अक्कलकुवा-धडगाव मतदारसंघातील जय पराजयचे राजकीय विश्लेषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 4 дні тому +7

    विजयसिंग पराडके ला विधानपरिषद आमदार करायला पाहिजे होतं
    विजयसिंग पराडके शिवाय निवडून येणे अशक्य होतं
    जर विजयसिंग पराडके ने हिना गावित ला पाठिंबा दिला असता तर काय निकाल लागला असता जग जाहीर आहे
    KING OF DHADGAON VIJU DADA

  • @LaxmanPatale-m5x
    @LaxmanPatale-m5x 4 дні тому +4

    आदिवासी विकास मंत्री आमश्या पाडवी साहेब झाले पाहिजे......

  • @RaviMahale-c7r
    @RaviMahale-c7r 4 дні тому +5

    आदिवासी विकास मंत्रिपद द्यायला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐

    • @Jay_Adivasi1234
      @Jay_Adivasi1234 4 дні тому

      चंदू (आदिवासीं विरोधी)चा चमचा. अमशा पाडवी ला मंत्री पद नाय द्यायला पाहिजे. जाहीर निषेध ❌

  • @RameshPadvi-f9s
    @RameshPadvi-f9s 3 дні тому +1

    हिना ताई जर अपक्ष लोडली नसती तर हमखास आमशा पाडवी पडले असते

  • @prakashpatil3114
    @prakashpatil3114 3 дні тому

    फक्त शेगडी ला मतदारांनी मत दिले नाही, कारण त्यांना फक्त शेगडी वाटली आहे,

  • @surajgangurde1716
    @surajgangurde1716 3 дні тому

    केसी कारण आहे