मी एक मराठा आहे, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे song आईकुन खूप ऊर्जा मिळते,संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते,खडतर परिस्थिती मधे संघर्ष करून संपूर्ण देशाला संविधान मिळवून देणारे,आपले अनंत उपकार ......
खूपच छान ,,, किती सुंदर गीत आहे ,, मी मराठा आहे,,मी बाबा साहेबांचा खूप आदर करतो , देशाच्या संविधानाला ज्यांनी जन्म दिला ज्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो, गोरगरिबांच्या हक्कांना ज्यांनी मिळवून दिले, आणि प्रत्येकाला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली असे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले. आणि अस्पृश्यांना त्यांच्या समस्यांच्या दरीतून बाहेर काढले. आज बाबासाहेबांना आधुनिक भारताच्या त्या महान व्यक्तींमध्ये प्रत्येक जण ओळखतो. 🇪🇺 जय भीम , जय शिवराय 🇲🇦
सुंदर शब्द अशी विचारधारा जर प्रत्येक भारतीयांची असेल तर हा भारत देशातील जनता खूप गुण गोविंदाने राहतील व देश हा सुपर पॉवर होण्या पासून कोणी रोखू शकणार नाही.
मी जन्माने मराठा जातीत जन्मलो ,पण बाबासाहेब तुम्ही मला माणूस केलं तुम्ही खूप सोसल आहे, डोळयात पाणी आलं राव😭😭.. आणि शिंदे परिवाराचे खुप खुप आभार त्यांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेब सर्व समाजा पर्यंत पोहचवले..
मी एक मराठा आहे,,पण बाबासाहेब आणि त्यांच्या कर्तृत्वाचा मला अभिमान आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आजचा बहुजन समाज उच्च पदावर किंवा समाधानी आहेत
आवाज खूप मस्त आहे... अप्रतिम... हो.. गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न झालं... आणि... मनात खूप काही आहे लिहण्यासारखं.. पण... कधी ते शब्द ओठवर.... यायला हवे....... जय... भीम...
This song man 😍 it's just awesome loved the verse of the song tooo much and voice of the singer is just fab he's lit🔥fell in love with his voice seriously loved his voice a lot ❤ hats off to the singer 😘Jai Bhim 🙏
Salute to Shinde Saheb. I completely enchanted by this heartfelt song. I belong to different community but whatever I have today because of only one Man Ambedkarji. Last but not least proud of Shindeji you presented before the Society. Proud of Solapurkar especially Mangalwedekar.
एकदम कळव सत्य,संगीताच्या माध्यमातुन सांगितलं,मी गीतकारांना वंदन करतो आणि आपण आपल्या सुन्दर आवाजात प्रस्तुत केलं त्या साठी सगळ्या वादक वृन्द आणि टिम ला मानाचा कड़क जयभीम नमोबुध्दाय।
मी ऐक आंबेडकर वादी आहे शरद सूर्यवंशी बाबासाहेबां नि आपल्या साठी खुप काही केल आहे कि आपण सवॅ जन त्याचि परत फेड करु शकत नाही बाबा तुम्ही होता त म्हनुन आम्ही आहोत आमचि शान तुम्ही जय भीम नमो बुद्धाय 💙💙💙
हे केवळ गाणं नाही. आंबेडकरी समाजाचं बदलतं वास्तव आहे.. हे गाणं आमच्यासाठी इमोशन आहे ❤
मी एक मराठा आहे, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे song आईकुन खूप ऊर्जा मिळते,संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते,खडतर परिस्थिती मधे संघर्ष करून संपूर्ण देशाला संविधान मिळवून देणारे,आपले अनंत उपकार ......
मी एक ब्राह्मण आहे.. आणि मी बाबासाहेबांना माझा आदर्श मानतो..त्यांच कार्य हे खरच खूप महान आहे यात शंका नाही....🙏🙏🙏
जयभीम सर
Thank you sir
Tumcha javai ahe manav tr lagnarach 😂💙🙌👑
💙🙏
समोरच्याचा आदर ठेवा तो काय बोलतो आणि तुम्ही काय बोलता.
Instagram बघून थेट ईथे आलो मन प्रसन्न करणारे गीत. धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर ♥️♥️
गावकुसाच्या बाहेरच रूप बदलून गेलंय गं कालच्या महार वाड्याच भीमनगर झालंय गं 💙💙💙💙💙💙💙💙
कुण्या देवानं केलच न्हाय....
ते भीमानं केलय गं....💙🥺
खूपच छान ,,, किती सुंदर गीत आहे ,, मी मराठा आहे,,मी बाबा साहेबांचा खूप आदर करतो ,
देशाच्या संविधानाला ज्यांनी जन्म दिला ज्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो, गोरगरिबांच्या हक्कांना ज्यांनी मिळवून दिले, आणि प्रत्येकाला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली असे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर.
ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले. आणि अस्पृश्यांना त्यांच्या समस्यांच्या दरीतून बाहेर काढले. आज बाबासाहेबांना आधुनिक भारताच्या त्या महान व्यक्तींमध्ये प्रत्येक जण ओळखतो.
🇪🇺 जय भीम , जय शिवराय 🇲🇦
We are also Respect Hindu Religion And Maratha people's.
😊
सुंदर शब्द अशी विचारधारा जर प्रत्येक भारतीयांची असेल तर हा भारत देशातील जनता खूप गुण गोविंदाने राहतील व देश हा सुपर पॉवर होण्या पासून कोणी रोखू शकणार नाही.
आदर्श विचार ❤
Bhau tuze vichar khup thor aahet dolyat pani aale😢😢😢😢
हो खरच आहे कोणत्या देवाण नाही तर आपल्या बाबासाहेबांनी करून दावल आहे ❤❤
मी एक धनगर आहे, पण बाबासाहेब आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे.
मिलिंद जी किती अप्रतिम आवाज आहे, अतिशय सुरेख गीत गायलात आपण, कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेच वाटते
Mi ek martha ahee... Drpos tears 😢 .. Dr Babasaheb legend... Man of century....Reapeadly listening this song since 2-3days
Really great....
❤ आनंद सर खूप खूप धन्यवाद❤ खरंय
डोळयात पाणी आले सर😢 खूप खूप छान सर लव यू सर जय भीम
मी एक वंजारी आहे पण हे गण ऐकलेवर motivational होतो अतिशय गोड आवाज आहे शाहीर आनंद शिंदे साहेब
Milind shinde aahet te aanand shindenche bhau
शिंदे साहेब तुमचे सुद्धा खूप खूप आभार कारण तुम्ही बाबासाहेबांचे महत्त्व समोर आणून जगासमोर आणले
गाण्यात आहे. तसीचं परिस्थिती गंभीर होती.
कुणी देवानं केले "नाय ते भिमानं" केलय .
मस्त लाईन . भिमरायाची पुण्याई.
*
मी मराठा आहे पण शिवराय शाहू आंबेडकर फुले ह्या विचाराने राहतो
फिरतो गाडी मधी 😯थाटात सुंदर आणि खरी लाईन शिंदे साहेब एक नंबर
अगदी बरोबर, वस्तूस्थीती मांडली
मी जन्माने मराठा जातीत जन्मलो ,पण बाबासाहेब तुम्ही मला माणूस केलं
तुम्ही खूप सोसल आहे,
डोळयात पाणी आलं राव😭😭..
आणि शिंदे परिवाराचे खुप खुप आभार त्यांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेब सर्व समाजा पर्यंत पोहचवले..
कोण्या देवानं केलंय न्हाय ते भिमान केलंय र
👌खुपचं खरं आणि 🔥सुंदर गाणं आहे🤟
🙏🙏🙏जय भीम 🔵🔵🔵
सत्य परिस्थिती मांडली आहेस
खरंच खूप खूप सुंदर गाणं आणि आवाज आहेस
दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्या सारखच कोणाला कोणाला हे गान आवड़त त्यानी लाइक करा ❤❤
मी मराठा आहे पण मान राखतो अशा देवमाणसाचे (बाबासाहेब आंबेडकर) आणि आदर करतो अशा कलाकारांचे जे आजही बाबासाहेब यांना जीवंत करतात ...
श्रीकांतजी,तुम्ही दिलेला अभिप्राय वाचून मन भारावून गेलं. डोळ्यातून आलेले अश्रू रोखू शकलो नाही. धन्यवाद!
Saheb tumch sarkhe lok ah mahaun khup bara vatty amhla pn jay shivray jay bheem
Jai shivray jai bhim 🙏
Jay shree ram....
Jay bhim jay shivaray ❤
कुण्या देवाण केलाच नाय ,ते भीमान केलय ग,,,👌👌👌
लय भारी गान
मी एक मराठा आहे.....बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत.....मला त्यांची गित खुप आवडतात.....त्या पेक्षा हि त्यांची क्रांती.....जय भीम जय शिवराय
Jai bhim jay shivray 🙏
जय भीम जय शिवराय
Wahh maratha ahes ka tu..basla lavdya vr ..jat ka sangto gan aik...nytr jaa .
@@ashokalhat4350❤sw11q1
जय भीम
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मनाचा भगवा सलाम
⛳️जय भीम जय शिवराय🇪🇺
मी धनगर आहे पण बाबासाहेब चा अभिमान आहे जय भिम
Markad saheb
मस्त गाणं आहे ऐकून वेगळीच प्रेरणा मिळते जय शिवराय, जय भीमराय
Lovely song अगदी मनाला भेदून टाकणारं आणि पुन्हा पुन्हा ऐकावस वाटणार गाणं आहे,गर्व आहे जय भीम चा जय भीम
Profile chan ahe
खरच शिंदे साहेब आपला आवाज खूप छान आहे आणि ह्या गाण्यात जी वस्तुस्थिती सांगितली आहे ती खरच आहे. कुण्या देवाण केल नाय ते भिमाने केल.. 👍👌.. जय भीम 🙏 🙏
Shett kartoy bhim
@@highbassbostedmusic bap ek nahi ka tujha 😑😁😂🤣😅
@@highbassbostedmusic tujhya aichi puchi tujhi bahin ashich nijvto ka kunachya pan khali
@@highbassbostedmusic aighalya ek bapachi aulad asshil tar nav aani mobile no sang tujhya aila bharchowkat kas jhavto bagh mag
aahe ka himmat hijdya
मी मराठा आहे ,या गाण्यात खरी वस्तुस्थीती मांडली आहे ती अगदी खरी आहे..👌🏻👌🏻
🚩🚩जय शिवराय जय भिम🚩🚩
🙏🙏 Jay shivaray Jay bhimray🙏🙏
jay shivray
Jay shivray
Sarv dharm smbhav hech aapli manuski
Jay bhim jay shivray
मी एक मराठा आहे,,पण बाबासाहेब आणि त्यांच्या कर्तृत्वाचा मला अभिमान आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आजचा बहुजन समाज उच्च पदावर किंवा समाधानी आहेत
Baratiy loka samadhani ahet karn kayada bolto
भाऊ तुला मनाचा जयभीम जय शिवराय जय महाराष्ट्र
Right
महाराष्ट्रातील जनतेबरोबर भारत देशातील सम्पूर्ण जनतेने छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांना प्रणाम करून त्यांचा वसा उचलला पाहिजे
Love you bro Jay Bhim Jay Shivray 🙏
मी एक हिंदू आहे पण हे गीत मला हे गीत खुप आवडतं.... आंबेडकर जन्माला आले नसते तर दलितांना न्यायचं मिळाला नसता.
जय हिंद,जय भीम..!!👌
Kdkkk
Nusta dalitana nahi bhau ..saglya ch garibana
Bahujanan
Right
Jay hind jay bhim sir
गवताची झोपड़ी आधी,आता आलोय बंगल्यामधी😎😎
मी एक भारतीय नागरिक आहे आनी मी सर्व... महापुरूषानचा नथ मस्तक होवुन आदर करतो... जय भीम.. जय हिंद.. जय महाराष्ट्र.. जय भारत..
आमच्या महार वाड्यच भिंम नगर झालय,लय ,भारी
आवाज खूप मस्त आहे... अप्रतिम... हो..
गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न झालं... आणि...
मनात खूप काही आहे लिहण्यासारखं.. पण... कधी ते शब्द ओठवर.... यायला हवे.......
जय... भीम...
नंबर एक मिलिंद दादा
एकदम खर गाण म्हणटलात
मित्रानो जय भिम बरोबर like करा
sudhir padole ...........
Beautiful song
👌👌👌👌👌
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो
मी मराठा आहे , पण खरोखर वस्तुस्थिती मांडली आहे ह्या गाण्यात ...बाबासाहेब नसते तर आम्ही पण आज शुद्र असतो
Jay shivray Jay bhim
Jay bhim
Ignited Mind Nice bhava jay bhim jay shivray
Barobar bolalat Bhau.chatrapati shivaji mahataj ani Babasaheb kontya eka jatiche navhte , tyana kahi jativadyani maryadit kele.sarv bahujan samajala hyachi janiv jhali pahije
Jay bhim bhau
मी मराठा आहे . काही भीम गीते मला खुप आवडतात , त्यातलंच हे.गीत,संगीत आणि सुमधुर आवाज यामुळे हे गीत मला खूप आवडते
🙏
Mala pn bhava
Ho ho ho bhai 1
Br
Jay Bhim Jay Shivray
This song man 😍 it's just awesome loved the verse of the song tooo much and voice of the singer is just fab he's lit🔥fell in love with his voice seriously loved his voice a lot ❤ hats off to the singer 😘Jai Bhim 🙏
Khup chaan bolis Jay bhim
KHUPCH CCHAN..
Yryruiy❤💙💚💔❤💔💚💔
Ok
This is not only song but also the worst past comparing with the brightest present
आम्हच्या कोकणची शान ( 1) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि (2) शिवाजी महाराज जय शिवराय जय भीम
हो,कोकण,खुप,नशीबवान,आहे,बाबासाहेब, चं,गाव,आहे
kaddak 😎😎😎
मी मराठा आहे
बाबासाहेब एका धर्मापुरते संकुचीत ठरविण्याची चुक करु नका
ते सर्व धर्मीयांचे प्रेरणास्थान आहेत
जय हिंद......
Sraj Sraj jaybhim
Jay bhim
Barobar ahe bro Maze🙏🌹bhimrav🌹🙏.konatyaa ekaa dharamache nahit.. Te tar apalyaa sarvanche ahet... Te apale 🙏
aaradhya daivat ahet 💪🙏🌹🙏💪
🙏🗡Jay bhim namo budhay🗡🙏
🙏🌹Jay savidhan jay shivray🌹🙏
🎆🗡🎆Jay mahatma phule🎆🗡🎆
🗡🇮🇳🗡Jay shambhu raje🗡🇮🇳🗡
🙏🌹🌹🙏JayBHARAT🙏🌹🌹🙏
खर आहे साहेबां मुडे आज प्रतेकाला समान जगण्याचा आधीकार आहे
@@laxmanjoshi2656
💪🇮🇳*Jay bhim namo budhay*🇮🇳💪
🙏🇪🇺*Jay shivray Jay savidhan*🇪🇺🙏
📖🎆📖Jay🎆🇮🇳🎆BHARAT📖🎆📖
या आवाजात वेगळीच जादु आहे...
काय शब्द आहेत राव गाण्याचे एक नंबर ❤️❤️❤️
आमची प्रगती पाहून कोणी जळून मेलय गं.......जय भीम 🇪🇺
नाही वो
👌👌👌
Thik aahe
शिक्षणाच्या जोरा वर नाही ओ आरक्षणाच्या जोरा वर गेलो मोठ्या जागेवर💯
@@ramjadhav2199 कष्टाच्या जोरावर नाही ग फुकट जमिनी भेटलय ग 😊
Salute to Shinde Saheb. I completely enchanted by this heartfelt song. I belong to different community but whatever I have today because of only one Man Ambedkarji. Last but not least proud of Shindeji you presented before the Society. Proud of Solapurkar especially Mangalwedekar.
Awesome song,👌
Khup cchan song aahe, aavajala tod nahi🙏🙏🙏.
Maze frd maratha, vanjaari, dhanagar, koli jaatiche asunsuddha tyana khup aavadate he song.👍👌🙏.
I salute to Milind Shinde sir🙏🙏🙏👍🙏
I don't know marati but song and music milind shine sir awesome. I will try to learn marata. Jai beem from Tamilnadu
Jai bhim bro
विश्व रत्न परम पूज्य बौदि सत्व डॉ बाबा साहेब अम्बेडकर यांचा विजय असो
मि आदिवासी आहे पण माझा आदर्श डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. सलाम त्या महामानव ला
Konta aadivasi ahe mahadev koli ka
Pn ka lavto bhau ....babasahebani sarvat jast hakk adivasina dile ahet
✌️
दलित आणि आदिवासी एकच आहेत
Kdk bhai jay bhim __😘😍✨🔥
कालच्या महारवाड्याच भीमनगर झालय ग... poignant lines to express victory over hardliners
Jay bhim
I y Fflint
bhaubali. I
+aniket Sutar qwdnxbjjkh
syrtotishufbnmmcn
gukfhoofhpjhr
sffh
sdfj
D's
llllopplllllpllxjd
Jayy bhimm
Khupach chan geet Aahe . Achech Navin bheem Budha geet Darroz yet Raha Ve Asa watte . Jay Bhim... Namo Budhay
आवाज चा बादशहा मिलिद शिदे
माझ आवडीच भिम गित
Konya devane kel nay te abhiman kel r i like
Sheett
नागपूर मधील संविधान चौकात आंबेडकरी समाजाच्या लोकांचे मोठं मोठे बंगले पहा , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केले ते दिसुन येते ❤❤❤
मी एक मराठा आहे पण बाबासाहेबाबद्दल खूप आदर आहे जय भिम जय शिवाजी
Sir Jay shivaji nka mhnt javu, Jay shivay mhnt jaava plz.....
बहुत ही सुंदर और जबरदस्त भजन है कोटि कोटि नमन जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय❤❤❤❤🎉🎉🎉
खूपच सुंदर गीत आहे. आपल्याला मिळालेले सर्व अधिकार, ऐशआराम हे बाबासाहेबांमुळेच मिळालेले आहेत.
मी एक भोई समाजाचा आहे पण साहेबांचे सर्व गाणी मला खूप प्रेरणा देतात....motiv करतात
अप्रतिम रचना , अप्रतिम आवाज मिलिंद दादा
हे गीत किती वेळा ऐकलं तरी,परत परत ऐकावं वाटते
*आवाज वाह वाह सत्य परिस्थिती मांडलीत हे गाणं हृदयाला स्पर्ष करतय*
*JAY BHIM* 🔵🔵🔵🔵🔷🔷🔷🔷
Shaandar 😍😍😍
yike😈😇😇😆😇😈😕
खरंच मनात खूप प्रसन्न होतो हे गाणं ऐकल्यानंतर जय भीम 💙🙏
नंबर एक मिलिंद दादा
एकदम खर गाण म्हणटलात
मित्रानो जय भिम बरोबर like करा
रुषीकेश मस्के
Only jay bhim
Jay bhim
Niccccc song
👓👒
🔕🔕🚪🔬💉💉💱💱💱💱💱💱💉💉💉 @@pawantikate1064
खर साहेब, कुण्याच देवाण केलं नाही ते , डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏
Mi kunbhi aahe pn mala he gaan khupch aavde mi divsatun ekda roj aaykto
कुणबी आगरी काय आणि मराठा काय
बाबासाहेब नसते तर आज सगळेच क्षुद्र असते
I love song and dada
bhava kunbhi asla tari baba sahebani obc sathi etk kel ahe ki te upkar visru nahi shkt aapn
खरच खूप अभिमान वाटतो हे गाणं ऐकल्यावर.....जय भीम
Jay Bhim 🙏🙏 Shinde All Family, We are Very Proud of You All, Keep Rocking, You All make us Proud, Thank You Very Much for your Contribution .🙏🙏
Really true
sagar patil मी शिवराज वाघ या शिंदे कुटुंबान दलित चळवळ खूप व्यापक केली हे सत्य
1 No.All in one. Jaibhim.
हे गाणं किती ही ऐकलं तरी मला कंटाळा येत नाही सारखं सारखं ऐकू वाटतं..... महामानवास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐
👌👌👌👌☝️ मस्त शिंदे साहेब खूप छान गाणं बनवलय.संगीत आवाज आणि चाल शब्द.एकदम बरोबर.तुम्हांला मानाचा जय भीम.
👌👌💜💜
Ky song aahe rao...eikch no....reality aahe song madhe...jay bhim friends
🙏🙏🙏 जय भीम नमो बुद्धाय 🌷🌸🌼👌🏻👌🏻
एकदम कळव सत्य,संगीताच्या माध्यमातुन सांगितलं,मी गीतकारांना वंदन करतो आणि आपण आपल्या सुन्दर आवाजात प्रस्तुत केलं त्या साठी सगळ्या वादक वृन्द आणि टिम ला मानाचा कड़क जयभीम नमोबुध्दाय।
जय भिम
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
जयभीम दादा... खूपच छान... आणि एकदम खरी वस्तुस्थिती मांडली...
खूप सुंदर गाणं वा मिलिंद जी धन्यवाद ❤️
Mi Ak Bouud mahar ahy ya song cha mala Abiman Ahy 👍👍👌👌🤗🤗🙏🙏
खूप छान किती सुंदर गीत आहे जय भीम 💙⚔️💙⚔️💙🇪🇺⚔️🇪🇺⚔️
Jay bhim bhava
आगदि बरोबर गाण आहे हे जय भिम जय आण्णा भाऊ
कालच्या महार वाड्याच भीमननगरझलयागा जयभीम जय शिवराय
कुण्या देवानं केलं न्हाय ते भिमाने केलय गं nice line
Vijay Bhalerao tumcha dev konta aahe
Awesome
@@highbassbostedmusic tujhi aai tithe dhanda karte na
@@highbassbostedmusic tuzi bhin aata tari chaddi ghalti ka nahi, ka ajun khulich aahe
Vijay Bhalerao
मला बाबासाहेबांची भीमगीते खूप आवडतात...जय भीम...
Super,b milindh sir... Jay shivray , Jay bhim....💚✍👏🙏
Vary nice song l Like jai bhim
वा शिंदे सर, अप्रतिम कलाकृती.... हृदयाला स्पर्श करणारे गीत ..
कालच्या महार वाड्याच भीमनगर झालंग...
जय भिम...
मिलिंद दादा. किती हा आवाजाचा गोडवा, तितकाच प्रेरित करणारा आवाज.
It just becouse of our great indian diamond....jay bhim
खुप सुंदर आवाज जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जयोस्तुत हिंदूराष्ट्रम 🚩🚩🙏🙏
आमची प्रगती पाहुनी तुम्ही जळून मेलोय र ......very nice line i like
BHIKHARI BHIK GHALNARYALA HE MHANTOY 😁😆😅
मी ऐक आंबेडकर वादी आहे शरद सूर्यवंशी बाबासाहेबां नि आपल्या साठी खुप काही केल आहे कि आपण सवॅ जन त्याचि परत फेड करु शकत नाही बाबा तुम्ही होता त म्हनुन आम्ही आहोत आमचि शान तुम्ही जय भीम नमो बुद्धाय 💙💙💙
जय रोहिदास
जय भीम
खुप छान गाणे आहे
गावातील एक एकदा तरी चालेल हे गाणे
Ho
👍
जयभीम कुण्या देवाने केले नाही ते माझ्या भिमानी केलग वहा गायक मिलिंद शिंदे साहेब जयभीम
नमो बुद्धाय जय भीम
खूप छान गाणं आहे
शिंदे साहेब यांचं बाबासाहेब यांचे प्रतेक गाणं खूप छान आहे मला वाटे..जय भीम साहेब तुम्हाला🙏🙏🙏🙏
Super keka khatharnak kdam
Jaibheeeeeem
मी धनगर आहे हे गाण मला खूप आवडते
खरच खुपच सुंदर भिम गित आहे 💙💙💙💯🥰😇
खुप छान आहे आज शिवभक्तांनी व भिमभक्तांनी एकत्र याव खुप गरज आहे
जितकि तारीफ़ करु तेवढी कमिच आहे दादा खुप खुप खूपच छान आवाज़ आहे 🥰🥰
काय गोडवा आहे आवाजात?👌👌👌 मिलिंद दादा 💐💐