आळीव-गाजर पौष्टिक लाडू
Вставка
- Опубліковано 26 вер 2024
- आळीव-गाजर पौष्टिक लाडू
साहित्य-१/२ वाटी आळीव,
२ गाजर(साधारण २वाटी खिस)
३ वाटी गूळ,
३ वाटी खोवलेल खोबरे
#अळीवलाडू
#alivladu
#carrot
#ladu
#आळीव-गाजरपौष्टिकलाडू
music
Music: A New Beginning
Musician: Agnese Valmaggia
URL: filmmusic.io/s...
License: creativecommon...
खूप छान नाविन्यपूर्ण
@@ujwaladeodhar4294 धन्यवाद
Chan vegala prakar nakki karun pahin
@Vasanti khadilkar
Chan ladu.vegala prakar nakki karun pahin
Dhanyawad 🙏
गाजराची बर्फी करतो.पण आळिव गाजर लाडू पहिल्यांदाच पाहिले.खूपच छान.
धन्यवाद
नेहमी नुसत्या आलिवाचे लाडू खातो जरा वेगळे,चव पण वेगळी लागेल. नक्की करून बघू
Thank you