कोठेकर साहेब एकदम झकास करारा जवाब दिला जनतेने साथ देणे गरजेचे आहे एकजुटीचा विजय होणार अश्या बिल्डर व नेत्यांना आत टाकण्याची गरज आहे कठोर व कडक कारवाई झालीच पाहिजे
Ha sagla voting cha khel aahe.development cha nava khali marathi lokancha zameen hadpaycha aani shrimant parprantiyana vikaycha.mahada chi ghar pan parprantiyana dili zatat.mag tyana ration card voting card dyaych.aani mag tyanch votes gheun non marathi parprantiyanch government anaych.mumbai Maharashtra hadpaycha.marathi manus maharashtra baher karan tyacha job sampavla aahe.mumbaicha sagla business job gujratla nela aahe.
शिवसेना बीजेपीच सरकार आहे हितेंद्र ठाकूर आणि कैलास पाटील दोघे इलेक्शनच्या वेळी त्यांनाच सपोट करतात विरार ला रिसॉर्ट तोडायचे आदेश कोणी दिले सर्व ह्यांचं साठ लोट आहे 🤦♂️

त्वरित पूर्वीच्या अधिकार्याला पोलिसांनी पकडून कोर्टात हा खटला न्या. न्यायालयात जावे. लोकप्रतिनिधी ने हे काम करावे. पूर्वी चे हे पाप अन्याय आहे. पत्रकाराला सलाम. जिवावर उदार झाला आहे.
जेव्हा ह्या बिल्डिंग बांधल्या त्या वेळी जे जे अधिकारी होते, त्यांच्यावर कडक कारवाही केलीच पाहिजे. पैसे खाऊन हे भिकारी अधिकारी बिल्डिंग बांधण्यास परवानगी देतात. मग आता का बिल्डिंग तोडता हाय लागेल ह्या गरीब लोकांची तुमच्या बायका पोरांना

मराठी लोकांला घर भेटले पाहिजे... जे लोक दुसऱ्या राज्यातून आले आहेत...त्या लोकांला त्यांच्या राज्यात..... सुध्दा घर देत नाही... तर महाराष्ट्र सुध्दा देऊ नका....
Ha sagla voting cha khel aahe.development cha nava khali marathi lokancha zameen hadpaycha aani shrimant parprantiyana vikaycha.mahadachi ghar pan parprantiyana dili zatat.mag tyana ration card voting card dyaych.aani mag tyanch votes gheun non marathi parprantiyanch government anaych.mumbai Maharashtra hadpaycha.marathi manus maharashtra baher karan tuacha job sampavla aahe.mumbaicha sagla business job gujratla nela aahe.
अनलिगली घर उभे केले नाही तर ही वेळ येणारच नाही पण काय करणार हे नेत्यांनीच केलेलं कार्य आहे त्यामुळे ह्यांना ह्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे तेही सर्व पब्लिकने
जय श्री राम पञकार साहेब तुम्ही लोकांनसाठी आवाज सरकार पर्यंत पोहचवला. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.कारण त्यांना लोकसभा निवडणुकांमध्ये लोकांनी नाकारले.आणि विधानसभा निवडणुकीत वसई,नालासोपारा.व बोईसर लोक त्यांना मतदान करणार नाही.🚩🙏 जय श्री राम
मराठी माणसांनी महाराष्ट्र संभाला सर्व देशातले लोक इथे येतात येऊन राहतात सर्व ठिकाणी झोपडय़ा बांधतात मग त्यांना फ्लॅट मिलतात पूना झोपडय़ा बांधतात ते पण सांबाला बाहेर लोंढे यांबवा सरकारी घरे बांधा त्यांना भाड्याने ठेवा जनतेच्या हिताचे काम करा
दीपक साहेब आपले कोटी कोटी प्रणाम आपण ज्याप्रमाणे बिंदास आपले प्रमाणिकपणे आपले काम बजावत आहात त्याबद्दल. आणि आता एकच गोष्ट सांगेन . वेट अँड वॉच विधानसभा येत आहे आणि या विधानसभेत निश्चितपणे या माझ्या माता-भगिनी बंधूनी यांना घरी बसवावे. आणि माझ्या या पत्रकार बंधूंनी जी गोष्ट बोलली ती निश्चितपणे घरी आहे. ज्यावेळेला बिल्डर्स या बिल्डिंगी बांध देत होतं त्यावेळेला महानगरपालिका कुठे होती झोपली होती की पैसा खाल्ला बिल्डर कडून आणि या गोरगरिबांच्या लहान मुलांना वयस्कर आना बेघर करीत आहे याचा आपल्याला येणाऱ्या विधानसभेत कळेल आपल्याला जय जिजाऊ जय शिवराय
आता तोडण्यास आले आहेत पण बांधकाम करून त्यांना लाईट, पाणी, सर्व दीले , प्रॉपर्टी टॅक्स घेतात तेव्हा नगर पालिका झोपली होती का ? आता rate वाढले म्हणून गरिबान्हा सतवताहेत आणि मोठ्या बिल्डर ना विकायचा प्रयत्न आहे हा
ज्या वेळी ते कंट्रक्षण झालं तेव्हा जेवढे अधिकारी होते त्या सर्वावर आधी कडक कार्यवाही व्हायला हवी आणि जे बिल्डर आहेत त्या सर्वांवर कार्यवाही व्हायला हवी
Je court ase chukiche adesh detat ase court band karavet tyani khare tar jo bhrastachar jhala ahe tya sarvanna tabadtob arest warant kadhun tatdichi kadak saja dyayla havi mag pudhe kunihi neta ase krutya ya pudhe karnar nahi.JAI SHRIRAM.
कोर्टात दावा दाखल केला पाहिजे की ज्या वेळी अनधिकृत बांधकामे झाली तेव्हा जे जे अधिकारी होते ते सर्व जण जेल मध्ये गेले पाहिजेत.जबाबदारी त्यांची आहे.गोरगरिबांची फसवणूक करून,आर्थिक नुकसान करून कुणाचा फायदा झाला बघा नीट
अरे लोकांना ३० लाखाच लोन घेऊन अधिकृत घेतात...तीथे १०लाखात घर 🏡 मिळत तर ह्यांना माहीत असतं कि हे अधिकृत नाही. घर घेताना अधिकृत आहे कि नाही हे पाहून घेणं ह्यांची जवाबदारी नाही का?
मराठी माणूस मुंबई मधून असाच संपवला, अनधिकृत पण विकत घेऊन रहातात कब्जा karun रेल्वे प्रॉपर्टी बळकवली त्यांना फुकट घरे "पर्यायी घरे द्या "जबाबदारी महानगरपालिका, पोलीस ह्यांची 100%आहेच
असा पत्रकार पाहिजे या दादा सारखा गरीबांच्या पाठीशी उभे राहणार मी पहिल्यांदा पाहिल माणूस की आहे या पत्रकार दादा कडे स्वताच असत अस ते बोलत होते किती द्या दिसली पत्रकार दादांच्या डोळ्यात खुप बर वाटल कुणी तरी आहे आपल्या पाठीशी उभा अस रस्त्यावर उतरले आहेत त्यांना धीर वाटला
SAME प्रकरण UTTAR PRADESH LUCKNOW मधे झाले होते 2 वर्षा पूर्वी सरकार बदलताच गरीब लोकांचे घर तोडणयात आले LUCKNOW अकबर नगर, योगी आदित्यनाथ सरकार ने ही भली मोठी वस्ती तोड़ली
राज्य आणि केंद्र सरकार दोघांनी असा अध्यादेश काढावा की ज्या घरांवर एक वर्षभर घरपट्टी , पाणी आणि वीजबील वसूल केले असेल तर त्यांना पूर्णपणे कायदेशीर संरक्षण मिळावे आणि जर डिमॉलीश केले तर संपूर्ण नुकसान भरपाई मिळावी. आणि ह्यास संपूर्ण पणे महापालिका जबाबदार रहावी.
जेब कतरो टपोरियो को नेता बना देने से यही हाल ह । हिम्मति पत्रकार ह ।। डाटके भगा दिया चमचे को जनता को ऐसे पत्रकार की जरूरत ह ये देव दूत ह। रच्छसो के बिच ।।
ज्या अनधिकृत बिल्डिंग तुटणार आहेत त्या बिल्डिंगची जागेच्या सातबारा त्या बिल्डिंगच्या नावे करावे परत तिकडे कंट्रक्शन चार्ज काढून लीगल बिल्डिंग बांधावे सातबारा नावावर करण्यासाठी कुठला पक्ष गोरगरिबांसाठी येतोय तोच आपला नेता
निर्भिड पत्रकार दीपक कोठेकर साहेब आपणास मानाचा मुजरा
साहेब हा मुद्दा लाऊन धरा
आणि लोकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार
साहेब व्हा पुढे
रिपोटर साहेब,good job
हितेंद्र ठाकूर च्या विरुद्ध आवाज उठवणारा अजून एक मावळा तयार झाला.
खूप सुंदर जनजागृती.
वा पत्रकार मीत्राला लाख लाख सलाम
कोठेकर साहेब एकदम झकास करारा जवाब दिला जनतेने साथ देणे गरजेचे आहे एकजुटीचा विजय होणार अश्या बिल्डर व नेत्यांना आत टाकण्याची गरज आहे कठोर व कडक कारवाई झालीच पाहिजे
बील्डरने परमीशन घेतली असेल त्याची काय चूकी ज्यानी परमीशन दीली लाखो रूपये घेतले त्यांची बेंड वाजवा ।
Ha sagla voting cha khel aahe.development cha nava khali marathi lokancha zameen hadpaycha aani shrimant parprantiyana vikaycha.mahada chi ghar pan parprantiyana dili zatat.mag tyana ration card voting card dyaych.aani mag tyanch votes gheun non marathi parprantiyanch government anaych.mumbai Maharashtra hadpaycha.marathi manus maharashtra baher karan tyacha job sampavla aahe.mumbaicha sagla business job gujratla nela aahe.
दीपक कोठेकर साहेब तुम्ही खरच निर्भिड पत्रकार आहेत सलुड तुम्हाला
शिवसेना बीजेपीच सरकार आहे हितेंद्र ठाकूर आणि कैलास पाटील दोघे इलेक्शनच्या वेळी त्यांनाच सपोट करतात विरार ला रिसॉर्ट तोडायचे आदेश कोणी दिले सर्व ह्यांचं साठ लोट आहे 🤦♂️
शिवसेना बीजेपीच सरकार आहे हितेंद्र ठाकूर आणि कैलास पाटील दोघे इलेक्शनच्या वेळी त्यांनाच सपोट करतात विरार ला रिसॉर्ट तोडायचे आदेश कोणी दिले सर्व ह्यांचं साठ लोट आहे 🤦♂️
एवढ्या वर्षात एक गोष्ठ समजली की VVCMC चे सगळेच अधिकारी करोड़पति का आहेत
Full Form of VVCMC is Very Very Corrupt Municipal Corporation ,
दीपक कोटेकर साहेब तुम्ही खरोखरच एक प्रामाणिक आणि सच्चे रिपोर्टर कोणालाच कोणालाच घाबरत नाही आणि खरी तेच मांडता
अरे हा सुपारीबाज… सकाळी उठला कि चालु होतो. याला रहायला फ्लँट व मोटरसायकल कोणी दिली..?
पत्रकार नाही दलाल…
त्वरित पूर्वीच्या अधिकार्याला पोलिसांनी पकडून कोर्टात हा खटला न्या. न्यायालयात जावे. लोकप्रतिनिधी ने हे काम करावे. पूर्वी चे हे पाप अन्याय आहे. पत्रकाराला सलाम. जिवावर उदार झाला आहे.
सगळे बिल्डर बहुजन विकास आघाडीचेच आहे तर हितेंद्र ठाकूर कुठून येणार तिकडे
बहुजन विकासआघाडी ची दादागिरी खूप वाढली आहे.
वसई विरार मध्येय सत्ता परिवर्तन होणे आवश्यक आहे
जेव्हा ह्या बिल्डिंग बांधल्या त्या वेळी जे जे अधिकारी होते, त्यांच्यावर कडक कारवाही केलीच पाहिजे. पैसे खाऊन हे भिकारी अधिकारी बिल्डिंग बांधण्यास परवानगी देतात. मग आता का बिल्डिंग तोडता हाय लागेल ह्या गरीब लोकांची तुमच्या बायका पोरांना
Bava parwangi dili nahiye
ज्याची जमीन आहे. तो 15 वर्ष कोर्टाची पायरी चढत होता. आज तो केस जिंकला. मग त्याची जमीन त्याला कशी मिळणार ?
Ha sagla voting cha khel aahe.development cha nava khali marathi lokancha zameen hadpaycha aani shrimant parprantiyana vikaycha.mahada chi ghar pan parprantiyana dili zatat.mag tyana ration card voting card dyaych.aani mag tyanch votes gheun non marathi parprantiyanch government anaych.mumbai Maharashtra hadpaycha.marathi manus maharashtra baher karan tyacha job sampavla aahe.mumbaicha sagla business job gujratla nela aahe.
मराठी लोकांला घर भेटले पाहिजे... जे लोक दुसऱ्या राज्यातून आले आहेत...त्या लोकांला त्यांच्या राज्यात..... सुध्दा घर देत नाही... तर महाराष्ट्र सुध्दा देऊ नका....
Ha sagla voting cha khel aahe.development cha nava khali marathi lokancha zameen hadpaycha aani shrimant parprantiyana vikaycha.mahadachi ghar pan parprantiyana dili zatat.mag tyana ration card voting card dyaych.aani mag tyanch votes gheun non marathi parprantiyanch government anaych.mumbai Maharashtra hadpaycha.marathi manus maharashtra baher karan tuacha job sampavla aahe.mumbaicha sagla business job gujratla nela aahe.
खरं आहे भावा व्हिडिओ मधे मराठी लोक दिसत tach ny
कैलास पाटील काका खरच देव माणूस आहे नेता असावा तर कैलास पाटील काका
❤❤❤से दीपक कोठेकर साहेब आता बहुजन विकास आघाडीचे चमचे साखर घालून त्यावर मीठ लवतील पण आम्ही आहोत तुमच्या सोबत
Thank you sir aap itna support kar rahe ho garibo ke liye
अनलिगली घर उभे केले नाही तर ही वेळ येणारच नाही पण काय करणार हे नेत्यांनीच केलेलं कार्य आहे त्यामुळे ह्यांना ह्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे तेही सर्व पब्लिकने
कोठेकर साहेब..... निर्भीड पत्रकारिता 👍👍👍
दीपक साहेब खूप छान न्यूज देता तुम्ही, तुमच्या टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मार्फत
शिट्टी वाल्याला या लोकांनी उठ नाही दिला म्हणून त्यांनी अशी कारवाई केली आहे
बिल्डर करून वसुली करा हा एकच उपाय
Good work top 10
I support public
दीपक भाऊ धन्यवाद
दीपक कोठेकर साहेब आमचा दादा खूप सुंदर बातमी खूप सुंदर
योगी मॉडेल अधिकारी बिल्डर कारवाई करावी
या भया लोकांना पाठऊन द्या त्यांचा राजात
जय श्री राम पञकार साहेब तुम्ही लोकांनसाठी आवाज सरकार पर्यंत पोहचवला. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.कारण त्यांना लोकसभा निवडणुकांमध्ये लोकांनी नाकारले.आणि विधानसभा निवडणुकीत वसई,नालासोपारा.व बोईसर लोक त्यांना मतदान करणार नाही.🚩🙏 जय श्री राम
जे नगरसेवक आहेत तेच बिल्डर आहेत बहुजन विकास आघाडीचे .
महाराष्ट्र सरकाने तातडीने या ठिकाणी येऊन या सर्व गोर गरिबांचे विचार ऐकून त्यांना त्यांचा अधिकार मिळून द्यावा ही नम्र विनंती 🙏🙏
शिंदे साहब इन गरीबो के लिए आप आगे आओ आपसे हाथ जोड़कर निवेदन इनकी आप मदद करे
मराठी माणसांनी महाराष्ट्र संभाला सर्व देशातले लोक इथे येतात येऊन राहतात सर्व ठिकाणी झोपडय़ा बांधतात मग त्यांना फ्लॅट मिलतात पूना झोपडय़ा बांधतात ते पण सांबाला बाहेर लोंढे यांबवा सरकारी घरे बांधा त्यांना भाड्याने ठेवा जनतेच्या हिताचे काम करा
दिपक दादा सलाम तुम्हाला 🙏
Lovely Deepak sir 👌 👏 👍 ❤️ i like you
Aap ne bht bhaduri se Haqq ke sath patrakarita ki hai. Salam hai aap ko. Gareeb ka koi nahi sivaye gareeb ke.
Ek number reporting bro good question
लोकांना माहिती आहे की बिल्डर लॉबी कोणाची आहे वसई विरार च्या नागरिकांना आता समजले पाहिजे कोणाला निवडून दिले जरा लोकानी लक्ष घातले पाहिजे
दीपक साहेब आपले कोटी कोटी प्रणाम आपण ज्याप्रमाणे बिंदास आपले प्रमाणिकपणे आपले काम बजावत आहात त्याबद्दल.
आणि आता एकच गोष्ट सांगेन .
वेट अँड वॉच विधानसभा येत आहे आणि या विधानसभेत निश्चितपणे या माझ्या माता-भगिनी बंधूनी यांना घरी बसवावे.
आणि माझ्या या पत्रकार बंधूंनी जी गोष्ट बोलली ती निश्चितपणे घरी आहे.
ज्यावेळेला बिल्डर्स या बिल्डिंगी बांध देत होतं त्यावेळेला महानगरपालिका कुठे होती झोपली होती की पैसा खाल्ला बिल्डर कडून आणि या गोरगरिबांच्या लहान मुलांना वयस्कर आना बेघर करीत आहे याचा आपल्याला येणाऱ्या विधानसभेत कळेल आपल्याला
जय जिजाऊ जय शिवराय
दिपक कोठेकर सर एक नंबर धन्यवाद गरीब जनतेच्या मागे भक्कम उभे राहिलेल्या बद्दल आपण हिरो आहात साहेब
1no kam Dipak saheb..tumch
आता तोडण्यास आले आहेत पण बांधकाम करून त्यांना लाईट, पाणी, सर्व दीले , प्रॉपर्टी टॅक्स घेतात तेव्हा नगर पालिका झोपली होती का ? आता rate वाढले म्हणून गरिबान्हा सतवताहेत आणि मोठ्या बिल्डर ना विकायचा प्रयत्न आहे हा
लोकांच्या व्यथा ऐकून 14:40 , चेहरे बघून, खरंच वाटते ह्या लोकांना गुण्यागोविंदाने तिथेच राहू द्या,
Good job Deepak we always support you 👌👌👌
Great patrakari 🙏💐
ज्या वेळी ते कंट्रक्षण झालं तेव्हा जेवढे अधिकारी होते त्या सर्वावर आधी कडक कार्यवाही व्हायला हवी आणि जे बिल्डर आहेत त्या सर्वांवर कार्यवाही व्हायला हवी
इमारती अनधिकृत आहेत, याची कल्पना बांधणाऱ्या लोकांना होती अधिकारी बेजबाबदारीने वागतात म्हणजे तुम्ही चोऱ्या कराव्या असे होत नाही
Je court ase chukiche adesh detat ase court band karavet tyani khare tar jo bhrastachar jhala ahe tya sarvanna tabadtob arest warant kadhun tatdichi kadak saja dyayla havi mag pudhe kunihi neta ase krutya ya pudhe karnar nahi.JAI SHRIRAM.
कोर्टात दावा दाखल केला पाहिजे की ज्या वेळी अनधिकृत बांधकामे झाली तेव्हा जे जे अधिकारी होते ते सर्व जण जेल मध्ये गेले पाहिजेत.जबाबदारी त्यांची आहे.गोरगरिबांची फसवणूक करून,आर्थिक नुकसान करून कुणाचा फायदा झाला बघा नीट
इमारती अनधिकृत आहेत, याची कल्पना बांधणाऱ्या लोकांना होती अधिकारी बेजबाबदारीने वागतात म्हणजे तुम्ही चोऱ्या कराव्या असे होत नाही
अरे पिछले १० साल से भाजपा सही काम कर रही है पर इनको बहुजन विकास आघाड़ी दिखता है। अगर भाजपा को वोट देते तो शिंदे खुद आते थे सहायता करने के लिए।
अनलीगल होतं तर घरपट्टी पाणी बील महानगर पालिका कसे काय वसुली करतात, सर्व मिळालेले आहेत ह्यामध्ये असते ती जनता
पत्रकार असावा तर असा❤❤❤vaha dipk kotare. GB you
आज वसई तालुक्यात अंदाजे 70% काम इंलिगल आहेत त्याच्यावर का नाही कार्यवाही होतं मग मनपा त्याच्यावर का लक्ष देत नाही 🤔सर्व विचार करण्यासारखं आहे
इमारती बांधल्या त्यावेळी जे अधिकारी जबाबदार होते त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे आणि त्यांची संपत्ती जप्त करायला हवी
इमारती अनधिकृत आहेत, याची कल्पना बांधणाऱ्या लोकांना होती अधिकारी बेजबाबदारीने वागतात म्हणजे तुम्ही चोऱ्या कराव्या असे होत नाही
Thank you so much top 10 news channel and Deepak bhau
दीपक दादा खूप छान साहेब ❤
कोटेकर साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
या वसई तालुक्यातील लोकसंख्या बदल कोण काहीच बोलत नाही
अरे लोकांना ३० लाखाच लोन घेऊन अधिकृत घेतात...तीथे १०लाखात घर 🏡 मिळत तर ह्यांना माहीत असतं कि हे अधिकृत नाही. घर घेताना अधिकृत आहे कि नाही हे पाहून घेणं ह्यांची जवाबदारी नाही का?
मराठी माणूस मुंबई मधून असाच संपवला, अनधिकृत पण विकत घेऊन रहातात कब्जा karun रेल्वे प्रॉपर्टी बळकवली त्यांना फुकट घरे "पर्यायी घरे द्या "जबाबदारी महानगरपालिका, पोलीस ह्यांची 100%आहेच
अनधिकृत बांधकाम करताना महानगरपालिका झोपते का? आणि गरीब माणसांना जबाबदार ठरवणं योग्य आहे का?
@@vaibhavpednekar7864 तेच आपली आयूश्यभराची कुंजी लावताना ह्यांना पक्क माहिती असतं की एरीया चा रेट काय सुरू आहे आणि आपण अनधिकृत घरकितीला घेतोय
असा पत्रकार पाहिजे या दादा सारखा गरीबांच्या पाठीशी उभे राहणार मी पहिल्यांदा पाहिल माणूस की आहे या पत्रकार दादा कडे स्वताच असत अस ते बोलत होते किती द्या दिसली पत्रकार दादांच्या डोळ्यात खुप बर वाटल कुणी तरी आहे आपल्या पाठीशी उभा अस रस्त्यावर उतरले आहेत त्यांना धीर वाटला
दिपक कोठेकर साहेब अहो देशाचे मुख्य मंत्री नाही हो, महाराष्ट्राचे राज्याचे मुख्य मंत्री. तुमच्या कार्याला तोडच नाही. सलाम तुमच्या कार्याला.
Nice👌👌👌👌
राज्यातील मराठी माणसणांना घर द्या
नगर पालिका कामगार संसपएट करो बिलडीग बांधायला का दिलं.य
Move Supreme Court for relief
Dipak kothekar tumhala salam
Deepak Bhai ek number sahi kiya tumne ye nalasopara vasai virar ko ye bahujan vikas walo ne khatam kar diya hai salute hai bhai tumko Dil se ❤🫡
Ek no deepak barobar bolala
हुकूम शाही चालू झाली. सावधान.
Wah modi jee wah 😢
😢😢 काय परिस्थिती आहे पैसे देऊन घर घेतली आता बहुजन विकास आघाडी ला मतदान नका देवू
सरकारला लाजा वाटायला पाहिजेत. यावेळेस खासदार, आमदार झोपलेय का? किती दादागिरी दाखवतात. म्हणून राजकारणात फटका बसला
Excellent reporting 👍, good job brother.
SAME प्रकरण UTTAR PRADESH LUCKNOW मधे झाले होते 2 वर्षा पूर्वी सरकार बदलताच गरीब लोकांचे घर तोडणयात आले LUCKNOW अकबर नगर, योगी आदित्यनाथ सरकार ने ही भली मोठी वस्ती तोड़ली
राज्य आणि केंद्र सरकार दोघांनी असा अध्यादेश काढावा की ज्या घरांवर एक वर्षभर घरपट्टी , पाणी आणि वीजबील वसूल केले असेल तर त्यांना पूर्णपणे कायदेशीर संरक्षण मिळावे आणि जर डिमॉलीश केले तर संपूर्ण नुकसान भरपाई मिळावी. आणि ह्यास संपूर्ण पणे महापालिका जबाबदार रहावी.
नगरपालिका चोपली होती का ❓❓❓ तेव्हा बनत होते hann
जेब कतरो टपोरियो को नेता बना देने से यही हाल ह । हिम्मति पत्रकार ह ।। डाटके भगा दिया चमचे को
जनता को ऐसे पत्रकार की जरूरत ह ये देव दूत ह। रच्छसो के बिच ।।
Deepak saheb ya garib lokha sati nyay milvon dya
स्वस्तामध्ये घर विकत घेता मग धोका पत्करावा लागेल
Jaj sahab iss vishay par samadan dhundana chahiye
Love top maharashtra news
Kya bat hai sahi bat Kiya in logo ne
पत्रिकार दादांना मानाचा मुजरा
विचार करा त्यांच्या जीवाला पण किती धोका असेल आमदार खासदारांच्या विरोधात जाऊन कुठलं काम करायचं म्हणजे जीवावरच
Khop Chan 👌
Good job deepak dada
धन्यवाद दादा
Sahi baat hai💯
दादा सुंदर पत्रकारिता
दीपक मानलं तुला निरभिड पत्रकार आहेस रे तू🎉🎉
Well done
Illegal is illegal. Government should take action. 😊
हे मनावतेचा विचार नाही करत कुठं कोणाचं काय होईल याचा विचार नाही ही आपत्ती तुमच्यावर यायला पाहिजेत होती
ज्या अनधिकृत बिल्डिंग तुटणार आहेत त्या बिल्डिंगची जागेच्या सातबारा त्या बिल्डिंगच्या नावे करावे परत तिकडे कंट्रक्शन चार्ज काढून लीगल बिल्डिंग बांधावे सातबारा नावावर करण्यासाठी कुठला पक्ष गोरगरिबांसाठी येतोय तोच आपला नेता
जय महाराष्ट्र दादा
दुय्यम निबंधक कार्यालयात पालघर येथे 25जणाचे खोटे अंगठे सही खोटी पत्ता खोटा मेडिकल दाखला खोटा गृह भेट खोटी 116/1
Yad rakhna garibon ki aansu mein bahut takat hoti hai
Pardeep Sharma saheb jindabad nivdunuk ladale pahije te nivdun yenar
Deepak sir weldon
In ligal aahey mhanta . Mag municipality gharpatee v light meetter . Chey rs barobar gheytlee etke varsh teyvha building inleegal navhtya ky .
Patrakarala salaam Ani dev tula khup Shakti devo Ashi kam karaila
Salute ahe patrakar la...
Bank walo per bhi action lena chahiye kyoun illegal jagah par bank ne lian diya
गरीबो को घर मिलना चाहिए
😮😮😢😢 Justice