Pune Porsche Accident Case | विशाल अग्रवाल,सुरेंद्र अग्रवालची पोलिसांकडून चौकशी
Вставка
- Опубліковано 22 тра 2024
- Pune Porsche Accident Case | विशाल अग्रवाल,सुरेंद्र अग्रवालची पोलिसांकडून चौकशी
Lawyer Pune Porsche accident Case | Vishal Agrawal arrested | Pune Police
Lawyer Pune Porsche accident Case | Vishal Agrawal Family | Chaos | Pune Video
#puneaccident #pune #porscheaccident #vishalagarwal #marathinews
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
हे गुन्हेगार कुटुंब पुण्यातून त्यांच्या मूळ गावी हलवा
💯👍
मूळ गावी घालवा... व्यापारी म्हणून आले... राज्यकर्ते झाले
आजोबा तुमच्या चॅनलचा नवरा आहे का?
आजोबाची स्वतःचीच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे...
अरे यांचे घरदारावर बुलडोझर फिरवून पुण्यातून हाकला.
दर्डा कुटुंबाचे तर यांच्याशी संबंध नाहीत ना?
(सहजच शंका विचारली)
आपल्या देशात न्याय राहिला नाही आपल्या देशात कायदा राहिला नाही आपल्या देशात पैसा श्रेष्ठ झालेला आहे ज्याच्या हातात पैसा त्याच्या हातात सत्ता कायदा कोर्ट मॅनेज वकील मॅनेज पोलीस मॅनेज सगळं पैशावर चाललेला आहे का हे आपल्या देशात राहिलेलं नाही ही दुर्दैवी आहे आपल्या महापुरुषांनी देशासाठी दिलेल्या योगदान हे कशासाठी दिला होता अशी गुन्हेगार श्रीमंत लोकं सांभाळण्यासाठी दिला नव्हता कायदा हा बाबासाहेबांनी सर्वांसाठी लिहिलेला आहे त्याला सजा ही जन्मठेप झालीच पाहिजे नाहीतर जनतेचा न्यायदेवता व विश्वास राहिला नाही कोर्टावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही आता फक्त जवान सीमेवरील जवानावर वरती विश्वास राहिलेला आहे
Are kashala sodla ata Ajay bhosalela maran ha
बरोब्बर आहे. पत्रकारांना लाथाच घातल्या पाहीजेत. वेळ आणि काळाचे तारतम्य त्यांना नसते.
महाराष्ट्र मधुन तडीपार करा ह्यनला
Yala pn asch ekhdya divsi hit and run ne udvl pahije
बाहेरून आलेले लोकांनी पुणे शहराचे नाव खराब केले आहे
हा पण नाबालिक आहे
Waa te azoba mhane
Daru pito natu tuza Ani alpwyeen ahe ka
अल्पवयीन???? पब मधे जातो दारू पिऊन दोन जीवाला आयुष्यातून ऊठवले. काय हे संस्कार????????
पैशाने न्याय, जज, पोलीस, डॉक्टर, नेते सगळेच विकत घेता येतात हे आजोबा तुम्ही सिद्ध करून दाखवलं खरच ग्रेट आहात 😅👍🏻 तुमचा हा आदर्श अनेक पैसेवाले पुढे नक्कीच घेणार 👍🏻
माजुरी फॅमिली
Binna Mehnnat ka jyada paisa bdd Raha hai
Alpavayin natwala daruchi savay pub club madhe jaun 10 min madhe 50k udawato asa porga alpawayin kasa asu shakto ???
अल्पवयीन नातवाला प्यायला पाठवताना नाही कळाल का
Ho ghtle ka aapan alapvin aahe kay news wale aahat tumhi
tuja natu alpvin ahe ok ,daru pito kaydane ghunach ahe na 🤔🤔🤔
Take action against judge also
नातू अल्पवयीन आहे हे आजोबाना आता कळाल का.अल्पवयीन आहे मग गाडीची चावी कशी दिली नाहक दोन मुलांचा जीव गेला ना याला जबाबदार कोण.गुन्हा केला ना शिक्षा हि झालीच पाहिजे
छोटा राजन केस मध्ये आयुष्य भर जेल मध्ये सडवा
Toda bhi shame nahi hai inko
aapali sanskrti natavala aaji aajoba sanskar ghadavat asatat ha aaja baga... ha kasala aaja...
कुछ नहीं होगा इन लोगों को 1001 1111000 करोड रुपए का डफला करने वाले निकल जाते हैं तो यह क्या है
Aho Ajoba pashataap asel tar jail madhe ja tumhi ani tumchi mula ani natwanda. Kasla natadrashta kutumb tumcha. Natwa peksha jasti tumhi ani tumcha mulga gunhegar.
Gelelanchya atmya la shanti labho ani tumhala shiksha 🙏🏽
48000 चे बील करतो ,तो नाबालिक असु शकत नाही
Sankar dyache hote
Yachya galyat chapalacha harghalu shahratun miravnuk kadha !
Punetaun baherachi ghaan kadhu. Taka aapl pune nahi rahil ataa