EP 1254 बेसावध / क्राईम पेट्रोलपेक्षा डेंजर स्टोरी घडलीय पुणे आणि नगरमध्ये...
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- नमस्कार
dsd marathi या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत,
ABOUT
बेसावध / क्राईम पेट्रोलपेक्षा डेंजर स्टोरी घडलीय पुणे आणि नगरमध्ये
आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
#dsdmarathikatha
#dsdmarathistory
#dsdmarathinews
#dsdmarathilalestvideo
#dattasonawanedeshmukh
#dattabhaustory
#dattasonawanedeshmukh
#latestmarathispeech
#dsdmarathimahiti
#dsdmarathikahani
#dsdmarathiupdate
#dsdmarathifamily
#dsdmarathiparivar
#dsd
#dsdMarathicrimestory
#Marathicrimediary
#MarathiCrimeseries
#Marathicrimepatrol
#Marathidetectivestory
#dsdMarathicrime kahani
#Marathiwordforstory
#dsdMarathilatest
#Marathicrimestorybydsd
#Marathistory
#Marathicrimeupdate
#dsdMarathicrimetoday
#dsdMarathiDattaBhaulatest
#nagarstory
#punedsdmarathistory
link
FACEBOOK - www.facebook.c...
#dsdmarathistory
#dsd
#dsdlatest
विवाहबाह्य संबंधांचा शेवट वाईटच ह़ोतो.निष्पाप माणसाचा बळी गेला. व्यभिचारी बायकोला घटस्फोटच द्यायला पाहिजे होता.सुधाण्याच्या पलीकडे गेलेली असतात अशी माणसे.
बरोबर आहे असा नालायक बाईला फासी झाली च पाहिजे
पत्नीवर प्रेम असावं पण आंधळं प्रेम नसावं, जेव्हा आपल्याला माहित असते की पत्नी व्यभीचार करते आहे, आपल्याशी प्रतरना करते आहे, तेव्हाच तिला तिचा मार्ग कायदेशीर मोकळा करून द्यायचा,, सरळ अशा महिलासाठी हिंदी भाषेत एक म्हण आहे, तेरे सर पे खुदा तो जा तेरी माँ कही भी **. असं म्हणून हाकलून द्यायचं, अश्या बायका सुधारण्या पलीकडे गेलेल्या असतात.
शुभ रात्र सर
हाव, अपेक्षा आणि वासना हेच अपराधचे कारण आहे.....
पण तेल गेले तुपही गेले आणि धुपाटणे आले... अशी अवस्था झाली आहे...
सर काही वर्षापूर्वी अ.न गरचे व्यापरी मोहन ट्ंक डेपोचे दुकान मालिक ची हत्या झाली होती, कृपया स्टोरी सांगावी
विवाहबाह्य संबंधातून काही सिद्ध होत नाही हा पिक्चर पाहिला तो पिक्चर पाहिला त्याच्यामुळे कोण केला असं काय होत नाही पिक्चर मधील पोलीस खोटे असतात पण हे खरे पोलिस असतात याचा भान ठेवा
😂😂😂
@@Bhaivlogs0714लोटp
असे लफडेजे काही करतील त्या व्यक्तीला ऐश नाही जन्म ठेपेची ऐश भेटायला पाहिजे
म्हणतात ना नशिबाने दिलं आणी कर्माने नेलं.... चांगल्या आयुष्याचं वाटोळं केलं
जग एवढं पुढं गेलं
पण माणूस जिथं होता तिथे च आहे
Borabar
ओ साहेब तुमल फक्त पुणच ल्फ्डी सागा पिंपरी चिंचवड ला पन खुप ल्फ्डी असतात, फ़ेक कपलेट पन आस्तत
Patniche vivahbahy sambandh mahit asunahi Manus ek koticha vima kartoy he kahi manala patat nahi.
जर 🚗 फिरनारी नारी एशे करूं सकते doke फिरलेl
सर फोटो टाकत जावा
Actual story starts after 6:00
Bava tussi great ho fakt ekch sagto jevha prayant he jag ahe to prayant ase khun hotch rahatil barobar na Bawa
Namsty sir
Tumhi photo dakhavat ja
निमगाव पागा हे संगमनेर तालुक्यातील आहे
म्हणतात ना नशिबाने दिलं आणी कर्माने नेलं.... चांगल्या आयुष्याचं वाटोळं केलं
Hi sneha
Use Wisdom Nedar Raha 😅
Kunihi aso je karaysch te karav pan dusryala maraych kashala
बरोबर आहे मी पण तेच म्हणतो
insurance , property. .
Namaskar saheb
Lok pan kament kay kartat pratikriya kalvaychya aivji. Namste sar shubh ratri sar as boltat
Khup nalayak jamana ahe aaj kaal ashya lafdebaaj baykola fashi dili pahije havas khup vaa it ahe prem vagire Kay naste havse sathi ya muli lafde kartaaat
शेवटी काय मिळाले तेल गेले तुपही गेले
🎉
पतिन फारकत घेतली पाहीजेत होती जिव वाचला असता
Soldier has done bad work. He has many options, he can marry someone. He is also not fit for Indian Army as he is indiscipline soldier.
Soldier khup changlech astat ase ajibat nahi
Ahamdnagar nahi ahikyanagar bola google map vr check kra ky dakhvtata
Ky faltu ani murkh bai hoti are evda prem karnara navara hota na aieghale jyna navaryche prem bhetat nahi tyna vichar zavadi
Punyalach ka evadhe crime hotay nehmi
Ok. Sir.
Dattu. Bhau. Good. Story
Story nahi real ahe
काय मिळाले हिला केळं
🙏🙏👌
Good night sir🙏
Datta bhau❤
नमस्कार सर
DSD story 🎤💯
विम्याचे पैसे मिळणार की नाही
Tula pahijet ka
नाही मिळणार कारण वारसदारांनी खुन केला किंवा मदत केली तर नाही मिळणार असा नियम आहे
बाई कोणाची आणि घाई कोणाची 😂😂😂
विमा कंपनी खूप वस्ताद असते
घ्या केळ 😂😂😂😂😂
Hi Sir
Hiii
हाय
Hello
Hello
😢
90 takke baya ashyaach aahet.... Pivar randaa aahet
Sarvch baika Tasha nastat mutkh manasa