaikh1496
    @anisashaikh1496 День тому +1

    Bhayanak...RAJNITEE...APTE ..Kotwal...GAYAB...Poor school children again face this problems....no justice

  • @drvishalswami6145
    @drvishalswami6145 День тому +5

    MOTHE MAASE NISTUN JAATIL

  • @sanjumungekar3827
    @sanjumungekar3827 День тому +1

    Shalela paise kambaiche managment khoop jaruri ahe

  • @vaibhavyedravkar9886
    @vaibhavyedravkar9886 День тому +1

    Hi, नमस्ते

  • @raymer.8055
    @raymer.8055 День тому +3

    Ek Nirdosh Marala Gela 😢

    • @tanujshende4898
      @tanujshende4898 День тому

      To etkya divas chup kaun hota sangta yet nahi ka mi gunha nai kela mnun

    • @raymer.8055
      @raymer.8055 День тому

      @@tanujshende4898 bro System madhe lok samil aahet

    • @raymer.8055
      @raymer.8055 День тому

      @@tanujshende4898 Karnar veglach aahe aani yala adkaval aahe

  • @mkadam9769
    @mkadam9769 День тому +1

    त्यांच पण मुठभेड़ करण्याची हिम्मत दखावा

  • @maheshkhalate4049
    @maheshkhalate4049 День тому

    Akshay's encounter is just a Revenge..not the Justice..the case should have been in the court....which definitely would have given main culprits envolved..the motto behind all this is close the case. That's it!

  • @gstarop3337
    @gstarop3337 День тому +1

    article 15 story 😂😂😂

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 День тому +1

    मारलं ते चांगलंच झालं पण प्रकरण संशयास्पद आहे.

  • @sitarammore629
    @sitarammore629 День тому +1

    Matter close. Kuch nahi hoga sab ea aahat.

  • @smitarane
    @smitarane День тому +1

    ती शाळा बंद करा.

  • @Dharmik457
    @Dharmik457 День тому +2

    बंगळुरू मध्ये झालेल्या घटनेवर पण व्हिडीओ बनवा. बोल भिडू. 🙏

  • @vaibhavyedravkar9886
    @vaibhavyedravkar9886 День тому

    रझाकार वर व्हिडिओ बनवा,कसा होता काळ

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha День тому

    जे झाल तर बरच झालं

    • @yog7640
      @yog7640 23 години тому

      गाढवा तुला काय माहित। भावनिक होऊन चालत नाही।

  • @ashishbagul3874
    @ashishbagul3874 День тому

    Hey encounter fakt yenarya election madhe fayda milavanyasathi kele geley.....sarkarla mulinchya surkshitatechi kahihi padleli nahi...... Jar kharach chinta asti tar santachalkanvar pan lagech karvai zhali asti

  • @KB-gf7nd
    @KB-gf7nd День тому

    मंद होता मग घरच्यांनी २ लग्न होऊन दिली, आणि आता मंद झाला

  • @jaywantpatil1574
    @jaywantpatil1574 День тому

    Hi shikshya yogyach, Pan Desacha gruhmantrich haddapar.

  • @Bigdaddytxdot
    @Bigdaddytxdot День тому

    Hya encounter mule ata asa vatu lagla ahe ki he planted hota.

  • @aplamasalaaplkitchen7801
    @aplamasalaaplkitchen7801 День тому +1

    न्यायालयासमोर संचालकाला उभा करा आणि सकल चौकशी करा त्याने कॅमेरे लावलेले लावले नाही त्याला दोषी ठरू शकतो

  • @ranjanjadhav4905
    @ranjanjadhav4905 День тому

    Ek lai bhari gost baher yete aahe. Maharajan chya putala prakaran ghya nahi tar Badalapur school trusty every where there Aapte is common. Vichitra Yoga Yog. 😢😅

  • @prashanwagh8230
    @prashanwagh8230 День тому

    Mhanun yala udavla rao tyala sagla dabla gela pahije... Sagad nivdnuk dolya samor theun hota aahe. Pn yat polisani je kela te changalch kela purn credit fakt polisanach.

  • @shailakamble727
    @shailakamble727 День тому +1

    I don't like your channel because there is nothing new about anything. Just name bolbhidu but nothing new about any current news. Anchor is the worst. I feel like first you gather information from other channels and make news on that base so totally flop

  • @vbh4315
    @vbh4315 День тому +3

    पोरगा भीम वाला आहे.

    • @vishalideokar5930
      @vishalideokar5930 День тому

      मांग होता.

    • @vbh4315
      @vbh4315 День тому

      @@vishalideokar5930 mhanun tar tyanche lok rss var dhaklun det ahet . Karan jaat lapvat ahet.

    • @homosapian24
      @homosapian24 23 години тому

      ​@@vishalideokar5930charnakar hota

    • @homosapian24
      @homosapian24 23 години тому +1

      ​@@vishalideokar5930pan jatiche kahi ghene dene nahi

  • @sharadsutar7030
    @sharadsutar7030 День тому +1

    First comments❤

  • @prashantinvestor1198
    @prashantinvestor1198 День тому

    Aale Pawar Che achaanak wale Chaate😂

  • @Amrutjagtap639
    @Amrutjagtap639 День тому +3

    मिड डे या वृत्त पत्राने एक बातमी आज दिली की मासुख हिरेन यांचे ही encounter याच ठिकाणी झाले जिथं कुठे ही CCTV नाही म्हणजे याचं ठिकाणी दोन encounter झालं इतका योगा योग कसा..

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 17 годин тому +2

    अक्षय शिंदे कडे काही तरी माहिती असंणार असेल म्हणून encounter केला, कारण अजूनही संस्था चालक, अध्यक्ष, मुख्याधिकारी फरार आहेत

  • @nivruttibhagyawant
    @nivruttibhagyawant День тому +2

    आरोपीला तलोजा कारागृहातून बदलापूरला नेत होते तरी मुंब्रा बायपासला आले कशे सब गोलमाल है.

  • @slim11shock
    @slim11shock 21 годину тому +1

    आता ब्रिजभूषण सिंह आणि प्रज्वल रेवन्नाला कधी ठोकणार. नीरव मोदी, ललित मोदी, केतन पारेख, मेहुल चोक्सी, विजय माल्या चा नंबर कधी लागणार?

  • @sagarraut4019
    @sagarraut4019 21 годину тому +1

    Maharashtra ajun he kaydyacha magrvar chalnare rajya hota... Pan atta UP - Bihar cha marga ne vatchal chalu zaliy... BJP

  • @mhatretech3536
    @mhatretech3536 День тому +1

    हा महारष्ट्र युपी बिहार होणार आहे एक दिवस हे बहुतेक परप्रांतीय लोकं आली आहेत इथे वाटोळा करायला

  • @rahulsawant8545
    @rahulsawant8545 21 годину тому +1

    Sanstha chalakala sodu naka ka palun gelay

  • @dineshsareen2406
    @dineshsareen2406 23 години тому +1

    Sanstha chalak
    BJP wala

  • @swapnilbagade5446
    @swapnilbagade5446 День тому

    Govt kiti jhopet ahe ha case warun jya school madhe he jhala tya school che principal la arrest jhali nahi ane police pn help karat navte
    Lahan mulicha cha rape jhala tari police case band karnacha vichr karat hote . Hech ahe changle diwas he sarkar che .

  • @adu.s2310
    @adu.s2310 18 годин тому

    पहिले शुभदा शितोळे ला अटक करा..

  • @shravnipatil4677
    @shravnipatil4677 День тому +1

    Garibala adkavla ahe yat 😢

  • @2110BAK
    @2110BAK 16 годин тому

    आपटे आणि कोतवाल हे देशभक्त आहेत

  • @fa..3611
    @fa..3611 15 годин тому

    Anek shanka ahe prakaran kahi sampnar nahi

  • @fa..3611
    @fa..3611 15 годин тому

    Apte la apta re atak karun lawkar

  • @rutujabandekar9537
    @rutujabandekar9537 21 годину тому

    Dada nithari kand murder vr bol na