२६ सप्टेंबर २०२४ आज या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • २६ सप्टेंबर २०२४ आज या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - ...
    फेसबुक लिंक - m.facebook.com...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

КОМЕНТАРІ • 55

  • @shammatole8615
    @shammatole8615 5 днів тому +2

    मालक सोयाबीन गेलं कोमात.

  • @सिध्दार्थपवार

    यंदा कापुस फेल

    • @soham_9823
      @soham_9823 6 днів тому

      तुमचा फेल झाला😢😢😢,,,,,, आमचा तर नंबर 1 आहे....

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 6 днів тому +9

    नेमका पाऊस कधी संपणार ते सांगा

  • @kunalaiere1085
    @kunalaiere1085 6 днів тому +1

    ता.मालेगाव नाशिक रोज अतिवृष्टी सांगताहेत आत्ता पर्यंत फक्त सडा टाकावा तसा पाऊस झालाय

  • @Shdhrufcnchrk
    @Shdhrufcnchrk 6 днів тому +5

    कधी जाईल पाऊस
    रायगड मधे ५ महीने झाले नको केलाय पावसाने

  • @soham_9823
    @soham_9823 6 днів тому

    पदुदे आजुन पाऊस 😢😢😢😢आहे ते पण जाऊदे.... हाथा तोंडाशी आलेला घास हिरावून घेऊ दे. 😭😭😭😭😭😭

  • @dasharathyadav6900
    @dasharathyadav6900 6 днів тому

    खुप मोठा पाऊस चालू आहे मार्डी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर

  • @gamingdsk8526
    @gamingdsk8526 6 днів тому

    येवला तालुक्याच्या पुर्व भागात जोरदार पाऊस झाला 😅😅😅

  • @dnyaneshwardhanwai5057
    @dnyaneshwardhanwai5057 6 днів тому +2

    टेंभुर्णी जिल्हा जालना येथे खूप पाऊस झाला काल 🌧️🌧️🌧️🌧️

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 6 днів тому

    Nice information भाऊ साहेब

  • @nikhiladhau9080
    @nikhiladhau9080 6 днів тому

    Right 👍 jordar paus suru aahe Amravati cha uttar Bhagat

  • @avinashmane7288
    @avinashmane7288 6 днів тому +2

    परत मॉन्सून सुरू झाला का काय???
    - दक्षिण मध्य महाराष्ट्र.

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 6 днів тому +2

    साताऱ्यात काल पासून नॉन स्टॉप पाऊस चालू आहे

  • @ashokdudhmogre7542
    @ashokdudhmogre7542 6 днів тому +2

    Ta lonar DIST Buldhana madhe khup paus padla

  • @ravindrabhise-em1om
    @ravindrabhise-em1om 6 днів тому +6

    अहो साहेब राज्यातून पाऊस कायमचा कधी जाईल

  • @RameshGawande-fn1uh
    @RameshGawande-fn1uh 6 днів тому +1

    किरण भाऊ हिंगोली जिल्ह्यातील दक्षिण पूर्व भागात पाऊसच पडला नाही झाडाखाली पण कोरडेच आहे

  • @anilnawale6127
    @anilnawale6127 6 днів тому +1

    देवळाली तालुका आष्टी जिल्हा बीड आमच्याकडे रात्री थोडी रिमझिम झाली

  • @GorakhTeli-ld4bo
    @GorakhTeli-ld4bo 6 днів тому +1

    फलटण बारामती आसू पाऊस झाला आहे

  • @RohitPatil-nz4ht
    @RohitPatil-nz4ht 6 днів тому

    बार्शी तालुक्यातील भरपुर पाऊस आहे आता च
    चालू आहे

  • @bhagvansalunke5464
    @bhagvansalunke5464 6 днів тому

    धन्यवाद साहेब गंगापूर तालुका परिसर चांगला आहे

  • @DyaneshwarHegalkar
    @DyaneshwarHegalkar 6 днів тому

    गेवराई तालुक्यात मुसळधार पाऊस आहे ५ दिवस झाले दररोज येतो जी बीड

  • @shivajisapkal2171
    @shivajisapkal2171 6 днів тому

    नांदुरा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आज सकाळी काल सकाळी नदीला पूर आला

  • @sagarnale9416
    @sagarnale9416 6 днів тому

    राहाता तालुका जिल्हा अहिल्यादेवी होळकर नगर जोरदार पाऊस झाला आहे

  • @ShatramAher
    @ShatramAher 6 днів тому

    Kay kartay pausala kahi rahliey nahi ata roj roj paus 5 mahine zal wadalibhoi

  • @pramodjivne838
    @pramodjivne838 6 днів тому

    चंद्रपूर जिल्हा दक्षिण भागात पाऊस कधी येणार आहे कापूस सुकत आहे

  • @ruchitamahale1336
    @ruchitamahale1336 6 днів тому

    काल संध्याकाळी विक्रमगड तालुक्यात अतीरूस्टी झाली

  • @madhavparve352
    @madhavparve352 6 днів тому

    Gour ta.purna musaldhar paus chalu aahe

  • @bhaudalave4128
    @bhaudalave4128 6 днів тому

    मोहोळ तालुक्यात मोठा पाऊस नाही

  • @sudhirshinde4948
    @sudhirshinde4948 6 днів тому

    बीड आष्टी तालुक्यातील खूप कमी पाऊस आहे

  • @pradipsirsat5783
    @pradipsirsat5783 6 днів тому

    लोणार,. बुलढाणा काल 25/9/24 ढग फुटी सारखा पाऊस झाला

  • @होयफक्तहिंदूच

    पाऊस बंद केव्हा होणार

  • @RajuDhangar-xr5sl
    @RajuDhangar-xr5sl 6 днів тому

    सर रावेर तालुक्यात सकाळ पासून हलका पाऊस पडतो आहे

  • @shaikhsharif4761
    @shaikhsharif4761 6 днів тому

    Malkapur taluka madhe sadhya pause chalu ahe

  • @Santosh.darekar.
    @Santosh.darekar. 6 днів тому

    वैजापूर तालुक्यात पाऊस झाला

  • @shrikhule9266
    @shrikhule9266 6 днів тому

    सिन्नर तालुक्यात आताशी पाऊस पडत आहेत

  • @ganeshjadhavvideography9665
    @ganeshjadhavvideography9665 6 днів тому

    कधी पाऊस संपेल

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 6 днів тому

    रात्री जोरदार पाऊस झाला गोवा तालुका केपे

  • @ShidhodhanKambale
    @ShidhodhanKambale 6 днів тому

    सर पालम तालुक्यांत पाऊस पडला नाही

  • @VijaykumarDharekar
    @VijaykumarDharekar 6 днів тому

    काल केज जिल्हा बीड खुप पाऊस झाला

  • @JagannathdeshmukhDeshmukh
    @JagannathdeshmukhDeshmukh 6 днів тому

    आटपाडीत नुसती भुरभुर😂

  • @ImranShaikh-c1j4t
    @ImranShaikh-c1j4t 6 днів тому

    तालुका जाफराबाद जिल्हा जालना गाव डोणगाव आमच्या भागात तुफान पाऊस झाला काल रात्रभर

  • @anuppalekar6780
    @anuppalekar6780 6 днів тому +1

    भुईमूग उगवायला लागले, नको झालाय पाऊस आता😢

    • @SantoshRasal-d2l
      @SantoshRasal-d2l 6 днів тому

      आता जमतो का भूयमूग कोणाता तालुका

  • @gajanansawant6291
    @gajanansawant6291 6 днів тому

    🙏किरण सर

  • @bhaudalave4128
    @bhaudalave4128 6 днів тому

    सोलापूर

  • @TularamMeshram-r1p
    @TularamMeshram-r1p 6 днів тому

    Dhanyavad Kiranbhau!

  • @akshaymhaske1276
    @akshaymhaske1276 6 днів тому

    Sirgonda

  • @jalindargandekar4878
    @jalindargandekar4878 6 днів тому

    पुणे 124 मी.ली.

  • @shashishelar1690
    @shashishelar1690 6 днів тому

    वाई मान्सून सारी

  • @sharadpatil5384
    @sharadpatil5384 6 днів тому

    यंदा हळद पण फेल

  • @bharatkankhar1438
    @bharatkankhar1438 6 днів тому

    आभाळ खुप आहे

  • @kailaslasure8503
    @kailaslasure8503 6 днів тому +1

    येवला खुप पाऊस झाला

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 6 днів тому

    काल संध्याकाळी 7वा.मध्यम पाऊस झाला बरमगाव खुर्द ता जी धाराशिव

  • @AjitShende
    @AjitShende 6 днів тому

    अकोला पातूर तालुक्यात सकाळ पासून मध्यम पाऊस चालू आहे