Sharing by x- Student of Waldorf School 'Ms Seemantini Pagdi'
Вставка
- Опубліковано 25 гру 2024
- Ms Seemantini Pagdi Shares her Journey on Book Launch of 'मूल शिकताना...'
मूल शिकताना’..... हे पुस्तक डॉ. रुडॉल्फ श्टाइनर यांच्या ‘द एज्युकेशन ऑफ द चाईल्ड - इन द लाईट ऑफ ऍन्थ्रॉपॉसॉफी’ या पुस्तकाचा मराठीतील अनुवाद आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ. रुडॉल्फ श्टाइनर यांचे मराठीत अनुवादित केलेले हे पहिले-वहिले पुस्तक आहे आणि याच डॉ. रुडॉल्फ श्टाइनर यांचे भारतीय भाषेत अनुवादित झालेले हे दुसरे पुस्तक आहे!
'मूल शिकताना '......... is the Marathi translation of the book 'The Education of the Child - in the light of Anthroposophy' by Dr.Rudolf Steiner. What makes this book special is - It is the first ever Dr.Rudolf Steiner's book translated in Marathi language and the second Dr.Rudolf Steiner's book translated in an Indian Language!