तेलात न तळता सुद्धा १५ दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत " मेथीच्या पुऱ्या " |methichi mathari |methichi puri
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- साहित्य व प्रमाण
चार टेबलस्पून तेल
मूठभर मेथीची पाने
एक कप गव्हाचे पीठ
एक टेबलस्पून पांढरे तीळ
अर्धा चमचा हळद
पाव चमचा हिंग
एक चमचा लाल तिखट
एक चमचा धने पावडर
एक चमचा जिरे पावडर
(आवडत असल्यास पाव चमचा ओवा)
चवीपुरते मीठ
#methichimathari
#methichipuri
#snaksrecipe
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
खुपच सुंदर झालीय मठरी, आणि तळलेले नसल्याने खुपच छान. 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Khup chhan ahe Priya tuzi explanation karayachi paddhat khup changali ahe agadi detail asate. 👌 🙏
खुप छान मठरी झाली मी नक्की करुन बघणार आहे ताई 👌👌👍👍❤
Chan ahet.❤
अप्रतिम सुंदर मस्तच आहे
आयडिया .
पथ्याची मठरी कमी तेलात
एकदम सुपर .
मेथीची मठरी रेसिपी खूप छान 👌👌👍❤️
नक्की करून बघेन.टिप्समुळे पदार्थ तयार करण्यास सोपं असतं
धन्यवाद प्रिया 🙏🌹
छान प्रकार आहे. धन्यवाद
Priya tuzya saglya recipe khup chhan astat
खुपचं छान मठरी झाली आहे.व छान समजावून सांगितले आहे. ताई धन्यवाद.
तुमच्या प्रत्येक recipe मध्ये दरवेळी नवीन काहीतरी शिकावयास मिळते.
Hats off to you. 😊
खूपच मस्त केल्या आहेस प्रिया आणि तू सगळेच छान आणि निगुतीने करतेस ,दाखवतेस यात प्रश्नच नाही. God bless you
Receipe baghunch like kele
You are best❤
Soda na vaaparata recipe daakhawat rahaa...khup chaan....
You. Explain very nicely. Thanks
खुप सुंदर रेसिपी
खुप छान रेसिपी,तुमची सांगण्याची पद्धत पण मस्त आहे 🎉
Very healthy snacks for kids and munch time ❤.. Chai and matri wah wah. ❤
खुपच छान, खुसखुशीत आणी पौष्टिक पण, मस्त 👌👌👌
खूप छान 👍👍
लहान मुलांना डब्यात देण्यासाठी छान आहे धन्यवाद
ओम शांति खूब अच्छा कारण खूब अच्छा
खूप Chan zali aahe Mathari 👍🤗👌👌
रेसिपी खूपच छान.तुमच बोलणं मला खूपच आवडते
Nice recipe Priya tai ❤❤😊😊
अप्रतिम पाककृती . नक्की करुन बघीन
Masta receipe tai👌👌..nakki karun baghnar 👍😊🙏❤️thanx fr sharing
खूपच छान
खूपच छान ताई धन्यवाद👌👌👍🙏
Khup chan 👌👌👌
खूपच छान उपयुक्त रेसिपी कमी तेलकट 😊
खुप मस्तच खुसखुशीत
Khupach chan recipe dakhavali Tai dhanyawad 🎉
खूपच आवडली मठरी❤मी करून बघणार आहे ताई
Super fine recipe, thanks
खूपच भारी! मी नक्की बनवणार 😋😋🙏
nice matthri.....
खुपच छान.
खूपच छान..तुमचा आवाजही खूप छान आहे.
Khup chaan
Wow khup chan amhi nakku karut
Receipe छान...तुमचा आवाज खूप गोड आहे..आणि बोलणे खूप छान वाटते
Nice idea
Waaaaaa khup khup chan
खूप छान मठरी ताई, 👌👌🌹💕
Very nice
Khupch chhan 👌👌
खूप मस्त रेसिपी 👌👌
Kup Chan
Nice 👍
Khup Chan madhari tai❤
Sundar recipe 👌👌
Khup Mast
Mastt recipe, 😊
डाळ तांदूळ न भिजवता न वाटता अवघ्या पाच मिनिटात बनवा कुरकुरीत टोमॅटो डोसा👇
ua-cam.com/video/bFrO7lHgcjc/v-deo.htmlsi=1WrI8L68WYhn9l9K
मस्तच मठरी! नक्की करून पाहिन। शिवाय कमी तेलकट।
असंच पालकाच्या पानांच पण करता येईल। धन्यवाद!
Ho
@@PriyasKitchen_ Tai, Mi aajch palak mathri keli, ekdum maast zaali. Thanku.😊
Khupchan mathsri🎉😂❤
खूप छान मठरी, तोंडात पाणी सुटले😋
खूप छान प्रिया ताई ❤
Mast
Nice ❤️❤️❤️❤️
ताई,तुम्ही ही जी पाककृती केली आहे ना,ती सिंधी पाककृती कोकी या पदार्थासारखी आहे,नक्की करून बघू, तळलेली नसल्यामुळे खायला चालेल आम्हाला
Mastch ❤
🙌🏽🙌🏽👍👍
खूप छान रेसिपी ओवा पण घेऊ शकतो नाही का अजून थोडी लज्जत वाढेल
Ho चालेल
मस्तच. 😊 मला वाटत, अवन मध्ये बेक केल्या तर आणखीनच छान होतील, ना?
होय
मेथी ऐवजी काय वापरु शकतो
Chan Chan 0ily pan nahi healty and tasty
डाळ तांदूळ न भिजवता न वाटता अवघ्या पाच मिनिटात बनवा कुरकुरीत टोमॅटो डोसा👇
ua-cam.com/video/bFrO7lHgcjc/v-deo.htmlsi=1WrI8L68WYhn9l9K
दाने दाने पर लिखां है खाणे वाला का नाम
गव्हाच्या पिठा ऐवजी दुसरं कोणती पिठ घेऊन शकतो
तांदूळ, नाचणी
ज्वारी चालेल
गुजराथी मध्ये ह्याला भाकरी म्हणतात. मसाला भाखरी,
बेक केली मठरी तर चालेल का
होय
At what temperature can we bake it pls
Hindi me
Khupch chan
Exllent Recipe. Thanks.
खूप छान 👌
Mast
खुप सुंदर
खूपच छान