Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
प्रत्येक आई बाप मुलीच्या लग्नात भावूक होतात. तुम्हाला मिडिया ला वाटते फक्त राजकारणी लोक भावूक होतात.
खूप मोठं काम केलं
वधू वरास हार्दिक शुभेच्छा. पण कोरोनाच काय इथे येत नाही वाटतं, फक्त गरीबाच्या लग्नात येतो.
वाजवा डि.जे.होऊ दया राडा
अभिनंदन सर जी, आपणांस मुलीच्या लग्नाच्या अनेक सुभेच्छा🌺🌺🌺🌺🌺
Su ki Shu..
गिरीश महाजन ग्रेट माणूस
Bhai hamm giris patil ko gujjar family se mante hai kya sach me vo gijjar family se hai
@@sumitbhati4398 हा गुजर है माहजन साहाब
@@sumitbhati4398 आप काहा से हो
ई डी चे कोणीही नाही आलेसोमय्या यांना महाजन यांनी आमंत्रण दिले नाहीखर्चाचा तपशील धा
गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नाला हार्दिक मनसे शुभेच्छा.
कुठे आहे ईडी?
राजकारण्यांच्या मुला मुलींच्या लग्नात पोलीस बंदोबस्त का ?गरीब लोकांच्या लग्नात पोलीस वर वधू ना अटक करतात मग इथे का नाही ?
👉फक्त मोदीच राहिलेत लग्नाला यायचे
एवढा तुफान खर्च EDआणि CBI ची चौकशी होणार नाही कारण हा BJP वाला आहे
Only bjp ahe tar sagad ahe
एक डुलकी होऊन जाऊद्या इथपन 😂
त्यांना नाही, आपल्याला डुलकी लागायची वेळ आली, त्यांचं लांबलेले भाषण ऐकून...🤣👍
वधुपिता गिरीशजी महाजन यांचे मुलीच्या विवाहानिमित्त आणि त्यांच्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त खूप अभिनंदन ..खूप शुभेच्छा 🔹️⚜🎊🎶🌺🌷🌺🎶🎊⚜🔹️
गिरीष भाऊ खरच मोठ्या मनाचे नेते आहेत मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती ला परिवारातील सदस्य मानतात हे फक्त मोठ्या मनाचाच नेता म्हणु शकतो ग्रेट भाऊ
Shadi Mubarak for all of your family
सरकारी जागा भरा लवकर नौकरी द्या मुलांना मुली देत नाही कोणी लग्नाला.🤴🧝👸👸🤴🤴🤴🧝🧝🧝🧝🧝🤴🤴🤴🤴🤴🤴🧝🧝👸👸👸
💯
एवढा खर्च जनतेसाठी केला जातो का फक्त एक दिवसाचा खर्च आहे
congratulations
जनता से लुटो....... और अमिरी दिखाओ......🙏
खडसेनां आमंत्रण दिलं नाही का गिरीश भाऊ
लग्नाला एवढे पैसे कुठून आणले कुठे वांगी टोमॅटो याची शेती करत होते काय ?नवीन वधू वरास लग्नाच्या हार्दिक हर्दिक शुभेच्छाआनंदात रहा
Ahahahahaha
मिडिया वाल्यांना पण सांगा,तुमचा जावई कोरोना वर उपाय आहे
Lagnat 7Crore Rs Kharcha ele Asnar.Tar ED Aata Ka Vicharat Nahi Evadha Paisa Aala Kuthun
Only bjp
💐💐💐💐
आता कोठे गेला कोरोना
please understand you derived your energy from two of the greatest karma yogis of Bharat don’t try to show off
तुम्ही तुमच्या जिल्हा तील गरिब मुलींचे सुधा लग्न ह्या विवाह सोहळ्यात लावायचे होते..सार्वजनीक विवाह सोहळा जहाला असता..आनी गरिब मुलीच्या बापाची तुम्हाला दुआ मिळाली असती..मग तो खरया अर्थाने शाही विवाह सोहळा ठरला असता..
पैसे कुठून येत्या थोड सांगा
खांडेकर ABP Video weeding services सुरू केली का?
अभिनंदन...
एवढा पैसा 5 वर्षात?
Rip 🥺🥺🥺💐🙏🙏all
जळगाव येथील जिल्हा कोर्ट जवळील तीस दुकाने उठवून दिलेत तेव्हा कुठे आलेत त्याच्या सुख दुखा तुम्ही त्यावेळी तुंमी मंत्री होतात
Lekichya lagnat bhauk Ani dusrychya lagnat enjoyed 🙉🙉🙉🙉
Porachi tar maja he bho
Aamchya pan lekichei lagna hote aamhala koni vicharat nahi karan aamhi sadhe manase
Mi Vicharato....bhau...God bless you and family
Thanks
Ajun paise pahije ka
तंबाखू खाल्या सारखा बोलतो हा..एक शन्का
BS re
भावुक नाही दात काढत आहे
पिस्तूल्या रड्ला की काय
Natha bhau la bolaval nahi ka
आहो तुम्ही काय ठेका घेऊन कामे करून जनतेला काहीही संबंध नसताना दाखवत असेल तर हे चैनल बंद करा जगातील इतर अनेक वर्षे या गोष्टी घडतात
ABP news channel valina doly nit ugdaa mana
सामान्य जनता बघत आहे पापी लोकांचा बोलबाला आहे.
Babanrav ka bulalay
4garibache lagna kara mahajansaheb
एवढा पैसा आला कुठून.
आमदार पळवुन आणून इनकमींग करणाऱ्यांचा आज लेकीचंच आऊटगोईंग झाल्यावर चेहऱ्यावरचा रंग उडालाय
Ha 1 gharcha ani koutumbik karykram aahe ethe rajkaran ajibat nako mahajan saheb nete asle tari ethe aaj te nete nahit te 1 ka muliche pita aahet v sarv pakshatil tyanche mitra astil te tyanchyasathi aaj parivar aahe ....Aanand ghya sarvani aaj ya karyakram acha .... kontihi tika va faltupana nako
Congratulations sir......... BJP only Modi Modi
Abp maza wale sudhar jayo.....taimur, politician che langn...thodisi dignity rakho journalism Ani media chi...
Jhop usaki ka.? Kharch kiti kelaat yaat garibanchahi wata hota.pan garibana ko wichartay ho motya mansachi motya gosti astaat.
Bahootek ya weli corona tumchi jhop ghetla asel.
Enjoying comman men tax money
MHA chy saglya prob solve zhalya manun tr lagna sohala cover karta ahet ABP news...nahi ka sorry BJP news
Aata idi choukshi honar ka yevdha sahai vivah sohlyasathi paisa kuthun aala jer sanjay raut yanchya mulichya lagnachya kharchachi idikadun choukshi hote ter yanchi pun choukshi vhayla pahije lok mahagaine itke trast Astana ýanche vivha sohle karodo rupay kharch karun kase hotat
Haaaaaad
Lokanchya lootlelya paishachi nasadi.......
प्रत्येक आई बाप मुलीच्या लग्नात भावूक होतात. तुम्हाला मिडिया ला वाटते फक्त राजकारणी लोक भावूक होतात.
खूप मोठं काम केलं
वधू वरास हार्दिक शुभेच्छा. पण कोरोनाच काय इथे येत नाही वाटतं, फक्त गरीबाच्या लग्नात येतो.
वाजवा डि.जे.होऊ दया राडा
अभिनंदन सर जी, आपणांस मुलीच्या लग्नाच्या अनेक सुभेच्छा🌺🌺🌺🌺🌺
Su ki Shu..
गिरीश महाजन ग्रेट माणूस
Bhai hamm giris patil ko gujjar family se mante hai kya sach me vo gijjar family se hai
@@sumitbhati4398 हा गुजर है माहजन साहाब
@@sumitbhati4398 आप काहा से हो
ई डी चे कोणीही नाही आले
सोमय्या यांना महाजन यांनी आमंत्रण दिले नाही
खर्चाचा तपशील धा
गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नाला हार्दिक मनसे शुभेच्छा.
कुठे आहे ईडी?
राजकारण्यांच्या मुला मुलींच्या लग्नात पोलीस बंदोबस्त का ?
गरीब लोकांच्या लग्नात पोलीस वर वधू ना अटक करतात मग इथे का नाही ?
👉फक्त मोदीच राहिलेत लग्नाला यायचे
एवढा तुफान खर्च EDआणि CBI ची चौकशी होणार नाही कारण हा BJP वाला आहे
Only bjp ahe tar sagad ahe
एक डुलकी होऊन जाऊद्या इथपन 😂
त्यांना नाही, आपल्याला डुलकी लागायची वेळ आली, त्यांचं लांबलेले भाषण ऐकून...🤣👍
वधुपिता गिरीशजी महाजन यांचे मुलीच्या विवाहानिमित्त आणि त्यांच्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त खूप अभिनंदन ..
खूप शुभेच्छा
🔹️⚜🎊🎶🌺🌷🌺🎶🎊⚜🔹️
गिरीष भाऊ खरच मोठ्या मनाचे नेते आहेत मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती ला परिवारातील सदस्य मानतात हे फक्त मोठ्या मनाचाच नेता म्हणु शकतो ग्रेट भाऊ
Shadi Mubarak for all of your family
सरकारी जागा भरा लवकर नौकरी द्या मुलांना मुली देत नाही कोणी लग्नाला.🤴🧝👸👸🤴🤴🤴🧝🧝🧝🧝🧝🤴🤴🤴🤴🤴🤴🧝🧝👸👸👸
💯
एवढा खर्च जनतेसाठी केला जातो का फक्त एक दिवसाचा खर्च आहे
congratulations
जनता से लुटो....... और अमिरी दिखाओ......🙏
खडसेनां आमंत्रण दिलं नाही का गिरीश भाऊ
लग्नाला एवढे पैसे कुठून आणले
कुठे वांगी टोमॅटो याची शेती करत होते काय ?
नवीन वधू वरास लग्नाच्या हार्दिक हर्दिक शुभेच्छा
आनंदात रहा
Ahahahahaha
मिडिया वाल्यांना पण सांगा,तुमचा जावई कोरोना वर उपाय आहे
Lagnat 7Crore Rs Kharcha ele Asnar.Tar ED Aata Ka Vicharat Nahi Evadha Paisa Aala Kuthun
Only bjp
💐💐💐💐
आता कोठे गेला कोरोना
please understand you derived your energy from two of the greatest karma yogis of Bharat don’t try to show off
तुम्ही तुमच्या जिल्हा तील गरिब मुलींचे सुधा लग्न ह्या विवाह सोहळ्यात लावायचे होते..सार्वजनीक विवाह सोहळा जहाला असता..आनी गरिब मुलीच्या बापाची तुम्हाला दुआ मिळाली असती..मग तो खरया अर्थाने शाही विवाह सोहळा ठरला असता..
पैसे कुठून येत्या थोड सांगा
खांडेकर ABP Video weeding services सुरू केली का?
अभिनंदन...
एवढा पैसा 5 वर्षात?
Rip 🥺🥺🥺💐🙏🙏all
जळगाव येथील जिल्हा कोर्ट जवळील तीस दुकाने उठवून दिलेत तेव्हा कुठे आलेत त्याच्या सुख दुखा तुम्ही त्यावेळी तुंमी मंत्री होतात
Lekichya lagnat bhauk Ani dusrychya lagnat enjoyed 🙉🙉🙉🙉
Porachi tar maja he bho
Aamchya pan lekichei lagna hote aamhala koni vicharat nahi karan aamhi sadhe manase
Mi Vicharato....bhau...God bless you and family
Thanks
Ajun paise pahije ka
तंबाखू खाल्या सारखा बोलतो हा..एक शन्का
BS re
भावुक नाही दात काढत आहे
पिस्तूल्या रड्ला की काय
Natha bhau la bolaval nahi ka
आहो तुम्ही काय ठेका घेऊन कामे करून जनतेला काहीही संबंध नसताना दाखवत असेल तर हे चैनल बंद करा
जगातील इतर अनेक वर्षे या गोष्टी घडतात