Manoj Jarange Patil News: प्रत्येक ठिकाणी विजय तोच.., जरांगेंनी विधानसभेसाठी कंबर कसली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 73

  • @pandurangkhanderaoladegaon8505
    @pandurangkhanderaoladegaon8505 2 місяці тому +26

    फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय सुविचार आहेत.२८८ उमेदवार उभे करा.आता योग्य वेळ आली आहे.पुढील वाटचाली साठी अभिष्टचिंतन.आम्ही सोबत आहोत.एक मराठा कोटी कोटी मराठा.🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍

    • @AnilPatil-yh4sk
      @AnilPatil-yh4sk 2 місяці тому +4

      आम्ही जरांगे साहेबासोबत ते म्हणतील तसेच होणार

  • @vijaygadekar7038
    @vijaygadekar7038 2 місяці тому +28

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @BadshahJadhav-r3x
    @BadshahJadhav-r3x 2 місяці тому +7

    पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @keshavshinde8278
    @keshavshinde8278 2 місяці тому +17

    पाटील ❤

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 2 місяці тому +14

    Ek maratha koti maratha🚩🚩🚩🚩

  • @sunitadarandale4426
    @sunitadarandale4426 2 місяці тому +16

    नवीनच उमेदवार उभे करावे जुने अजिबात नको

  • @sunitadarandale4426
    @sunitadarandale4426 2 місяці тому +18

    निवडणूक लढवायची उमेदवार पाडायचे असले तरी पण पाडून आपले नवीन उमेदवार पाहिजे सर्व जाती धर्माचे

    • @AnilPatil-et6im
      @AnilPatil-et6im 2 місяці тому

      नीच्चीतच सर्व जातीचे असतील ❤❤❤❤

  • @rajabhauapet7674
    @rajabhauapet7674 2 місяці тому +8

    निवडून आल्यावर जर आमदार विकले गेले तर आपण काय करणार या करिता काहीतरी अट ठेवलि पाहिजे 🙏🙏 ऐक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शीवराय

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 місяці тому +3

    आम्ही धनगर सोबत आहे पाटील फक्त उमेदवार द्या ❤️❤️

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 2 місяці тому +1

    एकही उमेदवार निवडून येणार नाही।

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 2 місяці тому +8

    एक मराठा... कोटी मराठा...

  • @KBKAILAS
    @KBKAILAS 2 місяці тому +2

    जरंगे पाटील साहेब तुम्हालाा मानतोय मी कारणचे माध्यमतुन म्हणून तुतारीची खासदार निवडुन दिले 2 महिनेत आवाज काढला नाही तुमी सच्या माणुस आहे तुम्हाला खुप मानतो मी

  • @sanjaychattar1287
    @sanjaychattar1287 2 місяці тому +1

    पाटील

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 2 місяці тому +1

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @Jijanatkar
    @Jijanatkar 2 місяці тому +4

    सामान्य लोकांना उभे करा. मातब्बर लोकांना जवळ सुध्दा उभे करु नका

  • @subhashghadge4865
    @subhashghadge4865 2 місяці тому

    दादा तुमचा खरंच अभिमान आहे

  • @Bhausahebdeokar-yy8bf
    @Bhausahebdeokar-yy8bf 2 місяці тому

    आपला फक्त वापर चालु आहे आपला नेता खुप हुशार आहे

  • @ranapatil180
    @ranapatil180 2 місяці тому +3

    Only patil ❤❤🎉🎉

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 2 місяці тому

    Jarange patil tum age badho hum tumhare sath hai jayshivray

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 2 місяці тому +2

    🔥😍

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 2 місяці тому +3

    Only jarange patil

  • @RajuRaut-n5q
    @RajuRaut-n5q 2 місяці тому

    जय शिवराय पाटील

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @bhausahebjagtap5332
    @bhausahebjagtap5332 2 місяці тому

    मनोज दादा सार्व मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे एक मराठा लाख मराठा

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 2 місяці тому

    सर्व जातीत विचार वंत आहेत सर्व मागे पडले लुचे राज करून राहिले

  • @HarivanaveVanave
    @HarivanaveVanave 2 місяці тому +5

    अरे हा 288 उभा करणार नाही 29 तारखेला बोलणार भाजपाचे पाडा निवडून कोणाचे आणायचे विचारलं तर हा मंनार मराठ्यांना माहित आहे कोण निवडून आणायचे ते आणि ते फुल तुतारी वाजवणार

    • @shakanathchavan6347
      @shakanathchavan6347 2 місяці тому

      तु तुझं बघ आम्ही ठरवु काय करायचं

    • @shakanathchavan6347
      @shakanathchavan6347 2 місяці тому

      तु तुझं बघ आम्ही ठरवु काय करायचं

    • @HarivanaveVanave
      @HarivanaveVanave 2 місяці тому

      @@shakanathchavan6347 बस मग तुतारी फुकित

    • @BharatMhaske-zd9hd
      @BharatMhaske-zd9hd 2 місяці тому

      तु‌ नको‌ मधी‌ नाक‌ खुपसु‌ ते‌ आम्ही मराठे‌ बघु‌ एक मराठा कोटी मराठा

  • @aapasahebshelute3482
    @aapasahebshelute3482 2 місяці тому +3

    एक मराठा कोटी मराठा

  • @rameshathare102
    @rameshathare102 2 місяці тому +1

    पाटील उमेदवार उभे करा❤

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 2 місяці тому +2

    जय मराठा जय पाटिल साहेब 🎉❤

  • @subhashsurawase4762
    @subhashsurawase4762 2 місяці тому +1

    याला राजकीय प्रसिद्धीस यायचंय, आरक्षण हे बाजूस पडलय,राजकारणात यायचंय असेल तर तु फक्त मराठेना घेऊन राजकारणात यशस्वी होणार नाहीच

  • @bapunalage853
    @bapunalage853 2 місяці тому

    दादा सर्व सामान्य उमेदवार द्या, निवडूनही येतील पण ते पुन्हा खोक्यांच्या मागं पळणार नाहीत याची काय शाश्वती. म्हणून नवीन पक्ष काढा किंवा राजे/ राजरतन साहेबांचा पक्षाच्या तिकिटावर उमेदवार द्या! किमान सहजासहजी कोणी पळणार नाहीत. कारण पैसा खूप वाईट चीज आहे आणि माणसं लालची असतात.

  • @shindebaliram9746
    @shindebaliram9746 2 місяці тому +1

    मनोज दादा आजी माजी आमदार खासदार मंत्री यांना किंवा यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देऊ नये.हे खोके घेऊन मोकळे होतात आणि आपला मराठा समाज आरक्षणापासुन वंचित राहील.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 місяці тому

    जरांगे पाटील हा गोरगरीब मराठ्याचा संघर्ष योद्धा आहे. हा एक असा मानुस आहे की ज्याने फडवनीस ची काशी करुन टाकली.

  • @parmeshwarsalunke5179
    @parmeshwarsalunke5179 2 місяці тому +2

    फक्त पाडापाडी

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 2 місяці тому

    पाटील तुम्ही जातीवादी आहात. दलीत मुस्लिम ओबीसी आदीवासी धनगर भावांनो चतुर बिरबल आहे जंरागे

  • @musicking9424
    @musicking9424 2 місяці тому +2

    जात महत्वाची नाही मग obc तून aarkashan कशाला मागता हे satteche साठी सगळे आहे

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 2 місяці тому +1

    Patil rajkarn nako ase mala vatte tummi aamche hiro ahet

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 2 місяці тому

    आम्ही जरांगे

  • @shreepawar134
    @shreepawar134 2 місяці тому +1

    Shevati he pan politician ahet

  • @khiladkarrajendra3094
    @khiladkarrajendra3094 2 місяці тому

    Ha purana Sharad pawaracha kutra 1 lakh maratha 1 koti maratha jay shivaji jay bhawani

  • @ramdasshinde9269
    @ramdasshinde9269 2 місяці тому +3

    हे इतकं सोपं नसतं बबा

    • @rameshwarjagtap8578
      @rameshwarjagtap8578 2 місяці тому

      लोकसभेला काय शेट पाहिले का

  • @pawanmulak6920
    @pawanmulak6920 2 місяці тому

    Mta sodli ky

  • @ashokgite6932
    @ashokgite6932 2 місяці тому

    जरांगे मराठा समाजाला सोबतीला घेऊन राजकारण करतोय पण त्याला जुने राजकारणातले पुढारी यशस्वी होऊ देणार नाही त्याच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करतील

  • @sssinspiration7874
    @sssinspiration7874 2 місяці тому

    पाटील तुम्ही उभे केले तर बीजेपी निवडून येईल तुम्ही फक्त फडणवीस ला शिव्या द्या पवार साहेब बघून घेतील बाकीचे

  • @TUKARAMTHORAT-rh5ub
    @TUKARAMTHORAT-rh5ub 2 місяці тому

    Only jarange patil

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 2 місяці тому

    एक मराठा... कोटी मराठा...