जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा (करंबेळे) 2023| श्री नागेश्वर नागवेकरवाडी पालखी नृत्य पथक,रत्नागिरी
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा 2023
आयोजित : करंबेळे गाव
ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी
प्रथम क्रमांकाचे मानकरी :-
श्री नागेश्वर नागवेकरवाडी पालखी नृत्य पथक रत्नागिरी
तुम्हाला असेच कोकणातील लोककलांचे नवनवीन Video पहायचे असतील, तर वर दिलेल्या Subscribe या लाल बटनावर Click करा आणि नवीन Video चे Notification मिळवा...
धन्यवाद. ...!
🖤SUBSCRIBE HARE ( चॅनल सबस्क्राईब नक्की कराच) :-
आठवणीतील एक प्रवास
/ aathavanitilekpravas
🖤FOLLOW ME ON
•Facebook Link :- / nik.mirgal.35
•Instagram Link :- www.instagram....
🖤HASH TAGS (आपले हैशटैग) :-
#कोकणातील_शिमगा_2023
#पालखीस्पर्धा2023 #शिमगा2023
#कोकण #करंबेळे #देवरुख
#NikhilMirgal
#Subscribeनक्कीकरा
#Aathavanitil_Ek_pravas
________________________________________________________________
DISCLAIMER
Copyright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-Profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use
एक नंबर पालखी नृत्य सगळे nagvekar आहेत़ का जय हो भंडारी
मस्त पालखी नृत्य सादर केले खुप शुभेच्छा व अभिनंदन जो देखावा सादर केला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा तो खूप आवडला कारण आपल्या शिवाजी महाराजांनी कधीही जात पात धरली नाही सर्वांना आपले भाऊ बहिण आणि माते समान मानले हीच खरी शिकवण त्या माऊली जिजाऊमहासाहेबाची जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ
👍
जबरदस्त तयारी नागवेकर बंधू
👍
सनई ची जोड...आमच्या रत्नागिरीच्या बाद्याला खूप छान वाटते.. अशी सनई ची साथ मिळावी माझी खूप इच्छा होती..
सनई वाले.दादा खूप छान साथ तुमची
👍
Mast
खूप सुंदर सादरीकरण करतात 👌👌👌
👍
अप्रतिम 👌👌
👍
लय भारी👌👌
👍
Ashich amchevadichi pragati vadht jao . very nice presentation of Nagvekar vadi No 1
👍
khupch chan👌👌🥁🥁
👍
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩👌💐💐💐
👍
Kokan King 🤩🤩😍
👍
पालखी नृत्य पथकांचा नंबर मिळेल का
Nahi aahe
@@AathavanitilEkPravas बघा ना कुठे मिळेल का तो नंबर
@@jaysingsukam7355 kashasathi hava hota tumhala number
@@DhirajMNagvekar आमच्याकडे पण पालखी नृत्य स्पर्धा असतात म्हणून पाहिजे होता
@@jaysingsukam7355 Groun member aahe ha
मळण गुहागर चा संघ नव्हता का
नाही