एका ढाण्या वाघाला पराभव करायला एकनाथ शिंदे नी लक्ष दिलय……आणि ….आम्ही फक्त कोल्हापूरच्या नेत्या च्या मागे एकनिष्ठ असणार…मग एकनाथं येवूदे नाही तर मोदी येवूदे कोल्हापूर च्या नेत्या च्या विरोधात….# बंटी पाटील साहेब 🦁
थेट पाइप लाइन योजना बंटी पाटील यांनी कार्यान्वित केली आहे. क्रीडा संकुल उभारणी केली आहे. विरोधक म्हणजेच सत्ताधारी सत्ता येताच विकास कामांचा निधी वळवला. हेही ध्यानात घ्या.
महाडिक असे बोललेत सांगताय हेच ज्यावेळी माघारी घेतली त्यावेळी दम न्हवता का अस विचारताना थोडा विचार व्हायला पाहिजे होता ... कोल्हापूर शहरातील रस्ते तेवढे करा
खुन्नस राजकारण करणारे एकमेव नेते. साध्या १५ हजार रूपये पगार घेणाऱ्या कामगारांना हि दादागिरी होते. किती गरीब विद्यार्थ्यांना कुठे फुकट अॅडमिशन दिले.जनता स्वाभिमानी आहे. निकाल पहा.
Tumhi kitihi jor lava changla vagal vikas karal tar lok koutuk kaetatach pan Kolhapurcha tumhi vikas kay kela he ekda jorjorat sanga!! karan te padapadich rajkaran te correct karyakram ata jantela kantala alay,kolhapur madhe kiti IT companies ahet??,kiti mothe projects kolhapur madhe ale??,kiti MNC companies kolhapur madhe ahet?? Nokrisathi ardhe kolhapur kar pune Mumbai var depend ahet, St stand cha rasta,parikh pulacha rasta,sasne ground cha rasta,road tax kashasathi dyaycha??basket bridge zala ka..kolhapuri madhe attaparyant tumchich satta ahe ani rahil sudha pan vikas kiti zala attaparyant? Ata tumhi jantela yedyat kadhu shakat nahi..
गेल्या 20 वर्षात काय काम केलाय ? नुसता भावनिक करायच झिरो काम बोलबच्चन😂😅😂😅😂😅 मधुरीमराजेंच्या वडिलांना हरवला ह्याने खानविलकर साटख्या एका विकासपुरुषाला पाठीत खंजीर खुपसला
साहेब आपल्याकडून भविष्यामध्ये अतुलनीय कामगिरीची अपेक्षा आहे......🔥
विषय हार्ड हाय 🎉🎉🎉
कोल्हापूर जिल्ह्यातील एक शाश्वत नेतृत्व म्हणजे बंटी साहेब
विरोधकांना घाम फोडण्याचं नाव बंट्टी साहेब..💪
बंटी साहेब म्हणजे काळजाचा विषय ❤
१००%❤
साहेबांनी थेट पाईप लाईन च काम पूर्ण केल्या पासून महाडिक कंपनी बोलत नाही...😂😂
Te pan fakt 14 varshat purn keli😂😂😂
बेधडक, विरोधकांना धडकी भरवनारे, विश्वासत्मक भाषण..❤ कोल्हापूर चे शाश्वत
नेतृत्व फक्त बंटी पाटील साहेब.❤
King of Kolhapur बंटी पाटील साहेब ❤
Kolhapur politics che kingmaker one and only bunty patil saheb
सतेज पाटील जिंदाबाद 🎉🎉😊
Khatarnak speech
बंटी साहेब 🎉🎉🎉
King of Kolhapur 🎉
Ruturaj ruturaj❤
❤ फक्त बंटी पाटील साहेब❤
Only banti patil
एक नंबर
कसा हाय कोल्हापूरचा ढान्या वाघ 🦁
इसी आवाज से बंटी पाटील की चलती है
बंटी पाटील साहेब.....
🔥🔥🔥🔥🔥
Saheb 🎉
एका ढाण्या वाघाला पराभव करायला एकनाथ शिंदे नी लक्ष दिलय……आणि ….आम्ही फक्त कोल्हापूरच्या नेत्या च्या मागे एकनिष्ठ असणार…मग एकनाथं येवूदे नाही तर मोदी येवूदे कोल्हापूर च्या नेत्या च्या विरोधात….# बंटी पाटील साहेब 🦁
बंटी पाटील
बावडा चा वाघ... फक्त बंटी साहेब....❤❤❤❤❤
विरोधी लोकांना सळोपळो करणारा नेता म्हणजे सतेज पाटील साहेब
Only Banti Patil Saheb
ओन्ली बंटी पाटील साहेब
फक्त बंटी साहेब....❤❤❤❤❤❤
महाराष्ट्र। विधान सभे मधे कोल्हापुर। चा। दमदार। आवाज घूम वायचा। असल। तर। बंटी पाटिल यांचेमाग। राहीले पाहिजे
सतेज यंत्रणा 🔥
Only bhanti shaeb
King
थेट पाइप लाइन योजना बंटी पाटील यांनी कार्यान्वित केली आहे. क्रीडा संकुल उभारणी केली आहे. विरोधक म्हणजेच सत्ताधारी सत्ता येताच विकास कामांचा निधी वळवला. हेही ध्यानात घ्या.
होय होय लईच कष्ट घेतोय तुमचा पुतण्या म्हणून लोक म्हणतात 5 वर्षात दक्षिण मधे दिसला पन नाही.
कोल्हापूर चा वाघ
Bunty saheb harrrrddddd 🦁🦁
दमदार नेता प्रत्येक प्रश्ननाच उत्तर बंटी पाटील साहेब
भवितव्य उजवल आहे. गृहमंत्री होतील .
Only bantisaheb
बंटी
King of politics
एवढचं महाविकास आघाडी ची काळजी आहे तर मग कागल मध्ये अजून का जात नाहीत😂😂😂
तोड नाही ह्या वाघाला🔥✌🏻
विकास कामावर काय तर बोला तुम्ही शेवटच्या दोन दिवस तुम्ही पैसे वाटता तुम्ही काय विकास केला नाही त्यामुळे तुमच्या कडे विकासावर बोलण्यासारखे काही नाही
महाडिक असे बोललेत सांगताय हेच ज्यावेळी माघारी घेतली त्यावेळी दम न्हवता का अस विचारताना थोडा विचार व्हायला पाहिजे होता ... कोल्हापूर शहरातील रस्ते तेवढे करा
विशाल गड प्रकरण जनतेने विसरले नाही हे पण लक्षात राहू दे😂😂
साहेब गरम पाण्यातून dr brandy ढकला ओके होतय
जनता खुळी नाही प्रत्येक वेळी जनतेला भावनिक आवाहन करायचं या वेळी जनता धडा शिकवणार
❤❤❤
Only bunty Patil
उदगिरी ला कशाला जातायसा सायब 🍋 😂 आणि दुसऱ्याला लिंबू आणि करणी च्या भाषा करतायसा
Bunty tuji amhich vajvto ghanti.. Tula padnrch
विशाळगड 🤔🤔🤔
Mahadik yanch namo nishan katam krun taka
खुन्नस राजकारण करणारे एकमेव नेते. साध्या १५ हजार रूपये पगार घेणाऱ्या कामगारांना हि दादागिरी होते. किती गरीब विद्यार्थ्यांना कुठे फुकट अॅडमिशन दिले.जनता स्वाभिमानी आहे. निकाल पहा.
Tumhi kitihi jor lava changla vagal vikas karal tar lok koutuk kaetatach pan Kolhapurcha tumhi vikas kay kela he ekda jorjorat sanga!! karan te padapadich rajkaran te correct karyakram ata jantela kantala alay,kolhapur madhe kiti IT companies ahet??,kiti mothe projects kolhapur madhe ale??,kiti MNC companies kolhapur madhe ahet?? Nokrisathi ardhe kolhapur kar pune Mumbai var depend ahet,
St stand cha rasta,parikh pulacha rasta,sasne ground cha rasta,road tax kashasathi dyaycha??basket bridge zala ka..kolhapuri madhe attaparyant tumchich satta ahe ani rahil sudha pan vikas kiti zala attaparyant?
Ata tumhi jantela yedyat kadhu shakat nahi..
Vishalgad la gelelas te pan visarlo nahi
काँग्रेस हटाव महाराष्ट्र बचाव 😂
भाजप हाटवा महाराष्ट्र वाचवा
तू विशाळ्गड वर गेल्यास हे आम्ही विसरलो नाही.
Hii
बावळट
१ नंबर माणसाचं, १ नंबरचं बटण !
अमल महाडिक यांना बहुमताने विजयी करा.
विकास कामा बद्दल एक पण विषय नाही 🤦🤦🤦🤦
Nusta Mota bolyca Kam ahy hence 😂
काम करणार झाट भर मोठा बोलणार रात भर 😂😂😂
धनंजय महाडिक विषयी बोलताय काय 😂😂
मुन्ना तेवढ पण करीत नाही 😂😂
Are zatya mahadikacha kam bol adhi
🍌🍌 पाहिजे काय
Rahul p n patil
A baba tu gp
te mhadkacha bena ticket nahi bhetala mhanun le boltay
Gapp
Eknath Bhai kut gayab aahet
गेल्या 20 वर्षात काय काम केलाय ?
नुसता भावनिक करायच
झिरो काम
बोलबच्चन😂😅😂😅😂😅
मधुरीमराजेंच्या वडिलांना हरवला ह्याने
खानविलकर साटख्या एका विकासपुरुषाला पाठीत खंजीर खुपसला
महाडिक चा बाप बंटी पाटील
❤❤❤