५५००० हजारांची या शासनाने जाहिर केलेली-२०२२ ची शिक्षक भरती आता २०२५ ला तरी पूर्ण करावी,हिच सरकारला विनंती...!! तळटीप-आपल्या शासनाने ५५००० रांची भरती पूर्ण करण्याचा प्रयत्न जर केला तर आपण बिहारच्या शिक्षक भरतीच्या ५०% पाठीमागे आहोत ते लक्षात येईल आणि बिहार सरकारच्या बरोबर आपल्या शिक्षक भरतीची तुलना करायची ठरली तर मग आपल्याला लाखोंची भरती करायला लागेल...!!
@sachinshinde2761 सर जाहिरात आल्यानंतर नक्कीच कळेल खरं कोण बोलत होता,पेपर का माणसं, काही लोक म्हणत आहेत 5हजार जागा येतील त्यापेक्षा जास्त जाहिरात येणार नाही हे सर्व दिशाभूल आहे.
मराठी medium च्या जागा जास्तीत जास्त yenayasathi praytn करा पहिल्या tappyat मराठी medium vr khup अन्याय zalay Zp chya pn jaga jast yenyasathi praytn kara
सर 2024-25 मधील रिक्त जागा 2022 मधील शिक्षक भरतीसाठी कसकाय वापरता...? हा कसला नियम आहे फक्त शिक्षक भरती साठी..?2023-24 मधील संच मान्यता नुसार 10% पदे राखून ठेवण्यात आली होती तिचं पदे दुसऱ्या टप्प्यात यायला पाहिजेत.... उर्वरीत 2024-25मधील रिक्त जागा 3rd Tait साठी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे तरच 3rd Tait साठी जागा येतील नाहीतर फक्त नावाला 3rd Tait होईल हा अन्याय नाही का? सर्वसमावेशक धोरण कुठे गेले...?
दुसरा टप्पा झाला नाही तर तिसरी टेट आम्ही होऊ देणार नाही .....
दोन्ही ही होतील
होय पण 2017 पुर्ण भरती प्रक्रिया झाली नाही पण मग 2 टेट कशी झाली मग
Ghanta
असं असेल तर दुसऱ्या टप्प्यात ही तुझी निवड होणार नाही.
😂😂😂
सर तूम्ही खुप प्रयत्न करत आहेत. अशीच साथ आम्हाला द्या खुप सहकार्य होणार आहे.....
1 te 5 marathi madhym chya jaga alyach pahijet
Great work ahe sir tumch
सर,खुप छान माहीती आहे....👍
५५००० हजारांची या शासनाने जाहिर केलेली-२०२२ ची शिक्षक भरती आता २०२५ ला तरी पूर्ण करावी,हिच सरकारला विनंती...!!
तळटीप-आपल्या शासनाने ५५००० रांची भरती पूर्ण करण्याचा प्रयत्न जर केला तर आपण बिहारच्या शिक्षक भरतीच्या ५०% पाठीमागे आहोत ते लक्षात येईल आणि बिहार सरकारच्या बरोबर आपल्या शिक्षक भरतीची तुलना करायची ठरली तर मग आपल्याला लाखोंची भरती करायला लागेल...!!
Sir 2 tappa zalvr purn ch 3 tait honar na
Sir यामधे mnp आणि नप chya nahit ka
🙏🙏
बातमी नक्कीच खरी आहे
😂कोण खरं बोलतंय तेच कळायला मार्ग नाही...
@sachinshinde2761 सर जाहिरात आल्यानंतर नक्कीच कळेल खरं कोण बोलत होता,पेपर का माणसं, काही लोक म्हणत आहेत 5हजार जागा येतील त्यापेक्षा जास्त जाहिरात येणार नाही हे सर्व दिशाभूल आहे.
9 to 12 science bio chya maximum posts 2nd phase madhe yavya...
1st phase madhe botawar jaga hotya.
मराठी medium च्या जागा जास्तीत जास्त yenayasathi praytn करा पहिल्या tappyat मराठी medium vr khup अन्याय zalay
Zp chya pn jaga jast yenyasathi praytn kara
It's for 3 rd tait vaccancy or 23 tait vaccancy phase
भरतीचे अधिकार परत करा संस्थेला
Third tait sathi ahet ya
Sir second phase honar ki nahi kahi kalat nahi ahe sir plz confirm sanga ani kadhi hoil sir plz reply tumhi sangal tar mind stable rahil plz sir
सर 2024-25 मधील रिक्त जागा 2022 मधील शिक्षक भरतीसाठी कसकाय वापरता...? हा कसला नियम आहे फक्त शिक्षक भरती साठी..?2023-24 मधील संच मान्यता नुसार 10% पदे राखून ठेवण्यात आली होती तिचं पदे दुसऱ्या टप्प्यात यायला पाहिजेत.... उर्वरीत 2024-25मधील रिक्त जागा 3rd Tait साठी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे तरच 3rd Tait साठी जागा येतील नाहीतर फक्त नावाला 3rd Tait होईल हा अन्याय नाही का? सर्वसमावेशक धोरण कुठे गेले...?
Agdi brobr
3rd tait zali pahije
सर्व संस्थाचालकांनी शाळा बंद ठेवाव्यात
मग अनुदान बंद होईल संस्थेचे..
दुसरा टप्पा म्हणजे सेकंड phase असाच अर्थ होतो का third tait बद्दल आहेत 15000 जागा
लवकरच शिक्षक आणि संस्थाचालक यांच्याकडून पवित्र पोर्टलच दहन करण्यात येईल
आता होणार नाही
तुम्हाला फक्त पैसा हवा आहे..... शिक्षक भरती बाबत शासनाने संस्थांचे सर्व अधिकार काढून घ्यावेत .....
@vss141 शक्य नाही ते
2nd phase zalich pahije 🤜🤜
पोर्टल मधून आलेल्या लोकांना आम्ही नियुक्ती देणार नाही
Re murkhano amhi tumala sangitle hote ka? Paise bharayla krn je paise bhartat te asech brltat,etke diwas ka zopi gela hotas,deshyasathi kalank ahat, krn shikshak kshetrat dekhil ghotala krta. Tumche doke thikanawar nahi,aste tr as kahi barlo nsto,tet exam ,tait hoi parents basun aata bolta😂😂😂😂😂😂😂 tumi shikshak tr nasal, asta tr he vichar manat aale nste.
😂😂😂
@@GreatWebSeries1 satya ahe hasu naka..khajgi sanstha pavitra portal la virodh ahe add ch denar nahit te tyanch nuksaan ahe ya khelat
@@poojakulkarni-1 sarkar payment dete mg recruit pan sarkar karnar. He 30-40 lakh ka magta??