माऊली संस्थान कर्जत येथील किर्तन| विशाल महाराज खोले| bharat pathade| kailas pawar | जिव्हाळा किर्तन
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- श्री माऊली मंदिर संस्थान कर्जत 🚩
भव्य दिव्य चतुर्थ वर्धापनदिन सोहळा 🙏🏻
निमंत्रक - युवकवीर ह.भ.प.माऊली महाराज पठाडे
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
चॅनल लिंक - / jivhala
आपल्या इतर social media links
फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
/ jivhalaa
धन्यवाद 🙏
आदरणीय माऊली साक्षात दैवी स्वर आहे आपला🙏🙏🚩🚩 आम्ही नशीबवान आहोत आपल्या महाराष्ट्राला आसा महान कीर्तनकार लाभला ... ज्ञानेश्वर माऊली आई मुक्ताई चा साक्षात्कार होतो आपल्या कीर्तनातून ...... धन्य धन्य ते आई-वडील आणि धन्य धन्य तो वैष्णवांचा महाराष्ट्र 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम 🌹🌹🙏🏻🙏🏻
खूप छान 😊
जय हरी श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त❤❤❤
विशाल महाराज खोले यांच्या कीर्तनाला खरंच चॅलेंज नाही खूपच छान आवाज आहे पिंगळा आणि कुंकू घ्या कोणी काळा मणी हे खूपच ऐका वाटते राम कृष्ण हरी🎉🎉🎉🎉🎉
खोले महाराज, ओंकार महाराज, कैलास महाराज, भरत पठाडे महाराज आणि माउली महाराज पठाडे अप्रतिम योगायोग दुग्ध शर्करा योगआणि अस वातावरण असेल आणि वारकरी नाचणार नाही अस होणारच नाहीसर्वानाच सप्रेम राम कृष्ण हरी
छत्रपती संभाजीनगर
नवीन पिढीला आपल्या आवाजाने मंत्र मुक्त करून सोडणारे विशाल महाराज खोले यांना मानाचा जय हरी
अतिशय गोड आवाज असणारे कीर्तनकार विशाल महाराज खोले. व गायन सम्राट ओंकार महाराज आणि कैलास महाराज यांची त्रिवेणी संगम,आणि त्यात मृदंगसम्राट मृदंगमहर्षी भरत अण्णा चा पखवाज अतिशय गोड वादन. खरच या कीर्तन सेवत मन अगदी प्रसन्न व तृप्त झालं. धन्यवाद माऊली महाराज पठाडे कारण तुमच्या मूळ हा क्षण बघायला मिळाला. आणि धन्यवाद जिव्हाळा कारण तुमच्या मूळ आम्हाला कार्यक्रम पहावयास मिळाला सर्वांचे खूप आभार👏🙏🏻🚩
🙏🙏 विशाल मनाचे विशाल महाराज 🔥🔥🙌🙌 रामकृष्ण हरी 🚩🚩
खूप सारे कीर्तनकार पाहिले व खुप साऱ्या किर्तनकार महाराजांना पाखवाजात व गायनात साथ ही केली तसेच कार्यक्रम नियोजन ही केले त्यामध्ये
कधी कधी अस वाटायचं की भजन व कीर्तनाची खरी परंपरा कीर्तनकार महाराज विसरत चालले आहेत की काय
परंतु विशाल महाराजांच्या वानितुन व सेवेतून पुन्हा वारकरी संप्रदायातील हिरा सापडल्या सारख वाटत आहे
महाराज आपल्या सेवेतून आनंद मिळत आहे व स्वाभिमान ही वाटत आहे
जय हरी खोले महाराज
खूप छान व सर्वच सुंदर आहे आपल्याला
विशेषण देऊ तेव्हडी थोडीच आहेत
काळजी घ्या
सुंदर पकवाज पठारे महाराज रामकृष्ण हरी🙏🙏
🎉🎉🎉🎉राम कृष्ण हरी🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
मी शेतकरी आहे वेळी अवेळी शेतीतील कामे असतात मी राञी शेतात काम करीत करीत
विशाल महाराज यांचे कीर्तन ऐकतो
खरंच ऐकतच राहव असा आवाज आहे 🙏
पण माझी एक विनंती आहे जगाला पण
शेतकरी काय आहे पण माहित असायलाच पाहिजे म्हणून तुमच्या प्रबोधनातून सांगण्याचा प्रयत्न करा
धन्यवाद 🙏🙏
Khup Chan kirtan ahe maharajanche 👏👏
खुप छान वाटल महाराज... धाराशिव ला.. आपली सेवा होयला पाहिजे... 🚩🚩
जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺👏👏👏👏👏👏👏👏👏👏
आमचे सुद्धा गावात विशाल महाराज तुम्हाला आम्ही हे पुढल्या वेळेस सांगू महाराज मी सुद्धा रोज कीर्तन दिवसातून एक वेळा ऐकल्याशिवाय
काय सुंदर कंठ आहे तुमचा मन तृप्त झाले ऐकुन 🙏🚩❤️
1number aahe Vishal baba ❤❤❤
विशालजी महाराज तुमचा आवाज कानांवर पडताच आपोआप डोळ्यांच्या कडा ओल्या होतात,काय तो आवाज मन अगदी तृप्त तृप्त होते...! 18:39 राम कृष्ण हरी महाराज
महाराज कोटी कोटी प्रणाम तुम्हाला व तुमच्या मातेला
महाराज खुप सुंदर किर्तन केले आहेत आपण आपल्या सारख्या प्रभोधन मुळे आज संपूर्ण देशाची अस्तित्व टिकून आहे आणि समाज कुठं थोडे बहुत सतमार्गी आहे... राम कृष्णा हरि 🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी महाराज
तुमची उतृष्ट कला आहे आणि आपला कंठ खूप छान आहे
🙏अती मधूर वाणीतून व अंगांत पांडूरंगाच्या वाणीतून नशा देणारे ह.भ.प.खोले महाराज 🌹🙏
ह्या कीर्तनाची वाट बघत होतो ,
धन्यवाद जिव्हाळा परिवार🙏🚩
महाराज अतिउत्तम कीर्तन रामकृष्ण हरी 🙏🙏
रामकृष्णहरी महाराज अप्रतिम गायन वक्तव्याला जोडच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवडे कार्य महान आहे ते फक्त जिजाऊ मुळे तसे आपल्या मातोश्री महान साष्टांग दंडवत मातोश्रींना वक्तादससहस्रेशु अप्रतिम रामकृष्णहरी👍👍👍👍👍👌👌👌👌 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराज तूमच्या चाली आणि कीर्तन असा उत्साह देतं कि ऐकणारा झोपेत सुध्दा तुमचं कीर्तन आठवत असेल
संपूर्ण कीर्तन मी ऐकले खूप सुंदर कीर्तन करता अशीच सेवा तुमच्याकडून उत्तरा उतर घडत राहो अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो कीर्तन ऐकून मन अगदी पांडुरंग भेटल्या सारखे झाले राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐🚩🚩🙏🙏 khupch Chan sunder khantha aahe Mauli tumcha 👌🙏🙏💐💐
👏 मनाला मोहून टाकणारे किर्तन, गायन, वादक...
राम कृष्ण हरी...
राम कृष्ण हरी विशाल महाराज तुम्हाला धन्यवाद अतिशय गोड कीर्तन आहे पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदा राहो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आवाजाचे जादूगार,विशाल महाराज ,आपली उंची विशाल ,
कीर्तन उच्च प्रतीचे,पारंपरिक
मृदुंग,गायन,speaker आणी
Shoot पण अप्रतिम
खूप छान अप्रतिम मन प्रसन्न झाले 😊
जय हरी माऊली 🙏🙏रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏खूप छान वाटले माऊली जुन्या काळातील अभंग गायन खूप छान वाटले धन्यवाद माउली 🙏🙏पिंगला खूप छान वाटले माऊली 🙏🙏 धन्यवाद युट्यूब चॅनेल चे सुद्धा 🙏🙏बरोबर आपणास जे पाहिजे ते मिळते 🙏🙏कधी काकडा 🙏🙏कधी हरिपाठ 🙏🙏 कधी किर्तन 🙏🙏काय सांगू माझ्या भारत देशाची संस्कृती 🙏🙏 अशी संस्कृती जगात कुठेच मिळत नाही जगातील सर्वाधिक लोक आपली संस्कृती आता आत्मसात करतात माऊली 🙏🙏धन्यवाद माउली 🙏🙏🙏🙏🙏
मी.माताडी.कामगार. आहे आनी.मी.माळकरी.आहे. आणि मनुन.विशाल.महाराज. तुमचे.कीर्तन. रोज.ऐकतो आणि ऐकतच.राव.मन.भाराऊन.जात.आणि खुप. सुंदर. आवाज. आहे.महाराज तुमचा.❤❤🙏🙏जोडतो तुम्हाला. महाराज. ऐकवेळ.दर्शन.गडुदे.तुमचे.माजे.गाव.सतीची.वाडी. ता.पाटण.कचनी.गाव.राम कीसन.हरी.महाराज
खूप छान आहे महाराज सर्व गायक वादकही एकाच वेळी खूप छान आदिशक्ती मुक्ता बाई की जय
🏵️🏵️🌹🌹🏵️🏵️खूप छान
मी आज पहिल्यांदा तुमचे कीर्तन बघीतले मला माझ्या घरच्या सर्वांना खूप आवडले
राम कृष्ण हरी🙏🙏🙏❤
आडनावाप्रमाने अत्यंत खोल अभ्यास आहे महाराज तुमचा 🌹🌹खुपच् छान् ।
राम कृष्ण हरी दादा
Jbrdst kirtan
जय हरी 🙏 परमेश्वराने दिलेली देणगी आहे, विशाल महाराज
परमप्रिय स्नेही ह.भ.प.विशाल महाराज खोले..... अतिशय मार्मिक आणि भविष्यवेधी, संस्कारित किर्तन
हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण दादा👌
अप्रतिम वाणी देवा जय हो
राम कृष्ण हरी.. महाराज🚩🙏
महाराज, तुमचा किर्तन खूपच छान वाटत ऐकायला... तुमचा आवाज खूप गोड आहे...अगदी मन प्रसन्न होत. काही टेन्शन असेल तरी ते निघून जातं आणि एक नवीन चेतना मिळते जगण्याला... खूप भारी वाटतं...
धन्यवाद महाराज🙏🙂🙂🙏
धन्य माता-पिता तयाचिया! कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विक!!!
🙏🙏🙏या प्रिय विशाल महाराजांचे कीर्तन खुप प्रेरणादायी आणि एनर्जेटिक असतात... खुप हाऊसफुल गर्दी असते🚩🚩🚩
अप्रतिम खुपच छान आवाज आहे असं वाटतं साक्षात पांडुरंग आहे
खुप दिवसांपासुन विशाल महाराज व भरत महाराज या दोघांना एकसोबत एकायचा योग आला खुप खुप धन्यवाद कान तृप्त झाले.
अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली 🙏🚩🙏🌹🌹
माझा महाराष्ट्र खरोखरच माझ्या या वारकरी संप्रदायाने आणी तुम्हा सारख्या किर्तनकारांनी अगदी योग्य वेळी योग्य उंचीवर नेऊन ठेवलाय.
त्रिवार वंदन महाराज 🙏🙏🙏🚩
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या
धन्यवाद माऊली
माऊलींच्या लेकरांना दंडवत संजय नवले किल्ले शिवनेरी किल्ला
खूप छान खूप छान कीर्तन महोत्सव , अवघी पंढरी दुम दुमली.
काय मधुन आवाज आहे महाराजांच्या ऐकुन मन प्रसन्न होते 👌👌🙏🙏
तुमच्या सारख्या किर्तनकारांमुळे आमच्या सारखा तरुण वर्गाला किर्तनाची ओढ लागायला लागली❤❤😊
खूपच सुंदर महाराज राम कृष्ण हरी
ऐकून छान वाटले व मजा आली आनंद झाला.घनमोडे अकोला.
मला किर्तन ऐकण्याचा योग आला ह. भ.प. विशालजी महाराज खोले यांचं 😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏 खूप छान किर्तन
ह भ प विशाल महाराज खोले आपल्या आवाजामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा सारखा वाटतो काय तो आवाज काय ती चाल सर्वकाही पारंपारिक पद्धतीने मला पारंपारिक चाल खूप आवडते ती चाल ऐकली की डायरेक्ट काळजालाच जाऊन धडकते असं वाटतं की मी साक्षात पांडुरंगा समोर बसलेलो आहे आणि समोरून फक्त पांडुरंग माझ्यासमोर आहे असे महाराज लोक फार कमी आहे की त्यांना अध्यात्मा कसा सांगायचा ते माहिती नाही पण खाली बसलेले ह भ प महाराज 🌹🙏🏻🌹 व ह भ प विशाल महाराज खोले यांच्या मुखातून साक्षात परमात्मा बोलतो असेच रत्न तयार व्हावा आपल्या महाराष्ट्रामध्ये जय हरी माऊली मी एक वारकरी छत्रपती संभाजीनगर🚩🛕🚩🌹🙏🏻🌹
खाली बसलेले माऊली महाराज यांचा पण छान कीर्तन असतं🚩🛕🚩 जय हरी माऊली
पूज्य श्री राष्ट्रसंत युवा कीर्तनकार बालयोगी आत्मविद्या विशारद भागवताचार्य , रामयाणाचार्य , शिव महापुरान कथा प्रवक्ते ह.भ.प. हरिहरजी महाराज दीवेगावकर यांचे ही कीर्तन आपण आवश्य ऐकावे ही विनंती
राम कृष्ण हरी 🙏
आदरणीय खोले महाराज हेच कीर्तन श्रवणाची पाचवी वेळ आहे आपल्यावर संत ज्ञानेश्वर माऊलींची कृपा हेच उत्तर व्वा मन भरून येतं माऊलींनी आपणास निरामय आरोग्य द्यावं हीच प्रार्थना 1:33:25 1:33:25 1:33:25
खूपच सुंदर आवाज आहे माऊली तुमचा 🎉
जय हरी महाराज विशाल महाराज तुम्ही महाराष्ट्राचे वैभव आहात तुमचे मी रोज किर्तन ऐकोतो नाद खुळा किर्तन
अतिशय सुंदर कीर्तन...या सुख सोहळ्यचे आम्हाला साक्षीदार होता आले...त्याचे समाधान आहे... आणि प्रत्यक्ष कीर्तना सारखाच ह्या शुटिंग केलेल्या कीर्तनाचा फिल येतोय....
उत्कृष्ट माऊली कीर्तन 👏🏻👌🏻🚩🙏🏻 राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
Khup Chan kirtan 👍 Ram Krishna Hari 🙏 Mauli
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर मन भरून आले
अप्रतिम किर्तन आणि सुमधुर आवाज आहे महाराज तुमचा
राम कृष्ण हरी महाराज 🚩🚩👌👌🙏
खुपचं छान आहे आवाज समर्थ श्री गजानन महाराजांच्या मंत्राने मन मोहून जाते. असे वाटते ऐकत राहावे. मुक्ता बाईचा अभंग पण खुप सुंदर.
खरोखर किती तरी वेळा धन्यवाद दिले तरी कमी आहे
राम कृष्ण हरि महाराज आप्रतीम खुप छान
माझे माऊली महराज आपण आपले कर्जत गावी श्रोते सज्जना साठी खुप मोठ व्यासपीठ तयार केलय जेथे महाराष्ट्र मधील उत्कृष्ट किर्तनकार गायक पखवाज वादक आणुन जो आनंद सोहला करतात ना माऊली तुम्हाला कितीही धन्यवाद दिले तरी कमीच आहेत कारण आपल्या परीसरातील शेतकरी आणि सामान्य नागरिक माता भगिनी एव्हड्या महाण किर्तनकारांची विचार आपले कर्वे अथांग जनसमुदाय लाभ घेत आहे आजची सेवा विशाल महाराज खोले यांनी अध्यात्मा ला वाहुन घेतलेली आहे त्यांच्या तोंडुन आजची सेवा घडत आहे हे आपल सौभाग्य आहे एव्हड बोलतो आणि थांबतो 🙏🚩
खुप छान किर्तन महाराष्ट्राचे वैभव विशाल महाराज खोले
राम कृष्ण हरी माऊली....😊
धन्य ती माउली महाराज जिच्या उदरी तुम्ही जन्म घेतला कोटि कोटी प्रणाम त्या माऊलीला जिने महाराष्ट्राला असा अनमोल हिरा बहाल केला पांडुरंग हारी
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊
😊
0
खूप छान माऊली हा सुख सोहळा स्वर्गी नाही
आभिनंदन माऊली .. छान चिंतन केल हो .जय हारी.
हा सुख सोहळा स्वर्गी नाही...राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली साक्षात संत अवतरून kirten केले असे मनाला वाटले एकच नंबर
जय हरी महाराज आम्ही मालेगाव कर🚩🚩
काय कौतुक आहे ज्ञानोबा तुकोबाची ही भगवी पताका नक्कीच या जगात झेपावत राहील काय गायन.वादन.आणि महाराज खरंच अप्रतिम आणि जिव्हाळा निर्माण करताय आपल चैनल. राम कृष्ण हरी
किती वाट बघीतली ह्या कीर्तन सेवेची आज प्रतीक्षा संपली खूप छान वाटले कीर्तन ऐकून🙏🙏
खुपच गोड आवाज आहे महाराज जय हरी 🎉🎉🎉
Khup sunder Vishal maharaj tumchya sarkhi mandli ahe mhnun varkari sampradayachi Shakti ahe khup Chan kirtan ani khup Chan vadan Bharat Maharaj ani vikas Maharaj yanch ani tasch khup Sundar gayan omkar Maharaj ani kailas maharaj asech abhimaneu maharaj asch ani special thank u for jivhala Jyani he kirtanach vedio graphy Keli ani aple ladke mauli Maharaj yanch pn manapasun dhanyavad ❤️
Amhi Maharashtra madhe nasun suddha amhala he sagl anubhavayla milt 🙏
गण गन गणात बोते. ..🚩🧡
जय जय राम कृष्ण हरी माऊली खुप छान कीर्तन झाले महाराज
Apratim kirtan Ram krashna hari
दमदार धडाडीचे उत्कृष्ट कीर्तन . ऐकताना ऊर्जावान वाटले मनः पूर्वक अभिनंदन🎉🎉
महाराज खुप छान आयोजन नियोजन डोळ्यांची पारणे फेडणारा सोहळा राम कृष्ण हरी 👌👌👍👍🌹🌹
Apratim kirtan maharaj 👌👏👏
खुप सुंदर किर्तन केले आहे महाराज आज राम कृष्ण हरी
खूप छान किर्तन झाले....
आम्ही पण ह्या क्षणाचे साक्षीदार आहोत👍
Vishal maharaj dada Kay gun varnave Vani apuri padte Anmol Hira ahet navapramane Vishal murti ahet mn bhrun yete Tumche kirtan aikun Dhanya te mata pita
रामकृष्ण हरी महाराज धन्य धन्य महाराज
खुप छान वाटलं कीर्तन पाहून.... अमोल दादा घरबसल्या तुमच्या या सेवेसाठी मनापासून धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी ... खुप छान
राम कृष्ण हरी महराज जय जय राम कृष्ण हरी
- सुरेश शिर्के
Va. Maharaj 🚩🚩🫡🫡🫡👌👌👌💯💪.Jay. shirr. Ram