माझी शाळा सोडल्याचा दाखला जन्माच्या ठिकाणी उत्तर प्रदेश, पण मी लहानपणापासून इथे राहत आहे. माझा जन्म फक्त उत्तर प्रदेशात झाला पण मी ५ महिन्यांचा असताना माझे वडील मला मुंबईला घेऊन गेले. जेणेकरून मी या फॉर्मसाठी अर्ज करू शकेन, कृपया मला लवकरात लवकर मार्गदर्शन करा.
मी भरलेला फॉर्म approved zhala aha pan message ala nahi
Disapproved zala from edit option nahi kay karaych Marathi madhi from bharla mhnun disapproved zala
03:07 maza IFSC code chukla ahe
Resubmit sathi option yeil ka
Please ans sir 🙏
Sir mazya aai chya Adhar card vr ani election card vr surname different ahe pn bank ani ration vr same ahe form reject hoil ka
Disapproved zala from edit option nhi
Form submit zala ahe approved zala ki nahi kse mahit hoil
Akda edit karun otp kai karana mule milala nai tr te pending mdhe dakhavt ahe tr ashya veli ky karaych
Mi form bharle pn mala masg ala nahi ani photo upload zalaki ki reshan card upload hot nahi kay na kahi problem yetech ahe ky kraych
मो ऑनलाईन फॉम भरले
आहे मळा अजून ३०००रू आळे नाहीत का सरकाय चुक झाली 5:35
Form disapproved reson: navat tafavat aahe tr form edit kiva resubmit karta yeil ka
captcha valid credentials yet ahe site tr ky krav lagel
App bnd ahe sir kontya app vr form bhru sanga 🙏
मी भरलेले आधीचे फॉर्म ॲप्रूव झाले आहेत पण मोबाईल वर मेसेज आला नाही
कदाचित मेसेज १-२ दिवसांनी ही येऊ शकतो. किंवा अॅप लॉगिन करून, केलेले अर्ज मध्ये स्टेटस बघा.
मी देखील असेच व्हिडिओ बनवतो पण कोणीही पाहत नाही.😢😢
जुना app कधी चालू होणार आहे pl सांगा नवीन फॉर्म भरायच आहे
@@mayapol9714 चार दिवसा नंतर
Aka grat kiti mahila chaltil plz saga dada
6,7 दिवस झाले review मध्ये दाखवत आहे काय करावे
Xerox nhi chalat ka
सर नाशक्ती दूध ॲप पुन्हा चालू होणार आहे की नाही
Rashan card istemaal nahi karte to fir from bhar sakenge
Approval zala ahe😊 kal ratri 7:38 minute la narishakti doot app madhe
55वय आहे तरी रिजेक्ट केला आहे काय करावं लागेल सर
सर approved झाल्या नंतर पण फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का ??
नाही
@@MahitiAsaylachHavi थँक्स सर
Edit che option dya
माझी शाळा सोडल्याचा दाखला जन्माच्या ठिकाणी उत्तर प्रदेश, पण मी लहानपणापासून इथे राहत आहे. माझा जन्म फक्त उत्तर प्रदेशात झाला पण मी ५ महिन्यांचा असताना माझे वडील मला मुंबईला घेऊन गेले. जेणेकरून मी या फॉर्मसाठी अर्ज करू शकेन, कृपया मला लवकरात लवकर मार्गदर्शन करा.
तसा पुरावा जोडावा लागेल डोमासाईल, TC
माझा कर्दे अधिवास प्रमाणपत्र नाही. TC काय आहे?
@@manishapatel1794 tc mhnje tuzhe school leaving certificate Kiva Residence proff
नमस्कार सर 🙏🏻,मी फॉर्म भरला पण ओटीपी येत नाहीये आठ दिवस झाले.तर वेबसाईट वर परत फॉर्म भरावा का?
सगळे फॉर्म रिजेक्ट होणार आहे.
ते समजेल निवडणुकी नंतर 😢
फर्म रिजेक्ट झालातर कस कळतय
App open होत नाही ??
Post account di pan message nahi aala dada
Pump, upload Zala Kim message ituka.
सर फॉर्म भरला पण नंबर चुकला आणि otp verification नाही झाले तर अँप्रोल होईल का
काही अडचण नाही Aprove होतो फॉर्म
ॲप कधी चालू होईल
नवीन अर्ज बंद आहे app वर वेबसाईट वापरा
सर माझा फॉर्म अप्रोड केलेले आहे
😢 4:03
मी भरलेला रिजेक्ट झाला तर नविन भरु शकतो का
Edit option ala asel tr
Message padda nahi
ऑनालईन भरता नाही येत मला
Sir majha form approved jhala
Kitne din baad huva
Maja form 8 jully la bharlay tari ajun in review dakhvt aahe
5 July la bharlay tri in review aahe
मी 26 जुलै ला भरला माझा aproov झाला आता 😊
@@chartanalysis8321tumhi form bharlya nantar anganwadi sevikela copy dili ka form chi dada ki fakt app war bharlya
मी ७ जुलै ला भरला होता... माझा २ अॉगस्टला approved झाला.
@@goldies6153 good. Form approved hone purn pand tumchya district var depend aahe. Tumchya district madhe adhikari kiti fast kam kartat tyavar.