माझी काढतो काय! अमोल कोल्हे नी केलं असं भाषण शरद पवार बघतच राहिले Amol Kolhe Speech Hadapsar Pune
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- राष्ट्रवादी काँग्रेस चे शिरूर लोकसभे साठी रिंगणात असणारे अभिनेते तसेच राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी हे
भाषण करून शिवसेनेला अगदी गपगार केलं !! असं हे तुफान फटकेबाजी असलेलं खमक्या आवाजातलं भाषण !!
ठिकाण - हडपसर पुणे
Don't Forget to SUBSCRIBE to our UA-cam Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
*(तुमचे मत कमेंट मध्ये लिहा) या भाषणावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय ?*
*शिरूरचे खासदार अमोल कोल्हे व्हावेत का ? काय वाटतं तुम्हाला ?*
Ho
नाही
Ha
Sambhaji Raje Sambhaji Raje ka itihas
नाटकात ठीक आहे.पण राजकारणात खोटे मुखवटे लावणारे अभिनेता चालत नाही.
लोकप्रतिनिधी असावे तर अमोल कोल्हे साहेबांगतच 😊🚩जय शिवराय दादा
आदरणीय अमोल जी.
आपले मनःपूर्वक आभार.
खूप महत्त्वपुर्ण भाषण..
खासदार असावा तरशिवरायाना संपुर्ण मारुती नाराममय छातीत जपुन ठेव नारा नारायण, प्रमाणेच संपूर्ण हिंदवी मराठ्यांच्या स्वराज्याचा स्वतंत्र महानायक खासदार कोल्हे अमोलजी, आपणास ह्या सातारच्या ज्येष्ठांचा वडीलकी खासदार की साठी लाखो ने शुभसंदेश जय महाराष्ट्र,//
डॉ.अमोल कोल्हे साहेब आपल्या सारखे तरुण साहेबांच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्राचे भविष्य उज्वल आहे 🙏🏻अभिनंदन अमोल कोल्हे साहेब🙏🏻💫
खुप चांगल्या पद्धतीने भाषण देता सर तुम्ही .खूप चांगले वक्ते आहात🚩महाराजांची भूमिका पण साकारता अभिमान वाटतो सर तुमचा .आता तुम्ही चांगले राजकारणी पण आहात .लोककल्याणासाठी नेहमी तत्पर असता❤️
खूप महत्वपूर्ण भाषण अमोल दादा
एक सच्या शिवभक्त आता मैदानात आला आहे तरी सर्व शिरूर मतदार संघातील शिवभक्तांना विनंती आहे आहे की त्यांनी आपलं अनमोल मत अमोल कोल्हे सरांना द्यावं आणि अमोल दादा याना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं हीच शिवचरणी प्रार्थना (एक शिवभक्त) जय शिवराय जय शंभुराजे
अमोल दादा तुम्ही आमचे खासदार आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो 🙏
खरा राष्ट्रवादी नेता 👍
खरंच अमोल कोल्हे सुज्ञ आहेत. त्यांना निवडून दिले पाहिजे
आम्हाला सार्थ अभिमान आहे, हडपसर करांचा(खा.अमोल कोल्हे साहेबांचा) बुलंद आवाज सात समुद्रापार घुमतो आहे.
आता फक्त अमोल कोल्हे निवडून येणार.... जय भीम...
Jai shivray
Yanna baghitala ki chatrapati shivaji maharaj aplyat kuthtari janvat tas chatrapati vanshaj Kiva Sharad pawaranna baghitale ki janvat nahi
Aamolaji.kolhe.is.briliyant.chap.he.will.be.definataly.sukses.
God.bless.him.❤❤❤❤❤❤
ONLY KHASDAR DR AMOL KOLHE 2019
JAY HIND
JAY SHIVRAY
JAY SHAMBHU RAJE
भारी आहे माणूस
राष्ट्रवादी काँग्रेस चे दोन अनमोल हिरे
डाॅ. अमोल कोल्हे आणि प्रा. अमोल मिटकरी
Only Amol sir ✌️the great person 🔥
Nice Thanks
चांगला अभिनय!
Amol sir is always one of the best leader 🔥
भावी खासदार आपणास येणाऱ्या निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
Khup Sundar Bhashan Amolji!
मला माझ्या साहेबांवर पुर्ण विश्वास आहे
🙏🏽🌹🌹🙏🏽Dr.Amolji.dada Aapan khup chagle karykarm kartat.aani aapalela. Election sathi part Best of luck. 2021 sathi.
🙏🏽🌹🌹🙏🏽Jay jijjau Jay shivrai.
🙏🏽🌹🌹🙏🏽Jay sadgu.
Aaple vichar aaj paryant koni hi nahi khup chagle margdarshan kele...
Jay hind.
अभिमान वाटतो आज की तुम्ही हेच प्रश्न लोकसभेत निर्भिड पणे विचारत आहे 👍
एक नंबर खासदार अमोल दादा
Only amol dada
Only amol dada
Only Amol sir✌️🚩
No.1
जय हिंद जय महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय.......
🙏🏽🌹🌹🙏🏽Jay jijjau Jay shivrai...
Shivshree.Amolji dada Aaple bhashan akaveshe vatate..khup chan aasate..
Aapan khup chan Janate la Aavahan kartat...very Important information. Dhetat.🙏🏽🙏🏽
Jay hind Jay maharashtra .
छान अप्रतिम
अमोल कोल्हे च खासदार होणार
अमोल कोल्हे खासदार होणारच
भाषण छान होते. अडीच वर्ष झालीत आता पर्यंत सांगितलेल्या कामापैकी किती कामे झालीत हे क्रुपया जाहीर करा
खासदार अमोल कोल्हे मानाचा मुजरा
देशातील सुशिक्षित तरुण पिढीने राजकारणाकडे चागल्या दृष्टीकोनातून विचार करून नेतृत्व करावं त्यामुळे देशाची प्रगती होईल....
जर अमोल कोल्हे ची हार म्हणजे एक सच्या शिवभक्तांची हार खूप ईच्या होते अमोल कोल्हे सर ला मतदान करायची पण आमी लातूरकर नाविलाज जहालय
अमोल.लाच्यार.कोला
शिरूरमध्ये तीनवेळा शिवाजीराव आढळराव पाटलांना संधी दिली आता एकदा अमोल कोल्हे यांना संधी दिली पाहिजे ⏰
The no 1 leader of Maharashtra 🔥
Dhanjay munde and dr. Amol kolhe are pillar of ncp. Ncp has huge young leaders which is going to beneficial for them in upcoming vidhansabha election.
Amol kolhe is a very best
Only Amol bhau kolhe
Jay jijau Jay shivray Jay shambhuraje
100% tumhich
खरच आजचा तरुण बेरोजगार zhala आहे
He is one of the loyal and talented politician🔥
खासदार फक्त आता अमोल कोल्हे
Dr only
Well educated person Mr. Amol kolhe is right person
बरोबर आहे👍👍👍
Fakt Ncp only
अमोल भाऊ तुम्हीच येणार
Bhari bhu
जय महाराष्ट्र. ..
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! .. जय शिवराय ! जय शंभूराजे !
Only राष्ट्रवादी
1नंबर
JAY SHIVRAY NANA...
Amol kolhe kadak bhashan
onlyyyyyy Dr. Amol Kolheeeee
पवार साहेब आहेत सोबत
Nice Amol dada i like you big fan of you
अभिनेता
जय महाराष्ट्र
जय भारत
Jay Maharashtra
Jay Bharat
🙏🙏🙏🙏
Dr amol kolhe saheb Salam
इतक भारी.. आपला कैवारी
विजय होणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Asha prakaacha prachar asaya havay..to the point..on the point of development
राष्ट्रवादीचे तीन वाघ 1)अमोल कोल्हे 2)धनंजय मुंडे 3) अमोल मिटकरी
Nitin bangude patil ale tr Kay hoil
Damdar bhashan jai bhim namo buddhaya
Very nice 👌👍 Dada
वाह अमोल भाउ
1no bhashan
एकदम मार्मिक भाषण
jay jijau jay shivray jay shambhu raje
amol sir is best
Great ncp
छत्रपति शिवरायाचे मावळे हे स्वराज्य निष्ट होते भ्रष्टाचारि नह्वते त्यामुळे कोणाची तुलना कोनाशी करताय याच भान राहूदया
Gap re... Aala motha
भडव्या कुठल्या मावळयाबद्दल बोलतोय
चिवसेना शिवाजी महाराजाच्या नावावर उदयास आली, काय संबध आहे चिवसेनेचा, आणि आता हाफ चड़ीवाल्या बामन लोकांच्या खाली झोपली चिवसेना
बावळट उद्धव ज्याला स्वताच्या भावाला एकत्र घेता आल नाही
@@sanjaybhosale5099 चिवसेनेचा भाजपा होणार
@@sanjaybhosale5099 ho barobar ahe tumcha
@@sanjaybhosale5099 भडव्या मी भ्रष्टवादि ला बोललो तुझ्या काय गांडीला लागल कोण कोना खाली पडेल आहे ते जाऊन पाय नीट मग भूक
अमोल कोल्हे निवडून येणार कारण आता बदल हवा आहे.
Jay shivray
जय जिजाऊ जय शिवराय
Very nice amol sir
Bjp पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगला कारण bjp च्या राज्यात शेतकरी मेला बेरोजगार वाढला
पवार साहेबांनीच नंतर मोदींना पाठींबा दिलातर...???
Rasipi
Very good speech in very young age with understand ing local problems of his contesting constituency....
फिक्स तुमी
Kadddddk
Mala Sharad pawar ani Amol khole ghup like
Amol kolhe number
साहेब मी आपली बरिच भाषणे ऐकली पण आपण एकाही भाषणामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत नाही याचे कारण कळेल का ?
Kashala Aambedkar ki baat ksrayla pahije ho??nakoch aamhala
I like it
हो
Bhava jay maharastra..jay mansey
बोलबचन खासदार
Ncp
Only N C P
By Dr
Great
Ho
mazi B.Sc(chemistry zali ahe).mi security mdhe kam krto..khr ahe tumch amol sir..