Hothon Se Chu Lo Tum | Unplugged | Rahul Deshpande |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • Original singer : Jagjit Singh
    Lyrics : Indeevar
    Music : Jagjit Singh
    Film : Prem Geet 1981
    |#rahuldeshpande|#jagjitsingh|#unplugged|

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @minaljoshi5698
    @minaljoshi5698 3 роки тому +153

    स्वर्गीय आवाज म्हणजे काय असतं त्याचा अनुभव आज आला. आधीच हे गाणं प्रिय होतं. आता तर अतिप्रिय झालंय. सलाम तुमच्या आवाजाला🙏

    • @nikhilsonawane9455
      @nikhilsonawane9455 3 роки тому +3

      खरंच,जीवनातील् जगण्याचं मर्म शिकवते गीत.खरंच सुरवातीला गितकाराला आणि मग गायकाला माझा सलाम.

    • @nikhilsonawane9455
      @nikhilsonawane9455 3 роки тому +4

      खूप सुंदर तीपन्नि केली ताई तुम्ही.

    • @pareshwagh3012
      @pareshwagh3012 3 роки тому +1

      १००% सहमत

    • @neelamonkar84
      @neelamonkar84 2 роки тому

      Chutya sarkha aawaj ahe...bamnyacha ...videshi saal..

    • @aashishritul8161
      @aashishritul8161 2 роки тому

      सलाम नाही नमन

  • @madhurivilas5273
    @madhurivilas5273 2 роки тому +7

    राहुल तू कोणतंही गाणं म्हणतोस ते अगोदर आवडत होतं त्यापेक्षा देखील अधिक आवडायला लागतं. तू तालवाद्य न वापरता गातोस त्यामुळे गाण्यातले भाव अधिक उत्कटतेने व्यक्त होतात. तुझा आवाज इतका pure आहे आणि त्याला अशी depth आहे की मला तो गंगा नदीच्या प्रवाह सारखा पवित्र सुंदर वाटतो. God bless you my dear.

  • @imtg2008
    @imtg2008 3 роки тому +11

    बाहेर अवकाळी पाऊस पडतो आहे. आपले गाणे ऐकत आहे, डोळे भरून येत आहेत आपोआपच..
    ही ताकद आहे आपल्या आवाजात.. ❤❤👌👌

  • @saurabhjadhav1000
    @saurabhjadhav1000 3 роки тому +110

    Rahul Deshpande and Mahesh Kale, they are legends....

  • @AnuradhasChannel
    @AnuradhasChannel 2 роки тому +21

    Khup पूर्वीचे दिवस आठवले, खूप सुंदर गायलात आपणं, ग्रेट ग्रेट आणि फक्त ग्रेटच 🙏🙏

  • @Asmijog22
    @Asmijog22 3 роки тому +40

    I am.huge huge fan of Rahul ...this style just adds one more feather in his hat...super feeling ..listening to him....just loved it

  • @shubhamsonpetkar5714
    @shubhamsonpetkar5714 3 роки тому +6

    असे खड्गाच्या धारेसारखे दोनच आवाज माझ्या ऐकण्यात आले
    एक शमशाद बेगम यांचा
    आणि दुसरा तुमचा
    👍👍👍👍❤️

  • @Md96691
    @Md96691 Рік тому +9

    राहुल, तू आज हे गीत अमर केलेस.
    बाप्पा तुला अशीच उत्तमोत्तम गायची शक्ति देवो

  • @pradippujari8184
    @pradippujari8184 3 роки тому +7

    अप्रतिम सर, तुमचा आवाज खरचं मनाला खुप भावतो. मी कडेगावला (सांगली) तुमचा कार्यक्रम याची देही याची डोळा पाहिला होता. त्यामधील आधी बीज एकले हे गीत मला फार भावल होत.

  • @AlamKhan-ll1wq
    @AlamKhan-ll1wq 3 роки тому +42

    Simple , clear with minimum orchestra ,calm soothing voice which is Rahul sir voice 👌👌👌👌👍🎂🙏🙏🙏

  • @chaitalijoshi7226
    @chaitalijoshi7226 3 роки тому +4

    जग ने छिना मुझसे मधे किती सुंदर variation घेतले...जग पण वेगवेगळ्या पद्धतींनी घेत वसूल करून हे स्पष्ट केलं.....wah... अप्रतिम

  • @asleshagavande4281
    @asleshagavande4281 2 роки тому +4

    राहुल दा, गाणयातल्या प्रत्येक शब्दाला जसा अर्थ असतो (अर्थात उत्तम गाण्याला)तसा तुझ्या प्रत्येक स्वर हा निव्वळ मधुरच असतो, आणि विशेष म्हणजे तो पोहोचतो, sorry Dada I can't Express more but it makes my day. Thanks a lot
    God bless you, I know you are blessed but still 🙏🏼👍

  • @nmligde
    @nmligde 3 роки тому +6

    राहुलजी माझ्या लाडक्या गायकाच सुंदर गीत तुमच्या आवाजात...खुप सुंदर..देव तुम्हाला अशीच उतरोतर प्रगती करू देण्याची ताकद देवो हीच प्रार्थना

  • @anantgupte4607
    @anantgupte4607 3 роки тому +21

    खूपच सुंदर! मंत्रमुग्ध करणारा तुमचा स्वर, जगजीत सिंग यांच्या सुमधुर सुर सजीव करणारा तुमचा आवाज!!🙏🙏🙏

    • @rimagosavi2255
      @rimagosavi2255 3 роки тому +1

      तुमचा आवाज ह्रदयाला छेडून जातो,असेच गझल गात जा,खूपच चांगले वाटते

  • @ansarsayyad4818
    @ansarsayyad4818 3 роки тому +2

    राहुलदादा प्रत्येकवेळी प्रत्येक गाण्यासाठी नवीन कौतुकास्पद शब्द कोठून आणायचे? खुपच सुंदर. एरवी एखाद जुनं गाणं नव्या गायकाने छेडल तर बर्याचदा त्याची नैसर्गिकता काहीशी निघुन जाते पण तुझ्यात जादू आहे.
    .....जग ने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा.... डोळ्यात पाणी आणलंस...😢🙏

  • @swatijore9142
    @swatijore9142 2 роки тому +6

    खूप छान.. मनःशांती देणारे श्रवणीय गाणे आणि संगीत.. ओरिजिनल गाण्यापेक्षाही सुंदर... 👌🏻👌🏻

  • @rashmikarekar2795
    @rashmikarekar2795 3 роки тому +35

    जगजीत सिंग यांचा शांत ,धीरगंभीर आवाज.तुम्ही पण त्या भावना आमच्या पर्यंत पोहोचवल्या.धन्यवाद, राहुलजी.🙏🙏🙏🙏

    • @sandeshpatwardhan
      @sandeshpatwardhan 3 роки тому

      Bus gaate raho ji, badhiya, trupta zalo. Dhanyavad.

  • @sanikak804
    @sanikak804 3 роки тому +7

    फारच सुंदर!! तोच धीर गंभीर आवाज.. गुलाम अलींची 'छुपके छुपके रात दिन आसू बहाना याद है ' ऐकायला आवडेल...

  • @TripVibes
    @TripVibes 3 роки тому +7

    आज पर्यंतच सगळ्यात बेस्ट कव्हर version आहे ह्या गाण्याचं , खूप सुंदर 💓💓

  • @vijayabhave2279
    @vijayabhave2279 3 роки тому +11

    यू ट्यूब वर तुमची सर्व गाणी ऐकून मी तुमची जबरा फॅन झाले आहे !तुम्हाला खूप आशीर्वाद आणि खूप शुभेच्छा !👌👌🙏🙏👏👏🌹🌹

  • @dattagurukd328
    @dattagurukd328 3 роки тому +5

    राहुलदादा जगजीत सिंग नंतर ही गज़ल तुझाच कडण येक्ली खुपच मंत्रमुग्ध करुन टाकलेस. धन्यवाद.👌👍👍🌹

  • @umavenkatraman9718
    @umavenkatraman9718 3 роки тому +30

    A friend sent me your beeti na bitai raina.. I was speechless with awe.. a fan for life now... May God's divine blessings always be on you and your divine talent

  • @ashishhal4243
    @ashishhal4243 3 роки тому +4

    मना पासून गाणारा, संगीतावर प्रेम असणारा असा सुंदर गाऊ शकतो, खूप खूप आभारी आपन लोकांना लोकडाऊन मध्ये जगण्याची उमेद देत आहात , खूप शुभेच्छा

  • @yuvrajll85
    @yuvrajll85 3 роки тому +2

    राहुल दादा
    प्रणाम
    हे माझे आवडते गाणे आणि ते ही तुमच्या आवाजात म्हणजे सोन्याहून पिवळं. हृदयात गाणे पोहचणे म्हणजे काय ते आपल्या कडून हे ऐकताना जाणवले.
    तुमचे शास्त्रीय संगीत ही माझ्या दिवसाची सुरुवात असते.
    आपणास उदंड आयुष्य लाभो हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना.

  • @abhipray5343
    @abhipray5343 3 роки тому +6

    आदरणीय राहूल दा....
    काॅलेज मधे हे ऐकले होते... असच एका ऑफ लेक्चरला एकदा मॅडमनी गायलं होतं .....फिलिंग नॉस्टॅल्जिक....👌👌👍
    जगजीत सिंग यांच्या आवाजात पुन्हा ऐकण्यात आलं पण आज तुझ्या आवाजात ऐकण्याचा योग जुळून आला मनात होतं हे गाणं सजेस्ट करण्याचं
    मनापासून धन्यवाद💐💐

  • @aditigodbole3977
    @aditigodbole3977 3 роки тому +8

    तुमचं गाणं ऐकणं ही पर्वणीच असते , खुप धीरगंभीर जसं जगजीतसिंगजींचा आवाज तसाच तुमचा आवाज मनाला कुठे स्पर्श करुन जातो

  • @kbk.....4601
    @kbk.....4601 3 роки тому +5

    किती मंत्र मुग्ध होऊन ऐकत होते.. संपूच नये असे वाटत होते.. छान संध्याकाळ होती
    खूप छान राहुल दादा

  • @pradipghosh6144
    @pradipghosh6144 9 місяців тому +2

    What a wonderful rendition causing goosebumps all over body including veins and nerves. This sangeet will be remembered and remained forever.
    Guru ji long live.

  • @sujataraut2000
    @sujataraut2000 3 роки тому +9

    अपूर्व पर्वणी आहे आमच्यासाठी! अक्षरशः मन भरुन आलं. काॅलेजच्या दिवसांत हे असंख्य वेळा ऐकलंय. तुमच्या शैलीत ऐकताना मन निःशब्द झालं...

  • @neelamrane3612
    @neelamrane3612 2 роки тому +5

    Your voice and your renditions have the ability to touch the core of my being!
    I loved Jagjitji but I definitely love you more! I'm so happy you're singing ghazals, your voice is so well suited for these.
    What I love is your humility!
    You're right music should make one happy....simple!

  • @kaivalamcommunication5496
    @kaivalamcommunication5496 2 місяці тому +1

    राहुल जी आपको माँ सरस्वती ने खूबसूरत शास्त्रीय संगीत
    का ज्ञान दिया हे और आवाज भी दि हे जीवन के अंत तक
    इस बक्षीस को संभाले रखना। .धन्यवाद

  • @kirtinaikmuley6254
    @kirtinaikmuley6254 3 роки тому +3

    लाजवाब....बढिया... पियानोने रंगत आणली...गजलचा गोडवा वाढला .

  • @shabdashree393
    @shabdashree393 3 роки тому +5

    सुंदर राहुल.... दैरो हरममें बसनेवालों आणि सच्ची बात कही थी मैंने या जगजीतजींच्या दोन्ही गज़ला तुझ्याकडून ऐकायची इच्छा आहे...वाट पहाते.मूड येईल तेव्हां गा .🙏

  • @sumedhabansod5999
    @sumedhabansod5999 3 роки тому +8

    Sir, Because of you I have started listening classical music...
    Sir you are the best.

  • @aparnasseams9133
    @aparnasseams9133 3 роки тому +2

    मंत्रमुग्ध होऊन तुम्हांला गाताना पाहणं आणि ऐकणं....very blissful.
    Thank you sooooo much.

  • @aashishritul8161
    @aashishritul8161 3 роки тому +1

    असं वाटलं की हिमालयाच्या कपारीत स्वच्छ सुंदर निळ्याभोर सरोवरामधे जो ठहराव आहे आणि आम्ही निस्तब्ध तो सरोवरातील ठहराव निहारत आहो... लाजवाब

  • @santoshitadakhe9348
    @santoshitadakhe9348 3 роки тому +5

    अप्रतिम. फार फार सुंदर गायलात सर.
    धन्यवाद🙏

  • @sandeepchitode561
    @sandeepchitode561 3 роки тому +10

    "....Jag ne chheena mujhse
    Mujhe jo bhi laga pyaara" my favourite stanza. What a wonderful efforts...hats off to you Rahul Sir🙏

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 3 роки тому +4

    खुप अप्रतिम सर खूप छान वाटले. तुमचा आवाज तुमचे स्वर मनाला स्पर्शुन गेले 🙏

  • @sudeshnam1672
    @sudeshnam1672 3 роки тому +4

    Its better than original, I am 43 and a die hard fan of Jagjit ji.... But sir your voice is divine...... My heart and mind is filled with joy... God bless you

  • @aparnashinde3794
    @aparnashinde3794 3 роки тому +3

    खूप सुंदर 👌 कितीतरी वेळा ऐकलं आहे पण तुमच्या आवाजात ऐकायला वेगळीच मजा आली.💐💐🙏

  • @anvithcbhagavath1437
    @anvithcbhagavath1437 2 роки тому +5

    I'm studying in 12 th.. from Udupi..
    I listen to this masterpiece whenever I feel stressed...and this refreshes my mind..thank you sir.. love from UDUPI ❤️

  • @snehasurve6923
    @snehasurve6923 2 роки тому +1

    साधं सुंदर सोप व्यक्त झालंय प्रेम... तितकच हळूवार पणे तुम्ही ते आमच्या पर्यंत पोहचले.

  • @ravindrapatilnasik
    @ravindrapatilnasik 3 роки тому +5

    Versatile singing... अप्रतिम 👍

  • @sushantmu
    @sushantmu 3 роки тому +9

    Rahulji is Amazing. He is only singer who can do justice all these classics.

  • @racoldpunesf708
    @racoldpunesf708 3 роки тому +4

    Rahulji apke avaj me gazal sunana 1 alag sa anubhav hai.excellent voice quality.feelings of the song reached to the heart.great

    • @ajitkurunkar
      @ajitkurunkar 3 роки тому +1

      Marvellous voice amazing true feelings in voice

  • @shreedixit2379
    @shreedixit2379 3 роки тому +1

    अत्यंत सुरेख, सुरांचे मधुर स्मेलनच, स्व. डॉक्टर वसंतराव देशपांडे म्हणजेच ह्यांच्या आजोबांची आठवण ताजी होते

  • @vandanapawar3139
    @vandanapawar3139 3 роки тому +3

    अतिसुंदर, आवाज छान आणि केलेले बदल श्रवणीय 🙏🙏

  • @vishwasjoshi7548
    @vishwasjoshi7548 3 роки тому +48

    कोणा कशी कळावी, वेडात काय गोडी !
    ती प्रेममूढतेची, सुटती न गूढ कोडी !
    राहुल सर कुमारजिनी गायलेले राजा बढे यांचे गाणे ऐकायला आवडेल🙏

  • @swaminikoparkar7752
    @swaminikoparkar7752 3 роки тому +6

    किती soothing आहे हे गाणं आणि तुमचा आवाज... शब्दात नाही मांडता येत .. मस्त.. please ‘आज जाने की ज़िद ना करो’ ही गझल होऊ दया.. please...!!!!

    • @risingstar8536
      @risingstar8536 3 роки тому

      Arijit Singh chya awazatil aika..khup Sundar ahe

  • @nikunjpurvishow6163
    @nikunjpurvishow6163 3 роки тому +4

    अतुलनीय अद्भुत स्वर्गीय जगजीत सिंह आप जैसा कोई दूसरा नहीं हो सकता सर आपकी गायकी ने फिर वही आवाज बुलंद कर दी है आपको बहुत बहुत साधुवाद

  • @singerprashant3676
    @singerprashant3676 3 роки тому +7

    खूप छान राहुल दादा फार सुरेख गायल आणि मला खास करून साउंड सेटिंग खूप आवडली👌👌👌👍💐

  • @mr.edison8516
    @mr.edison8516 3 роки тому +337

    He is the only singer who perform live while recording video, in the time when people do lip sync.

  • @shraddhajoshi2959
    @shraddhajoshi2959 3 роки тому +4

    सुंदर! किती छान मंत्रमुग्ध करणारा आवाज तुमचा..💐🙏

  • @vishalbandgar
    @vishalbandgar Рік тому +2

    राहुल सर आणि महेश काळे सर क्लासिकल संगीताचे 2 हिरे आहेत 🤩💯👏

  • @rajamnair8337
    @rajamnair8337 Рік тому +1

    Recently I have started hearing you.
    Your voice without accompaniments is beyond words...
    Jagjit singh is one of my fav..
    Iam 68.. Jst want to say God bless you

  • @hk2698
    @hk2698 3 роки тому +12

    The Evergreen Ghazal became Immortal in your Velvety voice and Soulful Notes.
    Chheeeena was mind blowing. Your variations are always an add on to the already sweet dessert: wish it could continue longer. But your listeners can’t demand so much of your time.🌷

  • @aanjaneyak3660
    @aanjaneyak3660 3 роки тому +7

    Rahul dada.. you took.my breath away with "jag ne chhina mujhse" variation.. Speechless..
    जगजीत जी के बाद शायद ही किसी को इस ग़ज़ल इतना अच्छा गाता सुना है ।
    Dada count me as your biggest fan.. 🙏

  • @nilambarinaik2980
    @nilambarinaik2980 3 роки тому +2

    खुऊऊऊऊऊउपच सुंदर अगदी मंत्रमुग्ध झाले आणि आपला आवाज तर मला आवडतोच राहुल सर

  • @mrunalmule4797
    @mrunalmule4797 3 роки тому +6

    जगजीत सिंग सरा नंतर तुमच्याच आवाजात हे गाणे ऐकायला मिळाले खूप छान

  • @minalmali5053
    @minalmali5053 3 роки тому +11

    खूपच सुंदर👌
    रात्रीच्या शांत वेळी तुमची गाणी ऐकणे म्हणजे मैफिलीत बसून गाण्याचा आनंद घेणे असते😊
    Thank you so much 🙏

    • @radheshyamkarpe
      @radheshyamkarpe 2 роки тому

      अगदी बरोबर बोललात ताई...

  • @sudeshnam1672
    @sudeshnam1672 3 роки тому +8

    Your humility is of different order in today's world... Classical music is hard wired in our brains... Hence your parents were right...b

  • @user-en6sn8jm4t
    @user-en6sn8jm4t 2 роки тому

    वा अप्रतिम , प्रसिद्ध गाणं आज ऐकताना नवीन वाटलं, काय अमर गाणं केलंय, कमाल

  • @rajeshchopra2565
    @rajeshchopra2565 3 роки тому +5

    You sung it beautifully..Without going overboard...Your simplicity and modesty is great...It is because of your SANSKAR...Keep entertaining your fans

  • @rajendranardekar1090
    @rajendranardekar1090 3 роки тому +7

    Rahul ji is a genius classical singer. His combination with Mahesh ji is out of the world.

  • @jitanlakhani8859
    @jitanlakhani8859 3 роки тому +15

    You can sing across your genre so comfortably. I just loved the pauses you took in between & your throw was absolutely perfect. Thank you so much, Sir!

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 3 роки тому +2

    खूप छान......वेगळा जॉनर सादर केला.....एक नवीन मराठी गझलांची मालिका करा....जुन्या व नव्या गीतकारांच्या....वैभव जोशी,संदीप खरे,गुरु ठाकूर,, सौमित्र,व सुरेश भट आदी....आजचं अगदी मस्त गीत

  • @TheLifeTraining
    @TheLifeTraining 3 роки тому +8

    Rahul ji i heard this song more then 1000 times and sang more then 100 + times but today after hearing your singing my soul has elevated... tears just flowing and whole body is vibrating. mind blowing performance thank you so much...

  • @Siddharth-xc7bc
    @Siddharth-xc7bc 3 роки тому +4

    Sir, आपके संगीत ने मौन, ठहराव और शून्यता को आवाज दे दिया.... संगीत अमर कर दो.. 🙏

  • @kalpitajoshi3128
    @kalpitajoshi3128 3 роки тому +30

    I can never have enough of this ghazal. I have been listening it for years and listened it hundreds of time. Indeevar has really put his heart in the lyrics. You just feel that this is something you want to say to some one very special and it cannot be put in better ways. This song displays immense quality of love and affection. To not moved by this ghazal you need a heart of stone.
    The variations in "Hothon se" and "Jagne Cheena" were impeccable. We need another solo "Ghazal" album from you, that would be a treat. Keep giving us this divinity and may we continue to soak in all it's glory.

  • @YOGESHKUMAR-vf3hz
    @YOGESHKUMAR-vf3hz Місяць тому +1

    Very very nice,Rahul Ji, Sweetly Singing ❤❤🎉

  • @GirishBapatpune
    @GirishBapatpune 2 роки тому

    राहुल,
    एकतर निवडलेली गाणी येवढी भरजरी आहेत, त्यावर तुझा आवाज असा काही मखमली आहे की त्या गाण्यांचा जो काही कशिदा विणला जातोय ना त्याला तोड नाही. त्यातून खरोखरच अलौकिक कलाकृती निर्माण होते आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यातून श्रोत्यांना स्वर्गसुख लाभते आहे. हे सर्व तू कसलीही अपेक्षा न ठेवता सर्वांना खुले ठेवले आहेस, त्या करिता तुझे खूप खूप आभार. तुला मनापासून शुभेच्छा आणि तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏

  • @shakilashetty906
    @shakilashetty906 3 роки тому +8

    My favorite song. Your soft voice has done justice to this song. Your rendition of this song is too good.

  • @psensarma
    @psensarma Рік тому +4

    I can imagine what emotions you might be experiencing while delivering this beautiful rendition as it forced me to close eyes and immerse into the music waves 🌊❤️🙏

  • @surajdeshmukh1468
    @surajdeshmukh1468 2 роки тому +1

    खूप छान या आवाजाला कॉमेंट करायला एवढे श्रीमंत शब्द च नाही 🙏🙏🙏👌👌♥️♥️

  • @omtrading5353
    @omtrading5353 3 роки тому +1

    अंतर्मनाला भावणारा आवाज, संगीत आणि गाण्याचे बोल... 🙏🏻❤️👌डोळे मिटून हे गाणं ऐकल्यावर आपण कोणत्यातरी वेगळ्या जगात असल्याचं भास होतो... खूप सुंदर सर.. धन्यवाद🙏🏻☺️❤️👌

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 роки тому +13

    I think this is one of the most performed, heard and experimented song of Jagjeet ji... Jagjeet ji himself has sung this in different styles on various occasions! I absolutely loved your deep-voice rendition too.. though the exploration was less today... But looks like you were in different mood😊

  • @dipalik000
    @dipalik000 3 роки тому +12

    U correct. Greatest voice of Jagjit Singhji. Difficult to have that heart touch while singing his song. Very well sung. Thank u so much 💓for sharing this.

  • @manalitamras5288
    @manalitamras5288 3 роки тому +1

    Khup sunder Rahul ji kiti mast vatle he tumchya bhavpurn awajat !!!

  • @shukranashaikh8017
    @shukranashaikh8017 3 роки тому +6

    बहुतही अच्छा गाया,वैसे तो आप अच्छे गायक हैं। आपकी जितनी प्रशंसा करें उतना कम है।

  • @shrinathghodke6238
    @shrinathghodke6238 3 роки тому +10

    Real DADA of music industry ❤️❤️ Love u Rahul Da 🙏🙏❤️❤️

  • @chaitralivispute4735
    @chaitralivispute4735 3 роки тому +4

    Remebering The Great Jagjit ji 🙏🙏Just close your Eyes and feel it......I listen your all Melodies ...Thank You Rahul Sir 👌👌👌👌

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 3 роки тому +1

    Khup khup sunderrrr. Maze favourite Gazal Singer Jagjitji. Tyanche awajatle gane. Mala attttishay avadle.👍🙏

  • @sumitagarg707
    @sumitagarg707 2 роки тому +2

    Sir aap kya gaate ho salute sir 💕

  • @chandniparekh6849
    @chandniparekh6849 3 роки тому +5

    Beautiful day to start . Thank you
    Your talent n devotion to your sadhana cannot be commented by us.

  • @himanshukumar37
    @himanshukumar37 3 роки тому +3

    My daughter learning the beauty of music through Rahulji’s channel 💐😃

  • @manmitsinghsaini8098
    @manmitsinghsaini8098 2 роки тому +2

    Rahul ji 🙏 you are the finest singer of this generation
    We are lucky to have you

  • @giramkrishna5445
    @giramkrishna5445 3 роки тому +3

    मराठी मानसाचा आभिमान आहे सर आम्हाला
    जय शिवराय🚩आणि तुमचा आवाज आम्हाला आपल्या मराठीला र्गवित करतो .🙏

  • @kaarthiekrajagoplan2920
    @kaarthiekrajagoplan2920 3 роки тому +5

    🙏❤💕🙏❤💕Thank you Shri Rahul ji for being an ENDLESS SOURCE OF JOY 🙏💕❤🙏and for giving us a brilliant piece for weekend looping ....BLISSSSSSS🙏❤💕🌟🙏

  • @Youhearditright331
    @Youhearditright331 2 роки тому +1

    Though I am a great admirer of yours, still when this particular song is the sole asset of legendary jagjit singh other singers are just singing this song but he when you listen to him, you will feel somthing different things there.

  • @AtulJaiswalAllInOne
    @AtulJaiswalAllInOne 3 роки тому

    Aaj Aapne Ek Legend ki yaad dila di..
    Agar punar janm hota hai toh mai aap jaise guruo ka Sisya ban-na chahunga......

  • @sanyjk
    @sanyjk 3 роки тому +5

    What a great rendition! Beautiful singing... soulful voice. Thank you 😊

  • @ruchirathi31
    @ruchirathi31 Рік тому +10

    Your voice apart from beautiful, has so much clarity...the diction the delivery....so clear....each and every note....and when you added your own aalaap in the middle...it made the song so beautiful! Kudos!!!

  • @vaidehipurohit2932
    @vaidehipurohit2932 2 роки тому

    अप्रतिम... खरंच गुणगुणायला खूपच छान वाटतं हे गाणं.

  • @Najamashaikh937
    @Najamashaikh937 3 роки тому +1

    Wow.. awesome...Rahul ji....great singer in Marathi Film Industry...diamond of Maharashtra..👆👆

  • @padmanabharao1428
    @padmanabharao1428 2 роки тому +4

    Listened to this after listening to Mai kyaa janu and Abhi naa jaaoo chodkar, what could i say, I am hooked. Wonderful renditions specially with slight deviation from the original. I don't understand music, but I enjoy it. Thank you, please continue.

  • @pratikaku
    @pratikaku 3 роки тому +5

    This is one of those songs which I cant like in any other voice. This rendition by rahul sir was brilliant but I cant get the immortal voice of jagjit singh out of my head. But I would still like rahul sir to do more renditions of jagjit sahab's songs like "koi ye kaise bataye".

  • @amitprakashjha1821
    @amitprakashjha1821 3 роки тому +2

    Jagjit Ji always used to sing this in his concerts. Many a times there used to be some improvisations through his voice and also through supporting instruments...
    Rahul Ji also did some beautiful improvisations.
    Thank you Rahul Ji.
    The song is no less than a treasure...

  • @loveisallthereis
    @loveisallthereis 2 роки тому +1

    This song brought me to tears thinking of my late wife. Jag ne cheena mujhse mujhe jo bhi laga pyara.
    Thum har ke Dil apna ………….😢

  • @shekharpatel
    @shekharpatel 3 роки тому +7

    His grandfather was my grandmother’s favorite singers, and this was her one of the most favorite songs.