‘हे’ आहे मानव प्रजातीचे खरे अन्न.! याची शेती केल्यास लाखोंची कमाई सहज शक्य | बाजारात आहे मोठी मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2023
  • अश्मयुगीन काळापासून माणूस स्वत:चं पोट भरण्यासाठी जंगलातील कंदमुळांवर अवलंबून होता. त्यानंतर हळूहळू मानवी जिवनात प्रगती होत गेली आणि कंदमुळांचा आहारातील वापर कमी झाला. कंदमुळांमध्ये असलेली पोषण तत्वं आणि त्यांचं आरोग्यासाठी असणारं महत्व फार मोठं आहे. त्यामुळे विविध रानकंदमुळांची ओळख, त्यांचा आहारातील वापर आणि कंदमुळांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 10

  • @milindbhende215
    @milindbhende215 Місяць тому

    सुंदर माहिती.. खूप धन्यवाद 🙏

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 Рік тому +2

    खुपच माहितीपूर्ण व्हीडीओ अशीच शीबीर मुंबई ,ठाणे सारख्या ठीकाणी पण भरवावीत.स्तुत्य उपक्रम आहे

  • @DEVIDASBPatil
    @DEVIDASBPatil Рік тому

    great collection

  • @rvrajlad
    @rvrajlad Рік тому +1

    नमस्कार सर
    मला काही संपर्क नंबर मिळेल काय
    मला काळी हळद चे बियाणे पाहिजे आहे

  • @StiboMesorHariboCreation2029
    @StiboMesorHariboCreation2029 Рік тому +1

    Please reply

  • @D_J40
    @D_J40 Рік тому

    आहो पण तेव्हापासून माणसात काही बदल झालेत कि नाही?

    • @Kisanwani
      @Kisanwani  Рік тому

      Madam survatilach te video madhe spasht kelay

    • @rvrajlad
      @rvrajlad Рік тому +1

      Very negative