जनतेने दिलेला कौल मान्य : संजय पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @PopatYamgar
    @PopatYamgar 4 дні тому +11

    काहो पडळकर साहेब यांना जत चे तिकीट भेटू नये म्हणून तुम्हीच प्रयत्न करत होता ना....
    पडळकर साहेब यांनी तुम्हाला प्रामाणिक मदत करूनही तुम्ही मात्र त्यांना कमीच लेखले.. हे न समजायला आम्ही काय दूधखुळे आहोत काय??

    • @JBS-77777
      @JBS-77777 3 дні тому

      😂 ha chutiya asa man ka halvTo😅😅😅

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 дні тому +4

    गोपिचंद पडळकर साहेब ल आडवा आला तू...म्हणून तुझा करेक्ट कार्यक्रम झाला..😂😂😂
    नाद करायचा नाही...सांगली च Boss आत्ता ओंकी ००७✌️✊😎

  • @SomaJadhav-il2eg
    @SomaJadhav-il2eg 4 дні тому +4

    राज्य आपल हाय सरकार आपलं हाय पण तुमचं काय हाय आता संपलं की राजकारण आता आता बघतील की रोहित दादा काही बघायचं ते

  • @YBX_007
    @YBX_007 3 дні тому

    मानेतल्या आणि डोक्यातल्या स्प्रिंगा उडालेला कृतघ्न पडला बाबा एकदाचा...ही असली दळभद्री लोकं नकोच त्या सांगली जिल्ह्यात😊

  • @ShyamJadhav-s2i
    @ShyamJadhav-s2i 4 дні тому +5

    काका सरळ म्हणायचं ओ... बस आता माझी जिरली 😅😅😅

  • @jayMaharashtra0123
    @jayMaharashtra0123 4 дні тому +2

    आता नगर पालिका आणि मग ग्रामपंचायत😂

  • @VedantSalunkhe-ji2rg
    @VedantSalunkhe-ji2rg 4 дні тому +4

    संजय.तू.पडणार.होता.काय.बोलू.नको

  • @Dj-fp2xk
    @Dj-fp2xk 4 дні тому +4

    संज्या आता कस वाटतय 😂😂 आता तू ग्रामपंचायत ला पण उभा राहणार 😅

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 3 дні тому +1

    kaka padale ka...lage raho

  • @NitinR-wo5nx
    @NitinR-wo5nx 4 дні тому +2

    राजकारण बास कर आता तुम्ही

  • @appag5252
    @appag5252 4 дні тому +2

    Thaba atta tumi

  • @AmolLatthe
    @AmolLatthe 4 дні тому +2

    Zp