नमस्कार दादा! तुम्ही म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे.मात्र आपणाला शिवाजी महाराज बनता न आले तरी कमीत कमी आपण महाराजांचे मावळे बनण्याचा तरी प्रयत्न केला पाहिजे.म्हणजेच व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे आपण राजकीय लोकांना जाब विचारला पाहिजे.
Sir, you are talking on real Indian condition. Your word to word is true. Sir, I don't like always politicians. They are looters of the masses/poors. You are openly expressing fearlessly our/ your inner thoughts. It is very important for us. We must support to you. I hate these kind of politicians /looters. Thank you so much Sir. Go on like this. I am supporter of you. I am a villager (Marathi Manus) Belong to Nagpur.
सर आम्हाला पण हेच हावं आहे....... ही चळवळ नक्की मोठी करू शेळी म्हणुन रोज जगण्या पेक्षा......वाघ म्हणुन लढू....भले रक्त सांडले तरी चालेल...... स्वराज्या साठी लाखो मावळ्यांनी बलिदान दिले आहे.....तेच स्वराज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी..,.....जय शिवाजी जय संभाजी........ राजमाता प्रतिष्ठान कुंडल,🙏🙏
आपण बोलत असलेले शब्द आपण मांडलेले विचार अगदी योग्य आहेत, परंतु सध्याच्या युगात लोकांना काय बरोबर आणि काय चूक यातला फरक नाही कळत आहे. इलेक्शन मध्ये निवडून येणारा नेता हा निवडून येण्यापूर्वी फक्त लोकांमध्ये फिरतो वावरतो, निवडून आल्या नंतर तुम्ही कोण आणि मी कोण असा प्रकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलले होते अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार आहे. लोकांनी अजून तरी विचार करावा एवढीच अपेक्षा बाकी आपलं व्यक्ताव्य अतिसुंदर आहे. सध्याच्या पिढीला या शब्दांची गरज आहे. धन्यवाद!
This man and his way of looking towards society is really very Insprirable and motivable really gonna keep this in mind and will be like this way of thinking in future 💯🖤
Thank you so much MARATHI KIDA for this channal...वैचारिक किडा ...for this productive content for us to know about our ownself and own society, government.....thank you so much
हे जग पैशावर नाही तर आदर, विश्वास आणि प्रामाणिकपणावर आधारित आहे. अफाट संपत्ती असलेल्या नेत्यांचे काम इतरांना भडकावणे असते. हे जग माझे घर आहे हे जेव्हा प्रत्येकाला कळेल तेव्हा इथे स्वर्ग निर्माण होईल.
तुमचे विचार महान आहेत . माझा अनुभव वाचा .मी आयुष्यात पूर्ण असाच आहे . स्वतः हुसऱ्या ना खर्च केला . निवडणुकीत कुणाचा चता सुध्दा पिला नाही . पण कोणी राजकारण्यानी जान ठेवली नाही . कारण त्यांना दुसऱ्याचे लुबाडायचे एवढेच कळते . आपण फोन केला तर फोन वर सर्व काही बोलू धन्यवाद !
Bhau He Agadi Barobar Aahe Aapan Lok Rajkarani Cha Mage Janya Peksha Business Mdhe Dok Ghalu Marathi Manus Marathi Manasala Support Kart Nahi Ass Srv Jn Mhntat Pn Aapan He Badlu Shakto Tya Sathi Marathi Porani Sheti Kadhi Business Laksh Dila Pahije Shikshan Kalachi Garaj Te Sudha Ghetl Pahije Tyamule Aapan Pudhe Jau Aaj Ha Badl Bolyla Nsun Tr Actually Mdhe Karn Garjech Aahe Srv Jn Ektra Yevun He Badlan Garjech Aahe Aapan Aapli Manas Mothi Karan Kalachi Garaj Aahe Aaj Lok Gujarati Marawadi Business Karu Shaktat Ass Mhntat Pn Aapn Ha Badl Ghadavla Pahije He Kalachi Garaj Aahe Mazya Bolnyacha Konala Rag Aala Asel Tr Maffi Asavi Aaj Maharashtra Financially Strong Aahe Pn Public Strong Nahi Aapli Lok Aaple Pay Khechtat Ha Badl Nkki Zhala Pahije Aaj Pareek Chowk Mdhe Gujrati Marawadi Lokanchi Dukan Aahet Maz Ass Mat Nhi Ki He Lok Dhanda Kru Naye Pn Marathi Manus Ya Shetrat Yen Kalachi Garaj Aahe
ही चळवळ चालू राहायला हवी. आम्ही सर्व तरूण तुमच्यासोबत आहोत.. कधीही आवाज द्या..🙏❤️
100%👍👍 चॅनलच्या नावाप्रमाणेच तंतोतंत वैचारिक 🙏 शब्द न शब्द विचार करायला लावणारा आहे...
ही चळवळ खूप बदल करणार keep it up ❤️❤️
आम्हला शिवाजी महाराजांच्या काळात कसे होते तस असले तरी खूप मस्त कारण शिवाजी महाराज सगळ्या लोकांना समान मानत होते सगळयांनचे पोट भरत होते 😍✌️❤️✨
नमस्कार दादा! तुम्ही म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे.मात्र आपणाला शिवाजी महाराज बनता न आले तरी कमीत कमी आपण महाराजांचे मावळे बनण्याचा तरी प्रयत्न केला पाहिजे.म्हणजेच व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे आपण राजकीय लोकांना जाब विचारला पाहिजे.
आज ते नाही चालणार... 400 वर्षांपूर्वीच्या कितीच गोष्टी आज बळजबरी लागू होतील ! इथे भावुक होऊन नाही चालत... प्रेम अन् प्रॅक्टिकल यांमध्ये फरक असतो
खरंच विचार करायची वेळ आली आहे आता चुकतंय कोण आपण की राजकारणी.
शिका , संगठीत व्हा आणि संघर्ष करा 🙏🙏
🙏🙏
🙏🙏
सलाम भाऊ.. तुझ्या विचारांना...🙏👆🌼🥰
ग्रेट सर, अशा विचाराची समाजात खरी गरज आहे, लोकांनो जागे व्हा
खरच युवा पिडीने विचार करण्या सारखा विषय आहे
Right bro
अगदी बरोबर दादा संघटित होऊं संघर्ष करने आज काळाची गरज आहे
ही चळवळ सुरू राहीला पाहिजे खुप जणांचा पाठिंबा मिळेल 👍🙏🙏🙏🙏
खरंय मला पण असच वाटतंय बदलाची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. माझ्या मनातील गोष्टी आज दादा तुम्ही मांडल्या.
खुपच् छांन दादा....... 👆👌🤝🔥💯
Sir, you are talking on real Indian condition. Your word to word is true. Sir, I don't like always politicians. They are looters of the masses/poors. You are openly expressing fearlessly our/ your inner thoughts. It is very important for us. We must support to you. I hate these kind of politicians /looters. Thank you so much Sir. Go on like this. I am supporter of you. I am a villager (Marathi Manus) Belong to Nagpur.
भाऊला पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा देतो आणि असेच मार्गदर्शन लाभो हि सदिच्छा
जोपर्यंत सामान्य माणूस राजकारण्याच्या मागे पळणार.... तोपर्यंत या देशाचं काही खर नाही...
सरांच संभाषण मस्त आहे प्रेरणादायक आहे.
देशाच्या ...बरबादीला.. एकच जण जवाब दार... कार्यकर्ता... अरे .. जेव्हा या देशात... नेत्यांना... कार्यकर्ता शोधत फिराव.. लागलं ना.. समजायचं.. विकास.. झाला...
बदल हा झालाच पाहिजे आणि होणार 👍
सर आम्हाला पण हेच हावं आहे....... ही चळवळ नक्की मोठी करू शेळी म्हणुन रोज जगण्या पेक्षा......वाघ म्हणुन लढू....भले रक्त सांडले तरी चालेल...... स्वराज्या साठी लाखो मावळ्यांनी बलिदान दिले आहे.....तेच स्वराज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी..,.....जय शिवाजी जय संभाजी........ राजमाता प्रतिष्ठान कुंडल,🙏🙏
आपण बोलत असलेले शब्द आपण मांडलेले विचार अगदी योग्य आहेत, परंतु सध्याच्या युगात लोकांना काय बरोबर आणि काय चूक यातला फरक नाही कळत आहे. इलेक्शन मध्ये निवडून येणारा नेता हा निवडून येण्यापूर्वी फक्त लोकांमध्ये फिरतो वावरतो, निवडून आल्या नंतर तुम्ही कोण आणि मी कोण असा प्रकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलले होते अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार आहे. लोकांनी अजून तरी विचार करावा एवढीच अपेक्षा बाकी आपलं व्यक्ताव्य अतिसुंदर आहे. सध्याच्या पिढीला या शब्दांची गरज आहे.
धन्यवाद!
This man and his way of looking towards society is really very Insprirable and motivable really gonna keep this in mind and will be like this way of thinking in future 💯🖤
अगदी खरे आहे
सुरुवात नव्या युगाची 🔥🔥
Khar aahe yar dada 👍👌
आवडलं भावा👌👌👌👌
💯 % खरं आहे
अगदी बरोबर बोललात. चळवळ सुरू झाली पाहिजे. धन्यवाद
Thank you so much MARATHI KIDA for this channal...वैचारिक किडा ...for this productive content for us to know about our ownself and own society, government.....thank you so much
हे जग पैशावर नाही तर आदर, विश्वास आणि प्रामाणिकपणावर आधारित आहे. अफाट संपत्ती असलेल्या नेत्यांचे काम इतरांना भडकावणे असते. हे जग माझे घर आहे हे जेव्हा प्रत्येकाला कळेल तेव्हा इथे स्वर्ग निर्माण होईल.
Waaa....ek 1no chati thokun bola dada....❤ one man army ❤🤙
🔥🔥एकदम भारी 🔥🔥🔥🔥🔥tax गरिबाकडून 🔥🔥खाणारा सरकारी नोकर 🔥सरकार चालवण्या साठी खाजगी माणसांना खिसा tax कापला जातो 🙏😢
Right bollaat bhau🙏
अगदी बरोबर बोललात साहेब
ही चळवळ खूप बदल करणार ...................
एकदम बरोबर बोलास बाळा ह्या गोष्टी होणे गरजेचे आहे
खूप छान विचार. 👍👍
Great bhau
💯✌️✌️💐 दादा एक नंबर
Dada tumhi aplya deshyashya ground level chya reality baddtal agadi barobar bolalat. Aplyala kharch chalvalichi garaj ahe tarinani pude yeun hya gostivar thampane ubhh rahin lada dila pahije.
Ekdam right aahe💯💯💯
Support to you coz of great thoughts nation needs
खूप सुंदर बोलतय पण सत्य परिस्थिती खूप वेगळी आहे.
एक नंबर... 👌🏻👍🏻
Kharay saheb sagl 👍
Great Dada...I support u...✌️👍
तुमचे विचार महान आहेत . माझा अनुभव वाचा .मी आयुष्यात पूर्ण असाच आहे . स्वतः हुसऱ्या ना खर्च केला . निवडणुकीत कुणाचा चता सुध्दा पिला नाही . पण कोणी राजकारण्यानी जान ठेवली नाही . कारण त्यांना दुसऱ्याचे लुबाडायचे एवढेच कळते . आपण फोन केला तर फोन वर सर्व काही बोलू धन्यवाद !
Sir send me your number
Great speech 🚩🚩
एक नंबर 👍👍🙏
Bhau He Agadi Barobar Aahe Aapan Lok Rajkarani Cha Mage Janya Peksha Business Mdhe Dok Ghalu
Marathi Manus Marathi Manasala Support Kart Nahi Ass Srv Jn Mhntat Pn Aapan He Badlu Shakto Tya Sathi Marathi Porani Sheti Kadhi Business Laksh Dila Pahije
Shikshan Kalachi Garaj Te Sudha Ghetl Pahije Tyamule Aapan Pudhe Jau
Aaj Ha Badl Bolyla Nsun Tr Actually Mdhe Karn Garjech Aahe Srv Jn Ektra Yevun He Badlan Garjech Aahe Aapan Aapli Manas Mothi Karan Kalachi Garaj Aahe
Aaj Lok Gujarati Marawadi Business Karu Shaktat Ass Mhntat Pn Aapn Ha Badl Ghadavla Pahije He Kalachi Garaj Aahe
Mazya Bolnyacha Konala Rag Aala Asel Tr Maffi Asavi
Aaj Maharashtra Financially Strong Aahe Pn Public Strong Nahi Aapli Lok Aaple Pay Khechtat Ha Badl Nkki Zhala Pahije
Aaj Pareek Chowk Mdhe Gujrati Marawadi Lokanchi Dukan Aahet Maz Ass Mat Nhi Ki He Lok Dhanda Kru Naye
Pn Marathi Manus Ya Shetrat Yen Kalachi Garaj Aahe
Keep it up bro 👍💯💯
Great Dada.....I support you💯👌
खरी गोष्ट ❤️
गांधीजी नी नाही सांगितले की
"अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार असतो - डॉ बाबासाहेब आंबेडकर." ह्यांनी सांगितले आहे ....
Doghanchi vichardhara same ch ahe re baryapaiki....
Right
Correct
💯✅ बरोबर साहेब
Swapnilji aaple speech superb aahe aaplya vicharan sport aahe navhe aaplya vicharana pathinba aani sobat aahe 👍 Kahi mudde patale nahi yat satyata nahi.. Yat jat varn vastha hi ingranjani aanli nahi.. Aarakshan he garibi hatav nahi aarakshan vishayichi aapli concept clear nahi.. Baki jabardast salute aahe 👍
Great great 👍💐💐💐💐hatts off you sir
मनातलं बोला दादा तु .
विडिओ चॅनेल ला पडला की लगेच बघतो भाऊ 💯💯
Congrats 6k+
Kadakk
Dada ❤️🎉
Very Nice Sir 👍🙏
True💯👌
राजकीय लोकांना त्यांची लाईकी दाखवणं गरजेचे आहे.
अप्रतिम दादा...मानला राव तुला
Right sir...
🔥💯🔥
Keep it up dada ❤️
खरंच खूप छान 💯♥️
❤️🔥🙌🏻
Sagla patlay 👍👍👍👏👏👏
बरोबर 👍👍👍
Best info sir 😀
khup chan sanglat sir🙏
एकच नंबर भाऊ ❤️👍
Khup chan bolyat tumhi me tumcha sangatet yeto from gulbarga😍
Young generation ne he kharach manavr ghetl pahije
आज प्रत्येक नेत्यांची करोड प्रोपेर्टी आहे...
Far chan vichar ahe, nakki pudhe gela pahije .....
Khup chan
Very nice
चे चेहरे जेअसे आहे काही नव्हतं राजकारणात इटरी झाली आता एवढीप्रोपटी बघुनच आश्चर्य झाले सर
Sir apli sanghtna tayar Kara amhi Tarun पिढी support करतो
Full support sir..✌🏻✨
बरोबर आहे दादा
🙏👍👍
सलाम भाऊ
मी वाट पाहतो video channel upload होण्याची 🔥
बरोबर आहे तूमच आजच्या तरूणांना समजत नाही
Correct 🔥🔥
🔥💯 True
I support you.
Swapnil on 🔥
Khup mast
सर तुमच्या सिरखा सर्वांनी विचार केला तर नक्की बदल होईल. धन्यवाद सर
Dada ...kharch barobr bolat raw tumi ...uva pidhila he kelach pahije 👍
बरोबर आहे
Jabardast👌💥
Khup sundar dada👌👌👌
👍👍👍👌
s .... u .....right 👌👍🙏