राम शिंदे साहेब तुम्ही पाशा पटेल साहेबांचं अभिनंदन म्हणावं तितकं केलंच पाहिजे कारण अशा व्यक्तींना संघ घेऊन चालणं किंवा सर्व मतदा तुम्ही सर्वसामान्याला संघ घेऊन चालतात हाच मोठा अभिमानाचा भाग आहे तुमचा विजय हो
पाशा पटेल एवढं मोठं व्यक्तिमत्व असताना देखील साद राहतात साधे बोलतात मला मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये भेटले होते पनवेलला जात होते लोकल ट्रेन मधून पनवेल ला प्रशांत ठाकूर ची सभा होती त्यांना मी ओळखलं त्यांच्याजवळ गेलो बसलो त्यांच्या सोबत बोलणं झालं मस्त दिलखुलास माणूस आहे
पाशा पटेल साहेब आज तुमचं भाषण पाहून खरंच वाटत आज मुंडे साहेब पाहिजे होते ते सुद्धा तुमचं भाषण ऐकून खूप हसले असते आज कारण तुम्ही खास त्यांचे विश्वासू माणूस आहात खूप गर्व आहे आम्हाला तुमच्यावर कारण तुमच्यासारखं भाषण आता कोणता नेता करत नाही आता फक्त जातिवाद चालू आहे खूप वाईट वाटतं
असलं नाटकी भाषण करून पोट भरत नाही. सोयाबीन साठी भाव कसा देता येईल ते सांगा. 10 वर्ष्याच्या पूर्वी मागणी होती आपल्या दिंडीत 6000 भाव द्या म्हणून.आता काय झालं ते सांगा
बाहेरची लोक येतात काम करतात..भूमीपूञ काय करतोय त्या लोकंच काम आडवतो ....बंद करा आआता रोहित पवार....शिवाय पर्याय..नाही हे काय करतात माहित आहे सगळ्याना तुतारी वाजवा आता....... 65% रोहित पवार येणार
काम काय काय केल रामभाऊ यांनी ते पण सांगा पाशाभाऊ.. कृषी मुल्य आयोग काय कामाचा आहे ते पण माहीत आहे.. कृषी उत्पादनाला कसा कुत्रा लागलाय हे सगळ्यांनाच कळतयं
पाशा पटेल एक नंबर लबाड माणूस यांने सोयाबीनला 6000 भाव मिळावा म्हणून राज्यभर 2014 ला आंदोलन केले 2014 पासून बीजेपी सत्तेत आहे सोयाबीनला 4200 भाव आहे पंकजा ताई जवळ ही बसू देत नाहीत राम शिंदे यांने मुस्लिम मता साठी पाशा पटेलची सभा घेतली आहे पण मुस्लिम मतदार भाळणार नाही बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव
शेतकर्याच्या आतापर्यंत कुठल्या मालाला चांगला भाव मिळऊन दिल भाजपावाले हर्षवर्धण पाटील यांनासुध्दा साखर उद्दोगाचे आध्यक्ष पद दील होत फक्त नावापुरत तुम्हालासुध्दा कळेल भाजपा तुम्हच काय करेल रस काडलेला चोथा
राम शिंदे साहेब तुम्ही पाशा पटेल साहेबांचं अभिनंदन म्हणावं तितकं केलंच पाहिजे कारण अशा व्यक्तींना संघ घेऊन चालणं किंवा सर्व मतदा तुम्ही सर्वसामान्याला संघ घेऊन चालतात हाच मोठा अभिमानाचा भाग आहे तुमचा विजय हो
राम शिंदे साहेब 100% निवडून येणार साहेब🎉🎉
Only rohit pawar❤❤
पाशा पटेल साहेब म्हणजे मुंडे साहेबाचे हनुमान दिलखुलास माणूस❤
पिपाणी वाजाऊ नका रे
फक्त कमळ फुलवा ❤❤❤
तुतारीच वाजणार
नकोरे बाबा महाराष्ट्र विकून खाईल @@CD-wn9gx
राम शिंदे साहेब च वादळ आहे कर्जत जामखेड मध्ये ..... फिक्स निवडून येणार🚩👍👍
राम शिंदे साहेब 100% निवडून येणार साहेब
रोहित पवार पडणार
पाशा पटेल जी गोपीनाथ मुंडे याचे विश्वासू
पाशा पटेल हुशार व्यक्तीमत्व
आजच शिंदे साहेबांचा विजय आहे 💯🔥
प्रा.राम शिंदे साहेब..✌️❤️
पाशा पटेल एवढं मोठं व्यक्तिमत्व असताना देखील साद राहतात साधे बोलतात मला मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये भेटले होते पनवेलला जात होते लोकल ट्रेन मधून पनवेल ला प्रशांत ठाकूर ची सभा होती त्यांना मी ओळखलं त्यांच्याजवळ गेलो बसलो त्यांच्या सोबत बोलणं झालं मस्त दिलखुलास माणूस आहे
मन्या जरंग्या कसा वाटला 😂😂🤔🤔
@@keshavpatil7066Ek no bhangar ani vad 5 chi khavun jara nange 😂😂
@@keshavpatil7066माईला नवरा करुन घेईचाय का.
@@keshavpatil7066 पिपाणी 😂
@@keshavpatil7066tuzya bapala javun vichar ki hagrya
फिक्स आमदार एकच मा. राम शिंदे साहेबच 💪💪💪✌️✌️✌️🔥🔥 🚩🚩🚩
मुंडे साहेब खरंच ग्रेट माणूस होते❤
खुप छान पटेल साहेब
Ram शिंदे ❤
कर्जत जामखेड मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय राम शिंदे साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करूया✌✌
नेते असावे पाशा पटेल सारखे, पणं निवडणुकीत उभेनाहीत
🎉दिल खुलास भाषण 🎉 अभिनंदन व नमस्कार❤
बारामतीच पार्सल बारामती ला जानार आहे असे वाटते 😂😂😂.
मराठा.यैणारच
राम शिंदे 🎉निवडुन येणार....बाहेर चा पार्सल बाहेर पाठवा
प्रा.मा.ना.राम शिंदे साहेबच निवडून येणार व रोहीत पडणार जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवराय
खरच कौतुक करावं तेवढं कमी पाशा पटेल च असा माणूस मुस्लिम समाजात आहे आणि त्येना पूर्ण अभ्यास आहे
पाशा पटेल के साथ मे
पार्शल पाठवा
Ram shinde
Ram Shinde Saheb
पाशा पटेल साहेब खूप हुशार आणि अभ्यासू नेते आहेत.
पाशा पटेल साहेब आज तुमचं भाषण पाहून खरंच वाटत आज मुंडे साहेब पाहिजे होते ते सुद्धा तुमचं भाषण ऐकून खूप हसले असते आज कारण तुम्ही खास त्यांचे विश्वासू माणूस आहात खूप गर्व आहे आम्हाला तुमच्यावर कारण तुमच्यासारखं भाषण आता कोणता नेता करत नाही आता फक्त जातिवाद चालू आहे खूप वाईट वाटतं
मुंडे साहेबांचा अपघात झालता त्यावेळेस पाशा पटेल सोबत होते
मौलाना शरद खान पवार मुक्त महाराष्ट्र राज्य 🎉🎉🎉
लय जणांच्या पिढ्या खपल्या रे असे बोलून बोलून पण पवार काय संपले नाही..
असो मूळव्याध झालेल्या गांडुंचा मूळव्याध निकालानंतर ठसठस व्हायचा आपोआप राहील
राम शिंदे साहेब 💯 फिक्स आमदार होणार आहेत 💯❤❤❤
आशे होते मुंडे साहेबांचे विचार गरीब लोकांसाठी
Prasha bhai you are great 👍👍👍 mahayuti 175+ win maharashtra 🙏🙏👍🌹👑
जयश्री राम
बारामतीचा पार्सल बारामतीला पाठवा
शिंदे साहेब फक्त
हेच पाशा पटेल २०१४ साली बोंबल त होते सोयाबीन ला ६००० रुपये भाव दया म्हणून
खटाखट खटाखट खटाखट कुठे गेली
तु लय चांबरा आहे पाश्या शिकवू नको तु लोकाना
Ram Shinde saheb ❤
काय सांगता येते.राम शिंदे महाराष्ट्राचे भावी नेते असतील.त्यामुळे रोहितला पाडा...
पाशा पटेल सोयाबीनच्या कापसाचे भाव काय झालं सांगा तुम्ही 2013 ला तुम्ही लय आंदोलन करून राहिले
खटाखा पपू
पाशा पटेल तमाशा कलावंत कधी झाले
घर कोंबडा नाही
जय श्री राम जय भाजप
Only bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp onlydevendra jay shree ram jay shree krishna
होईन तसही शरद पवार bjp सोबत गेलं तरी नवल नको वाटायला😂😂
शेवटच ची इच्छा आहे का
@ranganathmetangale7312 😂
Ram shinde saheb
पाशा पटेल तुमचा खेळ संपला आहे
कसाकाय तू सांगतो म्हणून धमकी देतो का रे तुझा खेळ संपूका सांग फक्त बोल नुसता बग काय होत ते धमकी काय देतो रे भागोड्या
Pashaji you are very great
राम शिंदे साहेब 100 टक्के निवडुन येणार आहेत 🎉🎉
पार्सल चाललाय बारामतीला उसाला पाणी भरायला 85वरशाच म्हातारं त्याचं देखभाल करावी लागेल म्हणून चालल खुशाल जावा बारामतीला
नेता असावा असा पाशा भाई
बीजेपी ने किती मुस्लिम उमेदवार उभे केले पाश्याने सांगायला पाहिजे होते.
❤
असलं नाटकी भाषण करून पोट भरत नाही. सोयाबीन साठी भाव कसा देता येईल ते सांगा. 10 वर्ष्याच्या पूर्वी मागणी होती आपल्या दिंडीत 6000 भाव द्या म्हणून.आता काय झालं ते सांगा
खटाखट
शिंदे साहेब
Ram shinde 100%%%
Ram bhau
पाशा पटेल म्हणजे बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना 0:05
आदरणीय मुंडे साहेबांची भाजप आता राहिलेली नाही पाशा भाई पटेल❤
पाष्या भाई पटेल दिलखुलास मानुस
शेतकरी आंदोलन करून आमदारकी मिळवली शेतकरी आहे तसाच आहे
Only Ram Shinde Saheb 🌷
BJP only
अण्णासाहेब पाटील दैवत आहेतच ! षाशा
जय जय श्री राम जय जय श्री राम
पाशा पटेल एवढं भारी व्यक्तिमत्व असताना देखील तिकीट का मिळत नाही ?
राम शिंदे सर
विजयी भव...
हेच पाशा पटेल 2014 साली बोंबलत होते सोयाबीनला 6000 रुपये भाव द्या म्हणून
राम शिंदे साहेब
हिंदू एक झाला
राम शिंदे साहेब ❤
मस्त भाषण
पाशा चा वाजला ताशा 😂
तमाशगिर
बावळट
100% रोहित पवार पडणार
सोयाबीन v शेतकरी विरोधी पक्ष चाटू पाशा पटेल
पाशा पटेल सोयाबीन, कापूस, हमीभावाच काय झाल
मतदानापूर्वी आंदोलन करतो व नंतर गायब होतो
बादशाह भाई की ती भूख रोहित पवार आमदार होनर
बाहेरची लोक येतात
काम करतात..भूमीपूञ काय करतोय त्या लोकंच काम आडवतो ....बंद करा आआता रोहित पवार....शिवाय पर्याय..नाही हे काय करतात माहित आहे सगळ्याना
तुतारी वाजवा आता.......
65% रोहित पवार येणार
प्रा. राम शिंदे निवडुन येतील....
पाशा सोयाबीन च्या भावबद्दल बोल.
सोयाबीन दरावर का बोलत नाहीत
काम काय काय केल रामभाऊ यांनी ते पण सांगा पाशाभाऊ.. कृषी मुल्य आयोग काय कामाचा आहे ते पण माहीत आहे.. कृषी उत्पादनाला कसा कुत्रा लागलाय हे सगळ्यांनाच कळतयं
पाशा पटेल 2014 निवडनूकीपूर्वी सोयाबीन 6000 विकावा म्हणून आंदोलन करत होते आज सोयाबीन 4000 विकत आहेत त्याबद्दल काही न बोलता वायफट बडबड चालली आहे
मंडपची जहिरात मोठी झाली त्याऐवजी कमळ दाखवा
१५ वर्षे घरात बसुन काढल्या मुळे आत्ता रस्त्यावर भीक मागायची वेळ आली (मताची)
काय हातवारे शेतकऱ्यांबद्दल अपशब्द बोलता साहेब
पाशाभाई पटेल साहेब म्हातारपणात तुम्हाला ही भाषा बोलणे हे हातवारे करणे हे शोभत का
ही अवलाद सदाभाऊ खोत चा खाऊन आला आहे
पाशा पटेल
एक नंबर लबाड माणूस
यांने सोयाबीनला 6000 भाव मिळावा म्हणून राज्यभर 2014 ला आंदोलन केले
2014 पासून बीजेपी सत्तेत आहे
सोयाबीनला 4200 भाव आहे
पंकजा ताई जवळ ही बसू देत नाहीत
राम शिंदे यांने मुस्लिम मता साठी पाशा पटेलची सभा घेतली आहे
पण मुस्लिम मतदार भाळणार नाही
बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव
पाशा 2014पूर्वी शेतकरी बाजू धेत होता. सोयाबीन ला 6000 रू दर मागत होता.आता मोदींचा चाटू झाला.
तमाशा त संधी आहे.
पाशा पटेल जरा अति झालंय, बाकी ओके...!
फक्त राम शिंदे साहेब
शेतकर्याच्या आतापर्यंत कुठल्या मालाला चांगला भाव मिळऊन दिल भाजपावाले हर्षवर्धण पाटील यांनासुध्दा साखर उद्दोगाचे आध्यक्ष पद दील होत फक्त नावापुरत तुम्हालासुध्दा कळेल भाजपा तुम्हच काय करेल
रस काडलेला चोथा
राम शिंदे साहेबांचा हनुमान पाशा भाई पटेल साहेब 😂
काय मोबदला दिल शेतकार्यना आज प्रयत्न 10 वर्षत
सिंदे सरकार
सोयाबीन वर बोला साहेब😂
राम शिंदे येणार.
Pashya Patel ch bhashan 1st time ekla nahi tr devendra phadanvis chya tondun ch ekla ahe .... Mahan jsa neta mahan tashe vichar