पंढरीची वारी मल्हारीच्या दारी ❤PANDARICHI VARI MLHARICHY DARI.. Singar By Akash Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @anilmodkale7694
    @anilmodkale7694 2 роки тому +28

    आवाज एकदम नादखुळा ,खूप छान वाटलं ऐकून माऊली.

  • @kustimallavidya
    @kustimallavidya Рік тому +2

    खूप खूप खूप छान...👌👌

  • @rohidaspawar4436
    @rohidaspawar4436 Рік тому +3

    एकच नंबर महाराज अतिशय सुंदर गायले आहे

  • @shubhadadeshpande7160
    @shubhadadeshpande7160 Рік тому +7

    सुंदर भजन परत परत ऐकाव अस वाटते माऊली जय हरी जय हरी

  • @sunilshirke6514
    @sunilshirke6514 2 роки тому +32

    खूप शोधल.. आता सापडलं..... काय सांगू किती आनंद झालाय....❣️❣️❣️❣️❣️... दिवसभर चा सगळा ताण निघून गेला ❤️❤️

  • @kunalhindlekar9056
    @kunalhindlekar9056 2 роки тому +53

    वा... माऊली ह्रदयाला भिडणारा आवाज अतिशय सुंदर! 😍💓 कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं खूप सुंदर अजून असे गायन ऐकायला आवडेल. विठू माऊली तुमच्या सदैव पाठिशी राहो.

  • @s.screation5072
    @s.screation5072 Рік тому +3

    Akash Guruji kadakkk voice 😍

  • @rushikeshdubeedits4847
    @rushikeshdubeedits4847 4 місяці тому +1

    खुप छान आवाज, आणि लिरिक्स खरंच खूप भारी आहे, मन अगदी प्रसन्न झाले, जय हरी माऊली, जय मल्हार 🙏😍♥️

  • @prabhakarkolhe4981
    @prabhakarkolhe4981 Рік тому +5

    हे गाणं लाईव्ह पाहिजे होत खूप भारी वाटलं असतं

  • @deepakgurav8775
    @deepakgurav8775 Рік тому +3

    अप्रतिम खूप मस्त आवाज गाण्याचे बोल पण खूप सुंदर आहे

  • @manojthakre9876
    @manojthakre9876 2 роки тому +40

    गाण्याची शब्द रचना खूप चांगल्या पद्धतीने मांडली आहे भाऊ गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं अस वाटत 🚩🚩🚩🚩🙏 आवाज कडक आहे .... 🤟

  • @mukeshmadha2973
    @mukeshmadha2973 10 місяців тому +2

    खूपच छान गीत ऐकून मन प्रसन्न होऊन जात खूप गोड आवाज आहे 😊🥰... 👌👌

  • @akshaydhaygude4556
    @akshaydhaygude4556 2 роки тому +123

    खूप मस्त काय आवाज आहे अभंग तो अभंग च असतो आणि त्यात हा आवाज महणजे जेवणा बरोबर लोणच.........😊

    • @karan_vlogs0926
      @karan_vlogs0926 2 роки тому +1

      हा अभंग नाहीये दादा,हे भक्तिगीत आहे..
      अभंग हा खुप वेगळा असतो..जो कधीही भंग पावत नाही..अभंगांच्या शेवटच्या दोन ओळी ज्याला चरण म्हणतात..त्यात नामा म्हणे,तुका म्हणे,ज्ञाना म्हणे,किंवा प्रत्येक संतांनी हे त्यांनी स्वतः लिहीलय हे सिद्ध केलेलं असतं

    • @komaldivekar669
      @komaldivekar669 2 роки тому +2

      अहो माऊली,बऱ्याच जणांना अभंग,गवळण,ओवी असे प्रकार माहिती नसतात,शेवटी लोकांनी विठूरायची,मल्हारीची गाणी आवडीने ऐकले तरीही हिंदू धर्मासाठी खुप आहे.

  • @Shivram_kachave
    @Shivram_kachave 5 місяців тому +4

    Kay aawaz aahe rav ❤jay malhar 💛ram krishna hari 🤩🙇‍♂️🙇‍♂️🙏🏼

  • @हाडोळीकर
    @हाडोळीकर 2 роки тому +16

    व्वा..... आकाश भाऊ व्वा..... 👌👌
    सुमधुर सुरेख आवाज.... 🌹
    सुमधुर संगीत.... आणी पॉवरफुल शब्दरचना.... आणी या सार्यांच जुळून आलेलं एक गोडं रसायन... खुपच श्रवणीय... आणी मनाला गोडवा देणारं.... असं अप्रतिम अभंग बारबार आणी कितीही बार ऐकलं तरी ऐकतच रहावं वाटतयं...... यावरुन आपल्यातील अष्टपैलू गायकीचा आम्हाला प्रकर्शान आनंद वाटला... 🙏👍💐

  • @rakeshkhopatkar2528
    @rakeshkhopatkar2528 Рік тому +3

    ❤khup chan bhava

  • @shivajimote958
    @shivajimote958 Рік тому +2

    अ प्रतीम आकाश ❤❤❤

  • @yogeshgaikwad3300
    @yogeshgaikwad3300 2 роки тому +19

    अगदी हृदयाला स्पर्श करून जाणारा अभंग आहे. किती ऐकत रहावा पण मन कधीच भरणार नाही. आवाजात किती गोडवा आहे की मनाला चटक लागते .अभंग ऐकताना असं वाटतं की खरंच आपण पंढरीच्या दारी उभे आहोत ,आणि जेजुरी कडे चाललो आहोत .किती स्तुती करावी कमीच आहे .खूप खूप आभार

  • @sudhirasolkar9569
    @sudhirasolkar9569 Рік тому +2

    खरंच खूप छान. . जय श्री हरी विठ्ठल

  • @ganeshbhor7023
    @ganeshbhor7023 2 роки тому +82

    राम कृष्ण हरी जय शिव मल्हार खरच खूप छान गीत आहे शब्द रचना आणि आकश भाऊ ची गायकी मनाला भिडली आणि मुझिक पण खूप छान किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही
    जय शिव मल्हार 💛💛💛💛😘💫🔥💯

  • @kanifnath_maharaj_states
    @kanifnath_maharaj_states 5 місяців тому +1

    अर्थव दादा चे लिखान व आकाश दादा चे गायन मस्त...❤👑🚩🌍👍

  • @RDChemacademy_2011
    @RDChemacademy_2011 2 роки тому +32

    शब्दच नाहीत भावा... दोन तास शोधत होतो .. पूर्ण गाणं ऐकण्यासाठी.. एक नंबर आवाज ....

  • @balasahebkangude5411
    @balasahebkangude5411 Рік тому +2

    Aajcha diwas aplya sarwa team mule harimay zala, apratim Lekhan , gayan ,sangit...

  • @devrajcreation8243
    @devrajcreation8243 Рік тому +11

    कानी पडला आवाज मृदुंगाचा ही ओळ खूपच छान मी 100 वेला ऐकली असेल

  • @vishalpawar-gh7ep
    @vishalpawar-gh7ep 2 роки тому +2

    लय भारी खूप छान मस्त वाटलं
    राम कृष्ण हरी

  • @RahulJadhav-li8du
    @RahulJadhav-li8du 2 роки тому +43

    माझ्या आयुष्यात मला सर्वात जास्त आवडलेलं गाणं.... आकाश भाऊ तुमचा आवाज म्हणजे स्वर्गाहूनही सुंदर.. साक्षात पंढरीच्या वारीत असल्याचा भास होतो. ....keep it up akash bhau and team.

  • @adityakatkar
    @adityakatkar Рік тому +2

    आवाज मस्त आहे दादा तुझा खुपच छान गाणं आहे.🚩

  • @santoshgadhe4701
    @santoshgadhe4701 Рік тому +3

    जय हरी खुपच मस्त सादरीकरन मन प्रसन्न झाले आसे वाटतं की आयकतच राहो

  • @Shindeshahi1
    @Shindeshahi1 5 місяців тому +1

    शब्दात वर्णण करता येणार नाही एवढं सुंदर गीत आहे ❤❤❤❤

  • @sayalishewale2820
    @sayalishewale2820 5 місяців тому +3

    ला जवाब अक्षय भाऊ अ प्रतिम आवाज❤❤❤❤

  • @rasikakarambele5465
    @rasikakarambele5465 2 роки тому +41

    स्टेटस् ला हे गाणं ऐकलं मी खूप छान आहे खूप आवडलं. यूट्यूब ला सर्च केलं. खूपच छान.
    ... राम कृष्ण हरि....

  • @akshaydhumal2129
    @akshaydhumal2129 Рік тому +1

    दादा एकदम भारी 👌👌👌🥰🥰🙌💝❤️ माऊली,🙌

  • @माधुरीयुवराजशिंदे

    आकाश भाऊ तुमचे सगळे गाने खूप खूप छान असतात असे एक हे तुमचं गाणं नाही जे मी ऐकलं नाही तुमच्या गळया मध्ये साक्षात सरस्वती आहे 🙏🌺.. असं तुम्ही यशस्वी व्हाल यशाची पायरी चढत जा🙏. पुढे येणाऱ्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🌺..

  • @AkshadaJambhulkar-h5h
    @AkshadaJambhulkar-h5h 5 місяців тому +1

    अप्रतिम सुरेख शब्दच नाहीत कौतुक करायला एवढं मस्त मन तृप्त झालं ❤

  • @nageshraut3392
    @nageshraut3392 2 роки тому +75

    किती पण वेळा ऐकल तरी मन भरत नाही झालय 😌😇😍 खुपच छान आवाज आहे दादा आपला 😍😌

  • @deepakmugutrao4196
    @deepakmugutrao4196 2 роки тому +1

    मनाला खुप प्रसन्न वाटले माऊली सुंदर पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा

  • @mahadevsonawane9483
    @mahadevsonawane9483 2 роки тому +23

    काय सुंदर आवाज आहे आकाश तुमचा आणि गीत अथर्वचे एकदम सुरेख मिलाफ आहे. देव तुम्हाला असेच यश देऊ दे

  • @MahadevBorade-b4g
    @MahadevBorade-b4g 5 місяців тому +2

    भावा आवाज छान मी वारकरी पंढरीचा🙏🚩💐

  • @macheprasad723
    @macheprasad723 Рік тому +2

    अप्रतिम आवाज खूप सुंदर आवाज व गाणे व त्याची शब्दरचना मी एकदाच स्टेटसला ऐकले पण आता पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते खूपच छान तुमची खूप खूप प्रगती होवो ही पंढरीच्या पांडुरंग व जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी प्राथर्ना ❤❤❤❤️🙏🙏

  • @apurvakemblikar1457
    @apurvakemblikar1457 4 місяці тому +3

    खूपच सुंदर! आवाज संगीत सर्वच...! ऐकून खूप प्रसन्न वाटते. खूप छान!!

  • @SubhashBhoyar-g7s
    @SubhashBhoyar-g7s Рік тому +2

    अप्रतिम भावा....🙌👌

  • @Jayka-w3e
    @Jayka-w3e 2 роки тому +75

    मन प्रसन्न करणारे अभंग.. आवाज ही तितकाच गोड... धन्यवाद जय मल्हार 🙏🙏🙏

  • @babudanave491
    @babudanave491 5 місяців тому +1

    आकाश भाऊ मी 25 वेळेस हे गाण ऐकले आहे तरी पण मन भरत नाही..❤ जबरदस्त आवाज आहे ❤ love you भाऊ

  • @umeshshelke923
    @umeshshelke923 2 роки тому +26

    तुमच्या आवाजातून सरस्वती मातेचे दर्शन घडते... जय हरि

  • @AkshadaJambhulkar-h5h
    @AkshadaJambhulkar-h5h 5 місяців тому +1

    अप्रतिम सुरेख शब्दच नाहीत कौतुक करायला एवढं मस्त मन तृप्त झालं

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Рік тому +6

    आकाश भैय्या हे गाणं कसं जुळवलय हे एवढं सोपं नाही खरच , जय मल्हार,ऐकतच राहिलो माऊलीचा आशीर्वाद असाच आपल्या पाठीशी राहो ‌🚩🚩 राम कृष्ण हरी ‌🙏🙏👌👌

  • @nitinkamble7178
    @nitinkamble7178 Рік тому +2

    छान आवाज भावी वाटचलीसाठी शुभेच्छा

  • @coachchetan8115
    @coachchetan8115 2 роки тому +34

    खरंच अप्रतिम भजन मन मोहून टाकलं दादा
    असा आवाज आणि वाजंत्री....🌹🙏🏻
    हेंचि दान देगा देवा,तुझा विसर न व्हावा 🙏🏻

  • @YOGYAJADHAV4268
    @YOGYAJADHAV4268 2 роки тому +35

    खूपच छान आवाज आहे मन एकदम प्रसन्न झालं. राम कृष्णा हरी!

  • @aakashgayakavad683
    @aakashgayakavad683 Рік тому +1

    ❤❤खुप छान माऊली

  • @sanikajadhav6191
    @sanikajadhav6191 2 роки тому +53

    भावा तुझा आवाज खूप छान ❤️ मी भी स्टेटस ला पाहिलं आईकल मी विसरललो होतो मी हे गाणं खूप आठवलं पण आठवलं नाही पण आज आठवलं खूप छान पूर्ण आइकल मस्त 😇😇😍🙏🙏🚩🚩🇮🇳

  • @rajurathod3484
    @rajurathod3484 5 місяців тому +1

    खुप छान ❤❤❤ आवाज आहे भाऊ.ऐकतच राहाव वाटते

  • @rajbhalke4002
    @rajbhalke4002 2 роки тому +25

    अप्रतिम , मी 10 वेळा ऐकले गाणं continue तरी माझे मन भरले नाही , जबरदस्त शब्द रचना आहे ।
    सर्वांना जय हरी माऊली 👌👌🏽👌👌

    • @suvekreshim1445
      @suvekreshim1445 2 роки тому +1

      3 दिवस एकच गाणं ऐकत आहे ...खूप सुंदर आवाज ...आकाश आणि अथर्व भाऊ👌👌

  • @r.k-Gk
    @r.k-Gk 5 місяців тому +1

    तुमचा अभंग ऐकून साक्षात समोर पंढरीची वारी आणि जेजुरी समोर आली 🙏

  • @omprakashbhandari3852
    @omprakashbhandari3852 Рік тому +43

    गायकाच्या पायी साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.....😭😭😭😭😭😭
    जय हो माऊली.....
    जय मल्हार......
    गायक, वादक, अप्रतिम...
    Love 💕 from Karnataka......
    Love ur voice mauli.....
    😭🙏🏻🙏🏻

  • @setb47_vishalchavan22
    @setb47_vishalchavan22 8 місяців тому +2

    जेव्हा कधी मोकळा वेळ असतो तेव्हा हे गाणं लावतो मी मंन एकदम शांत होत असते ❤

  • @shekharwthe2m467
    @shekharwthe2m467 2 роки тому +11

    🚩विठू माउली🚩खूप छान अतिशय सुरेख अभंग।कान तृप्त झाले...........🚩राम कृष्ण हरी🚩

  • @PrabhaLad
    @PrabhaLad 5 місяців тому +1

    खूप छान गाणं आहे
    स्टेटस ला पाहिलं म्हणून इथं पूर्ण गाणं ऐकलं
    अप्रतिम🚩

  • @nikhilmali5542
    @nikhilmali5542 2 роки тому +17

    खूपच अप्रतिम गायन ह्या आवाजात खूपच गोडवा आहे.
    गाण्यात गोडवा असला की वारकरी पण हसत खेळत पंढरीत पोहोचतील एवढे भारी अभंग आहे 😊

  • @bhaskarmisal8234
    @bhaskarmisal8234 5 місяців тому +2

    अतिशय सुंदर आवाज आणि अभंग 👌🏻👌🏻👌🏻❤❤❤

  • @pravinkakad6979
    @pravinkakad6979 2 роки тому +19

    अप्रतिम खूप छान....आवाज आहे...जय हरी माऊली..... येळ कोट येळ कोट जय मल्हार🙏🙏🙏

  • @durvaspatekar3556
    @durvaspatekar3556 6 місяців тому +2

    हे गान खुप छान आहे
    खूप गोड गान आहे ऐकावे रोज अस वाठ 🙏🏻🔥😊

  • @just.aniiketvlogs
    @just.aniiketvlogs 2 роки тому +29

    आवाज खुप मधुर आहे दादा गाणं ऐकुन मन त्रुप्त झाला .🙏❤

  • @vishaldhumal4699
    @vishaldhumal4699 3 місяці тому +1

    Very Very good khup chan❤❤❤😊😊😊

  • @nileshyadav5405
    @nileshyadav5405 2 роки тому +10

    खुप छान गाणं आहे . गाण ऐकुन अंगावर शहारे आले. खूप छान गाणं लिहीलय आणि आवाज पण खूप छान आहे 🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏🚩

  • @ganeshsonwane9712
    @ganeshsonwane9712 2 роки тому +2

    Khup awdl bhawa ...ek number awaj ahe tuza yrr ....💓

  • @avinashbane2834
    @avinashbane2834 4 місяці тому +3

    ऐकल्या नंतर मी एवढा भाऊक झालोय की , सगळीकडे मला माझी विठ्ठल माऊलीच दिसते 🙏🥺

  • @सिद्धीआयुर्वेद

    Khup khup chan gane aahe. 🙏 हरी ओम विठ्ठल

  • @vishalshekade8715
    @vishalshekade8715 2 роки тому +12

    नंबर 1 गायन भावा तुझं खूप खूप अभिनंदन विठू माउली तुला अशीच सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaysule7537
    @vijaysule7537 Рік тому +1

    एकदम मस्त खुपचं छान खान आहे गायक तर एकदम मस्त गाणी गायली आहे ❤

  • @mayurawatade5975
    @mayurawatade5975 2 роки тому +27

    खुप छान मनाला भावणारा अभंग
    यळकोट यळकोट जय मल्हार राम कृष्ण हरी माऊली 🚩

  • @kisanlaljadhav5719
    @kisanlaljadhav5719 2 роки тому +10

    आवजाने वेड लावले आहे ...एकच हे आवाज गुंगावात् contunues... सुंदर ....,🙏🏻🙏🚩🚩🚩

  • @anantadke6956
    @anantadke6956 Рік тому +2

    Khup Chan gana banvla ahe me stetus la bhagun aikla ithe Purna...Khup Chan... Panduranga Hari...!!!

  • @sagarkamthe5333
    @sagarkamthe5333 2 роки тому +118

    अप्रतिम गाणं आणि लेखक आणि गायकांना दाद द्यावी तितकी कमी आहे🥰😍❤️
    प्रसन्न झालो 🙏❤️

    • @kapildeshmukh1812
      @kapildeshmukh1812 2 роки тому +2

      खूप छान ....जय हरी माऊली...

    • @nivruttihake1228
      @nivruttihake1228 2 роки тому

      khi ho n ho pn awaj bhari ahe man sant houn dhund houn jate...........

  • @ganeshlomte4283
    @ganeshlomte4283 5 місяців тому +5

    काय आवाज आहे असं वाटत वारीच स्वागत मल्हार करीत आहेत एकदम छान ❤️‍🔥🤩😍

  • @SureshGaikar-no4ys
    @SureshGaikar-no4ys 3 місяці тому +2

    खुप छान 👍👍👍👍

  • @raavikumardorle2626
    @raavikumardorle2626 Рік тому +12

    मला आधी ऐकले तेव्हा गोदावरी मुंडेचाच आवाज वाटला बघा...एक नंबर आवाज आहे भाऊ मन प्रसन्न झालं माझं...राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @arjunshinde6242
    @arjunshinde6242 8 місяців тому +2

    गाणं , आणि तुमचा आवाज एकच नंबर , आणि सर्वांचे आभार हे गाणं बनविल्याबद्दल. अशेच सुंदर आवाजात गाणे बनवा

  • @nileshdaundkar1201
    @nileshdaundkar1201 2 роки тому +16

    खूपच छान गाणं आहे दादा 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @GaneshSonawane-y6s
    @GaneshSonawane-y6s Рік тому +1

    Khup chan vatla geet aykun jay Shiv malhar bhau asech bhakti geet gat raha

  • @needfuleveryone8854
    @needfuleveryone8854 2 роки тому +12

    खूप दिवसापासून शोधत होतो हे... मी स्टेटस पाहिलं होत... खूप सुंदर आवाज...

  • @vaishalimulay7562
    @vaishalimulay7562 Рік тому +1

    मस्तच , राम कृष्ण हरि

  • @sagarmohite6624
    @sagarmohite6624 2 роки тому +16

    🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩खुप छान गीत आहे.शब्द रचना आणि गायकी मनाला भिडलि आणि म्युझिक पन खुप छान आहे.किती वेळा एकल तरी मन भरत नाही. जय शिव मल्हार..🙏👌🔥💫💛❤❤

  • @kishorshinde4317
    @kishorshinde4317 Рік тому +1

    जबरदस्त भावा 👍👍

  • @sahilpandhare2575
    @sahilpandhare2575 Рік тому +4

    खुप छान गाण आहे हे किती पण वेळा एकल तरी मन भरत नाही आसा आवाज आहे जय मल्हार विठ्ठल विठ्ठल ❤️

  • @pravindhangar395
    @pravindhangar395 5 місяців тому +1

    खरच आपला आवाज खूप सुंदर आहे दादा ❤❤🎉🎉

  • @vandanakhote5713
    @vandanakhote5713 5 місяців тому +3

    खूपच मस्त आकाश दादा

  • @santoshkachare-m3q
    @santoshkachare-m3q 5 місяців тому +1

    खुप छान आहे असा अभंग कोनताच नाही भरपूर वेळा ऐकला

  • @jayeshsuryawanshi2002
    @jayeshsuryawanshi2002 2 роки тому +22

    अप्रतिम गाणे
    ऐकुन मन प्रसन्न झाले... 🚩
    ज्ञानोबा माऊली 🚩
    येळकोट येळकोट जय मल्हार 💛
    🙏🏻🙇🚩

  • @sunilbaviskar3652
    @sunilbaviskar3652 Рік тому +2

    राम कृष्ण हरी...!
    मी पण स्टेटस का ऐकल माऊली
    अप्रतिम आवाज & संगीत musuc..
    खूपच सुंदर songs
    माऊली...
    पुढील songs साठी खूप खूप शुभेच्छा माऊली.....!!

  • @bhushandombal5918
    @bhushandombal5918 Рік тому +3

    Khaar khup chaan aavaj ahe dada apla ase super hit songs tumhi ajun karal hich apeksha ahe ....😊

  • @imsubhashsarse
    @imsubhashsarse Рік тому +1

    मित्रा खूप आभार किती छान गाणं आहे रे❤

  • @dhanimalharmusic
    @dhanimalharmusic 2 роки тому +20

    🙏राम कृष्ण हरी फार सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे सर्वांना आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलमय शुभेच्छा
    🙏 जय शिव मल्हार

  • @vishwanathpatil8455
    @vishwanathpatil8455 2 роки тому +1

    खूप अप्रतिम बोल आहेत .....keep it up

  • @sandeeppardhe108k3
    @sandeeppardhe108k3 Рік тому +9

    हृदयाला स्पर्श केल दादा तुझ्या या आवाजाने. जय हरी माऊली जय मल्हार

  • @vidyaambre3246
    @vidyaambre3246 5 місяців тому +1

    He Bhakti geet aayukun khup prasan vata kup Chan gaylay tume man trupt zal❤🎉🙏🙏👌👌

  • @badalmeshram4747
    @badalmeshram4747 2 роки тому +7

    अप्रतिम आवाज दादा तुमचा खूप सुंदर गायन केलात तुम्ही मन एकदम तृप्त झालं....🙏🙏जय हरी माऊली 🙏

  • @kiranveer7943
    @kiranveer7943 2 роки тому +1

    1no all song akash bhau🔥🔥❣️❣️❣️🙏🙏🙏💥

  • @sadhanabacche8736
    @sadhanabacche8736 2 роки тому +29

    खुपचं छान दादा.. मी travelling मध्ये status ला ऐकला अभंग पण शब्द रचना कळाली नाही दिवसभर clg मध्ये तेच music स्मरणात राहिले घरी आल्यावर मी youtube ला शोधला अभंग... तेव्हापासून continue मी हाच अभंग ऐकतेय.. मन स्थिर करणारा आवाज आहे तुमचा.. अशीच मंत्रमुग्ध करणारे अभंग गाण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा....

  • @hShelke-ub5pq
    @hShelke-ub5pq Рік тому +1

    माउली खूप छान आभंग मन प्रसन्न झाले पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा