भुतांचे किस्से - Live Horror Stories in Marathi | EP 167 | काजवा कट्टा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 69

  • @Kaajwaa
    @Kaajwaa  Місяць тому +3

    आजच्या सेशनमध्ये तुम्हाला कोणा कोणाचे अनुभव आवडले???
    Follow the Kaajwaa channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va4my9RGk1G1dTS4BY0t

  • @milindpatil2492
    @milindpatil2492 Місяць тому +4

    पुजाचा अनुभव खूपच हृदयस्पर्शी होता. ऐकताना डोळ्यात पाणी आले.. सुभाष हा खरा कृष्णाभक्त होता.. म्हणून तर त्याला मरण ही देवाच्या दारीं आले.. आपल्या सर्व संतांना ही जसे की ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, एकनाथ, संत चोखमेला, संत जनाबाई, मीराबाई हे सर्वच विठ्ठल भक्त अर्थात कृष्ण भक्त होते.. त्यांचा ही त्याकालीन धर्मवेड्या लोकांनी असाच छळ केला गेला पण त्या भक्तवत्सल ईश्वराने आपल्या सर्व भक्तांचा शेवटी उद्धार केला.. सुभाष सारख्या साध्या भोळ्या जीवाला मराणानंतरही शेवटी त्या परमेश्वराने आपल्या मंदिरात स्थान दिले 🙏👌👌 उत्कृष्ट कथा पूजा आणि उत्कृष्ट असे निवेदन..🙏

  • @vikrantbapat9062
    @vikrantbapat9062 Місяць тому +1

    सर्वांचे अनुभव अतिउत्तम होते

  • @SagarDolare2009
    @SagarDolare2009 Місяць тому +5

    आजचे अनुभव खूप छान होते, पूजा आणि nurse खूप छान.

    • @gurav_pooja
      @gurav_pooja Місяць тому +1

      Thank you so much 😊

  • @samadhanparit5779
    @samadhanparit5779 Місяць тому +2

    पूजा चा अनुभव खूपच मस्त आणि हळवा असा प्रकारचा अनुभव होता

  • @vinitligam4582
    @vinitligam4582 Місяць тому

    Voice of Nurse 😍😍

  • @madhuriketkar4702
    @madhuriketkar4702 Місяць тому +2

    Pooja khup Bhari story hoti.... भावनात्मक, आश्र्चर्यकारक आणि भितीदायक देखील. खूप छान सांगितलीस 👍👌👌

  • @ankitamali1315
    @ankitamali1315 Місяць тому

    hi dada mi ankita khar danda varun...! Khup amazing channel ahe...! Khup chan vatt stories aaikaila❤

  • @priyankashirodkar1329
    @priyankashirodkar1329 Місяць тому +1

    सर्वाचे अनुभव एक नंबर🎉🎉

  • @fastgamer5523
    @fastgamer5523 Місяць тому

    Khup chaan hota session... Aaj 25 तारीख aahe aaj aaikle session ganpati visarjan sati gavi gelo hoto tith jamla nahi 😮 pun khup miss kelo

  • @snehakarnik1699
    @snehakarnik1699 Місяць тому

    पूजा मॅडम चा अनुभव सुंदरच

  • @tlnthelastnomad
    @tlnthelastnomad Місяць тому +1

    पूजा यांचा किस्सा कसला जबरदस्त होता! अक्षरशः एका पुस्तकातील थरारक कथा वाटली. जबरदस्त.

  • @umeshchavan2225
    @umeshchavan2225 Місяць тому +1

    Sanket..sarv..kaajwaa..pariwarala..anant..chaturdashichyaa...haardik..shubhechhyaa...umesh..maaruti..chavan
    .

  • @Ashu.5005
    @Ashu.5005 Місяць тому +4

    मला आजचे सगळे अनुभव आवडले ...कोणाचे अनुभव चांगेल आहे असं म्हणता येणार नाई...कारण ते सगळे खूप.हिम्मत करून त्याला सामोरे गेले आहे आणि ते नक्कीच त्यांच्या आयुष्यातले वाईट प्रसंग होते ..पण त्यांनी ज्या पद्धतीने ते सादर केले ते खूप उत्कृष्ट पद्धतीचे सांगितले त्यामुळं छान वाटले.....अगदी आपणच अनुभवले अस आईकताना भास झाला..अनुभव सांगणाऱ्या सगळ्याचे आभार

  • @kirtipawar1716
    @kirtipawar1716 Місяць тому +2

    Saglyana suchna dya dada ki horror anubhav share kara ........khup lambla beachwala aubhav

    • @ARSHRA
      @ARSHRA Місяць тому +1

      I understand mi maja just first experience share kela hota i will surely bring more good stories Thanks.

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  Місяць тому +2

      @ARSHRA खुप छान वाटलं की तुम्ही प्रत्येक प्रतिक्रिया सकारात्मकतेने घेत आहात..

    • @ARSHRA
      @ARSHRA Місяць тому +1

      @@Kaajwaa Yes always we should keep our life positive and simple Thanks i appreciate your response on it.😊

  • @namitashigawan7364
    @namitashigawan7364 Місяць тому +1

    भूतांचे किस्से म्हणजे पर्वणीच 🙂 जास्तीत जास्त ऐकायला मिळावेत असंच वाटतं

  • @marspublication1326
    @marspublication1326 Місяць тому +6

    Ashra madam yaani fakt beach chi mahiti jast dili a anubhav kami सांगितलं

    • @ARSHRA
      @ARSHRA Місяць тому

      I know but amche Kokan ahech itke sundar next time chaan ghosti aanen thanks.

  • @Ashu.5005
    @Ashu.5005 Місяць тому +8

    MAST JHAL आजच सेशन ....काजवा दिवसेंदिवस असाच चमकत चाललाय .....लोकप्रियता वाढतेय....असाच पुढे अजून काजवे जोडले जावा....काजवा चा भरभरा साठी खूप.शुभेक्षा

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  Місяць тому +1

      धन्यवाद आशू

    • @priyank2213
      @priyank2213 Місяць тому

      Bhutanche nastil tr anubhav kashala sangyla yeta ?

  • @zoozoo1060
    @zoozoo1060 Місяць тому +3

    Beach warche kahi comedy wale horror anubhav khupach panchat hote....😂

    • @ARSHRA
      @ARSHRA Місяць тому +1

      I will request you please don't judge its very easy to criticise someone.

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 Місяць тому +1

    आज सेशन मस्तच होतं. मी विसरलो होतो. रात्री आठवलं पण सकाळीच ऐकलं.आरशरा मॅम स्टार ऑफ milenium 😂😂😂

  • @RupeshKokate-wz1gi
    @RupeshKokate-wz1gi Місяць тому +8

    😂😂 मी आणि माझा हाजबंढ __ आणि इइइंगलिश
    यार ___ भुताची स्टोरी ऐकतोय की ___ comedy circus 😂
    Dusra___ ek bevda__ mava_जगळताना

    • @kirtipawar1716
      @kirtipawar1716 Місяць тому

      Seriously

    • @ARSHRA
      @ARSHRA Місяць тому

      I wish tumcha English and Marathi proficient asel i would like to see your comments in english in english language and Marathi in Marathi language going forward.

    • @Khushiqm1um
      @Khushiqm1um Місяць тому

      कोकण पर्यटन आणि त्यात आलेले धमाल अनुभव...अस हवं होत शीर्षक
      एक जण तर अक्षरशः तळीराम वाटतच होता...😅

    • @ARSHRA
      @ARSHRA Місяць тому

      @@Khushiqm1um konkan khup sundar ahe ani khup motha vishay ahe mi thodkyat sangitla next time i will bring good experiences i hope you understand it was my first shared experience.

  • @prajaktakulkarni2952
    @prajaktakulkarni2952 Місяць тому +1

    Hello kaajwa. Mala pan share karaychay ek anubhav. Hope so lavkar karte

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  Місяць тому

      येत्या शनिवारी जरूर शेअर करा

  • @umeshchavan2225
    @umeshchavan2225 Місяць тому +1

    Sanket..aamchyaa..turambavchyaa..gaavchyaa..gharaat..ganpati..gauri..ganpati
    .basto..aani..aamchaa..ganpati..paach..divasaachaa..asto...aani...aaj..akraa..divasaache..ganpati..jaat..aahe..umesh.maaruti
    ..chavan..

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 Місяць тому +1

    यामध्ये समिंदर बीच रिसॉर्ट चा जो उल्लेख केलेला आहे सध्या ते रिसॉर्ट आम्ही चालवत आहोत

  • @SidhantKBr
    @SidhantKBr Місяць тому +5

    Apal marathi Channel Grow hotana nakkich avdhal. Kaajva ne aata manat ghar kelay Mazya 7-8 mahinya pasun 🙌🏼😎

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  Місяць тому +1

      धन्यवाद सिद्धांत

  • @sachjnkadam7199
    @sachjnkadam7199 Місяць тому +2

    Cofee gheu nka sleep paralysis honar naahi. 100%

  • @Sunset_stpr
    @Sunset_stpr Місяць тому +1

    Mi session iknya agodarch like krun dete

  • @arunapanchal7270
    @arunapanchal7270 Місяць тому

    सगळ्यांचे किस्से छान वाटले.ज्योतीचा किस्सा भयानक वाटला.
    कोल्हापूरचा मीटअप किती वाजता आहे आणि संपतो कीती वाजता .म्हणजे यायला जमेल का ठरवता येईल.
    माझेकडे अगदी छोटे किस्से आहेत.
    पण मला लक्षात नाही येत मी कोणते सांगितले आणि कोणते नाही.म्हणून जाॅईन होत नाही .ईतरांचे ऐकण्यात वेळ कसा संपतो कळत नाही.हल्ली घरात नात आल्याने दमायला होत त्यामुळे मध्येच झोप लागते.व टप्याटप्याने ऐकते.पण कधी एकदा वेळ मिळतो अस होत ऐकण्यासाठी.एक शनिवार होणार नाही वाटल होत,त्याबद्दल आताच हूरहूर वाटत होती पण शुक्रवारी ठेवणार हे ऐकल्यावर छान वाटल शुक्रवारी का होईना ठेवल्याबद्दल खूप आभारी आहे

  • @sudhirjoshi4291
    @sudhirjoshi4291 Місяць тому

    Pooja madam yancha Anubhav changeable Hota.

  • @PrakashGaikwad-wu7iq
    @PrakashGaikwad-wu7iq Місяць тому

    Epoisede 168 kadhi yeli

  • @lauukikmhatre4993
    @lauukikmhatre4993 Місяць тому

    Me Aaj office madhey Kam nahi mahnun aaikat ahai... Kal jamla nahi ..

  • @nilofarshaikh1580
    @nilofarshaikh1580 Місяць тому

    Kolhapur mady kadi

  • @bhushankhot3935
    @bhushankhot3935 Місяць тому

    त्या ज्या कोणी nurse आहेत त्या म्हण्याला की त्या आजारी जरी असल्या तरी त्यांना कामावर जावं अस वाटत. घरी बोअर होतं... पण तसं नसेल . भूतांचे किस्से सांगायला जसं त्यांना आवडतात तसच ऐकायला पण आवडत असेल म्हणून बाकी काय नाय😂 पैसे मॅटर नाही करत😅

  • @saimanjiri
    @saimanjiri Місяць тому +1

    Ashra मॅडम इथे भूतांचे किस्से सांगायचं असतात बकवास विनोद नाही ह्या मॅडम ची स्टोरी आतापर्यंत ची सर्वात बकवास म्हणजे पुरा मूड खराब करून टाकला तू कस सहन करतो संकेत देव जाणो

    • @ARSHRA
      @ARSHRA Місяць тому

      Thank you for your valuable comment i will bring more real and good stories going forward.

  • @nilofarshaikh1580
    @nilofarshaikh1580 Місяць тому

    Mitapp

  • @zoozoo1060
    @zoozoo1060 Місяць тому

    Role play peksha third person ne sangitlele anubhav changle watatat....😅

  • @prajkta25
    @prajkta25 Місяць тому

    Pahila khup kami aavajat sangat hota.

  • @santospawar2338
    @santospawar2338 Місяць тому

    Pooja ?

  • @tusharrathivadekar3745
    @tusharrathivadekar3745 Місяць тому +1

    पूजा यांनी भयानक अनुभव खूप सुंदर कथन केला.
    विक यांचा अनुभव खूप भीतीदायक
    संजय , अभिषेक , मेजर , राजन क्रिश यांचे अनुभव सुद्धा भयावह
    नर्स यांचे रुग्णालयातले अनुभव सुद्धा रोमांचकारी असतात.

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 Місяць тому +1

    आईसमोर सिगारेट ओढत आहे. आणि पिलेला पण वाटतोय. परत नका बोलवू यांना.

    • @bhushankhot3935
      @bhushankhot3935 Місяць тому +1

      @@shashisatpute2610 ते संकेतच्या हातात नसतं ... समजा तोच माणूस दुसऱ्या एखादं नाव वापरून आला तर संकेतला नाही कळणार.. आणि एकदा add केलं की परत काढणार कसं तो... अश्या लोकांचं आपण काहीच नाही करू शकत... संकेतने वेळच रात्री 11:00 ठेवली आहे.. तर तुम्ही समजून जा की कोण कोण add होत असेल ते

    • @sumeetshinde3875
      @sumeetshinde3875 Місяць тому +1

      He came back 2 back twice and repeated same thing

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  Місяць тому

      Thank you so much for understanding Bhushan!!

    • @bhushankhot3935
      @bhushankhot3935 Місяць тому

      @@Kaajwaa thank you नको बोलू रे 😃

  • @samadhanparit5779
    @samadhanparit5779 Місяць тому

    What a thriller experience of nurse हॉस्पिटल चे जीवन व काम किती भयानक असते या वरुन दिसुन येते

  • @sushant1492
    @sushant1492 Місяць тому

    Chat मध्ये काही लोक ओळखीच्या व्यक्तीनं बरोबर गप्पा मारत असतात..stream शी निगडीत काही बोलतच नाही 🤷🏻

  • @umeshchavan2225
    @umeshchavan2225 Місяць тому +1

    Sanket..sakhal..dandachi.duniyaa..hi..kathaa..kadhi..ye..naar..umesh..maaruti..chavan..