आता फडणवीस यांनी पत्राचाल, स्वप्ना पाटकर, खिचडी, सुशांत सिंग, कर्मुसे, ही प्रकरणे एक वर्षात निकाली काढून दोषींना शिक्षा द्यावी . व जनतेचा विश्वास संपादन करावा. नाहीतर लोकांचा विश्वास भा. ज. प. वरून उडेल. धन्यवाद. 9:07
अधिवेशनात बसण्या साठी हिंमत लागते. यांनी फक्त सुडाचे राजकारण करून मित्रपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री पदावर बसले त्यामुळे अधिवेशनात तोंड दाखवण्याची लाज वाटत असेल.
उध्दवांनी देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर आणि त्या नंतर उठविलेलया वावड्या यांचा खरपूस समाचार काल भाऊसाहेब तोरसेकर यांनी मस्तपैकी घेतलेला आहे.अनयजी तुम्हालाही धन्यवाद.जय भारत.
आपण सगळे चर्चा कळतोय पण फडणवीस मागे जी चूक केली तीच करणार नाहीत अशी आशा करूयात...ते मागे एकदा म्हणाले होते जाऊ दे आदित्यची राजकीय कारकीर्द नुकतीच सुरू झाली आहे. हे सगळे आतून मिळालेले असतात असंच वाटतं नाहीतर इतके भ्रष्टाचार उघडकीस आले पण अटक कुणालाही झाली नाही.
लोक सभेत व विधानसभेत खासदार व आमदारासाठी नियम बनवून त्यांना 75%जे कामकाजात जे भाग न घेता गोंधळ घालतील त्यांचे त्या काळातील वेतन व भत्ते कपावेत असा नियम करावा. धन्यवाद.
चाणक्यांनी अशी काय अवस्था केली आहे कि कटोरा घेऊन त्याच देवाभाऊंच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन जावे लागले. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही . शेवटी एकच, नाद करा पण देवाभाऊंचा नाही.
उद्धव ठाकरे आता मान अपमान याच्या पलीकडे गेले आहेत, माणसाची अशी परिस्थिती एकतर संत झाल्या वर होते किंवा निर्लज्ज झाल्या वर, उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत पहिली शक्यता नाही, मग... 😁😁😁😁😁
त्यांनी राजीनामा पण घरी बसून दिला होता, कोणे एके काळी. तो सभापतींपर्यंत पोचालाच नाही अजून 😂 बाकी भेटी कितीही कशाही होऊ देत , भाजपने आपला मार्ग बदलू नये.
या उद्धठाकरेन आपला विश्वासराव आपल्याच बुद्धीने २०१९सालीच्या लढाईत घालवलाय.आता कोण ठेवेल या अतिशहाण्यावर विश्वास?राहूल खान की महाराष्ट्रातला वयोवृद्ध काण? जय श्री राम.
आम्ही कामावर गेलो तरच त्या दिवशीचा पगार दिला जातो ज्या दिवशी घरी असेल त्या दिवशीचl पगार आम्हाला दिला जात नाही ll मग या आमदार खासदार यांना घरी बसून पगार, भत्ता, सर्व सुविधा का दिल्या जातात ????
अनयजी,राहुल गांधीच्या संसद परिसरातील भाजप संसद सदस्यांवरिल जिवघेण्या हाणामारीवर आपण तुटून पडणे अपेक्षित आहे.वेंटीलेटरवरिल पक्षाच्या नेत्याला इतकं महत्व देणं ही गोष्ट आज तरी महत्वाची नाही.मवाली एलओपीवर बोला.
गुंडा गांधी. टाईट T shirt घालून संसदेत येतो, बेटकुळ्या दाखवतो. मोदी बोलत असताना हात बाजूच्या आसनाच्या पाठीवर टाकून रेलून बसतो. मुद्धाम. त्याला कसं बसावे,काय कपडे घालावे,काय बोलावे हे सुद्धा कळत नाही.20 वर्ष संसदेत जातो,पण इतरांचे सुसंस्कृत वागणे बघून थोडे ही शिकला नाही. भामटl आहे.
खरं आहे! आम्हां सामान्य लोकांना भेटायला वेळ नसतो! आम्हीही समजुतदारपणाने विचार करतो, शासन चालवायचे आहे! भरपूर कामं करायची आहेत! आम्हीही कांही अपेक्षेने निवडून दिलं आहे! दोषी, भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा झाली पाहिजे!आमच्याही कांही अपेक्षा आहेत! शंभरापेक्षा जास्त अपराध केव्हांच झाले आहेत! काय होतं की, सौजन्य ,क्षमाशीलता समजली असती तर सकारात्मक चांगलं वर्तन घडलं असतं! ‘उलट देशविघातक कामंच अधिक होतील!’ या लोकांना असं वाटतं की आपण कसंही वागलं तरी चालतं! भा. ज. प. मधे कडक वागायची, कठोर वागायची क्षमतांच नाही आहे!
काकाने आता याला मानस पुतण्या बनवला आहे.. त्याने छू केल्या बरोबर हा शेपटी हलवत गेला असेल.. आता डोक्याने पण नामर्द झाला आहे... अश्या नेत्यांना समर्थन देणाऱ्या शूर सैनिकांना कोपरापासून..
Ek Tar Tu Rahil Tarbujya Nahi tar Me!Tarbujya tar Rahla re Pun Tu kevha sodanaar he jag (As per ur statement Uddhavdulla Gharkombad).Pan Ha Shatir Makkar Na Matoshree 1 sodanaar na 7 majli Matoshree 2
जे निवडणूक होण्या अधिअसे म्हणतं होते की आम्ही सत्तेवर आल्यावर एकेकाला आत टाकून बर्फाच्या लाडिवर टाकू असे म्हणत होते त्यांची काय गत झालीय बघा.जनतेने तुम्हाला धुळीस मिळवले.
After Ubatha turn around on hindutwa, I doubt Muslims will vote for them. And if SP and AIMIM come together for bmc elections, which they will surely do, it will be hard for MVA and Uddhav Thakre.
देवेंद्रजी महत्वाची बिल संसदेत पास करायची आहेत. उद्धव ठाकरे बरोबर जरूर पडली तर शरद पवारांनाही बरोबर घ्या. मोठ्ठा शत्रू कोण आहे हॆ विसरू नका. हिंदूंनी एकत्र आलेच पाहिजे. कधी कधी झालेले अपमान विसरावे लागतात. लवचीकता असेल तर मोठी खेळी खेळाल.
अनवय सर उद्धव उद्धव काय मणता, सविधानच्या चाैकटीमधे विराेधी नेते पद मिलत असेल तर मिलेल,घाेटाल्या बद्धल बाेलता अजित पवाराच काय झाल, सर काळ अमित शाहाने बाबा साहेबन बदल बाेलल,देशात शाहा साहेबान विरूद्ध रान उठलय त्या वर विडयाे काढा,
@shitaloak4362 ताई माझा प्रश्न बराेबर समजला नाही, अनवय सर विडयाे काढतात तेव्हा कुठलाही विषय असुदे,उद्धव साहेबाना टारगेट करतात,मला वाटत त्याच्या शिवाय याच दुकान चालणार नाही, ताई राग मानु नका,
फडणवीस यांना एकच विनंती, कठोर रहा, पाघळुन जाऊ नका.
AGDI BARROBAR 🙏🏼🙏🏼
आता फडणवीस यांनी पत्राचाल, स्वप्ना पाटकर, खिचडी, सुशांत सिंग, कर्मुसे, ही प्रकरणे एक वर्षात निकाली काढून दोषींना शिक्षा द्यावी . व जनतेचा विश्वास संपादन करावा. नाहीतर लोकांचा विश्वास भा. ज. प. वरून उडेल. धन्यवाद. 9:07
हे करायचे असेल तर गृह खाते फडणीसांनी घेऊ नये. सद्गुण विकृती.
भूतदये साठी सापाला दूध पाजल म्हणून तो काही डंख मारायच सोडत नाही हे भाजपा ने लक्षात ठेवून दया दाखवावी .
आडूबालाच्या तोंडी महाराष्ट्राच्या संस्कृतीची भाषा हा सर्वात मोठा विनोद आहे.
बोलीवुडचा बेशरम रंग !! 😊😊😊😊..
अगदी बरोबर महाराष्ट्रातला पप्पू
🐧🐧🐧🐧🐧
ज्या आमदार ची उपस्थिति 75% पेक्षा कमी असते अधिवेशन मधे त्यांना पगार सरकारी सेवा देऊ नए. 😡
फक्त सही केली आलो म्हणुन तरीही वेतन भत्ते आणि पेंशन मिळते. म्हणून हे सत्तेसाठी मरमर करतात
खरोखर, असा फतवा निघायला हवा, निवडून न येता फुकटची आमदारकी, फुकटचा पैसा, लोकांचे प्रश्न मांडायचे नाहीत, फक्त टोमणे,
आमदारांचा पगार त्याच्या हजेरी प्रमाणे द्यावा
जय श्री राम 🌹💐🙏
अत्यंत वाईट मा. देवेंद्रजी नी इतक्या लवकर भेट देण रुचलेल नाही, आम्ही सामान्य माणस वर्षानुवर्ष भेट मागतो मिळत नाही काय आमच नशीब
फडणवीस आणि भाजप यांनी गेल्या दहा वर्षांत जे काही घडले ते विसरता कामा नये.
चांगला उपाय आहे!
हि सर्व खटाटोप फक्त "आदु बाळाला" विधानसभेत "विरोधी" पक्षनेता करण्यासाठीच चालू आहे.
मुळीच नाही. फडणवीस, शिंदे व यांच्या अटके बाबत नेमलेली SIT आणि अदू बाळाचा दिशा सॅलीयन हत्तेतील संशयास्पद सहभाग हे कारण.
आदू बाळाला संकटातून सोडवण्यासाठीची व कोव्हीड मधील प्रचंड भ्रष्टाचार ही लाचारी आहे
अहो हे महाशय निवडून आले असते तर पडणविसांवर काय बालंट आणलं असतं सांगता येत नाही जोडीला अर्धवट बाळ होताच,आणि दुसरा नाव पण घेऊ नये असा भोंगा
अधिवेशनात बसण्या साठी हिंमत लागते. यांनी फक्त सुडाचे राजकारण करून मित्रपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री पदावर बसले त्यामुळे अधिवेशनात तोंड दाखवण्याची लाज वाटत असेल.
मोदींनी शरद पवारांना आणि देवेंद्रजीनी उध्दव ठाकरेंना भेटीची वेळ देणे म्हणजेच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल स्वतः निर्माण करून घेणे होय.
कार्यकर्ते सर्व जाणून आहेत .त्यामुळे काळजी नसावी .
लोचटपणाचा कहर आहे!
सत्ताधाऱ्यांविरुद्ध संघर्ष शिवसैनिक करत होते, ठाकरे एक आंदोलन सुध्धा करू शकत नाही😂😂
सुडबुध्दीने नाही तर संगनमताने सरकार चालवू असे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात पण या लायकीचे नेते विरोधक म्हणून लाभले आहेत का याचा विचार करावा.
टोमणासुराला आता "वैफल्यग्रस्त" म्हणजे काय ते पावलोपावली नुसतं समजणारच नाही तर जगावं लागणार आहे.
आणखी पांच वर्षे.😂
देवेंद्र फडणवीसांनी मुंडे लोकांपासून दूर राहावे, आपली प्रतिमा खराब करू नये.
हो...
निदान आमदारकी आणि मुख्यमंत्री पद स्वीकारून आपली निष्क्रियता आणि अकार्यक्षमता दाखवली याबद्दल मामुचे अभिनंदन. नाहीतर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती.
तेव्हा फोन उचलत नव्हते ना आता घरी हाकलून द्या त्यांच्यासाठी हीच भाषा योग्य आहे
सदगुण विकृती ला औषध नाही
देवेंद्र फडणवीस यांना एकच विनंती आहे, कठोर रहा, त्यांच्या खोट्या भुलथापांना व खोटं खोटं रडण्याला बळी पडु नका. पाघळुन जाऊ नका.
परत फडणवीस यांच्या वर बरळ ओकायला मोकळे यांना कधीही माफ करू नये
उध्दवांनी देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर आणि त्या नंतर उठविलेलया वावड्या यांचा खरपूस समाचार काल भाऊसाहेब तोरसेकर यांनी मस्तपैकी घेतलेला आहे.अनयजी तुम्हालाही धन्यवाद.जय भारत.
आपण सगळे चर्चा कळतोय पण फडणवीस मागे जी चूक केली तीच करणार नाहीत अशी आशा करूयात...ते मागे एकदा म्हणाले होते जाऊ दे आदित्यची राजकीय कारकीर्द नुकतीच सुरू झाली आहे. हे सगळे आतून मिळालेले असतात असंच वाटतं नाहीतर इतके भ्रष्टाचार उघडकीस आले पण अटक कुणालाही झाली नाही.
विरोधी पक्ष नेत्याची बडदास्त ही मुख्यमंत्री सारखीच असते असं ऐकलं आहे.😂😂😂😂😂😂
देवेंद्र फडणवीस जी तुम्ही ठाकरे लोकांना जवळ सूद्धा करु नये पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या
लोक सभेत व विधानसभेत खासदार व आमदारासाठी नियम बनवून त्यांना 75%जे कामकाजात जे भाग न घेता गोंधळ घालतील त्यांचे त्या काळातील वेतन व भत्ते कपावेत असा नियम करावा. धन्यवाद.
अनय जी आता बी. जे. पी. ने यांच्या वर विश्वास ठेऊ नये. धन्यवाद.
अगदी योग्य असे,कुठलीही बाजारी सनसनाटी नसलेले,असे विश्लेषण...!!!
उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला विषय आहे - नेव्हीने केलेला अपघात. नेव्ही असा गलथानपणा करणार नाही. काय आहे खरी बातमी....
फडणवीस साहेबांचे बद्दल असे वाटते की ते लगेच पाघळतील
काडतूसला भेटावयास फडतूस गेला
करमूसे याना मारहाण करणारे आव्हाड बिड प्रकरणावर तावा तावा ने बोलणे म्हणजे कोडगे पणा चा कळस आहे.
फडणवीस यांच्या सद्गुण विकृती मुळे यांचा कोडगेपणा वाढतच जाणार 😡🤦♀️
चाणक्यांनी अशी काय अवस्था केली आहे कि कटोरा घेऊन त्याच देवाभाऊंच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन जावे लागले. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही . शेवटी एकच, नाद करा पण देवाभाऊंचा नाही.
उद्धव ठाकरे आता मान अपमान याच्या पलीकडे गेले आहेत, माणसाची अशी परिस्थिती एकतर संत झाल्या वर होते किंवा निर्लज्ज झाल्या वर, उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत पहिली शक्यता नाही, मग... 😁😁😁😁😁
😂 कोडगेपणा!
गेंड्याची कातडी 😅
विरोधी पक्षनेते कोणाला आता तर देऊ नये
मला नाही आबरु... मी कशाला घाबरु...😅😅😅
अनय भाऊ सामान्य लोक या मुर्ख पत्रकारांपेक्षा जास्त हुशार झाली आहे
त्यांनी राजीनामा पण घरी बसून दिला होता, कोणे एके काळी. तो सभापतींपर्यंत पोचालाच नाही अजून 😂 बाकी भेटी कितीही कशाही होऊ देत , भाजपने आपला मार्ग बदलू नये.
कसला राजीनामा बोलाचाच भात बोलाचीच कढी. टर्म पूर्ण झाली नाही तर आमदारकीचा आयुष्यभराचा फुकटचा भत्ता जाईल
फडणवीसांनी आपली फडणवीशी दाखवावी
फडणवीस जी आता नाना फडणवीस न होता बाजीराव बना हातात तलवार घेऊन लढा बस झाले शांत धोरण सज्जन पणं जस्यच तसे धोरण स्वीकारा
चागल्या कामाला विरोध करणार त्यांना, विरोधी पक्षनेते पद कशासाठी पाहिजे आहे????
वाईट कामाला विरोध केला तर ठीक आहे
सुरया पुढे काजवे गेले
पृथ्वीराज चौहान नंतर तीच तीच चूक करणारी संस्था म्हणजे एकंदरीतच भाजप.
या उद्धठाकरेन आपला विश्वासराव आपल्याच बुद्धीने २०१९सालीच्या
लढाईत घालवलाय.आता कोण ठेवेल
या अतिशहाण्यावर विश्वास?राहूल खान
की महाराष्ट्रातला वयोवृद्ध काण?
जय श्री राम.
आम्ही कामावर गेलो तरच त्या दिवशीचा पगार दिला जातो
ज्या दिवशी घरी असेल त्या दिवशीचl पगार आम्हाला दिला जात नाही ll
मग या आमदार खासदार यांना घरी बसून पगार, भत्ता, सर्व सुविधा का दिल्या जातात ????
Devendra ji please be firm don't loose your emotions and don't support Uddhhat he doesn't deserve it.
All the best
घटनात्मक पदाला direct पोलीस action घेता येत नाही खरे खोटे परमेश्वर जाणो.
अनयजी,राहुल गांधीच्या संसद परिसरातील भाजप संसद सदस्यांवरिल जिवघेण्या हाणामारीवर आपण तुटून पडणे अपेक्षित आहे.वेंटीलेटरवरिल पक्षाच्या नेत्याला इतकं महत्व देणं ही गोष्ट आज तरी महत्वाची नाही.मवाली एलओपीवर बोला.
गुंडा गांधी. टाईट T shirt घालून संसदेत येतो, बेटकुळ्या दाखवतो.
मोदी बोलत असताना हात बाजूच्या आसनाच्या पाठीवर टाकून रेलून बसतो. मुद्धाम. त्याला कसं बसावे,काय कपडे घालावे,काय बोलावे हे सुद्धा कळत नाही.20 वर्ष संसदेत जातो,पण इतरांचे सुसंस्कृत वागणे बघून थोडे ही शिकला नाही. भामटl आहे.
अस्तर सम्राट बोंब मारण्याशिवाय दुसर काहीही करू शकत नाहीत.
आमच्याकडे बाप लेकांना गोरे सांभाळायला सुद्धा कोणी ठेवणार नाही आता याने सेन गोळा करत बसावे
फक्त सत्ता हवी, अधिकार हवेत. पण हे सगळ विना जबाबदारी, विना उत्तरदायित्व. म्हणजे उबाठा, आउठा, राऊल विंची, पिंकी ही अगदी जिती जागती उदाहरणे आहेत.
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
सद्गुण विकॄती चे काय करणार
खरं आहे! आम्हां सामान्य लोकांना भेटायला वेळ नसतो!
आम्हीही समजुतदारपणाने विचार करतो, शासन चालवायचे आहे!
भरपूर कामं करायची आहेत!
आम्हीही कांही अपेक्षेने निवडून दिलं आहे!
दोषी, भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा झाली पाहिजे!आमच्याही कांही अपेक्षा आहेत!
शंभरापेक्षा जास्त अपराध केव्हांच झाले आहेत!
काय होतं की, सौजन्य ,क्षमाशीलता समजली असती तर सकारात्मक चांगलं वर्तन घडलं असतं!
‘उलट देशविघातक कामंच अधिक होतील!’
या लोकांना असं वाटतं की आपण कसंही वागलं तरी चालतं!
भा. ज. प. मधे कडक वागायची, कठोर वागायची क्षमतांच नाही आहे!
C. M. Jaagruk rahaa
मांडी वर बसायला अस्तर चा सदरा घालून गेले होते 😂😂
Urin pot ही नेला असेल ना बरोबर...😅
काकाने आता याला मानस पुतण्या बनवला आहे.. त्याने छू केल्या बरोबर हा शेपटी हलवत गेला असेल.. आता डोक्याने पण नामर्द झाला आहे... अश्या नेत्यांना समर्थन देणाऱ्या शूर सैनिकांना कोपरापासून..
Sagli kade lattha khawun bechare cm samor lotangan ghetle. Tel hi gele tup hi gele waa dhupatne hi gele. Mati khawi lagli.
Ek Tar Tu Rahil Tarbujya Nahi tar Me!Tarbujya tar Rahla re Pun Tu kevha sodanaar he jag (As per ur statement Uddhavdulla Gharkombad).Pan Ha Shatir Makkar Na Matoshree 1 sodanaar na 7 majli Matoshree 2
अटेंडंस कंपल्सरी करायला हवा
🙏🙏🙏
जय श्री राम अनय जोगलेकर जी
उबाठा मधे पुन्हा " फुट " नको असेल तर उद्धवने विरोधी पक्षनेते पद घ्यायला नको. तसे केल्यास उबाठाचा पुन्हा " तुकडा " पडू शकतं.
🙏🙏👍
Sir खूप छान explain करतात तुम्ही 👌
मुख्यमंत्रीपदाबरोबर या (फुकटच्या) आमदारकीचा पण राजिनामा देणार अशा वल्गना केल्या होत्या, सगळा खोटेपणा नुसता, पैसा सोडायला जमतंय होय,😖
जय सियाराम 🙏🏻
❤❤❤
घरकोंबडा मूळ पदावर आला
UBATHA MADHIL SARV SHIVSAINIKANNA EKNATH SHINDE YANCHYA PAKSHAT SAMIL KARUN GHYAVE.
APVAD UDDHAV, ADITYA, SANJYA, VARUN ASE MOJAKI KUCHKAT MANDALI.
विमानाचा खर्च कुठे स्वतःला करायचा आहे.😢
Rash mi ne sodal pahije na.
जे निवडणूक होण्या अधिअसे म्हणतं होते की आम्ही सत्तेवर आल्यावर एकेकाला आत टाकून बर्फाच्या लाडिवर टाकू असे म्हणत होते त्यांची काय गत झालीय बघा.जनतेने तुम्हाला धुळीस मिळवले.
विरोधी पक्ष या नेत्याला करावे नाव सुचवा. सापडतो का.
पालघर साधू हत्या, दिशा सालियन प्रकरणं अंगाशी येतायत किंवा येतील हि भीती नागपूरला घेऊन गेलीय.
After Ubatha turn around on hindutwa, I doubt Muslims will vote for them. And if SP and AIMIM come together for bmc elections, which they will surely do, it will be hard for MVA and Uddhav Thakre.
पग घुंगरू बांध मैं तो नाची....
Konatyahi paristhiti madhye UBT ani AUT yanna jawal karu naye.
Sanjyala tar darat Buddha ubhe karu naye.
No Mercy
Samvidhan pranane tumhala LOP sathi lagnari amdar sankhya tumachyakade nahi.
Desh samvidhana nusar chalala pahije hi tumachich magani aahe.
Uddhav is suffering from andropause. Basically hormonal imbalance causing behavioral issues. 😂😂😂
फडतूस ला काडतुस भैटले
देवेंद्रजी महत्वाची बिल संसदेत पास करायची आहेत. उद्धव ठाकरे बरोबर जरूर पडली तर शरद पवारांनाही बरोबर घ्या.
मोठ्ठा शत्रू कोण आहे हॆ विसरू नका. हिंदूंनी एकत्र आलेच पाहिजे. कधी कधी झालेले अपमान विसरावे लागतात. लवचीकता असेल तर मोठी खेळी खेळाल.
भाजप पण आता विकले
तुम्ही विकत घेतले?😅
अनवय सर
उद्धव उद्धव काय मणता,
सविधानच्या चाैकटीमधे विराेधी नेते पद मिलत असेल तर मिलेल,घाेटाल्या बद्धल बाेलता अजित पवाराच काय झाल,
सर काळ अमित शाहाने बाबा साहेबन बदल बाेलल,देशात शाहा साहेबान विरूद्ध रान उठलय त्या वर विडयाे काढा,
टरबूजा म्हटलं कलंक म्हटलं पडतोच म्हटलं देवेंद्रला 😢 औरंगजेब म्हटलं मोदी शहांना😢 ते चालतं?? सरळ साध्या भाषेत उद्धव म्हटलेले चालत नाही तुम्हाला 🤣😁
@shitaloak4362 ताई माझा प्रश्न बराेबर समजला नाही, अनवय सर विडयाे काढतात तेव्हा कुठलाही विषय असुदे,उद्धव साहेबाना टारगेट करतात,मला वाटत त्याच्या शिवाय याच दुकान चालणार नाही, ताई राग मानु नका,
@@HemantGondhali गोंधळी भाऊ हा वीडियो तुमच्यासाठी नाही स्वतः चा आणि दुसऱ्याचा वेळ वाया घालवू नका धन्यवाद 😀😀😀
@@varshapatil1127 वर्षा ताई
मा,फडनविसाना टरबुजा फडतुस बाेलल्यावर राग येताे,तसच उद्धव साहेबान बदल बाेललतर आम्हाला राग येणारच,
👌😂@@varshapatil1127
घटनात्मक पदाला direct पोलीस action घेता येत नाही खरे खोटे परमेश्वर जाणो.
❤❤