वीरा मुळे माझ्या भावाचं आणि वैनी च घर आनंदाने भरलेलं दिसतं सगळं होत भरपूर पण वीराची कमी होती मी देवाला प्रार्थना करायचे आशूला यावेळेस बाळ होऊ दे तुमची फॅमिली खूप प्रेमळ आहे मीराचे दोन्ही कडचे आजोबा आजी काका काकू
Thank you so much देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना केली 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️😊स्वतःसाठी तर कोणी पण प्रार्थना करत पण दुसऱ्या साठी देवाकड प्रार्थना करणाऱ्याच मन खरच खुप मोठं असत 🥰
@@ashwinidhoneVlogमाझ्यासाठी पणबकरा. प्रार्थना मी तर वर्ष झाले आजारी आहे माझी पण लहान मुले आहेत एक मुलगी ekbmulga आहे trdoghrkup लहान आहेतं मी माझ्या आईकडे आणि mulemazyaghri आहे तर मलाकरमत नाही. मुलांशिवय 😢
वीरा मुळे माझ्या भावाचं आणि वैनी च घर आनंदाने भरलेलं दिसतं
सगळं होत भरपूर पण वीराची कमी होती
मी देवाला प्रार्थना करायचे आशूला यावेळेस बाळ होऊ दे
तुमची फॅमिली खूप प्रेमळ आहे मीराचे दोन्ही कडचे आजोबा आजी
काका काकू
Thank you so much देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना केली 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️😊स्वतःसाठी तर कोणी पण प्रार्थना करत पण दुसऱ्या साठी देवाकड प्रार्थना करणाऱ्याच मन खरच खुप मोठं असत 🥰
❤@@ashwinidhoneVlog
@@ashwinidhoneVlogमाझ्यासाठी पणबकरा. प्रार्थना मी तर वर्ष झाले आजारी आहे माझी पण लहान मुले आहेत एक मुलगी ekbmulga आहे trdoghrkup लहान आहेतं मी माझ्या आईकडे आणि mulemazyaghri आहे तर मलाकरमत नाही. मुलांशिवय 😢
बेडवर नाही जेवाय आजारी पडत
Ho 😊
Ashu pls veera ch diet routine kdhi share krnar ahes? Pls lvkar kr .....karan majh baby 9 month running ahe so pls suggest me.....❤🎉
परवा च्या व्हिडीओत नक्की दाखवेल 😊
Cute veera ❤ love you baby
❤️❤️
खूप छान विरा आहे ❤❤
❤❤
Kay ga Veera,Aai Baba na satavate,cute Pillu ! Pillu Aaji la lavkar bolav.❤❤❤ For Veera!
😊❤️
Veera khup bhari ahe tai ❤ mala khup avdate veera ❤
Thank you ❤️
वीरा खूप गोडगोड पिल्लु...❤ सपना सोबत आई.पप्पा दोन्ही गेलेत काय....देवांश खुप छान बोलतोय ताई
आई गेलिये फक्त पप्पा आहे ईथे
@@ashwinidhoneVlogokay tai
Cute Veera 🎉🎉
Thank you ❤️
Veera khup hushar zali ata chan svy lav tila mst❤🌹
👍❤️
खुप छान वीरा बाळ ❤❤
Thank you ❤️
Pillu mast
Thank u ❤
Me fakt veera sathi video baghte god babdi god pillu ahe
Thank you ❤️
वीरा❤❤❤❤love you😊😊😊😊
❤️❤️
Hii tai thumchi veera खूपच गोड आहे मला खूप आवडते सो क्यूट पिल्लू
Thank you ❤️
वीरा 😘🥰
Ho dete 😊
वीरू खूपच गोड आहे❤
Thank u ❤
अग अश्विनी मी संगिता माळी नाशिक जवळ सिन्नर येथुन बोलत आहे तु वीराला दात निघत आहे तर डेंटानिकचया गोळ्या दे साबुदाणा सारखी असते
Ok 😊
Mhaja navh Ashwini aahe mi Ashutosh ci mama aahe mala tuji vhira khup aavhdte ❤
Thank you ❤️
Veera sathi tumchya vedio chi vaat bghat aste mee khupch chan ahe ti❤
❤️❤️ thank you
Nice video Tai 👌👌👌
Thank you ❤️
Veera aata month chi zali aata
9
आंशु सासुबाई ना बोलव तोपर्यंत विरा सोबत खेळायला
हो बोलवल पण त्यांना सध्या वेळ नाही, मोठ्या ताई कडे पण नाहीं थांबल्या त्यासाठी
@ashwinidhoneVlog ठिक आहे
Ek दिवस लाइव् ya na tai
Ho
आशु पुण्याला आली तर आमच्याकडे माझ्या मुली वीराची वाट बघत आहेत.
Ho 👍
Mi tumcha roja व्हिडिओ प pahat mi
Thank you ❤️
अग आश्विनी साखर तर लवकर देऊच नको पण काही खाऊ घातले बाळाला थोड पाणी पाजत जा .पाणी पाजले तर तोंडात व घसा साफ होतो .जयहरी. धन्यवाद .
Ho 👍
अग्ग कित्ती छान दिसते पिल्लू❤❤❤❤❤वीरा लोणावळ्याची आजी
😊❤️❤️🥰
लहान मुले स्वतः दिवसा झोपतात. रात्री मोठ्या माणसांना जागवतात😂
हो तसेच करतात 😂
Tumcha सोबत लाइव् bola च tumcha सोबत
Ho 😊👍
आशु तूम्ही विरा चे मन्थली फोटो शुट करत नाही का
तिघे स्टुडिओ मधे प्रोफेशनल फोटो शुट कर ना
Ho, 😊
Hello
Hii ❤️❤️
वीराची केस कापली नाही का म्हणजे जावळ काढलं नाही का मग चांगली तब्येत सुधारते तिची केस कापा
Jawal kadhle aahe.. त्यानंतर 2/3 वेळेस केस कापले ❤️
तिला कोमट दूध द्या अर्धा ग्लास ते झोपून जाईल. काही खाल्लं तरी नंतर दूध द्यायचं झोपायच्या आधी पाच मिनिटं
👍
आमचं पण असच असत रात्रभर 😂😂विरा एवढं च बाल आहे ❤❤😂
😅
आज-काल बेडवर जेवल्याशिवाय पर्याय नाही. बरेच लोक बेडवर जेवतात. थंडीमुळे फरशी पण गार पडते. असुदे आशु चालतो आजकाल जसं आहे तसं चालून घ्यायचं
Ho na 😊
ताई तुमच्या कडे थंडी नाही काय वीराला तुम्ही स्लिव्हलेस ड्रेस घातला म्हणून विचारले थंडीत तिला स्वेटर घालत जा खुप छान आहे वीरा cutie pie
Kadhi kadhi aste थंडी कधी कधी गरम होत इकडे
Kal pasun ahe thandi
Hii tai good night
Good night 😊