बांगलादेश कांदा निर्यात रिपोर्ट व इतर कोणत्या देशातून भारतीय कांद्याला मागणी।kanda bajar bhav today।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    २० टक्के कांदा निर्यात शुल्क हटवल पाहिजे आवक मोठ्या प्रमाणात होत आहे

  • @deepakshete2384
    @deepakshete2384 8 годин тому +3

    सर श्रीलंका चे पण सांगत जा तिकडे आयात शुल्क कमी केले आहे.

  • @shivajigaikwad550
    @shivajigaikwad550 8 годин тому +2

    राम राम

  • @vishalkolate2068
    @vishalkolate2068 6 годин тому +2

    तुम्ही जो काल व्हिडिओ टाकला होता डिसेंबर एंडिंग व जानेवारी महिन्यात बंपर आवक होईल असं होणार नाही

    • @MajhaBaliraja
      @MajhaBaliraja  4 години тому

      शक्यता आहे असं बोललं आहे फिक्स नाही

  • @VilasKale-p5g
    @VilasKale-p5g 8 годин тому +1

    सर्व मार्केट रिपोर्ट सांगत जा सर

  • @kishorchaudhari3577
    @kishorchaudhari3577 6 годин тому +1

    Pune taka

  • @tushartathawade1532
    @tushartathawade1532 8 годин тому +1

    36 te 46 he gola golti ch jate bangladesh la tyache je bhav naraj hou naka

  • @lahusathe2031
    @lahusathe2031 8 годин тому

    भाव कमी होईला आहे 😢😢