चटणी तयार करताना फायनल ती चाळुण त्याचे कण एक सारखे केले तर खातांना दांतात अडकणार नाही. लहान मुलांना ही आवडते पण जे कमी बारीक झालेले दाणे त्रास दायच ठरतो.त्या मुळे पँकिंग मधे गठ्ठे ही होनार नाहीत. चटणी कशी चहा पावडर प्रमाणे एकजीवच मजा येते.पचायला ही सोपी. किंबहुना तुम्ही ती साँसच्या सारखी पातळ करुन बघायला हवी. मुले खुश च होतील❤
जो शेंगदाणा वापरला जातो तोच या चटणीचा चविष्ट भाग असतो. बाकी मसाला वगैरे ठीक आहे. शेंगदाणा उच्चप्रतिचा असतो. हायब्रीड शेंगदाण्याची चटणी चांगली होतं नाही
This is a big issue with production in India, especially food production and distribution, staff are not even provided with gloves and masks so I hope whatever she says she gets as wages and perks is in fact true.
आपण सर्व मराठी माणसांनी आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे आपल्या मराठी पदार्थांचे ब्रँडिंग केले पाहिजे,माऊथ पब्लिसिटी केलीच पाहिजे. आपण हे सर्व जाणीवपूर्वक केलेच पाहिजे.
खैरमोडे ची स्वस्त आहे म्हणून म्हणत आहात का? पेठेची चटणी चांगली आहे, त्यांचा मसाला, लोणचे, पापड पण खुपचं छान आहेत. आमचे कडे पुणे मध्ये फक्त पेठेचीच चटणी जास्त खाल्ली जाते.
kharokhar tastey aahe chutney mi punyat astana chitlenkadun ghetleli, roommate ne 1st tym khalli to mulcha solapurcha hota tyachya gharashejari kilo vr milaychi next tym to gavi javun aala ki 2-4 divas aamhi chutney aani roti hech dinner karaycho😅
तुम्ही चटणी मुळे मुलांना शिकवले ठिक आहे पण चटणीत थोडे तिखट व मिठ टाकले तर अजून चविष्ट होईल तेवढे जमलं तर जरूर करा कारण मी चटणी घेतली व मोठ्या आनंदाने खायला घेतली पण काय चटणीत ना तिखट ना मिठ
@@extensive9000 आमचे पिढ्यान् पिढ्या पेठे कडूनच चटणी, लोणचे घेत आले आहे, नसले पाहिले हॉटेल होते, नंतर चटणी १५-२० वर्षात आले. ते हाय वे ला आहे म्हणून प्रसिद्ध झाले.
@@mitralusachin9944 पेठेचे बाकिच काही प्रसिद्ध असेल पण चटणी नसलेचीच.जस कि चितळेची फक्त बाकरवडी श्रीखंड,आम्रखंड थोडीचय वारणासारखे.ज्याची त्याची स्पेशालिटी असते.
ज्या ताईचे कष्ट करून बचत करून दोन एकर जमीन घेण्याचे स्वप्न आहे ते एक दिवस जरूर पुर्ण होईल, परमेश्वर त्यांच्या प्रयत्नांना यश देईल.
नक्कीच जेव्हा हरामी 2 नंबर ने पैसे कमावणारे व जमिनी घेणारे भारतातून हद्दपार होतील तेव्हाच
ताईचे स्वप्न पूर्ण व्हावे, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना!
Ho na .....
त्यासाठी आपण सोलापूरी शेंगा चटणी आवडीने खाल्ली पाहिजे.
Inshallah jarur hoga ❤️❤️
Our food is incomplete without chatni, curd and bhakri😊😊😍
पेठे प्राॕडक्टस् म्हणजे उत्तम दर्जाची परंपरा ......छान असते शेंगा चटणी ......विनायक जोशी पुणे
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
धन्यावाद साहेब …रोजगार उत्पन्न बद्दल ..आपल्या सारखे उद्योजक मूळे देशांचा विकास आणी रोजगार मिळतो ..
मी सोलापूर ला गेल्यावर शेंगदाणे चटणी आवश्यक खरेदी करेन
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
मला तर खुप आवडते शेगां चटणी 😍😍😍😍😍
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
आमच्या इथे कॅलिफोर्नियामध्ये पण मिळतील बे सोलापूरची शेंगा चटणी! 😀
नावातच सगळ काही आहे. Best product
कृपया कांडप सुरू असताना ताईंना हाताऐवजी काही tools द्या वापरायला. Safety first. 🙏
चटणी तयार करताना फायनल ती चाळुण त्याचे कण एक सारखे केले तर खातांना दांतात अडकणार नाही.
लहान मुलांना ही आवडते पण जे कमी बारीक झालेले दाणे त्रास दायच ठरतो.त्या मुळे पँकिंग मधे गठ्ठे ही होनार नाहीत.
चटणी कशी चहा पावडर प्रमाणे एकजीवच मजा येते.पचायला ही सोपी.
किंबहुना तुम्ही ती साँसच्या सारखी पातळ करुन बघायला हवी.
मुले खुश च होतील❤
एक चांगला उपक्रम.रोजगाराची निर्माण होते.शुभेच्छा._विनायक कोरे भंडारा.
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
खुप छान चटनी.गरजुंना रोजगार मिळतोय.पण हे सगळ काम करताना महिलांच्या हाताला प्लास्टिक ग्लोव्हज हवेत.🙏
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
@@pethefoods9437
तुमच्या व्यवसायाची अधिक भरभराट होवो.. Hartley Wishes to you & your peanut chutney 👍👍
Looking at this man his parents would be proud.
THANK YOU SO MUCH FOR YOUR COMPLIMENTS.
पेठे ची शेंगा चटणी छानच असते, सर्वत्र मिळते
जो शेंगदाणा वापरला जातो तोच या चटणीचा चविष्ट भाग असतो. बाकी मसाला वगैरे ठीक आहे. शेंगदाणा उच्चप्रतिचा असतो. हायब्रीड शेंगदाण्याची चटणी चांगली होतं नाही
एकदम बरोबर
My new channel started cooking recipes मी तुम्हाला join केले आहे बघा आणि मला परत करा
Khup Chan Mahiti dili
Thank you
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
Grinding machine madhe haath takne dangerous ahe.... So plz use another sop for grinding ...
Pethe food products are truly tastey and trustworthy.... - Prasad Soman
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
M from solapur
Rojgar nirmiti chan keli aahe
मुंबई मध्ये अपना बाजार सारख्या मोठ्या department स्टोअर मध्ये ही विक्रीला ठेवली तर मुंबई मधील लोकाना पण हिचा स्वाद घेता येईल व मोठे मार्केट पण मिळेल
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS. DEFINATELY
Handglose use kara
छान फ्रॉम सोलापूर
This is a big issue with production in India, especially food production and distribution, staff are not even provided with gloves and masks so I hope whatever she says she gets as wages and perks is in fact true.
नक्कीच, प्रयत्नांती परमेश्वर
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
आपण सर्व मराठी माणसांनी आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे आपल्या मराठी पदार्थांचे ब्रँडिंग केले पाहिजे,माऊथ पब्लिसिटी केलीच पाहिजे.
आपण हे सर्व जाणीवपूर्वक केलेच पाहिजे.
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
Solapur grate work
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
Online मिळेल का...????
एकदम बेस्ट
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
Solapur madhe pethe shop madhe mi gele hote chatni khup chan aahe
Waaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaah खूप छान.... चटणी मुंबई किंव्हा पुण्याला तुमचे कोणी वितर्क आहेत का... नसेल तर आम्हाला विकायला द्याल का ❓️
1:18 hata evaji dusre kahitari plastic che vapra ....plz tc
COMPLETE.ADDRESS
PETHE PRODUCTS PL.
खूप छान . . .
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
👍👍
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
Amhi Solapurkar 👍
Me pan
I am solapur re
I know best test of solapur
Ireland 🇮🇪 mdhe rahto me. Pn hya chatni shivay jevan nahi amch. 😋
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
खैरमोड्याची शेंगाची चटणी सगळ्यात उत्तम शेंगाची चटणी
ही ऑनलाईन मिळू शकते का?
@@Sankapal55 kuthe havi ahe
पूना highway वर BPCLपेट्रोल पंपाजवळ दुकानातील चटणी छान असते. ते सर्व प्रकारची चटणी विकतात. मी नेहमी घेत होतो.
खैरमोडे ची स्वस्त आहे म्हणून म्हणत आहात का?
पेठेची चटणी चांगली आहे, त्यांचा मसाला, लोणचे, पापड पण खुपचं छान आहेत.
आमचे कडे पुणे मध्ये फक्त पेठेचीच चटणी जास्त खाल्ली जाते.
@@mitralusachin9944 तुम्ही एकदा खैरमोडे याची चटणी खाऊन बघा तुम्हाला लगेच कळेल काय फरक आहे
पेठे. चे पत्ता फोन नं देणे आवश्यक.
फॅक्टरी चे नावच दाखवले नाही. सांगितले नाही.
कामगारांच्या ड्रेस वरील लोगो वरून दिसले.
अपूर्ण विडिओ टाकू नका.
My favourite
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
🌹🌹👍👍
BBC तुमचे आभार मानावे तेवढे कमीच, कस्टकरी माय माऊली ची स्वप्न व या चटणी उद्योजक व उद्योग यामुळे पूर्ण होत आहे.
I want to purchase, where i can get in Hyderabad?
Is online available?
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS. CONTACT ON 9689017666
नसले शेंगा चटणी ची जाहिरात हमखास पाहायला मिळते सोलापूर हैद्राबाद हायवे वरून जाताना
पुण्यात ह्यांची कुठे कंपनी आहे का ❓ प्लीज सांगा🙏
Nice
खूपच छान. अभिनंदन.
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
ही पेठे यांची शेंगदाणा चटणी online order वर मिळते का?
मी तुम्हाला भेट पाठवली आहे बघा आणि मला परत पाठवा My new channel started cooking recipes
machinnary kiti paise laglet ...
Cost sanga ..
Per kg chatni kiti paise
My new channel started cooking recipes watch
Kshi kilo ahe
मी लातुरकर मला शेंगदाना चटनी भेटल का ठीकान सांगा
kharokhar tastey aahe chutney
mi punyat astana chitlenkadun ghetleli, roommate ne 1st tym khalli to mulcha solapurcha hota tyachya gharashejari kilo vr milaychi next tym to gavi javun aala ki 2-4 divas aamhi chutney aani roti hech dinner karaycho😅
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
Ata te shikun chatni cha startup karnar
😋😋😋😋
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
🙏🙏🙏👌👍🌺🌺🌺.
👍👍🇮🇳
Shenga chutaney madhe garlic use karta ka ?
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS.
मला विक्री साठी हवे आहे तर midel का pls reply
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS. YES CONTACT ON 9689017666 FOR WHATSAPP ORDER.
Solapuri chatani and bjakari order Kara From wardha tukaram matha jawal Ramnagar wardha Anil Narayan Waghmare Argent
देवा चटणी ला खाली वर करायला चमचा वापरा.
हाताने अपघात होईल अचानक अनावधानाने 😮😮😮😮
शेंगदाणे कोणते वापरतात
10 किलो चटणी किती किंमत होते होलसेल किंमत किती
शेंगदाणा चटनी बनवायची कशी प्रमाण काय ते काहीच सांगत नाहीत व्हिडिओ ला अर्थ च नाही !
परमेश्वराने आता कोरोना येऊ देऊ नको... गोरगरिबांचे खूप खूप खूप हाल होतात
बायकांनी हातात मोजे घातले पाहिजेत.
सर शेंगदाणा चटणीची किंमत काय आहे
मला हवी आहे
200kg prynt milel.. Khup prakar khup shops ahyt
Ok
@@shwetakulkarni6118 whr r u from?
THANK YOU SO MUCH FOR YOUR LOVE FOR PETHE FOODS. YES CONTACT ON 9689017666 FOR ONLINE ORDER.
Pone nombar hala
तुम्ही चटणी मुळे मुलांना शिकवले ठिक आहे पण चटणीत थोडे तिखट व मिठ टाकले तर अजून चविष्ट होईल तेवढे जमलं तर जरूर करा कारण मी चटणी घेतली व मोठ्या आनंदाने खायला घेतली पण काय चटणीत ना तिखट ना मिठ
99 PERCENT CUSTOMER DONT PREFER SPICY.
जास्त खाऊ नका मूळ व्याध असेल तर ढुग्नात लेय दुखत्त
दादा चटणीच आल्याचा नंबर भेटेल
नसले चटणी ती नसलेची चटणी हा पेठे कुठण काढलाय मध्येच
नसले पेक्षा पेठे ची चटणी लई भारी हाय 👌👌😋
@@mitralusachin9944 आर कुठून काढलाय हा पेठे? नसले ब्रँडय ब्रँड सोलापूरी शेंगदाणा चटणीचा.
@@extensive9000 आमचे पिढ्यान् पिढ्या पेठे कडूनच चटणी, लोणचे घेत आले आहे, नसले पाहिले हॉटेल होते, नंतर चटणी १५-२० वर्षात आले. ते हाय वे ला आहे म्हणून प्रसिद्ध झाले.
@@mitralusachin9944 पेठेचे बाकिच काही प्रसिद्ध असेल पण चटणी नसलेचीच.जस कि चितळेची फक्त बाकरवडी श्रीखंड,आम्रखंड थोडीचय वारणासारखे.ज्याची त्याची स्पेशालिटी असते.
@@extensive9000 मला तर असे वाटते की आपण एकदा तरी पेठे ची चटणी टेस्ट करून पहावी.
5000 kahi pn kase boltat